Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Nagpur Part 1-A (23-8-2018 to 29-8-2018)

Published 23 August 2018

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-08-23.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ३० ] गुरूवार ते बुधवार, ऑगस्ट २३-२९, २०१८/भाद्रपद १-७, शके १९४० [पृष्ठे ६, किंमत : रुपये ११.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी

--------------- (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------

भाग १-अ (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १०३.

जिल्हाधिकारी, यांजकडून

आदेश

क्रमांक कक्ष-१२-एमयुएन-१-अ.नि.-कावि-४६१-२०१८.----

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ(४) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी, नागपूर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, नागपूर जिल्ह्यतील खालील नगर परिषदेच्या (गुरुवार) दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील अनुसूचित नमूद उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची उपाध्यक्षाचे नाव अ. क्र. नगर परिषदेचे नाव निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव

(१) (२)

(३)

१ वानाडोंगरी गुप्ता कृपाशंकर बाबुलाल

नागपूर : दिनांक १६ ऑगस्ट २०१८. अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी, नागपूर.

ना.-एक-अ-१ (१६४०).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २३-२९, २०१८/भाद्रपद १-७, शके १९४० भाग १-अ (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १०४.

BY COLLECTOR

ORDER

No. Desk-XII-MUN-1-Gen.Election-W. S.-461-2018.—

In exercise of the powers conferred to me under Section 51(A) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965. I, Ashwin Mudgal, Collector, Nagpur District hereby publish the name of persons who has been duly elected as Vice-President of respective Municipal Council in the election held on Thursday the 16th August 2018.

SCHEDULE

Name of Vice-President

Sr. Name of the Municipal Name of the elected

No. Council Vice-President

(1)

(2)

(3)

1 Wanadongari Gupta Krupashankar Babulal

Nagpur :

ASHWIN MUDGAL, Dated the 16th August 2018.

Collector, Nagpur.

—————

भाग १-अ (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १०५.

जिल्हाधिकारी, यांजकडून

आदेश

क्रमांक कक्ष-१२-एमयुएन-१-अ.नि.-कावि-४६२-२०१८.----

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० चे अधिकार, राज्य निवडणूक आयुक्तांनी त्यांचे आदेश क्रमांक एसईसी-१०९४-१६४-१९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४ अन्वये मला प्रदान केलेले असून त्या अधिकाराचा वापर करून मी, अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी, नागपूर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, नागपूर जिल्ह्यतील खालील नगर परिषदेच्या (गुरुवार) दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये खालील अनुसूचित नमूद उमेदवार नगर पंचायतचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेले आहेत.

अनुसूची

नामनिर्देशित सदस्यांचे नाव

अ. क्र. नगर परिषदेचे नाव नामनिर्देशित सदस्यांचे नाव

(१) (२)

(३)

१ वानाडोंगरी गुणवंता माणिकराव मते

आनंद ज्ञानेश्वर धडांगेनागपूर : दिनांक १६ ऑगस्ट २०१८. अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी, नागपूर. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २३-२९, २०१८/भाद्रपद १-७, शके १९४० ३ भाग १-अ (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १०६.

BY COLLECTOR

ORDER

No. Desk-XII-MUN-1-P. E.-W. S.-462-2018.—

In exercise of the powers delegated to me, by the Order under Section 1094-164-1994, Dated 31st October 1994, from the State Election Commissioner, Maharashtra read with Section 20, of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965. I, Ashwin Mudgal, Collector, Nagpur District hereby publish the name of persons who have been Nominated Councillors of the respective Municipal Council in the General Meeting of the Municipal Council held on Thursday the 16th August 2018.

SCHEDULE

Name of Nominated Councillors

Sr. Name of the Municipal Name of the Nominated Councillors

No. Council

(1)

(2)

(3)

1 Wanadongari Gunwanta Manikrao Mate

Anand Dnyaneshwar Dhadange Nagpur :

ASHWIN MUDGAL, Dated the 16th August 2018.

