Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Weekly)(16-22, Aug. 2018)

Published 16 August 2018

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-08-16.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४० १ RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ४, अंक ३३] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४० [पृष्ठे २१, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----

५६

मंगळवार, मार्च ८, २०१६/फाल्गुन १८, शके १९३७

गृहनिर्माण विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ फेब्रुवारी २०१६

अधिसूचना

महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ुलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१.

क्रमांक भूसंपा-२०१४/प्र.क्र.१०२/झोपनि-२.----ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि सक्षम प्राधिकारी, वांद्रे, मुंबई यांच्या अभिवेदनावरून महाराष्ट्र शासनास असे दिसून आले आहे की, उक्त प्राधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या (यात यापुढे ज्याचा निर्देश 'उक्त अनुसूची' असा करण्यात आला आहे.) स्तंभ (४) मध्ये नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे शक्य व्हावे म्हणून उक्त अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये विर्िनदिष्ट केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश 'उक्त जमीन' असा करण्यात आला आहे.) संपादित करणे आवश्यक आहे;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सु. नि.व. पु.) अधिनियम, १९७१ (महा. १९७१ चा २८) च्या कलम १४ च्या पोट-कलम (१) (यात यापुढे ज्याचा निर्देश 'उक्त अधिनियम' असा करण्यात आला आहे.) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वांद्रे, मुंबई यांनी बजावलेल्या त्यांच्या क्रमांक. झोपुप्रा/उजि/भूसंपादन/ मंगलमुर्ती/प्र.क्र.८९/सुनावणी/२०१४/११३६, दिनांक ४ सप्टेंबर २०१३ च्या नोटीशीद्वारे तसेच "दैनिक नवाकाळ" या मराठी वृत्तपत्रामध्ये दिनांक १ ऑगस्ट २०१३ आणि "दि फ्री प्रेस जर्नल" या इंग्रजी वृत्तपत्रात दिनांक २ ऑगस्ट २०१३ रोजी प्रसिद्ध करण्यात येऊन आणि उक्त अधिनियमांच्या कलम ३६ अन्वये, सदर क्षेत्रात सवार्ंना ठळकपणे दिसेल अशा ठिकाणी चिकटवून, उक्त अनुसूचीच्या स्तंभ (६) मध्ये नमूद केलेल्या ज्या व्यक्ती, उक्त जमिनीचे मालक आहेत वा हितसंबंधीय आहेत, उक्त जमीन का संपादित करण्यात येऊ नये याबाबतची कारणे दाखविण्यास फर्माविले होते;

(१)

भाग चार--ब-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४० आणि ज्याअर्थी, उपरोक्त झालेल्या सुनावणीस जमीन मालक वा अन्य हितसंबंधित व्यक्ती अनुपस्थित होते तसेच त्यांनी भूसंपादनाबाबत कोणतेही म्हणणे प्राधिकरणासमोर मांडले नाही, संबंधित झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचा युक्तीवाद, अधिकार अभिलेखांतील नोंदी, उक्त जमिनीवर विकास आराखडयानुसार असलेले आरक्षण तसेच झोपडीधारकांनी सादर केलेली मागणी न्याय्य असल्याबाबत उक्त जमीन संपादनाबाबतचे अभिवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी राज्य शासनास दिनांक २३ जून २०१४ रोजी सादर केले आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D)(c)(i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाचमधील कलम १४ च्या पोट-कलम (१) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वांद्रे (पू.), मुंबई यांनी सादर केलेल्या दिनांक २३ जून २०१४ रोजीच्या अभिवेदनानुसार राज्य शासनास उक्त अनुसूचीच्या स्तंभ (४) मध्ये नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्राच्या विकासासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत विकास करणे शक्य व्हावे म्हणून उक्त जमीन संपादित करणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे;

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D)(c)(i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाचमधील कलम १४ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या नोटिशीद्वारे असे घोषित करीत आहे की त्याने उक्त जमीन संपादित करण्याचे ठरविले आहे.

अनुसूची

जिल्हा तालुका गांव नगर भूमापन क्रमांक संपादित करावयाच्या जमीन मालकांची नावे

जमिनीचे अंदाजित क्षेत्र (चौ. मी. मध्ये)

(१) (२) (३) (४) (५) (६) मुंबई अंधेरी मरोळ १६५० ३४३.८ जमीन मालक

उपनगर जिल्हा

१. रोझ थेडोरे परेरा २. पॉल जॉन परेरा

१६५०/१ ते १६ १६०.० ३. जॉनसीन अॅन्थेन परेरा

इमला मालक १. प्रभुनाथ सिंग सितलाल सिंग २. सोनू गोविंद खारवा ३. मंचू रामा खारवा

एकूण ५०३.८ ४. प्रभावती महादेव खारवा सीमा.----

पूर्व -- सी. टी. एस. नं. १६५१ अ पश्चिम -- सी. टी. एस. नं. १६४९ उत्तर -- सी. टी. एस. नं. १६४८ दक्षिण --सी. टी. एस. नं. १६३७

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

बळीराम पवार, शासनाचे उप सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४०

HOUSING DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated 24th February 2016

NOTIFICATION

MAHARASHTRA SLUM AREAS (IMPROVEMENT CLEARANCE AND REDEVELOPMENT ACT, 1971.

