महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--ल
वर्ष ४, अंक १३] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २३-२९, २०१८/भाद्रपद १-७, शके १९४० [पृष्ठे ८, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.---- श्री. सी. एम. बागल, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ३० मे २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७६७.----श्री. सी. एम. बागल, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ३० मे २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ एप्रिल २०१८ ते २१ एप्रिल २०१८ पयर्ंत एकूण ६ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक १४ एप्रिल २०१८ ते १५ एप्रिल २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २२ एप्रिल २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. सी. एम. बागल हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सी. एम. बागल हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २५ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २३-२९, २०१८/भाद्रपद १-७, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्रीमती ए. एस. शेंडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक ४ जून २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७६८.----श्रीमती ए. एस. शेंडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक ४ जून २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ५ जून २०१८ ते ६ जून २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती ए. एस. शेंडे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती ए. एस. शेंडे ह्य सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २५ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.---- श्री. आर. एस. घाटपांडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक ७ जून २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७६९.----श्री. आर. एस. घाटपांडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक ७ जून २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ११ जून २०१८ ते १५ जून २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ९ जून २०१८ ते १० जून २०१८ व रजेच्या पुढे दिनांक १६ जून २०१८ ते १७ जून २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. आर. एस. घाटपांडे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. आर. एस. घाटपांडे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २५ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २३-२९, २०१८/भाद्रपद १-७, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्री. के. आर. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक ५ जून २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७७०.----श्री. के. आर. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक ५ जून २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ६ जून २०१८ ते ८ जून २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक ९ जून २०१८ ते १० जून २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. के. आर. पाटील हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. के. आर. पाटील हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २५ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.---- श्री. एस. एस. कंठाळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना यांचा दिनांक २८ मे २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७७१.----श्री. एस. एस. कंठाळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना यांना त्यांच्या दिनांक २८ मे २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ४ जून २०१८ ते १५ जून २०१८ पयर्ंत एकूण १२ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ३ जून २०१८ व रजेच्या पुढे दिनांक १६ जून २०१८ ते १७ जून २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. एस. एस. कंठाळे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. एस. कंठाळे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २५ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
भाग एक--ल--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २३-२९, २०१८/भाद्रपद १-७, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---१. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०३११/प्र. क्र. ३५/कामगार-६, दिनांक २१ एप्रिल २०१२.
२. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०३११/प्र. क्र. ३५/कामगार-६, दिनांक ४ फेब्रुवारी २०१४.
३. या कार्यालयाचे आदेश क्र. औन्यमुं/आस्था-१/३३३, दिनांक १२ फेब्रुवारी २०१४.
४. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०३११/प्र. क्र. ३५/कामगार-६, दिनांक २५ फेब्रुवारी २०१५.
५. या कार्यालयाचे आदेश क्र. औन्यमुं/आस्था-१/७३४, दिनांक ५ जून २०१५.
६. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०३११/प्र. क्र. ३५/कामगार-६, दिनांक १४ ऑगस्ट २०१५.
७. या कार्यालयाचे आदेश क्र. औन्यमुं/आस्था-१/१४५३, दिनांक ५ ऑक्टोबर २०१५.
८. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०३११/प्र. क्र. ३५/कामगार-६, दिनांक १५ फेब्रुवारी २०१६.
९. या कार्यालयाचे आदेश क्र. औन्यमुं/आस्था-१/३३१, दिनांक ८ मार्च २०१६.
१०. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०३११/प्र. क्र. ३५/कामगार-६, दिनांक २३ फेब्रुवारी २०१६.
११. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०३११/प्र. क्र. ३५/कामगार-६, दिनांक ३० जून २०१८.
आदेश
क्रमांक औन्यामुं/आस्था-१/९४७.----उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०३११/प्र. क्र. ३५/कामगार-६, दिनांक ३० जून २०१८ अन्वये खाली नमूद केलेल्या २ अधिकायांच्या ' सहायक प्रबंधक ' राजपत्रित (गट-ब) या पदावरील तदर्थ पदोन्नतीस खालील तक्त्यातील स्तंभ क्र. (४) मध्ये मध्ये दर्शविलेल्या दिवसाचा तांत्रिक खंड देवून स्तंभ क्र. (५) मध्ये दर्शविलेल्या दिनांकापासून ११ महिन्यांकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपयर्ंत किंवा संबंधितांच्या सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत मंजुरी देण्यात आली आहे :---
अ. क्र.
