RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक ३८(२)] मंगळवार, ऑगस्ट १४, २०१८/श्रावण २३, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ५५
प्राधिकृत प्रकाशन
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणूका.
जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून
अधिसूचना
क्रमांक गृह/का. १/टे.३/विकाअ/वशी-१२७१/२०१८.----- जिल्हाधिकारी पालघर, जिल्हा पालघर ह्य निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या पालघर जिल्ह्यतील ६६ व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यत: आदेश निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वषार्ंकरिता अथवा पुढील आदेश होईपयर्ंत यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत अस्तित्वात राहील. तसेच जिल्हाधिकारी पालघर यांस विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.
१. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील :-----
(एक) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकारी यांना कोणतेही मानधन/वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.
(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी यांना केवळ कागदपत्रांच्या साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्या शिवाय साक्षांकन करू नये. त्यांनी साक्षांकन करताना विहीत रबरी शिक्क्यासह सही करून सही खाली दिनांक नमूद करावा. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्यप्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाया सर्व प्रकारच्या परिणामाकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल. व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुर्ननियुक्तीस अपात्र असेल.
(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या घरावर/दुकानावर/कार्यालयावर स्वत:च्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा. तथापि त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये. तसेच त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत.
(चार) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी " ओळख परेड " तसेच " मृत्यूपूर्व जबानी " यासाठी उपस्थित राहू नये.
(पाच) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी " उपन्नाचे प्रमाणपत्र " देऊ नये. (सहा) नियुक्तींचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य संबंधित तहसिलदार यांचेकडे तात्काळ परत करावे, अन्यथा ते पुर्ननियुक्तीस अपात्र ठरतील. नियुक्ती कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी याने साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल. (१)
भाग एक (को.वि.पु.)—५५-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १४, २०१८/श्रावण २३, शके १९४० (सात) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती ही नियुक्तीच्या दिनांकापासून ५ वर्षे कालावधीसाठी राहील व त्यानंतर ती आपोआप संपुष्टात येईल. सदर नियुक्तींच्या कालावधीत त्यांनी कोणतीही नियमबा कृती केल्यास किंवा त्यांचे विरुद्ध गुन्ह्यची नोंद आढळल्यास, त्यांना कोणत्याही न्यायालयाने नादार (bankrupt) जाहीर केले असल्यास, त्याच प्रमाणे कोणत्याही कारणाशिवाय सुद्धा, कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती मुदतपूर्व रद्द करण्यात येईल.
अनुसूची
अ.क्र. तालुका व्यक्तीचे नाव (१) (२) (३)
पत्ता (४)