No.Bhusampa-2014/C.R.102/1Zopani-2.–– Whereas, on a representation from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, it appears to the Government of Maharashtra that in order to enable the said Authority to implement the Slum Rehabilitation Scheme in relation to the Slum Rehabilitation Area mentioned in the Schedule appended hereto ( hereinafter referred to as "the said Schedule"), it is necessary that the land specified in the said Schedule (hereinafter referred to as "the said lands" ) should be acquired ;

And whereas, as required by the proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Re-development) Act, 1971 (Mah.XXVIII of 1971) (hereinafter referred to as "the said Act"), the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, has, by his Notice No. SRA /Dy.Coll. /L.A. /Mangalmoorti/C.R.89/ Hearing/2013/1136, dated the 4th September 2013 served in prescribed manner and also by notice published in the daily newspaper "Navakal" dated the 1st August 2013 and daily English newspaper "The Free Press Journal" dated the 2nd August 2013, and also by affixing in the conspicuous part in the premises situated in the said land, as provided in section 36 of the said Act, called upon the persons mentioned in column (6) of the said Schedule, who are the owners of the said land or any other person interested therein to show cause, as to why the proposal to acquire the said land for implementation of the Slum Rehabilitation Scheme for the concerned protected slum dwellers should not be sent to the State Government for approval ;

And Whereas, Owners of the said land were absent for the hearing and no objections are received from the owner of the said land or any other persons for the acquisition of the said land, the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, and the pleading on behalf of the proposed Co-operative Housing Society of the slum dwellers, entries as to the rights in the land record, reservation in development plan and the legitimate request of the protected slum dwellers, by his representation dated the 23rd June 2014 submitted the report for the acquisition of the said land ;

And whereas, as required by the first proviso to sub-section (1) of Section 14 of Chapter V read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the said Act, on the representation from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai and considering his report, it appears to the State Government that in order to enable the Slum Rehabilitation Authority to carry out the development under the Slum Rehabilitation Scheme in the slum rehabilitation area mentioned in the said Schedule, the said land should be acquired ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 14 read with Paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of the said Act, the Government of Maharashtra hereby declares, by this notice, that it has decided to acquire the said land.

भाग चार--ब-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४०

Schedule

District Tahsil Village C.T.S. No. Approximate Name of the owner or other

area of the land intrested person of the land

decided to be decided to be acquired

acquired

(In Sq. Mtrs.)

(1) (2) (3) (4) (5)

(6) Mumbai Andheri Marol 1650 343.8 Owner

Suburban

District

1. Rose Thedore Parera

1650/1 160.0 2. Paul John Parere to 16 3. Jonsin Anthon Parera

Imala Malak

1. Prabhunath Singh Sital

Singh

2. Sonu Govind Kharva 3. Manchu Rama Kharva

Total 503.8 4. Prabhavati Mahadev

Yadav.

Boundaries :

On the East by : C. T. S. No. 1651A .

On the West by : C. T. S. No. 1649.

On the North by : C. T. S. No. 1648.

On the South by : C. T. S. No. 1637.

By Order and in the name of Governor of Maharashtra,

B. G. PAWAR, Deputy Secretary to Government.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४०

५७

मंगळवार, मार्च ८, २०१६/फाल्गुन १८, शके १९३७

वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग

मंत्रालय, ९ वा मजला, गोकुलदास तेजपाल रुग्णालय संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक ८ मार्च २०१६

अधिसूचना

महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९६१.

क्रमांक मभाऔ.१२१५/प्र.क्र.८८/अधिनियम.---ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९६१ (१९६१ चा महा. २८) (यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) याच्या कलम ५ च्या पोट-कलमे (१), (२) व (३) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, शासकीय अधिसूचना, वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग, क्र. सीआयएम. १५८७/प्र.क्र.८६/८७/ अधिनियम, दिनांक ११ जानेवारी २०००, द्वारे, उक्त अधिसूचना काढल्याच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी महाराष्ट्र भारतीय औषध परिषद (यापुढे ज्याचा निर्देश " परिषद " असा करण्यात आला आहे), घटित केली होती ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, शासकीय अधिसूचना, वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग, क्र. सीआयएम. २००४/९४४/ प्र.क्र.२६३/०४/ अधिनियम, दिनांक २३ मार्च २००५, द्वारे, परिषदेचे सर्व अधिकार वापरण्यासाठी आणि सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी, एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा नवीन परिषद यथोचितरीत्या घटित होईपर्यत, यापैकी जे अगोदर असेल तोपयर्ंत, एक प्रशासक मंडळ नियुक्त केले होते ;

