Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) By Section Officer, Law and Judiciary Department about Cancellation of the appointment and appoints the Special Public Prosecutor (2) अवर सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-32 यांचेकडील उरुण-इस्लामपूर नगरपरिषदेची वगळलेल्या क्षेत्रासाठीची विकास योजना. (3) महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांचेकडील पुणे महानगरपालिकेच्या नवीन गावांचे मंजूर विकास आराखड्यापैकी गौण फेरबदल. (4) विभागीय आयुक्त तथा मुख्य नियंत्रण अधिकारी (पुनर्वसन) पुणे विभाग, पुणे यांचेकडील महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, 1966 अन्वये अधिसूचना. (5) अध्यक्ष, नगरपंचायत माढा, जिल्हा सोलापूर व अध्यक्ष, नगर परिषद इंदापूर, जिल्हा पुणे यांचेकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचनाबाबतची उद्घोषणा व अधिसूचना. (6) जिल्हा उपनिबंधक, उपनिबंधक, सहा. निबंधक, सहकारी संस्था, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा यांचेकडील संस्था नोंदणीबाबतच्या अधिसूचना. (7) उपविभागीय दंडाधिकारी, पुणे उपविभाग, पुणे यांचेकडील मयत समरी. (8) पोलीस आयुक्त वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे यांचेकडील वाहतूक नियंत्रण बाबतची अधिसूचना.
Published 23 August 2018
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.