नाव
११ महिने पूर्ण तांत्रिक खंड पासून मुदतवाढ
झाल्याचा दिनांक
(१) (२)
(३) (४) (५) १ श्रीमती एस. पी. हंजनकर, सहायक प्रबंधक, ५ नोव्हेंबर २०१७ ६ नोव्हेंबर २०१७ ७ नोव्हेंबर २०१७ औद्योगिक न्यायालय, मुंबई.
(सोमवार)
२ श्री. एस. एम. कटके, सहायक प्रबंधक, ५ नोव्हेंबर २०१७ ६ नोव्हेंबर २०१७ ७ नोव्हेंबर २०१७
(सोमवार)
औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर (सध्या औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद).
उपरोक्त शासन निर्णयास अनुुसरून अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई (विभाग प्रमुख) हे वरील तक्त्यात दर्शविलेल्या २ अधिकायांना स्तंभ क्र. (४) मध्ये दर्शविलेल्या दिवसाचा तांत्रिक खंड देवून त्यांना ' सहायक प्रबंधक ' राजपत्रित (गट-ब) या पदावर स्तंभ क्र. (५) वर दर्शविण्यात आलेल्या दिनांकापासून ११ महिन्यांच्या कालावधीकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपयर्ंत किंवा संबंधितांच्या सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत पदोन्नतीने नियुक्ती करण्यास मंजुरी देत आहे.
स. अ. काझी,
मुंबई, दिनांक २० जुलै २०१७.
प्रभारी अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २३-२९, २०१८/भाद्रपद १-७, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्री. एस. ए. काझी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २२ जून २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९५१.----श्री. एस. ए. काझी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २२ जून २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २० जून २०१८ ते २१ जून २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा मंजूर करण्यात आली आहे.
श्री. एस. ए. काझी हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. ए. काझी हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २१ जुलै २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.---- श्री. एस. एस. कंठाळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना यांचा दिनांक २ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९५२.----श्री. एस. एस. कंठाळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना यांना त्यांच्या दिनांक २ जुलै २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ जून २०१८ ते ३० जून २०१८ पयर्ंत एकूण १५ दिवसांची वाढीव र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १ जुलै २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. एस. एस. कंठाळे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. एस. कंठाळे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २१ जुलै २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २३-२९, २०१८/भाद्रपद १-७, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्री. जे. एल. गांधी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ३ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९५३.----श्री. जे. एल. गांधी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ३ जुलै २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ५ जुलै २०१८ ते ७ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. जे. एल. गांधी हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. जे. एल. गांधी हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २१ जुलै २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.---- श्रीमती व्ही. ए. राऊत, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक ३० जून २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९५४.----श्रीमती व्ही. ए. राऊत, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक ३० जून २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १० जुलै २०१८ ते १३ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १४ जुलै २०१८ ते १५ जुलै २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती व्ही. ए. राऊत ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती व्ही. ए. राऊत ह्य सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २१ जुलै २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २३-२९, २०१८/भाद्रपद १-७, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्रीमती व्ही. ए. राऊत, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक ३० जून २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९५५.----श्रीमती व्ही. ए. राऊत, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक ३० जून २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २ जुलै २०१८ ते ५ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १ जुलै २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती व्ही. ए. राऊत ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती व्ही. ए. राऊत ह्य सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २१ जुलै २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.---- श्री. के. आर. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक १९ जून २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९५६.----श्री. के. आर. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक १९ जून २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २० जून २०१८ ते ३० जून २०१८ पयर्ंत एकूण ११ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १ जुलै २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. के. आर. पाटील हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. के. आर. पाटील हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २१ जुलै २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २३-२९, २०१८/भाद्रपद १-७, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्री. डी. व्ही. ठाकरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १९ जून २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९५७.----श्री. डी. व्ही. ठाकरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १९ जून २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ जून २०१८ ते १८ जून २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची वाढीव र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. डी. व्ही. ठाकरे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. डी. व्ही. ठाकरे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २१ जुलै २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.---- श्री. डी. व्ही. ठाकरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २१ जून २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९५८.----श्री. डी. व्ही. ठाकरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २१ जून २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २५ जून २०१८ ते २८ जून २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २३ जून २०१८ ते २४ जून २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. डी. व्ही. ठाकरे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. डी. व्ही. ठाकरे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २१ जुलै २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C. DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.