Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part VI-C-Ext.-72 (18-8-2018) अन्न व औषध प्रशासन, अन्न सुरक्षा अधिकारी गट-ब (राजपत्रित) यादी

Published 18 August 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 C
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-08-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑगस्ट १८, २०१८/श्रावण २७, शके १९४० RNI No. MAHBIL /2009/35527

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--क

वर्ष ४, अंक ४८] शनिवार, ऑगस्ट १८, २०१८/श्रावण २७, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ७२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले

(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)

वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),

जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील

इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य वांद्रे कुर्ला संकुल, सव्र्हे क्रमांक ३४१, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१, दिनांक १८ ऑगस्ट २०१८

अधिसूचना

वाचा.--- महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, शासन आदेश क्रमांक एफडीएस-२०१३/प्र. क्र./११९/औषधे १, दिनांक १९ जून २०१८.

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६.

क्रमांक असुमाका/म. रा./अवऔ/असुअ/८६८/१८/७.---- अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ चे कलम ३७ च्या उपकलम (१) अन्वये असलेल्या अधिकारांचा वापर करून नागरी स्वराज्य संस्थांमधील अन्न सुरक्षा अधिकारी यांची अधिसूचना क्रमांक एफएसएसए/एमएस/ एफडीए/अन्न सुरक्षा अधिकारी, दिनांक १ ऑगस्ट २०११ रोजी प्रसिद्ध केलेली अधिसूचना अधिक्रमित करण्यात येऊन दिनांक १९ जून २०१८ च्या शासन निर्णयान्वये खालील परिशिष्टामधील स्तंभ (२) मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींना अन्न सुरक्षा अधिकारी, गट-ब (राजपत्रित) म्हणून स्तंभ (३) मध्ये दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी त्यांचे अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ नियम व नियमने २०११ अंतर्गत त्यांच्या शासकीय सेवा कालावधीकरिता नियुक्त करीत आहे :----

अ. क्र. अन्न सुरक्षा अधिकायांचे नाव

(१)

(२)

स्थानिक क्षेत्र (३)

१ श्री. श्रीनिवास अश्रुजी केदार

महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे २ श्री. रणजितसिंह बंडोबा पवार

महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ३ श्री. सुहास जीभाऊ मंडलीक

महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे४ श्री. गोविंदा मोतीराम गायकवाड महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ५ श्री. राजन बाळकृष्ण साळवी महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे (१)

भाग चार--क--७२--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑगस्ट १८, २०१८/श्रावण २७, शके १९४० अ. क्र. अन्न सुरक्षा अधिकायांचे नाव (१) (२) स्थानिक क्षेत्र (३) ६ श्री. विनायक राजाराम शेटे ७ श्री. संदीप दयानंद तोरणे

८ श्रीमती खेमा लक्ष्मण सोनकांबळे ९ श्री. प्रशांत प्रभाकर गुंजाळ १० श्री. दशरथ मारुती बांबळे

११ श्री. अविनाश दशरथ भांडवलकर १२ श्री. किरण बळवंत जाधव १३ श्री. रविंद्र गोविंद नागवेकर १४ श्री. रविंद्र जबाजी जेकटे

१५ श्री. लक्ष्मीकांत सोमनाथ सावळे १६ श्री. भरत चांद्या वसावे

१७ श्री. राजेंद्र विनायक करडक १८ श्री. विकास शंकर शेजवळ १९ श्री. शंकर किसन राठोड

२० श्री. दिवाकर ज्ञानदेव कांबळे २१ श्री. माणिक आबासो जाधव २२ श्री. राजेंद्र दत्तात्रय सुर्यवंशी २३ श्री. भरत चांगदेव इंगळे

२४ श्री. अदिनाथ विश्वनाथ बाचकर २५ श्री. सुनिलकुमार विष्णुकांत पांडेय २६ श्री. दिलीप अनंत करंजखेले महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे डॉ. पल्लवी दराडे भा.रा.से., अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑगस्ट १८, २०१८/श्रावण २७, शके १९४०

FOOD AND DRUG ADMINISTRATION, MAHARASHTRA STATE

Bandra-Kurla Complex, S. No. 341, Bandra (East),

Mumbai 400 051, dated 18th August 2018

NOTIFICATION

Refer.— Maharashtra Government, Medical Education and Drugs Department Order No. FDS-2013/ File No./119/Drug 1, dated 19th June 2018.