आणि ज्याअर्थी सदस्यांची निवडणूक व नामनिर्देशन आणि अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवडणूक यानंतर, महाराष्ट्र शासनाने, शासकीय अधिसूचना, वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग, क्र. एमसीआय. २००६/३१८/प्र.क्र.१४४/०६/अधिनियम, दिनांक ५ जुलै २००७, द्वारे, उक्त परिषद पुनर्घटित केली आणि उक्त परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांची नावे प्रसिद्ध केली ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, शासकीय अधिसूचना, वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग, क्र. एमसीआय. १७१२/प्र.क्र. १५०/ अधिनियम, दिनांक १९ ऑक्टोबर २०१२, द्वारे, उक्त परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचे पदावधी समाप्त झाल्यानंतर, परिषदेचे सर्व अधिकार वापरण्यासाठी आणि सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी, एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा नवीन परिषद यथोचितरीत्या घटित होईपर्यत, एक प्रशासक मंडळ नियुक्त केले होते ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, शासकीय अधिसूचना, वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग, क्र. एमसीआय. १७१२/प्र.क्र.१५०/ अधिनियम, दिनांक २१ जानेवारी २०१५, द्वारे, परिषदेचे सर्व अधिकार वापरण्यासाठी आणि सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी, दोन वषार्ंहून अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी, एक प्रशासक नियुक्त केला होता ;

आणि ज्याअर्थी, उक्त परिषदेची निवडणूक पार पाडण्यात आली आहे आणि निर्वाचन अधिकारी यांनी निवडणुकीचा निकाल राज्य शासनाला कळविला आहे; आणि महाराष्ट्र शासनाने, शासकीय अधिसूचना, वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग, क्र. सीआयएम. १२१५/प्र.क्र.८८/ अधिनियम, दिनांक २० जानेवारी २०१६, द्वारे, महाराष्ट्र भारतीय औषध परिषद (निवडणूक) नियम, १९६७, च्या नियम १४ मधील पोट-नियम (१) मधील खंड (ब) अनुसार निवडणुकीचा निकाल प्रसिद्ध केला आणि शासकीय अधिसूचना, वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग, क्र. सीआयएम. १२१५/प्र.क्र.८८/अधिनियम, दिनांक २० जानेवारी २०१६, द्वारे उक्त परिषदेवर नामनिर्देशित केलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध केली ;

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४०

आणि ज्याअर्थी, उक्त परिषदेच्या सदस्यांनी उक्त परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड केली आहे आणि उक्त अधिनियमाच्या कलम ३२ च्या पोट-कलम (१) द्वारे अभिप्रेत असल्याप्रमाणे नवीन परिषद घटित करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, आता, महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९६१ (१९६१ चा महा. २८) च्या कलम ५ ची पोट-कलमे (१), (२) व (३), आणि कलम ३२ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, महाराष्ट्र भारतीय औषध परिषद नव्याने घटित करीत आहे, आणि उक्त परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांची नावे, पुढीलप्रमाणे, प्रसिद्ध करीत आहे; आणि ते, ही अधिसूचना, महाराष्ट्र शासन राजपत्र यामध्ये प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून सुरू होणाया पाच वषार्ंच्या कालावधीसाठी पद धारण करतील :----

महाराष्ट्र भारतीय औषध परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य यांची नावे

अ.क्र. (१)

नाव (२)

पदनाम (३)

... अध्यक्ष १. डॉ. आशुतोष सतीश गुप्ता ... उपाध्यक्ष २. डॉ. दत्तात्रय विनायकराव पाटील ... पदसिद्ध सदस्य ३. आयुर्वेद संचालक ... सदस्य-नामनिर्देशित ४. डॉ. किरण दत्तात्रय पंडीत ... सदस्य-नामनिर्देशित ५. डॉ. बाळासाहेब एकनाथ हरपळे ... सदस्य-नामनिर्देशित ६. डॉ. औबेदुल्लाह मिर्झा बेग ७. डॉ. रफीक अहमद सय्यद मुर्तझा सय्यद ... सदस्य-नामनिर्देशित ८. डॉ. सुनील रावसाहेब आवारी ९. डॉ. अभिनंदन युवराज पाटील १०. डॉ. विजय वासुदेव दातार ११. डॉ. राजेंद्र रामचंद्र ठाकूर १२. डॉ. संजय तुकाराम पाटील १३. डॉ. राजेश भिमराव उताणे १४. डॉ. सचिन नंदकुमार पांढरे १५. डॉ. विष्णू चिंतामण बावणे १६. डॉ. मन्नालाल जायदेव शर्मा १७. डॉ. मुकुंद श्रीधरराव दिवे १८. डॉ. उत्तम धना महाजन १९. डॉ. अनुपमा जितेंद्र शिंपी

