Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Nagpur Part 1-A (27-8-2018) Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 Under Section 37(1) Mouza Pardi, kh. No. 22(Part), 17-23(Part) Ex. Ord. No. 188 and 189

Published 27 August 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-08-27.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi
Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ५४ ] सोमवार, ऑगस्ट २७, २०१८/भाद्रपद ५, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी

--------------- (भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------

भाग १-अ (असा.) (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १८८.

सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार फेरबदल.

क्रमांक नासुप्र-उसंनर-५१०-२०१८.----

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे तरतुदीनुसार नागपूर शहराकरीता तयार करण्यात आलेली सुधारित विकास योजना, नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-२४९६-२६४३-सी. आर.-३०० (ए)-९७-युडी-९, दिनांक ७ जानेवारी २००० नुसार भागश: मंजूर व क्रमांक टिपीएस-२४००-१६२८-सी. आर-२००-२००० युडी-९, दिनांक १०-९-२००१ नुसार अंतिमत: मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच शासनाचे नगरविकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-२४०१-८५५-सी.आर. ७६, युडी-९, दिनांक २७-०२-२००२ अन्वये ७ योजनांकरिता नागपूर सुधार प्रन्यासला " नियोजन प्राधिकरण " म्हणून घोषित केलेले आहे व विषयांकित जागा या ७ योजनेपैकी " इस्टर्न इंडस्टि्रयल एरीया स्ट्रीट स्किम " अंतर्गत समाविष्ट आहे.

नागपूर शहराच्या मंजूर सुधारित विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार खाली नमूद केल्याप्रमाणे फेरबदल करण्याचे नागपूर सुधार प्रन्यासने ठरविले आहे व उक्त प्रस्तावासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त मंडळाने ठराव क्रमांक ४२-११८०, दिनांक १३-०७-२०१८-एसई-प्लॅनिंग अन्वये फेरबदलाची कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विकास योजनेत सुचविलेले प्रस्तावित फेरबदल खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

अनु.क्र. खसरा क्र./मौजा अंदाजे क्षेत्र मंजूर सुधारित विकास म. प्रा. व. न. र. अधिनियम

योजनेप्रमाणे उपयोग १९६६ चे कलम-३७

नुसार प्रस्तावित उपयोग

(१) (२) (३) (४) (५)

हे. आर १. २२ (भाग), ० ४३२६ प्राथमिक शाळा (ई-१४) उद्यान १७-२३ (भाग) पारडी उपरोक्त प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा नागपूर शहराच्या सुधारित विकास योजनेचा भाग नकाशा नागपूर सुधार प्रन्यासच्या उपसंचालक, ना.-एक-अ-१ (१७८९). (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २७, २०१८/भाद्रपद ५, शके १९४०

नगररचना (रचना) विभागात कामकाजाचे सर्व दिवशी कार्यालयीन वेळात जनतेच्या निरीक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तरी नागरिकांना सूचीत करण्यात येते की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे आत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या लेखी सूचना किंवा हरकती उपसंचालक, नगररचना, नागपूर सुधार प्रन्यासकडे प्राप्त होतील त्यावर नागपूर सुधार प्रन्यासकडून विचार होऊन नंतर फेरबदलाचा प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी सादर करण्यात येईल.

नागपूर :

दिनांक १० ऑगस्ट २०१८.

अश्विन मुद्गल, सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर.

----------------

भाग १-अ (असा.) (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १८९.

BY CHAIRMAN, NAGPUR IMPROVEMENT TRUST

MODIFICATION U/S 37 OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT,1966.

No. NIT-DDTP-Sec.-37-510-2018.----

The Revised Development Plan of Nagpur City prepared under the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 have been sanctioned by Government vide Urban Development Deptt. Notification No. TPS-2496- 2643-CR-300(a)-97-UD-9, dated the 7th January 2000 and finally sanctioned by Government vide, Notification No. TPS- 2400-1628-CR-2000-UD-9, dated the 10th Sepetmber 2001. Also Nagpur Improvement Trust has been declared as " Planning Authority " for the seven Improvement Schemes being implemented by the Nagpur Improvement Trust vide Govt. Notification No. TPS-2401-855-CR-76-UD-9, dated 27th February 2002. The said land falls in " Eastern Industrial Area Street Scheme " within 7 schemes mentioned above.

In the said Revised Sanctioned Devlopment Plan, the Nagpur Improvement Trust is desirous of making some modification u/s-37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. Accordingly Nagpur Improvement Trust vide its Board Resolution No. 42-1180, Dated 13-07-2018-SE-Planning has consented to make the aforesaid modification in Development Plan of Nagpur. The aforesaid modification proposed is as under.—

SCHEDULE

Sr. No. Kh. No./ Approximate User as per Proposed Change u/s Mouza Area sanctioned 37 of M. R. and T. P.

M.R.D.P. Act, 1966

(1) (2) (3) (4)

(5)

H.R

1. 22 (Part), 0 4326 Primary School Garden

(E-14)

17-23 (Part)/ Pardi

The Part of Revised Development Plan of Nagpur showing the proposed modification is displayed in the Office of the Deputy Director Town Planning, Nagpur Improvement Trust, Station Road, Sadar, Nagpur-440 001 during office hours on all working days. The suggestions and objections (in writing) which may be received by Deputy Director Town Planning, Nagpur Improvement Trust in respect of the said modification to the Revised Development Plan within a period of one month form the date of publication of this notice in the Official Gazette will be considered. After hearing and final decision on objections, the said modification proposal will be submitted to the Government for sanction.

Nagpur :

Dated the 10th August 2018. ASHWIN MUDGAL, Chairman, Nagpur Improvement Trust, Nagpur. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT PRESS, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 August 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-08-27.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-08-27.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.