Collector, Nagpur.

—————

भाग १-अ (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १०७.

जिल्हाधिकारी, यांजकडून

आदेश

क्रमांक कक्ष-१२-एमयुएन-१-अ.नि.-कावि-४६०-२०१८.----

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ(४) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी, नागपूर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, नागपूर जिल्ह्यतील खालील नगर पंचायतच्या (सोमवार) दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील अनुसूचित नमूद उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगर पंचायतच्या उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत.

अनुसूची उपाध्यक्षाचे नाव अ. क्र. नगर पंचायतचे नाव निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव

(१) (२)

(३)

१ पारशिवनी सौ. माधूरी शामराव भिमटे

नागपूर : दिनांक १६ ऑगस्ट २०१८. अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी, नागपूर. ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २३-२९, २०१८/भाद्रपद १-७, शके १९४० भाग १-अ (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १०८.

BY COLLECTOR

ORDER

No. Desk-XII-MUN-1-Gen.Election-W. S.-460-2018.—

In exercise of the powers conferred to me under Section 51(A) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965. I, Ashwin Mudgal, Collector, Nagpur District hereby publish the name of person who has been duly elected as Vice-President of respective Nagar Panchayat in the elected as Vice-President of respective Nagar Panchayat in the election held on Monday the 13th August 2018.

SCHEDULE

Name of Vice-President

Sr. Name of the Name of the elected

No. Nagar Panchayat Vice-President

(1)

(2)

(3)

1 Parseoni Sau. Madhuri Shamrao Bhimate

Nagpur :

ASHWIN MUDGAL, Dated the 16th August 2018.

Collector, Nagpur.

—————

भाग १-अ (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १०९.

जिल्हाधिकारी, यांजकडून

आदेश

क्रमांक कक्ष-१२-एमयुएन-१-अ.नि.-कावि-४५९-२०१८.----

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० चे अधिकार, राज्य निवडणूक आयुक्तांनी त्यांचे आदेश क्रमांक एसईसी-१०९४-१६४-१९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४ अन्वये मला प्रदान केलेले असून त्या अधिकाराचा वापर करून मी, अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी, नागपूर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, नागपूर जिल्ह्यतील खालील नगर पंचायतच्या (सोमवार) दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये खालील अनुसूचित नमूद उमेदवार नगर पंचायतचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेले आहेत.

अनुसूची नामनिर्देशित सदस्यांचे नाव अ. क्र. नगर पंचायतचे नाव नामनिर्देशित उमेेदवाराचे नाव

(१) (२)

(३)

१ पारशिवनी श्री. ओमप्रकाश नारायणदास पालीवाल

श्री. राहूल रुमाजी ढगेनागपूर : दिनांक १६ ऑगस्ट २०१८. अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी, नागपूर. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २३-२९, २०१८/भाद्रपद १-७, शके १९४० ५ भाग १-अ (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ११०.

BY COLLECTOR

ORDER

No. Desk-XII-MUN-1-P. E.-W. S.-459-2018.—

In exercise of the powers conferred to me, by the Order under Section 1094-164-1994, Dated 31st October 1994, from the State Election Commissioner, Maharashtra read with Section 20, of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965. I, Ashwin Mudgal, Collector, Nagpur District hereby publish the name of persons who have been Nominated Councillors of the respective Nagar Panchayat, in the General Meeting of the Nagar Panchayat held on Monday of the 13th August 2018.

SCHEDULE

Name of Nominated Councillors

Sr. Name of Name of the Nominated Councillors

No. Nagar Panchayat

(1)

(2)

(3)

1 Parseoni Shri Omprakash Narayandas Paliwal

Shri Rahul Rumaji Dhage

Nagpur :

ASHWIN MUDGAL, Dated the 16th August 2018.

Collector, Nagpur.

—————

भाग १-अ (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १११.