... सदस्य-निर्वाचित ... सदस्य-निर्वाचित ... सदस्य-निर्वाचित ... सदस्य-निर्वाचित ... सदस्य-निर्वाचित ... सदस्य-निर्वाचित ... सदस्य-निर्वाचित ... सदस्य-निर्वाचित ... सदस्य-निर्वाचित ... सदस्य-निर्वाचित ... सदस्य-निर्वाचित ... सदस्य-निर्वाचित

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सदाशिव बेनके,

शासनाचे उप सचिव.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४०

MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT

Mantralaya, 9th Floor, Gokuldas Tejpal Hospital Compound, Lokmanya Tilak Marg, Mumbai 400 002, dated 8th March 2016

NOTIFICATION

MAHARASHTRA MEDICAL PRACTITIONERS' ACT, 1961.

No.CIM.1215/C.R.88/Acts.—Whereas, the Government of Maharashtra has, in exercise of the powers conferred by the sub-section (1), (2) and (3) of section 5 of the Maharashtra Medical Practitioners' Act, 1961 (Mah. XXVIII of 1961) (hereinafter referred to as "the said Act"), vide the Government Notification, Medical Education and Drugs Department No. CIM.1587/C.R. 86/87/Act, dated the 11th January 2000, constituted the Maharashtra Council of Indian Medicine (hereinafter referred to as "the Council"), for a period of five years from the date of issue of the said notification ;

And Whereas, the Government of Maharashtra has, vide the Government Notification, Medical Education and Drugs Department, No. CIM.2004/ 944/ C.R.263/ 04/ Act, dated the 23rd March 2005, appointed an Administrative Board to exercise all the powers and perform all the duties of the Council for a period of one year or till the new Council is duly constituted, whichever is earlier ;

And Whereas, after the election and nominations of members and elections of President and Vice-President, the Government of Maharashtra has, vide the Government Notification, Medical Education and Drugs Department, No. MCI. 2006/ 318/ C.R.144/ 06/ Act, dated the 5th July 2007, reconstituted and published the names of the President, Vice-President and the members of the said Council ;

And Whereas, the Government of Maharashtra has, vide the Government Notification, Medical Education and Drugs Department, No. MCI. 1712/C.R.150/Act, dated the 19th October 2012, after the expiry of the term of the President, Vice-President and members of the said Council, appointed an Administrative Board to exercise all the powers and perform all the duties of the Council for a period of one year or till the new Council is duly constituted ;

And Whereas, the Government of Maharashtra has, vide the Government Notification, Medical Education and Drugs Department, No. MCI. 1712/C.R. 150/Act, dated the 21st January 2015, appointed an Administrator to exercise all the powers and perform all the duties of the Council for a period which should not exceed two years ;

And Whereas, the elections to the said Council have been conducted and the Returning Officer has informed the result of the election to the State Government; and the Government of Maharashtra has, vide the Government Notification, Medical Education and Drugs Department, No. CIM.1215/C.R.88/Acts, dated the 20th January 2016 in pursuance of clause (b) of sub-rule (1) of rule 14 of the Maharashtra Council of Indian Medicine (Elections) Rules, 1967, published the result of elections and vide the Government Notification, Medical Education and Drugs Department, No. CIM-1215/C.R.88/Acts, dated the 20th January 2016, published the names of the members nominated on the said Council ;

And Whereas, the members of the said Council have elected the President and Vice-President of the said Council, and it is necessary to constitute a new Council as envisaged by sub-section (1) of section 32 of the said Act.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1), (2) and (3) of section 5 read with sub-section (1) of section 32 of the Maharashtra Medical Practitioners' Act, 1961 (Mah. XXVIII of 1961), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby newly constitutes the Maharashtra Council of Indian Medicine and publishes the names of the President, Vice-President and the member of the said Council, as follows; and they shall hold office for a period of five years commencing from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette :—

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४०

Names of the President, Vice-President and members of the

Maharashtra Council of Indian Medicine

Sr. No. Name Designation (1)

(2)

