RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक ३९] मंगळवार, ऑगस्ट २८, २०१८ / भाद्रपद ६, शके १९४० [ पृष्ठे २०, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ५६
प्राधिकृत प्रकाशन
विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, विक्रमगड तालुक्यातील आंबिवली ग्रामपंचायतीतील कामतपाडा वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंंधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ११ जून २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, वाडा यांनी दिनांक ११ एप्रिल २०१७ रोजी विक्रमगड तालुक्यातील आंबिवली ग्रामपंचायतीत येणाया कामतपाडा पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांंच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोंेकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून विक्रमगड तालुक्यातील आंबिवली ग्रामपंचायतीतील कामतपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(३)
(आवश्यक असल्यास) (४)
ग.नं. ९, ७ लहाणु बाबर यांचे घर (१) (२) १ पूर्वेस २ पश्चिमेस ३ दक्षिणेस ४ उत्तरेस
ग.नं. २०, ३० देहर्जे नदी ग.नं. ३१, ५ पोल्ट्रीफार्म ग.नं. ९ फार्महाऊस सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
(१)
भाग एक (को.वि.पु.)--५६--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८/भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचना क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, विक्रमगड तालुक्यातील केव ग्रामपंचायतीतील वेडगेपाडा वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंंधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १० जून २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, वाडा यांनी दिनांक ११ एप्रिल २०१७ रोजी विक्रमगड तालुक्यातील केव ग्रामपंचायतीत येणाया वेडगेपाडा पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांंच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;
आणि त्याअर्थी मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून विक्रमगड तालुक्यातील केव ग्रामपंचायतीतील वेडगेपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूहृ नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पूर्वेस
ग.नं. ५२, ५१
विहीर
२ पश्चिमेस क.नं. ५९
नदी
३ दक्षिणेस क.नं. ६१
फॉरेस्ट
४ उत्तरेस क.नं. ७२ नाला
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८ /भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचेे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, विक्रमगड तालुक्यातील देहर्जे ग्रामपंचायतीतील पारधीपाडा वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १४ ऑगस्ट २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, वाडा यांनी दिनांक ११ एप्रिल २०१७ रोजी विक्रमगड तालुक्यातील देहर्जे ग्रामपंचायतीत येणाया पारधीपाडा पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूहृ/वस्त्यांचा समूहृ गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून विक्रमगड तालुक्यातील देहर्जे ग्रामपंचायतीतील पारधीपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पूर्वेस
ग.नं. २५० - - - -
२ पश्चिमेस
ग.नं. २४८ - - - -
३ दक्षिणेस
मौजे देहर्जे खांडेघर रस्ता
- - - -
४ उत्तरेस
ग.नं. २६२,२६३ - - - -
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
भाग एक (को.वि.पु.)--५६--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८/भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचना क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.--- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचेे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रूक ग्रामपंचायतीतील डोंगरशेत पाडा/सागपाडा वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ४ जानेवारी २०१७ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, वाडा यांनी दिनांक ८ जानेवारी २०१८ रोजी विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रूक ग्रामपंचायतीत येणाया डोंगरशेतपाडा/सागपाडा पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रूक ग्रामपंचायतीतील डोंगरशेतपाडा/सागपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/ वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पूर्वेस क.नं. ४११ खदान
२ पश्चिमेस क.नं. ४१० (६५) सारशीची हद्द ३ दक्षिणेस क.नं. ४१० वनक्षेत्र
४ उत्तरेस क.नं. ४११ नविन गावठाण पाडा सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८ /भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, विक्रमगड तालुक्यातील करसुड/घाणेडे ग्रामपंचायतीतील डुकलेपाडा वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ६ जून २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, वाडा यांनी दिनांक १२ एप्रिल २०१७ रोजी विक्रमगड तालुक्यातील करसुड/घाणेडे ग्रामपंचायतीत येणाया डुकलेपाडा पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून विक्रमगड तालुक्यातील करसुड/घाणेडे ग्रामपंचायतीतील डुकलेपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पूर्वेस
ग.नं. १९३, १७९ फॉरेस्ट शेतजमीन २ पश्चिमेस
ग.नं. १७८ नाला
३ दक्षिणेस
ग.नं. १७७, १७८ मालकी जमीन ४ उत्तरेस
