महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ४, अंक ५१] गुरुवार, ऑगस्ट २३, २०१८/भाद्रपद १, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक ९३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
शुद्धिपत्र
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, दिनांक ९ ऑगस्ट २०१८, असाधारण क्रमांक ८३, पृष्ठ क्रमांक १ ते २ वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या, महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) अधिनियम, २०१८ (सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५०) यामध्ये, पृष्ठ क्रमांक १ वर, ओळ क्रमांक १० मध्ये, "आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक" या ऐवजी "आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम" असे वाचावे.
(१)
भाग चार----९३--१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.