१ तलासरी श्री. सुरेश काकडया नम मु. पो. कासपाडा, पो. उधवा ता. तलासरी, जि. पालघर २ तलासरी श्री. रंजित रमेश शनवार मु. पो. तलासरी, (शनवारपाडा), ता. तलासरी, जि. पालघर ३ तलासरी श्री. श्रीनिवास चिंतामण वनगा मु. पो. कवाड (वनंगपाडा), ता. तलासरी, जि. पालघर ४ तलासरी श्री. कुणाल राजेश मासमार मु पो. तलासरी (सुतारपाडा), ता. तलासरी, जि. पालघर ५ तलासरी श्री. प्रितेश भरत प्रजापती मु. पो. तलासरी, (पाटीलपाडा), ता. तलासरी, जि. पालघर ६ वाडा श्री. भाई नशिक ठाकरे मु. खरीवली, ता. वाडा, जि. पालघर
७ वाडा श्री. सोनोपंत हरिभाऊ पटारे मु. कळंभे, ता. वाडा, जि. पालघर
८ वाडा श्री. प्रभाकर पदु भोईर मु. पिंपरोळी, पो. तुसे, ता. वाडा, जि. पालघर ९ वाडा श्री. मोहन गोपाळ पाटील मु. धापड, पो. बालिवली, ता. वाडा, जि. पालघर १० वाडा श्री. किशोर नारायण वेखंडे मु. कळंभोली, ता. वाडा, जि. पालघर
११ वाडा श्री. प्रदिप नरसिंगराव मोरे मु. पो. उचाट, ता. वाडा, जि. पालघर
१२ वाडा डॉ. वसंत उंदरू हिरवे मु. १०४, चौधरी कॉम्पलेक्स, कुडूस, ता. वाडा, जि. पालघर १३ वाडा श्री. सुनिल मिठाराम पष्टे मु. निचोळे, पो. खानिवली, ता. वाडा, जि. पालघर १४ वाडा श्री. मोहन बबन पवार मु. गुंज,पो. खुपरी, ता. वाडा, जि. पालघर
१५ वाडा श्री. पंढरीनाथ तुकाराम घोडविंदे मु. मुसारणे, पो. मेठ, ता. वाडा, जि. पालघर
१६ वाडा श्री. नरेंद्र रामचंद्र तेलवणे मु. पो. वाडा, ता. वाडा, जि. पालघर
१७ वाडा श्री. अमित विठ्ठल शिर्के मु. पो.मेट, ता. वाडा, जि. पालघर
१८ वाडा श्री. प्रकाश बाळकृष्ण ठाकरे मु. वावेघर, ता. वाडा, जि. पालघर
१९ वाडा श्री. नयन सुरेश पाटील मु. पो. विलकोस, ता. वाडा, जि. पालघर
२० वाडा श्री. कुंदन नारायण पाटील मु. नारे, पो. उचाट, ता. वाडा, जि. पालघर
२१ वाडा श्री. संतोष विष्णू साठे मु. आबिटघर, ता. वाडा, जि. पालघर
२२ वाडा श्रीम. वर्षा उदय गोळे मु. २०५, सुशिला अर्पा. अशोकवन, ता. वाडा, जि. पालघर २३ वाडा श्रीम. प्रतिमा प्रकाश अगिवले मु. पिक, ता. वाडा, जि. पालघर
२४ वाडा श्री. निलेश गोपाळ पाटील मु. वसुरी खुर्द, पो. खुपरी, ता. वाडा, जि. पालघर २५ वाडा श्री. किरण गोपीनाथ कवले मु. वाघोटे, पो. कंचाड, ता. वाडा, जि. पालघर २६ वाडा श्री. सचिन अरूण पाटील मु. गांधरे, पो. कोने, ता. वाडा, जि. पालघर महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १४, २०१८/श्रावण २३, शके १९४० ३ अनुसूची (चालू) (१) (२) (३) (४) २९ वाडा श्रीम. अश्लेषा अतुल गोतारणे मु. आबिटघर, ता. वाडा, जि. पालघर
३० वाडा श्री. कैलास वसंत सोनटक्के मु. पो. वाडा, ता. वाडा, जि. पालघर
३१ वाडा श्री. चेतन अमृत पाटील मु. डाकीवली, पो. चांबळे, ता. वाडा, जि. पालघर ३२ वाडा श्री. विकास दत्तात्रय जाधव मु. तिळगाव, ता. वाडा, जि. पालघर
३३ वाडा श्री. उमेश मधुकर पाटील मु. पो. परळी, ता. वाडा, जि. पालघर
३४ वाडा श्री. नंदकुमार तुकाराम जाधव मु. चिखले, पो. नेहरोली, ता. वाडा, जि. पालघर ३५ वाडा श्रीम. दिव्या गजानन म्हसकर मु.पो. आबिटघर, ता. वाडा, जि. पालघर
३६ वाडा श्री. पराग श्रीकृष्ण सोनटक्के मु. पो. राममंदिरासमोर, वाडा, ता. वाडा.
३७ वसई श्री. कपिल पांडुरंग म्हात्रे रा. कळंब, नालासोपारा, ता. वसई, जि. पालघर ३८ वसई श्रीम. वनिता क्रांतीकर मस्के मु. पो. ८, लक्ष्मण स्मृती, हौसिंग सोसायटी, फ्लॅट नं. ८,
पहिला मजला, फणसभाट, मूळगांव, ता. वसई, जि. पालघर ३९ वसई श्री. भुपेश काशिनाथ कोचरेकर मु. पो. कोचरेकर बंंगला, भास्करआळी, ता. वसई, जि. पालघर.
४० वसई कु. भाविका जगन्नाथ कोळी मु. नायगांव कोळीवाडा, आईस फॅक्टरीजवळ, पो. पापडी,
ता. वसई, जि. पालघर.
४१ वसई श्री. प्रथमेश अनिल राऊत मु. पो. झेंडाबाजार भंडारआळी, वसई (प.), ता. वसई,
जि. पालघर.
