Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, जळगाव (रावेर नगरपरिषद, उपाध्यक्ष नाव प्रसिद्धी), जिल्हाधिकारी, नाशिक (निफाड नगरपंचायत, निफाड, सदस्य नाव प्रसिद्धी व दिंडोरी नगरपंचायत, दिंडोरी, नगराध्यक्ष व उपाध्यक्ष नाव प्रसिद्धी).

Published 14 August 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-08-14.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ३७ ]

मंगळवार , ऑगस्ट १४ , २०१८ / श्रावण २३ , शके १९ ४०

[ पृष्ठे ०२

असाधारण क्रमांक ३७

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले

. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ .

आदेश

क्रमांक पालिका-३ /कावि-५८ ९/२०१८ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ व महाराष्ट्र नगरपरिषदा ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ, पोट-कलम ( ४) च्या तरतुदीनुसार रावेर नगरपरिषदेतून निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे .

यास्तव , मी, किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रगटनाद्वारे नगरपरिषद , रावेरचे उपाध्यक्ष पदासाठी खालील उमेदवार हे निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

पद

नगरपालिकेचे नाव

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

१

२

३

रावेर

उपाध्यक्ष

चौधरी सुरज प्रकाश

किशोर राजे निंबाळकर , जिल्हाधिकारी , जळगाव.

जळगाव , ३ ऑगस्ट २०१८ .

(१)

वि ( एच) २६९ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , ऑगस्ट १४ , २०१८ / श्रावण २३ , शके १ ९४०

आदेश

क्रमांक कक्ष-२/नपा-२/४ /१०/१०८०/२०१८.- ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १९ व राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश क्रमांक रानिआ/नपा-२०१८/प्र.क्र.८/ का-६ , दिनांक १५ जून २०१८ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राधाकृष्णन बी. , जिल्हाधिकारी , नाशिक याद्वारे असे जाहीर करतो की, नाशिक जिल्ह्यातील निफाड नगरपंचायत , प्रभाग क्रमांक ६ चे पोट -निवडणुकीत सदस्य म्हणून, तसेच दिंडोरी नगरपंचायत येथे दिनांक २५ जुलै २०१८ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड झालेली आहे.

अनुसूची

निफाड नगरपंचायत , निफाड

पत्ता

पक्ष

आरक्षण

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

प्रभाग क्रमांक

१

४

५

२

३

मोनाली शंकरराव वाघ

६

सर्वसाधारण (महिला)

भारतीय जनता पार्टी सप्तश्रृंगीनिवास, पाण्याच्या टाकीजवळ, उगाव रोड, निफाड.

दिंडोरी नगरपंचायत , दिंडोरी

पत्ता

आरक्षण निवडून आलेल्या नगराध्यक्षांचे नाव

१

२

३ रचना अविनाश जाधव

पालखेड रोड, शिवाजीनगर , दिंडोरी

खुला प्रवर्ग (महिला)

दिंडोरी नगरपंचायत , दिंडोरी

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव

१

पत्ता २

कादवानगर , दिंडोरी

कैलास बाबुराव मवाळ

राधाकृष्णन बी. ,

जिल्हाधिकारी, नाशिक.

नाशिक, ८ ऑगस्ट २०१८ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION . PRINTED AND PUBLISHED BY SHRI . SANJAY BABURAO WAICHAL . PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . SANJAY BABURAO WAICHAL.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 August 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-08-14.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-08-14.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.