Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) संचालक, नगर रचना व मूल्यनिर्धारण यांची पंढरपूर विकास योजनासंबंधी अधिसूचना. (2) उपविभागीय अधिकारी, पुणे विभाग, पुणे यांचेकडील रांजणगाव औद्योगिक क्षेत्र, टप्पा क्रमांक 3, जिल्हा पुणे साठी अतिरिक्त जमिनींचे भूसंपादन. (3) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांचेकडील सोलापूर जिल्हा परिषदेच्या विकास योजनेतील फेरबदलाबाबत. (4) शहर अभियंता, पुणे महानगरपालिका यांचेकडील 'बी' फॉर्ममधील दुरुस्ती अधिसूचना. (5) पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे यांचेकडील पार्किंग व्यवस्थेबाबत अधिसूचना. (6) कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प, विभाग क्रमांक 1, सांगली यांचेकडील महाराष्ट्रातील सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-2005 ची अधिसूचना. (7) पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे यांचेकडील पार्किंग व्यवस्थेबाबत अधिसूचना. (8) उपविभागीय दंडाधिकारी, वाई उपविभाग, माण-खटाव उपविभाग, सातारा व उपविभागीय दंडाधिकारी, हवेली उपविभाग, पुणे व उपविभागीय दंडाधिकारी, सोलापूर विभाग क्रमांक 2, सोलापूर यांचेकडील मयत समरी.

Published 16 August 2018

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-08-16.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.