(3) 1. Dr. Ashutosh Satish Gupta … President

2. Dr. Dattatray Vinayakrao Patil … Vice-President 3. Director of Ayurved … Ex-officio Member 4. Dr. Kiran Dattatray Pandit … Nominated Member 5. Dr. Balasaheb Eknath Harpale … Nominated Member 6. Dr. Obaidullah Mirza Baig … Nominated Member 7. Dr. Rafiq Ahmed Sayyad Murtaza Sayyad … Nominated Member 8. Dr. Sunil Raosaheb Awari … Elected Member 9. Dr. Abhinandan Yuvraj Patil … Elected Member 10. Dr. Vijay Vasudev Datar … Elected Member 11. Dr. Rajendra Ramchandra Thakur … Elected Member 12. Dr. Sanjay Tukaram Patil … Elected Member 13. Dr. Rajesh Bhimrao Utane … Elected Member 14. Dr. Sachin Nandkumar Pandhare … Elected Member 15. Dr. Vishnu Chintaman Bawane … Elected Member 16. Dr. Mannalal Jaydev Sharma … Elected Member 17. Dr. Mukund Shridharrao Dive … Elected Member 18. Dr. Uttam Dhana Mahajan … Elected Member 19. Dr. Anupama Jitendra Shimpi … Elected Member By order and in the name of the Governor of Maharashtra,

SADASHIV BENAKE,

Deputy Secretary to Government.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४० ५८

गुरुवार, मार्च १०, २०१६/फाल्गुन २०, शके १९३७

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

(संदर्भ : कलम १ चे उप कलम ३)

अधिसूचना क्रमांक १

(संदर्भ : नियम १ चा उप नियम २)

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. १०१६/(५६/१६)/लाक्षेवि (कामे).-----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील :-----

अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून लागू शेरा

कलमे होईल ती तारीख (१) (२)

(३) (४) (५) (६) १ कृष्णा प्रकल्प धोम धरण, कृष्णा प्रकल्प धोम धरण अंतर्गत---- कलम २२ १० मार्च २०१६ ...

ता. वाई, जि. सातारा. १. धोम उजवा कालव्याचे संपूर्ण वगळून इतर लाभक्षेत्र १२१४ हे. सर्व कलमे.

२. धोम डावा कालव्याचे संपूर्ण

लाभक्षेत्र १९४३ हे.

२ कृष्णा प्रकल्प कण्हेर धरण, कृष्णा प्रकल्प कण्हेर धरण अंतर्गत---- कलम २२ १० मार्च २०१६ . .

ता. सातारा, जि. सातारा. १. कण्हेर डावा कालव्याचे संपूर्ण वगळून इतर लाभक्षेत्र (१५५ हे.). सर्व कलमे.

२. कण्हेर उजवा कालव्याचे संपूर्ण

लाभक्षेत्र (११२१ हे.).

३. आरफळ डावा कालव्याचे संपूर्ण

लाभक्षेत्र (१७९६ हे.).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

भाग चार--ब-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016

[See Setion 1(3) of the Act]

NOTIFICATION-1

[See Rule 1(2)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 1016/(56/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Section 1(3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers :—

Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project

Applied Applications (1) (2)

(3)

(4) (5) (6) 1 Krishna Project Dhom Krishna Project Dhom Dam, All 10th March . . .

Dam, Tal. Wai, 1. Entire Command Area (Except 2016 Dist. Satara.

of Dhom Right bank Section 22) canal (1214 Ha.)

2. Dhom Left bank canal

(1943 Ha.)

2 Krishna Project Krishna project Kanher All 10th March . . .

(Except 2016 Kanher Dam, Dam, Tal. Satara, 1. Entire Command Area Section 22) Dist. Satara.

of Kanher Left bank

canal (155 Ha.)

2. Entire Command Area

of Kanher Right bank

canal (1121 Ha.)

3. Entire Command Area

of Arphal Left bank canal (1796 Ha.).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४०

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

अधिसूचना क्रमांक २

[संदर्भ : नियम क्रमांक १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. १०१६/(५६/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व ( ४) मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :------

अ. क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)

(३)

अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे. (४)

१ कृष्णा प्रकल्प धोम धरण अंतर्गत कार्यकारी अभियंता, कलमे ६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), लाभक्षेत्र (१२१४ हे.)

२. धोम डावा कालव्याचे संपूर्ण

लाभक्षेत्र (१९४३ हे.)

१. धोम उजवा कालव्याचे संपूर्ण धोम पाटबंधारे विभाग, १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), सातारा. १५(६), १५(९), १८(२), १८(४), १८(६), २१(१), २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४,४५, ४७(२) व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम-३. कलम १८ (९): लघु वितरिकास्तरीय पाणी वापर संस्था कलम १९ (२) : लघु वितरिकास्तरीय पाणी वापर संस्था २ कृष्णा प्रकल्प कण्हेर धरण अंतर्गत अधीक्षक अभियंता व कलम ६(५),४२(२)

१. कण्हेर डावा कालव्याचे संपूर्ण प्रशासक, लाभक्षेत्र विकास कलम १६(१) : मध्यम व मोठे प्रकल्प लाभक्षेत्र (१५५ हे.) प्राधिकरण, पुणे. कलम १८(९) : उच्चस्तरीय पाणी वापर संस्था २. कण्हेर उजवा कालव्याचे संपूर्ण

लाभक्षेत्र (११२१ हे.)