FOOD SAFETY AND STANDARDS ACT, 2006.

No. FSSA/MS/FDA/FSO/868-18/7.—In pursuance of Sub-section (1) of Section 37 of Food Safety and Standards Act, 2006. The Commissioner of Food Safety, Maharashtra State hereby cancelled the published notification of Food Safety Officers of Local Self bodies issued vide Notification No. FSSA/MS/ FDA/Food Safety Officers, 1st August 2011 and appoint the following persons as the " Food Safety Officers " of column No. (2) for the area indicated against him in column No. (3) under Food Safety and Standards Act, 2006 Rules and Regulations 2011 for their tenure under Government Service, as per Government Order dated 19th June 2018.

Serial Name of Food Safety Officers Area

No.

(1)

(2)

(3)

1 Shri Shriniwas Ashruji Kedar All Revenue Districts of Maharashtra State 2 Shri Ranjitsingh Bandoba Pawar All Revenue Districts of Maharashtra State 3 Shri Suhas Jibhau Mandlik All Revenue Districts of Maharashtra State 4 Shri Govinda Motiram Gaikwad All Revenue Districts of Maharashtra State 5 Shri Rajan Balkrishna Salvi All Revenue Districts of Maharashtra State 6 Shri Vinayak Rajaram Shete All Revenue Districts of Maharashtra State 7 Shri Sandeep Dayanand Torane All Revenue Districts of Maharashtra State 8 Smt. Khema Laxman Sonkamble All Revenue Districts of Maharashtra State 9 Shri Prashant Prabhakar Gunjal All Revenue Districts of Maharashtra State 10 Shri Dashrath Maruti Bamble All Revenue Districts of Maharashtra State 11 Shri Avinash Dashrath Bhandvalkar All Revenue Districts of Maharashtra State 12 Shri Kiran Balwant Jadhav All Revenue Districts of Maharashtra State 13 Shri Ravindra Govind Nagvekar All Revenue Districts of Maharashtra State 14 Shri Ravindra Jabaji Jekete All Revenue Districts of Maharashtra State 15 Shri Laxmikant Somnath Sawale All Revenue Districts of Maharashtra State 16 Shri Bharat Chandya Vasave All Revenue Districts of Maharashtra State17 Shri Rajendra Vinayak Kardak All Revenue Districts of Maharashtra State 18 Shri Vikas Shankar Shejwal All Revenue Districts of Maharashtra State 19 Shri Shankar Kisan Rathod All Revenue Districts of Maharashtra State 20 Shri Divakar Dnyanadeo Kamble All Revenue Districts of Maharashtra State ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑगस्ट १८, २०१८/श्रावण २७, शके १९४० Serial Name of Food Safety Officer AreaNo. (1) (2) (3) 21 Shri Manik Abaso Jadhav All Revenue Districts of Maharashtra State 22 Shri Rajendra Dattatraya Suryavanshi All Revenue Districts of Maharashtra State 23 Shri Bharat Changdeo Ingale All Revenue Districts of Maharashtra State 24 Shri Adinath Vishwanath Bachkar All Revenue Districts of Maharashtra State 25 Shri Sunilkumar Vishnukant Pandey All Revenue Districts of Maharashtra State 26 Shri Dilip Anant Karanjkhele All Revenue Districts of Maharashtra State

DR. PALLAVI DARADE I.R.S.,

Food Safety Commissioner,

Food and Drug Administration,

Maharashtra State.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 August 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-08-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-08-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C.