Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B 308 Ext.308 (24 August 2018) जळगाव मध्यम प्रकल्पांची अधिसूचना

Published 24 August 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-08-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट २४, २०१८/भाद्रपद २, शके १९४० १

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ४, अंक १०९] शुक्रवार, ऑगस्ट २४, २०१८/भाद्रपद २, शके १९४० [पृष्ठे ५, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३०८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक २४ ऑगस्ट २०१८.

अधिसूचना क्रमांक १

[(संदर्भ : कलम १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडू न व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए २०१८/(९०/१८)/लाक्षेवि (कामे).महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप-कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२) ,(३), (४), (५) व (६) मध्ये विनिर्दिष्ट के ल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करीत आहेत.

प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतूदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्तिक जमिनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फे च पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

भाग चार-ब–३०८—१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट २४, २०१८/भाद्रपद २, शके १९४०
अ. क्र. (१) प्रकल्पाचे नाव (२) कायदा लागू होणारे क्षेत्र (३) लागू करावयाची कलमे (४) कायदा ज्या तारखेपासून कायदा लागू होईल ती तारीख (५) श ेरा (६)
१ सुकी मध्यम प्रकल्प, ता. रावेर, जि. जळगाव. लागवडी लायक लाभक्षेत्र ८६४७ हे. कलम २२ वगळून इतर सर्व कलमे २४ ऑगस्ट २०१८
२ अभोरा मध्यम प्रकल्प, ता. रावेर ,जि. जळगाव. लागवडी लायक लाभक्षेत्र १४०३ हे. कलम २२ वगळून इतर सर्व कलमे २४ ऑगस्ट २०१८
३ अग्नीवती मध्यम प्रकल्प, ता. पाचोरा, जि. जळगाव. लागवडी लायक लाभक्षेत्र ९६० हे. कलम २२ वगळून इतर सर्व कलमे २४ ऑगस्ट २०१८
४ हिवरा मध्यम प्रकल्प, ता. पाचोरा, जि. जळगाव. लागवडी लायक लाभक्षेत्र २९२३ हे. कलम २२ वगळून इतर सर्व कलमे २४ ऑगस्ट २०१८
५ तोडापुर मध्यम प्रकल्प, ता. जामनेर, जि. जळगाव. लागवडी लायक लाभक्षेत्र १५९७ हे. कलम २२ वगळून इतर सर्व कलमे २४ ऑगस्ट २०१८
६ मोर मध्यम प्रकल्प, ता. रावेर, जि. जळगाव. लागवडी लायक लाभक्षेत्र २१६८ हे. कलम २२ वगळून इतर सर्व कलमे २४ ऑगस्ट २०१८
७ बहुळा मध्यम प्रकल्प, ता. पाचोरा, जि. जळगाव. लागवडी लायक लाभक्षेत्र ५४८७ हे. कलम २२ वगळून इतर सर्व कलमे २४ ऑगस्ट २०१८

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

र. ग. पराते,

शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट २४, २०१८/भाद्रपद २, शके १९४० ३

WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, Dated the 24th August 2018

NOTIFICATION NO. 1

[Ref.-Section 1 (3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA-2018/(90/18)/CAD(Works).—In exercise of the powers conferred by Sec. 1(3) of Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Irrigation Projects, Command Areas, Sections of the Act and Date of Application as specified in columns (2), (3), (4), (5) & (6) of the table below for bringing in force the Act.

In said notified area, as provided under sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005.

Sr. No (1) Name of Irrigation Project (2) Applicable Area (3) Section's Applied (4) Date of Application (5) Remarks (6)
१ Suki Medium Ta. Raver, Dis. Jalgaon CCA 8647 he. All Sections Except Section 22 24th August 2018
2 Abhora Medium Ta. Raver, Dis. Jalgaon CCA 1403 he. All Sections Except Section 22 24th August 2018
3 Agnavati Medium Ta. Pachora, Dis. Jalgaon CCA 960 he. All Sections Except Section 22 24th August 2018
4 Hiwara Medium Ta. Pachora, Dis. Jalgaon CCA 2923 he. All Sections Except Section 22 24th August 2018
5 Tondapur Medium Ta. Jamner, Dis. Jalgaon CCA 1597 he. All Sections Except Section 22 24th August 2018
6 Mor Medium Ta. Raver, Dis. Jalgaon CCA 2168 he. All Sections Except Section 22 24th August 2018
7 Bahula Medium Ta. Pachora, Dis. Jalgaon CCA 5487 he. All Sections Except Section 22 24th August 2018

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. G. PARATE,

Deputy Secretary to Government.