कलम १९(२) : मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय, मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरीय पाणी वापर संस्था.

३. आरफळ डावा कालव्याचे संपूर्ण मुख्य अभियंता, कलम १६(३) : मध्यम व मोठे प्रकल्प लाभक्षेत्र (१७९६ हे.) (विप्र), जलसंपदा कलम १९(२) : मोठया प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय पाणी

विभाग, पुणे. वापर संस्था.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार,

शासनाचे उप सचिव.

भाग चार--ब-----३१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४० WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016

NOTIFICATION-2

[See Act Section 1(3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA. 1016/(56/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2 (4), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 :—

Sr. Project & Command Area Canal Officers Sections of MMISF Act, 2005 No.

of which powers are given to

Canal Officers (1) (2)

(3)

(4)

1 Krishna Project Dhom Dam Executive Sections 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), 1. Entire Command Area of Engineer, 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), Dhom Right bank canal Dhom Irrigation, 15(6), 15(9), 18(2), 18(4),18(6), 21(1) (1214 Ha.) Division, Satara. 23(1), 26(1), 41, 42(1), 68(1) 44, 45, 2. Dhom Left bank canal 47(2), 48,

(1943 Ha.) MMISF Rule Section 3

2 Krishna Project Kanher Dam Section 18(9) : Minor Level Water 1. Entire Command Area of Users Associations.

Kanher Left bank Section 19(2) : Minor Level Water canal (155 Ha.) Users Associations and Distributary

Level Water Users Associations.

2. Entire Command Area of Superintending Section 6(5), 42(2)

Kanher Right bank Engineer and Section 16(1) : Medium and Major canal (1121 Ha.) Administrator Project.

3. Entire Command Area of Command Area Section 18(9) : All Senior Leval Arphal Left bank Development Water Users Associations. canal (1796 Ha.) Authority, Pune. Section 19(2): Project Level WUA of

Medium Project and CLA of Major and Medium Project.

Chief Engineer (SP), Section16(3) : Medium and Major Water Resources Projects. Department, Section 19(2) : Project Level Water Pune. Users Association of Major Project.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government.

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४०

५९

गुरुवार, मार्च १०, २०१६/फाल्गुन २०, शके १९३७

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

(संदर्भ : कलम १ चे उप कलम ३)

अधिसूचना क्रमांक १

(संदर्भ : नियम १ चा उप नियम २)

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(६६/१६)/लाक्षेवि (कामे).----- महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटधारकास बंधनकारक राहील :-----

अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून लागू शेरा

कलमे होईल ती तारीख (१) (२)

(३) (४) (५) (६) १ पाटगाव मध्यम प्रकल्प, पाटगाव मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...

ता. भुदरगड, जि. कोल्हापूर लाभक्षेत्र. (९९९८ हे.).

वगळून इतर सर्व कलमे.

२ चिकोत्रा मध्यम प्रकल्प, चिकोत्रा मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...

ता. आजरा, जि. कोल्हापूर लाभक्षेत्र. (६८६३ हे.).

वगळून इतर सर्व कलमे.

३ कडवी मध्यम प्रकल्प, कडवी मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...

ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर लाभक्षेत्र. (९९०८ हे.).

वगळून इतर सर्व कलमे.

४ धामणी मध्यम प्रकल्प, धामणी मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...

ता. राधानगरी, जि. कोल्हापूर लाभक्षेत्र. (१७५० हे.).

वगळून इतर सर्व कलमे.

५ सर्फनाला मध्यम प्रकल्प, सर्फनाला मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...

ता. आजरा, जि. कोल्हापूर लाभक्षेत्र. (३१७५ हे.).

वगळून इतर सर्व कलमे.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४०

(१) (२)

(३) (४) (५) (६) ६ जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...

ता. चंदगड, जि. कोल्हापूर लाभक्षेत्र. (४४५७ हे.).

वगळून इतर सर्व कलमे.

७ घटप्रभा मध्यम प्रकल्प, घटप्रभा मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...

ता. चंदगड, जि. कोल्हापूर लाभक्षेत्र. (५९८० हे.).

वगळून इतर सर्व कलमे.

८ जांबरे मध्यम प्रकल्प, जांबरे मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...

ता. चंदगड, जि. कोल्हापूर लाभक्षेत्र. (४७१६ हे.).

वगळून इतर सर्व कलमे.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016

[See setion 1(3) of the Act]

NOTIFICATION-1

[See Rule 1(2)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2016/(66/16)/CAD (Works).— In exercise of the powers conferred by section 1(3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers :—

Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project

Applied Applications (1) (2)

(3)

(4) (5) (6) 1 Patgaon Medium Project, Entire Command Area All 10th March . . .

