Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Ext. 61)(Aug. 16th 2018) (Mar.).(नामनिर्देशित सदस्य नेमणुकीसाठी दिनांक २० जुलै २०१८ रोजी सभा आयोजित

Published 16 August 2018

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-08-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, ऑगस्ट १६, २०१८/श्रावण २५, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ४, अंक ४८] गुरुवार, ऑगस्ट १६, २०१८/श्रावण २५, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ६१

प्राधिकृत प्रकाशन

ठाणे महानगरपालिका, ठाणे

अधिसूचना

क्रमांक ठामपा/ससास/२४४/सचिव

ज्याअर्थी, ठाणे महानगरपालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ५(२)(ब) अन्वये नामनिर्देशित सदस्य नेमणुकी कामी महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम दिनांक २८ फेब्रुवारी २०१२ चे तरतुदी अन्वये नामनिर्देशित सदस्य नेमणुकीसाठी दिनांक २० जुलै २०१८ रोजी सभा आयोजित केलेली होती.

त्याअर्थी, दिनांक २० जुलै २०१८ रोजी ठाणे महानगरपालिकेचे सभेत नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक मा. सर्वसाधारण सभा सूचना क्रमांक ३, दिनांक ११ जुलै २०१८ मधील प्रकरण क्रमांक २७५ नुसार ठाणे महानगरपालिका ठराव क्रमांक २२२, दिनांक २० जुलै २०१८ अन्वये करण्यात आली आहे. त्याअर्थी, महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम दिनांक २८ फेब्रुवारी २०१२ चे तरतुदी अन्वये खालील परिशिष्टात ठाणे महानगरपालिकेच्या नामनिर्देशित सदस्यांची नावे प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

त्याअर्थी, नेमणूक केलेल्या नामनिर्देशित सदस्यांची नावे मी, अशोक बुरपल्ले, महापालिका सचिव, ठाणे महानगरपालिका, ठाणे प्रसिद्ध करीत आहे.

(१) भाग दोन--६१-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, ऑगस्ट १६, २०१८/श्रावण २५, शके १९४० परिशिष्ट अनुक्रमांक महानगरपालिकेचे नाव

(१) (२)

निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्यांची नावे (३)

१

श्री. राजेंद्र रमेश साप्ते

२

श्री. दशरथ बाबूराव पालांडे

ठाणे महानगरपालिका, ठाणे.

३

श्री. जयेश रमेश वैती ४

श्री. संदीप सुरेश लेले

अशोक बुरपल्ले,

ठाणे, दिनांक १४ ऑगस्ट २०१८.

महापालिका सचिव, ठाणे महानगरपालिका, ठाणे.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 August 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-08-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-08-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.