Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

IV-C WEEKLY 23-29 August 2018

Published 23 August 2018

Type
Ordinary
Part
Part 4 C
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-08-23.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २३-२९, २०१८/भाद्रपद १-७, शके १९४० १ RNI No. MAHBIL/2009/35526

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-क

वर्ष ४, अंक २५] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २३-२९, २०१८/भाद्रपद १-७, शके १९४० [पृष्ठे ३

किंमत : रुपये ६.०० ट

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिका-यांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक

नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त

(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हा दंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व

निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

ORIGINAL SIDE

NOTIFICATION

No. G/769/1068-1077.—It is hereby notified that the application for voluntary retirement of Shri Vijay Vasant Gajre, Associate, High Court, Original Side, Bombay has been accepted by the Hon'ble the then Acting Chief Justice.

Shri Vijay Vasant Gajre, Associate is retired voluntarily with effect from 16th August 2018 (A.O.H.). By order and in the name of the Hon'ble the then Acting Chief Justice,

ANIRUDDHA M. CHANDEKAR, High Court, Original Side, Bombay, Prothonotary and Senior Master, dated the 16th August 2018.

I/c. Registrar (O.S.), High Court, Bombay.

(१)

भाग चार-क-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २३-२९, २०१८/भाद्रपद १-७, शके १९४० नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक १६ ऑगस्ट २०१८.

वाचा.-----(१) क्र. निशि/केरो/२०१७/१८/प्र.क्र. १२/सहा/जा. २२०, दिनांक १ ऑगस्ट २०१८.

(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (३) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी प्राप्त ई-मेल संदेश. (४) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन यूज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.

अधिसूचना

क्रमांक निशि/केरो/२०१७/१८/प्र. क्र. १२/सहा/जा. २४४.---शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्या आधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;

ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स-डेपो दरामध्ये दिनांक १६ ऑगस्ट २०१८ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. ३ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे. त्या अनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणा-या केरोसीनचे घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे ;

त्याअर्थी, वाचा क्र. (४) मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, दिलिप शिंदे, नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई, मुंबई शहर शिधावाटप क्षेत्रातील (मुंबई शहर व मुंबई उपनगर), केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १६ ऑगस्ट २०१८ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----

अ. क्र.

बाब

(१)

(२)

सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (३) (४)

२२८०२.०० २३०५२.०० ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.) बी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ११४०.१० ११५२.६० सी घाऊक विक्रेत्यांसाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी] २३९४२.१० २४२०४.६० डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन १००८.८३ १००८.८३ (ii) तापमान बदलामुळे येणा-या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.

(iii) (A) वाहतूक खर्च

२८०.७९ २८०.७९ (B) डिझेलव्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ ५३.८५ ५३.८५ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४०४.८४ ४०४.८४ (iv) पथ कर (Toll Tax) ७०.०० ७०.०० (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ ३.४३ १.०४ (vi) एकूण किंमतवाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १५८६.१० १५८३.७१ इ एकूण किंमतवाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ७९.३० ७९.१९ [डी(vi) च्या ५%].

एफ एकूण--[सी + डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर

२५६०७.५० २५८६७.५०महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २३-२९, २०१८/भाद्रपद १-७, शके १९४० ३ अ. क्र.

बाब

(१)

(२)

सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (३) (४) एफ-१ किरकोळ विक्रेत्यांसाठी खरेदी किंमत

२५६०७.५०** २५८६७.५०** (किंमत रुपये (किंमत रुपये २४३८८.०९+ २४६३५.७१+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १२१९.४१) रुपये १२३१.७९) जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ४५०.०० ४५०.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा २२.५० २२.५० कर (जी.एस.टी.), (जी च्या ५ टक्के).

आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रतिकिलो लीटर)

जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रतिलीटर)

२६०८०.००** २६३४०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये २४८३८.०९+ २५०८५.७१+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १२४१.९१). रुपये १२५४.२९). २६.०८ २६.३४ शासन परिपत्रक क्र. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पुणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

दिलीप शिंदे, नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 August 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-08-23.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-08-23.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C.