Tal. Bhudargad, of Patgaon Medium (Except 2016 Dist. Kolhapur (9998 Ha.). Project. section 22)

2 Chikotra Medium Project, Entire Command Area All 10th March . . .

Tal. Ajara, Dist. of Chikotra Medium (Except 2016 Kolhapur (6863 Ha.). Project. section 22)

3 Kadavi Medium Project, Entire Command Area All 10th March . . .

Tal. Shahuwadi, of Kadavi Medium (Except 2016 Dist. Kolhapur (9908 Ha.). Project. section 22)

4 Dhamani Medium Project, Entire Command Area All 10th March . . .

Tal. Radhanagari, of Dhamani Medium (Except 2016 Dist. Kolhapur (1750 Ha.). Project. section 22)

5 Surfnalla Medium Project, Entire Command Area All 10th March . . .

of Surfnalla Medium (Except 2016 Tal. Ajara, Dist. Kolhapur (3175 Ha.). Project section 22)

6 Jangamhatti Medium Entire Command Area All 10th March . . .

Project, Tal. Chandagad, of Jangamhatti Medium (Except 2016 Dist. Kolhapur (4457 Ha.). Project. section 22)

7 Ghatprabha Medium Entire Command Area All 10th March . . .

Project, Tal. Chandagad, of Ghatprabha Medium (Except 2016 Dist. Kolhapur (5980 Ha.). Project. section 22)

8 Jambare Medium Entire Command Area All 10th March . . .

Project, Tal. Chandagad, of Jambare Medium (Except 2016 Dist. Kolhapur (4716 Ha.). Project. section 22)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government. भाग चार--ब-----४१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४०

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

अधिसूचना क्रमांक २

[संदर्भ : नियम क्रमांक १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(६६/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :------

अ. क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)

(३)

अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे. (४)

१ पाटगाव मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र कार्यकारी अभियंता, कलम - ६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), २ चिकोत्रा मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र मध्यम प्रकल्प, १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), ३ कडवी मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र विभाग क्र. २, कोल्हापूर १५(६), १५(९), १८(२), १८(४), १८(६), २१(१), ४ धामणी मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४,४५, ५ सर्फनाला मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र ४७(२) व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम-३ ६ जंगमहट्टी मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र कलम १८ (९): लघु वितरीकास्तरीय पाणी वापर संस्था कलम १९ (२) : लघु वितरीकास्तरीय पाणी वापर संस्था ७ घटप्रभा मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र ८ जांबरे मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र अधीक्षक अभियंता, कलम ६(५), १६(१), ४२(२)

कोल्हापूर पाटबंधारे कलम १८(९) : उच्चस्तरीय पाणी वापर संस्था मंडळ, कोल्हापूर कलम १९(२) : मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय,

मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरीय पाणी वापर संस्था.

मुख्य अभियंता, कलम १६(३)

जलसंपदा विभाग, पुणे

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार,

शासनाचे उप सचिव.

१७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016

NOTIFICATION-2

[See Act section 1(3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA. 2016/(66/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act section 2 (f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 section 2 ( 4), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 :—

Sr. Project & Command Area Canal Officers Sections of MMISF Act, 2005 No.

of which powers are given to

Canal Officers (1) (2)

(3)

(4)

1 Entire Command Area of Executive Sections 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), Patgaon Medium Project Engineer, 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 2 Entire Command Area of Medium Project, 15(6), 15(9), 18(2), 18(4),18(6), 21(1) Chikotra Medium Project Division No.2, 23(1), 26(1), 41, 42(1), 68(1) 44, 45, 3 Entire Command Area of Kolhapur 47(2), 48, MMISF Rule Section 3 Kadavi Medium Project

section 18(9) : Minor Level Water 4 Entire Command Area of Users Associations.

Dhamani Medium Project

section 19(2) : Minor Level Water 5 Entire Command Area of Users Associations and Distributary Surfnalla Medium Project Level Water Users Associations.

6 Entire Command Area of Superintending Section 6(5), 16(1), 42(2) Jangamhatti Medium Project Engineer, Kolhapur Section 18(9) : All Senior - Leval 7 Entire Command Area of Irrigation Circle, Water Users Associations Section Ghatprabha Medium Project Kolhapur 19(2) Project Level WUA of Medium 8 Entire Command Area of Project and CLA of Major and Medium Jambare Medium Project Project.