भाग चार-ब–३०८—२ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट २४, २०१८/भाद्रपद २, शके १९४०

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक २४ ऑगस्ट २०१८

अधिसूचना क्रमांक २

[ संदर्भ : कलम १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडू न व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए.२०१८/(९०/१८)/लाक्षेवि (कामे).महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खालील नमूद के लेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक (३) ते (४) मध्ये विनिर्दिष्टीत के ल्याप्रमाणे कालवा अधिकाऱ्यांस अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :

अ.क्र (१) प्रकल्पाचे नाव व क्षेत्र (२) कालवा अधिकारी (३) म.सिं.प.शे.व्य.अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार देण्यात आलेली अधिनियमातील कलमे (४)
१ (१) सुकी मध्यम प्रकल्प, ता. रावेर, जि. जळगाव वरील लाभक्षेत्र ८६४७ हे. (२) अभोरा मध्यम प्रकल्प, ता. रावेर, जि. जळगाव वरील लाभक्षेत्र १४०३ हे. (३) अग्नीवती मध्यम प्रकल्प, ता. पाचोरा, जि. जळगाव वरील लाभक्षेत्र ९६० हे. (४) हिवरा मध्यम प्रकल्प, ता. पाचोरा, जि. जळगाव वरील लाभक्षेत्र २९२३ हे. (५) तोडापुर मध्यम प्रकल्प, ता. जामनेर, जि. जळगाव वरील लाभक्षेत्र १५९७ हे. (६) मोर मध्यम प्रकल्प, ता. रावेर, जि. जळगाव वरील लाभक्षेत्र ३११३ हे. (७) बहुळा मध्यम प्रकल्प, ता. पाचोरा, जि. जळगाव वरील लाभक्षेत्र ५४८७ हे. कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव. कलमे ६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १६ (४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(१), १९(२), २१(१), २२, २३(१) आणि २६(१).
अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव. कलमे ६(५), १६(१), १६(४), १८(९), १९(१), आणि १९(२).
मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव. कलमे १६(३), १९(१), आणि १९(२).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

र. ग. पराते,

शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट २४, २०१८/भाद्रपद २, शके १९४० ५

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 24th August 2018

NOTIFICATION No. 2

[Ref.-Section 1 (3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No.CDA.2018/(90/18)/CAD(Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers, as per MMISF Act Section 2 (f).

Henceforth, as per Maharashtra Irrigation Act, 1976 section 2(4), the Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

Sr. No. (1) Name of Project and Command Area (2) Canal Officers (3) Sections of MMISF Act, 2005 of which powers are given to Canal Officers (4)
1 (1) Suki Medium, Ta. Raver, Dis. Jalgaon - CCA 8647 he. (2) Abhora Medium Ta. Raver, Dis. Jalgaon – CCA 1403 he. (3) Agnavati Medium Ta. Pachora, Dis. Jalgaon – CCA 960 he. (4) Hiwara Medium Ta. Pachora, Dis. Jalgaon - CCA 2923 he. (5) Tondapur Medium Ta. Jamner, Dis. Jalgaon - CCA 1597 he. (6) Mor Medium, Ta. Raver Dis. Jalgaon - CCA 2168 he. (7) Bahula Medium Ta. Pachora, Dis. Jalgaon - CCA 5487 he. Executive Engineer, Jalgaon Irrigation Division Jalgaon. Sections 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), 15(9), 16(4), 18(2), 18(4), 18(6), 18(9), 19(1), 19(2), 21(1), 23(1) and 26(1).
Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon. Sections - 6(5), 16(1), 16(4), 18(9), 19(1) and 19(2).
Chief Engineer, Tapi Irrigation Development Corporation , Jalgaon. Sections 16(3), 19(1) and 19(2).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. G. PARATE, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 August 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-08-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-08-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.