RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ३८ ]
गुरुवार, ऑगस्ट १६ , २०१८ / श्रावण २५ , शके १ ९४०
[ पृष्ठ ०१
असाधारण क्रमांक ३८
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ .
आदेश
क्रमांक पालिका-३ /कावि-५ ९९/२०१८. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ व महाराष्ट्र नगरपरिषदा ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ चे कलम ५१-अ , पोट- कलम (४) च्या तरतुदीनुसार चोपडा नगरपरिषदेतून निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे .
यास्तव , मी , किशोर राजे निंबाळकर , जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रगटनाद्वारे नगरपरिषद , चोपडाचे उपाध्यक्ष पदासाठी खालील उमेदवार हे निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
अनुसूची
नगरपालिकेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
पद २
३
उपाध्यक्ष
चोपडा
सनेर सुप्रिया कांतिलाल
किशोर राजे निंबाळकर ,
जिल्हाधिकारी , जळगाव.
जळगाव, १० ऑगस्ट २०१८.
(१)
वि ( एच) २७०
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006. EDITOR : SHRI . SANJAY BABURAO WAICHAL .