Chief Engineer, Section16(3) Water Resources Department, Pune.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government. भाग चार--ब-----४अ१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४०

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

(संदर्भ : कलम १ चे उप कलम ३)

अधिसूचना क्रमांक १

(संदर्भ : नियम १ चा उप नियम २)

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(६६/१६)/लाक्षेवि (कामे).-----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमिनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमिनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील :-----

अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून लागू शेरा

कलमे होईल ती तारीख (१) (२)

(३) (४) (५) (६) १ केळोशी लघु प्रकल्प, केळोशी लघु प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...

ता. राधानगरी, जि. कोल्हापूर लाभक्षेत्र (५६४ हे.)

वगळून इतर सर्व कलमे

२ आंबेवाडी लघु प्रकल्प, आंबेवाडी लघु प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...

ता. चंदगड, जि. कोल्हापूर लाभक्षेत्र (५५१ हे.)

वगळून इतर सर्व कलमे

३ नागनवाडी लघु प्रकल्प, नागनवाडी लघु प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...

ता. भूदरगड, जि. कोल्हापूर लाभक्षेत्र (७९० हे.)

वगळून इतर सर्व कलमे

४ चिकोत्रा समन्यायी पाणी वाटप चिकोत्रा समन्यायी पाणी वाटप पथदर्शी कलम २२ १० मार्च २०१६ ...

पथदर्शी प्रकल्प उपसा तथा प्रकल्प उपसा तथा ठिंबक सिंचन वगळून इतर ठिंबक सिंचन योजना, योजनेचे संपूर्ण लाभक्षेत्र सर्व कलमे ता. आजरा, जि. कोल्हापूर (११०० हे.)

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

१९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016

[See Setion 1(3) of the Act]

NOTIFICATION-1

[See Rule 1(2)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2016/(66/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by section 1(3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) & (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers :—

Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project

Applied Applications (1) (2)

(3)

(4) (5) (6) 1 Keloshi Minor Project, Entire Command Area All 10th March . . .

Tal. Radhanagari, Dist. of Keloshi Minor (Except 2016 Kolhapur (564 Ha.) Project Section 22)

2 Ambewadi Minor Project, Entire Command Area All 10th March . . .

Tal. Chandagad, Dist. of Ambewadi Minor (Except 2016 Kolhapur (551 Ha.) Project Section 22)

3 Naganwadi Medium Project, Entire Command Area All 10th March . . .

Tal. Bhudargad, Dist. of Naganwadi Minor (Except 2016 Kolhapur (790 Ha.) Project Section 22)

4 Lift Cum Drip Irrigation Entire Command Area of All 10th March . . .

Scheme under Chikotra Lift Cum Drip Irrigation (Except 2016 equitable Water Scheme under Chikotra Section 22) distribution pilot Project, Equitable Water Tal. Ajara, Dist. Distribution Pilot Project, Kolhapur (1100 Ha.). Minor Project.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government.

२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४०

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

अधिसूचना क्रमांक २

[संदर्भ : नियम क्रमांक १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(६६/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र (३) व (४) मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :------

अ. क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)

(३)

अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे. (४)

१ केळोशी लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र कार्यकारी अभियंता, कलमे - ६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), २ आंबेवाडी लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र मध्यम प्रकल्प, १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४),

विभाग क्र. २, कोल्हापूर. १५(६), १५(९), १६(१), १६(४), १८(२), १८(४),

१८(६), १८(९), १९(२), २१(१), २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८, ३ नागनवाडी लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र अधीक्षक अभियंता, म.सिं.प.शे.व्य. नियम-३. ४ चिकोत्रा समन्यायी पाणी वाटप पथदर्शी कोल्हापूर पाटबंधारे कलमे ६(५), ४२(२)

प्रकल्प उपसा तथा ठिबक सिंचन योजनेचे मंडळ, कोल्हापूर. संपूर्ण लाभक्षेत्र.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार,

शासनाचे उप सचिव.

२१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016

NOTIFICATION-2

[See Act Section 1(3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA. 2016/(66/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2 (4), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 :—

Sr. Project & Command Area Canal Officers Sections of MMISF Act, 2005 No.

of which powers are given to

Canal Officers (1) (2)

(3)

(4)

1 Entire Command Area of Executive Sections 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), Keloshi Minor Project. Engineer, 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 2 Entire Command Area of Medium Project, 15(6), 15(9), 16(1), 16(4),18(2),18(4),18(6), Ambewadi Minor Project. Division No.2, 18(9), 19(2), 21(1) 23(1), 26(1), 41, 42(1),

Kolhapur. 68(1) 44, 45, 47(2), 48,

MMISF Rule Section 3

3 Entire Command Area of Superintending Sections 6(5), 42(2)

Naganwadi Minor Project Engineer, Kolhapur

4 Entire Command Area of Irrigation Circle,

Lift Cum Drip Irrigation Kolhapur. Scheme under Chikotra equitable water distribution pilot Project Minor Project.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 August 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-08-16.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-08-16.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.