४२ वसई श्री. विरेंद्र चंद्रकांत हनमशेठ मु. पो. १०५, निळकंट शैनेश्वर अर्पाटमेंट, डोळ्यांच्या
दवाखान्यासमोर, आझाद नाका, पो. ता. वसई, जि. पालघर ४३ वसई श्री प्रेमचंद धनपतलाल श्रीवास्तव मु. सागर पार्क, सी.एच.एस.एलटीडी, २ -ए, सागरशेत,
ता. वसई, जि. पालघर.
४४ वसई श्री. रिक्सन अंतोन तुस्कानो मु. भाटी नानभाट, पो. सोपारा, ता. वसई, जि. पालघर ४५ वसई श्री. विलास केशव निजाई मु. पो. कळंब, ता. वसई, जि. पालघर
४६ वसई श्री. कपिल कमलाकर वैद्य मु. पो. ०१, शांतीसदन, महानगरपालिका रोड, निले गांव,
नालासोपारा (प.), ता. वसई, जि. पालघर.
४७ वसई श्री. सुधिर काशिनाथ मेहरे मु. नवापूर, काटेपाडा, पो. वटारा, ता. वसई, जि. पालघर ४८ वसई श्रीम. आशा गणेश घुगे मु. सम्राट मिलीनियम पॅराडाईज, गोकुळ टाऊनशिप, पो.
विरार (प.), ता. वसई, जि. पालघर.
४९ वसई श्री. सुभाष बाळाराम भट्टे मु. पो. भट्टीवाडी, सत्पाळे, पो. आगाशी, ता. वसई,
जि. पालघर.
५० वसई श्री. रमाकांत देवराम तांडेल मु. रानगांव, रामआळी, पो. वसई, ता. वसई, जि. पालघर ५१ वसई श्री. दिपेश दत्तात्रय भोईर मु. पो. कामण, ता. वसई, जि. पालघर ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १४, २०१८/श्रावण २३, शके १९४० अनुसूची (समाप्त) (१) (२) (३) (४) ५४ वसई श्री. अक्षय प्रभाकर भोईर मु. पाणजु, ता. वसई, जि. पालघर
५५ वसई श्रीम. कल्पना चंद्रशेखर चौधरी मु. आक्टन, भंडार आळी, सांडोर, पो. ता. वसई, जि. पालघर ५६ वसई श्री. अजय सदानंद पिंपळे मु. पो. ३०१/२, आनंदवन सोसायटी वरदविनायक लेन, बी. के.
वर्तक चौक, विरार (पू.), ता. वसई, जि. पालघर.
५७ वसई श्रीम. शुभांगी सुरेश पाटील मु. तुकुर्लीपाडा, पो. अर्नाळा, ता. वसई, जि. पालघर ५८ वसई श्री. देवानंद शरद म्हात्रे मु. अर्नाळा, काचेरीपाडा, ता. वसई, जि. पालघर ५९ वसई श्री. रविंद्रकुमार सेवाशंकर श्रीवास्तव मु. ४०१, साईज्योत अपार्टमेंट, फुलपाडा रोड, विरार (पू.),
ता. वसई, जि. पालघर.
६० वसई श्री. अशिष अनिल पिंपळे रा. हिलपार्क सोसा., जिवदानी रोड, विरार ६१ पालघर श्री. दुहित राजाराम पाटील रा. लोवरे, ता. जि. पालघर
६२ पालघर श्री. महेश आत्माराम पाटील रा. काटाळे, ता. जि. पालघर
६३ विक्रमगड श्री. संदिप दंदू पावडे मु. आलोंडे (डोंगरीपाडा), पो. आलोंडे, ता. विक्रमगड,
जि. पालघर.
६४ विक्रमगड श्रीम. शकुंतला दत्तु गावित मु. शेवते, पो. सुकसाळे, ता. विक्रमगड, जि. पालघर ६५ विक्रमगड श्री. सिताराम बबन भोये मु. शेवते, पो. सुकसाळे, ता. विक्रमगड, जि. पालघर ६६ विक्रमगड श्री. कल्पेश अशोक शेलार मु. पो. कुर्झे, ता. विक्रमगड, जि. पालघर पालघर, दिनांक ६ ऑगस्ट २०१८.
डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, पालघर, ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.