अध्यक्ष, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) मंजूर विकास योजना हिंगणघाट मध्ये किरकोळ फेरबदल.

क्रमांक नपहिं-बांवि-कावि-२४३-१५९-२०१८.----

हिंगणघाट शहराचा सुधारित विकास आराखडा शासन अधिसूचना क्र. टिपीएस-२००५-३२४८-प्र.क्र.-१२१(ब)-०५-युडी-९, दिनांक २६ एप्रिल २००६ अन्वये प्रसिद्ध करून मंजुरी प्राप्त झालेली आहे. व सदर विकास योजना दिनांक १६ जून २००६ पासून अंमलात आलेली आहे.

आरक्षण क्र. २२----ट्रक र्टमिनस क्षेत्रफळ ३.९० हे. आर

हिंगणघाट शहराचे मंजूर विकास आराखडयामध्ये एकूण ३.९० हे. आर क्षेत्रफळाची जागा आरक्षण क्र. २२ ट्रक र्टमिनस करीता आरक्षित असून त्यापैकी २.३ हे. आर जागा नगर पालिकेच्या मालकीची आहे. सदर जागेमध्ये अमृत योजने अंतर्गत प्रस्तावित प्रकल्पानुसार प्रस्तावित केल्यानुसार मलनि:सारण केंद्राकरिता ५१०० चौ.मी. जागेची आवश्यकता आहे. त्यानुसार आरक्षित जागेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये किरकोळ फेरबदल करण्यास सर्वसाधारण सभा ठराव क्र. ८, दिनांक २६ जून २०१८ अन्वये मंजुरी प्राप्त झालेली आहे. किरकोळ फेरबदल दर्शविणारा विकास योजनेचा नकाशा नगर परिषदेच्या नोटीस बोर्डवर नागरिकांच्या माहितीसाठी कार्यालयीन वेळेत पाहण्याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये करावयाच्या उपरोक्त किरकोळ फेरबदलाबाबत सूचना व हरकती सदरची नोटीस शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत लेखी स्वरूपात मागविण्यात येत आहे. प्राप्त सूचना व आक्षेपाचा उपरोक्त किरकोळ फेरबदल शासनाचे मंजुरी करिता सादर करण्यापूर्वी विचार करण्यात येईल.

प्रेम साजनदास बसंतानी, हिंगणघाट :

अध्यक्ष,दिनांक ९ ऑगस्ट २०१८. नगर परिषद, हिंगणघाट. ना.-एक-अ-२ (१६४०). ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २३-२९, २०१८/भाद्रपद १-७, शके १९४० भाग १-अ (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ११२.

BY PRESIDENT, MUNICIPAL COUNCIL

Minor Modification for Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

under Section 37(1) in Development Plan of Hinganghat

No. MCH-CD-W.S.-243-159-2018.—

Hinganghat City reformed Development Plan has been sanctioned and published according to Government Notification TPS-2005-3248-CR-121(B)-UD-9, dated the 26th April 2006 this has been implemented from 16th June 2006.

Reservation No. 22 area for Truck Terminals 3.90 H.A

As Reservation No. 22 the Hinganghat City's sanctioned Development Plan 3.90 H.A area of land has been reserved for Truck Terminals out of which 2.3 H.A are the land belong to Nagar Parishad. On the land the sanctioned Project which comes under "Amrut Yojana" need 5100 sqft. land for the implementation of the Project. According to the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, under Section 37 certain changes are permitted to make. The descission was made in General Meeting No. 8, dated the 26th June 2018. The changed Development Plan Map is display on the notice board of Nagar Parishad for the citizen.

According to the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 and sub-rule 37(1) the desided changes will be notice and objections ask in writing by publishing it in the Government Gazette within 30 days. Suggestion and Objection will be consider before final submission.

PREM SAJANDAS BASANTANI, Hinganghat :

President,

Dated the 9th August 2018.

Municipal Council, Hinganghat.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT PRESS, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 August 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-08-23.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-08-23.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.