Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, पुणे यांजकडून पुणे जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्तीबाबत.

Published 18 August 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-08-18.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ७, अंक - ११ ]

शनिवार , ऑगस्ट १८ , २०१८ / श्रावण २७ , शके १९४०

[ पृष्ठे ३

असाधारण क्रमांक ११

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

प्रपत्र -ड

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

क्रमांक पगम/एसआर -१४/२०१८.--जिल्हाधिकारी , पुणे जिल्हा , पुणे ह्या आदेशाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पात्र व्यक्तींची पुणे जिल्ह्याचे " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केलेच्या तारखेपासून ५ वर्षांकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील . तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही , कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील .

२. विशेष कार्यकारी अधिकारी, पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील.--

(एक) साक्षांकनाचे काम.--विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे" काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये. तसेच परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये . वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील . अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल .

(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.

(तीन ) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर , दुकानावर, कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा . त्यांच्या नियुक्तीबाबत कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये .

(चार) " ओळख परेड " तसेच " मृत्युपूर्व जबानी " यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये .

(पाच) " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील .

(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे . अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल .

(१)

एच-२७१ , भाग एक-असा. (पु. वि. पु. ) ११ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक पुणे विभागीय पुरवणी, १८ ऑगस्ट, २०१८ / श्रावण २७ , शके १ ९४०

(सात) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजीकच्या तहसीलदार कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा . तसेच साक्षांकित केलेल्यांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी संबंधित पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.

अ.

उमेदवारांची नावे क्र. १ पूर्वीच्या

क्र. गॅझेटलगत यादीनुसार

अ. क्र.

१

३

२

श्री . भरत वस्तगिल सोलंकी १ १२८२

श्री. दिपक ज्ञानेश्वर शिरवळकर २ १२८३

३ १२८४

सौ. पुष्पमाला दिपक शिरवळकर ४ १२८५

श्री. गोरक्ष सुभाष काळे

श्री. दिलीप ज्ञानोबा कोंडे ५ १२८६

श्री. सोमनाथ संपतराव कोडे ६ १२८७

श्री. सागर अरूण कोंडे ७ १२८८

श्री. सागर बबनराव कोंडे ८ १२८९

९ १२९ ०

श्री. परेशकुमार सोमचंद मेहता

श्री. राकेश दिलीप म्हस्के १० १२९१

११ १२९२

श्री. रामदास आश्रू कोल्हे

श्री. अनिल नानाभाऊ नवले १२ १२९३

१३ १२९४

श्री . आयुब रमजानभाई शेख

श्री. अमोल रंगनाथ गदादे १४ १२९५

श्री. केशव कल्याण गांधले १५ १२९६

१६ १२९७

श्री . सतिश मुरलीधर नलगे १७ १२९८

श्री. दिलीप सुदामराव शिंदे १८ १२९९

श्री. स्वप्नील सुरेश घाडगे

श्री. रंगनाथ दत्तात्रय ढमढेरे १९ १३००

श्री. उल्हास हरीभाऊ जांभळे २० १३०१

श्री. दिपक रमेश शेलार २१ १३०२

२२ १३०३

डॉ. उमेश पुनमचंद शेलार

सौ. कविता यशवंत केकाण २३ १३०४

श्री. विक्रम विजयसिंह निंबाळकर २४ १३०५

२५ १३०६

श्री. संदिप दत्तु सावसे

श्री. दिलीप महादेव धापटे २६ १३०७

अनुसूची

पत्ता

४

रा . ५०१ , सिद्धी गोल्ड, शंकरशेट रोड , ३ ९ , डी, गुलटेकडी, पुणे-३७.

रा. स. नं. १३३ , पर्वती पायथा , गंगाई सोसायटी, साने गुरुजी स्मारकजवळ, पुणे .

रा. स. नं. १३३ , पर्वती पायथा , गंगाई सोसायटी, साने गुरुजी स्मारकजवळ, पुणे .

