RNI No. MAHBIL /2009/39966
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक ११] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
जाहीर प्रकटन
क्रमांक ससाशा/कार्या/जिपपंस/सभापती निवडणूक/२०१८.----- ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांजकडील पत्र जा.क्र. रजिप/साप्रवि/परिषद/२८७३/२०१८, दिनांक ८ जून २०१८ अन्वये खेड, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर पंचायत समितींच्या सभापती यांनी राजीनामा दिलेले असलेने उक्त पदांच्या निवडणुका दिनांक २९ जून २०१८ रोजी घेणेत आलेल्या आहेत ; आणि, ज्याअर्थी, जिल्ह्यतील खेड, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर पंचायत समित्यांच्या सभापतींच्या निवडणूका महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमाच्या कलम ६७ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ नुसार दिनांक २९ जून २०१८ रोजी घेण्यात आल्या आहेत ; आणि,
ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम ९(२)(ब) ९(अ) नुसार पंचायत समित्यांच्या सभापतींची जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून नावे प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
त्याअर्थी मी, प्रदीप पी., जिल्हाधिकारी, रत्नागिरी याद्वारे पंचायत समित्यांच्या सभापतींची नावे व जिल्हा परिषदेचे पदसिद्ध झाले असल्याने खाली दिलेल्या अनुसूची नुसार प्रसिद्ध करीत आहे. :----
अनुसूची
अनुक्रमांक पंचायत समितीचे नाव रकाना क्रमांक २ मध्ये दर्शविलेल्या रकाना क्रमांक ३ मधील
समितीच्या सभापती पदी निवडून सभापती पदी निवडून
आलेल्या सदस्यांचे नाव आलेल्या सदस्यांचा संपूर्ण पत्ता (१) (२) (३)
(४)
१ खेड
नक्षे अपर्णा अनिल मु.पो. भडगाव नक्षेवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी.
२ रत्नागिरी
पाटील विभांजलि विठोबा ४५३, पाटिलवाडी, मु.पो. मिरजोळे,
ता.जि. रत्नागिरी. पिन ४१५ ६३९.
(१)
भाग एक--अ-(को.वि.पु.)--१महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४० २
अनुसूची
(१) (२) (३)
(४)
३ संग्मेश्वर
निकम सोनाली रामचंद्र मु. पो. कोंडीवरे साईवाडी, ता. संगमेश्वर,
जि. रत्नागिरी पिन ४१५ ६०८.
४ लांजा
नवाथे सजंय वसंत १९४ के. देऊळवाडी, हर्चे, रत्नागिरी,
महाराष्ट्र पिनकोड ४१६ ७१२.
५ राजापूर अभिजीत जनार्दन तेली मु. थोरलीवाडी, पो. भू. ता. राजापूर,
जि. रत्नागिरी ४१६ ७०२.
रत्नागिरी, दिनांक २९ जून २०१८.
प्रदीप पी., जिल्हाधिकारी, रत्नागिरी,
जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
जाहीर प्रकटन
क्रमांक ससाशा/कार्या-१/जिपपंस/उप सभापती निवडणूक/२०१८.----- ज्याअर्थी, गटविकास अधिकारी पंचायत समिती, दापोली यांजकडील पत्र जा.क्र. पंसदा/साप्रवि/राजीनामा/२७१०/२०१८, दिनांक १४ जून २०१८ अन्वये दापोली पंचायत समितींच्या उप सभापती यांनी राजीनामा दिलेले असलेने उक्त पदाच्या निवडणुका दिनांंक ७ जुलै २०१८ रोजी घेण्यात आलेल्या आहेत ; आणि,
ज्याअर्थी, जिल्ह्यतील दापोली उप सभापतींच्या निवडणूका महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमाच्या कलम ६७ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायती समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ नुसार दिनांक ७ जुलै २०१८ रोजी घेण्यात आल्या आहेत. आणि,
त्याअर्थी मी, प्रदीप पी., जिल्हाधिकारी, रत्नागिरी याद्वारे पंचायत समित्यांच्या उप सभापतींची नावे खाली दिलेल्या अनुसूची नुसार प्रसिद्ध करीत आहे :----
अनुसूची
अनुक्रमांक पंचायत समितीचे नाव रकाना क्रमांक २ मध्ये दर्शविलेल्या रकाना क्रमांक ३ मधील समितीच्या उप सभापती पदी निवडून उप सभापती पदी निवडून
आलेल्या सदस्यांचे नाव आलेल्या सदस्यांचा संपूर्ण पत्ता (१) (२) (३)
(४)
१ दापोली श्री. दिपक रामजी खळे मु. देर्दे, पो. ओणनवसे, ता. दापोली, जि. रत्नागिरी.
रत्नागिरी, दिनांक २७ जुलै २०१८.
प्रदीप पी., जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४० ३जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
जाहीर प्रकटन
क्रमांक ससाशा/कार्या-१/जिपपंस/अध्यक्ष निवडणूक/२०१८.----- ज्याअर्थी, मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी त्यांचेकडील आदेश क्रमांक विशा/कार्या-३/ग्रा.पं. ३३/कावि २७८६०/१८/२९०८, दिनांक २२ जून २०१८ अन्वये रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष पदांच्या निवडणुका घेण्याबाबत आदेश दिलेले आहेत ; आणि
ज्याअर्थी, रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमाच्या कलम ४५ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ नुसार दिनांक १० जुलै २०१८ रोजी विशेष सभा घेण्यात आलेली आहे.
त्याअर्थी, मी, प्रदीप पी., जिल्हाधिकारी, रत्नागिरी याद्वारे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाच्या कलम ९ पोट-कलम (२) च्या तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग आणि निवडणुका घेणे) नियम, १९६२ च्या नियम ६६ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारास अनुसरून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे नाव खाली दिलेल्या अनुसूची नुसार प्रसिद्ध करीत आहे :----
अनुसूची
जिल्हा परिषदेचे नाव जिल्हा परिषेदेचे नवनिर्वाचित अध्यक्षांचे नाव अध्यक्षांचा संपूर्ण पत्ता (१)
(२)
(३)
रत्नागिरी श्रीमती साळवी स्वरुपा संतोष सरोदेवाडी, मु.पो. पुनस, ता. लांजा,
जि. रत्नागिरी ४१६ ७१२.
रत्नागिरी, दिनांक १० जुलै २०१८.
प्रदीप पी., जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.