रा . दहिवडी, तालुका शिरूर , जिल्हा पुणे.

रा . खेड शिवापूर , तालुका हवेली , जिल्हा पुणे .

रा . खेड शिवापूर, तालुका हवेली , जिल्हा पुणे.

रा. खेड शिवापूर , तालुका हवेली , जिल्हा पुणे .

रा . खेड शिवापूर , तालुका हवेली , जिल्हा पुणे .

रा . ४८७ , जुना खडकी बाजार , पुणे .

रा. फ्लॅट नंबर ७ , बालाजी रेसिडेन्सी , आळंदी रोड , म्हस्के वस्ती, कळस, पुणे.

रा. स . नं. १ ९ ६ , संकेत विहार , काळेपडळ , पुणे .

रा. कासारी , तालुका शिरूर , जिल्हा पुणे.

रा. गुनाट, तालुका शिरूर, जिल्हा पुणे.

रा . विठ्ठलवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे .

रा . इनामगाव , तालुका शिरूर , जिल्हा पुणे.

रा. इनामगाव, तालुका शिरूर , जिल्हा पुणे.

रा . इनामगाव , तालुका शिरूर, जिल्हा पुणे.

रा . इनामगाव, तालुका शिरूर , जिल्हा पुणे .

रा . तळेगाव- ढमढेरे , तालुका शिरूर , जिल्हा पुणे .

रा . कळवंतवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे.

रा . नागरगाव , तालुका शिरूर, जिल्हा पुणे.

रा . नागरगाव , तालुका शिरूर, जिल्हा पुणे.

रा. निरगुडे, तालुका इंदापूर , जिल्हा पुणे.

रा. जाचकवस्ती , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे .

रा . बोराटवाडी, तालुका इंदापूर , जिल्हा पुणे.

रा . भरणेवाडी, तालुका इंदापूर , जिल्हा पुणे.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक पुणे विभागीय पुरवणी, १८ ऑगस्ट , २०१८ / श्रावण २७ , शके १ ९४०

अनुसूची--चालू

१

२

३

श्री . संजय महादेव राऊत २७ १३०८

२८

श्री. बाळासो पंढरीनाथ शिंगाडे १३०९

श्री. मच्छिंद्र दाजी हेगडे २९ १३१०

श्री. प्रसाद भास्कर गारटकर ३०

३१ १३१२

सौ. सुनिता कमलाकांत वणवे ३२ १३१३

श्री. राहुल विठ्ठल जाधव ३३ १३१४

श्री. पवन विठ्ठल घोरगे

श्री . नवनाथ शिवाजी पवार ३४ १३१५

३५ १३१६

श्री. उत्तम गुलाब शेलार ३६ १३१७

श्री. हनुमंत सुखदेव खारतोडे ३७ १३१८

श्री. विजयकुमार बबन गावडे ३८ १३१९

श्री. राहुल नामदेव साबळे

श्री. मंदार रामचंद्र देवडीकर ३९ १३२०

श्री. गणेश बलभिम खैरे ४० १३२१

पुणे , १४ ऑगस्ट २०१८ .

४

रा . निमगाव केतकी, तालुका इंदापूर , जिल्हा पुणे .

रा . शेळगाव, तालुका इंदापूर , जिल्हा पुणे.

रा . निमगाव केतकी , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे .

रा . इंदापूर , तालुका इंदापूर, जिल्हा पुणे .

रा . अकोले , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे.

रा. शेळगाव , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे.

रा. बावडा, तालुका इंदापूर , जिल्हा पुणे .

रा . बावडा, तालुका इंदापूर , जिल्हा पुणे.

रा . शेटफळगढे , तालुका इंदापूर, जिल्हा पुणे .

रा . कळस , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे.

रा. कळस , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे .

रा. अंथुर्णे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.

रा . वालचंदनगर , तालुका इंदापूर, जिल्हा पुणे .

रा . डाळज नं. ३ , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे .

नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 August 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-08-18.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-08-18.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.