१८८, १७८ मुख्य रस्ता सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८/भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, विक्रमगड तालुक्यातील करसुड/घाणेडे ग्रामपंचायतीतील खोरीपाडा (विश्रामबाग) वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ९ जून २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, वाडा यांनी दिनांक १२ एप्रिल २०१७ रोजी विक्रमगड तालुक्यातील करसुड/घाणेडे ग्रामपंचायतीत येणाया खोरीपाडा (विश्रामबाग) पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून विक्रमगड तालुक्यातील कसरुड/घाणेडे ग्रामपंचायतीतील खोरीपाडा (विश्रामबाग) येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/ वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पूर्वेस
फॉरेस्ट
- - - -
२ पश्चिमेस
ग.नं. ७/८ ग्रा.पं.विहीर ३ दक्षिणेस
ग.नं. ७/२, ७/३ करसुड गावठाण ४ उत्तरेस
फॉरेस्ट
- - - -
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८ /भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचेे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/ वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे ग्रामपंचायतीतील सुरुमपाडा वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती सबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ११ मे २०१६ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, वाडा यांनी दिनांक ११ जानेवारी २०१८ रोजी विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे ग्रामपंचायतीत येणाया सुरुमपाडा पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांंच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/ वस्ती/ पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोंेकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे ग्रामपंचायतीतील सुरुमपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पूर्वेस
ग.नं. ६९ शेतजमीन २ पश्चिमेस
ग.नं. १०९ शेतजमीन ३ दक्षिणेस
ग.नं. १०६, १०८ गॅस गोडाऊन ४ उत्तरेस
ग.नं. १११
शेतजमीन सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८/भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती सबंधिचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/ पाडयांचा समूह, वस्ती/ वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, विक्रमगड तालुक्यातील साखरे ग्रामपंचायतीतील चिंचपाडा/खरडपाडा वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबात) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ६ सप्टेंबर २०१५ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, वाडा यांनी दिनांक ९ जानेवारी २०१८ रोजी विक्रमगड तालुक्यातील साखरे ग्रामपंचायतीत येणाया चिंचपाडा/खरडपाडा पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून विक्रमगड तालुक्यातील साखरे ग्रामपंचायतीतील चिंचपाडा/खरडपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पूर्वेस क.नं. १५४ फॉरेस्ट
२ पश्चिमेस
ग.नं. १०७, १२४ शेत जमीन ३ दक्षिणेस
ग.नं. १२९ - - - -
४ उत्तरेस क.नं. १०२ फॉरेस्ट
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८ /भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/ वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, विक्रमगड तालुक्यातील साखरे ग्रामपंचायतीतील मालकरीपाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबात) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ४ जानेवारी २०१५ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, वाडा यांनी दिनांक ९ जानेवारी २०१८ रोजी विक्रमगड तालुक्यातील साखरे ग्रामपंचायतीत येणाया मालकरीपाडा पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून विक्रमगड तालुक्यातील साखरे ग्रामपंचायतीतील मालकरीपाडा/खरडपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पूर्वेस
ग.नं. १५३ फॉरेस्ट
२ पश्चिमेस
ग.नं. १५३ फॉरेस्ट
३ दक्षिणेस
ग.नं. १५३ फॉरेस्ट
४ उत्तरेस
ग.नं. ११९ शेत जमीन सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
भाग एक (को.वि.पु.)--५६--२अ१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८/भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचना क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, विक्रमगड तालुक्यातील कोंडगाव/विलशेत ग्रामपंचायतीतील शेळकेपाडा/शेळके डोंगरीपाडा/रावतळ पाडा/गोंडपाडा वस्ती/ पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंंधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १० जून २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, वाडा यांनी दिनांक १७ एप्रिल २०१७ रोजी विक्रमगड तालुक्यातील कोंडगाव/विलशेत ग्रामपंचायतीत येणाया शेळकेपाडा/शेळके डोंगरीपाडा/रावतळपाडा/गोंडपाडापाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून विक्रमगड तालुक्यातील कोंडगाव/विलशेत ग्रामपंचायतीतील शेळकेपाडा/शेळके डोंगरीपाडा/रावतळपाडा/गोंडपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पूर्वेस
ग.नं.१३२ करसुड गावची हद्द २ पश्चिमेस
ग.नं.१७१/४ नदी
३ दक्षिणेस
ग.नं.१३२, १७१/४ वेढे गावची हद्द ४ उत्तरेस
ग.नं.१८ फॉरेस्ट
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८ /भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबात) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, विक्रमगड तालुक्यातील कोंडगाव/विलशेत ग्रामपंचायतीतील पाटीलपाडा/सांबरेपाडा/लईनपाडा वस्ती/पाडयांंचा समूह/ वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंंधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ६ जून २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, वाडा यांनी दिनांक १७ एप्रिल २०१७ रोजी विक्रमगड तालुक्यातील कोंडगाव/विलशेत ग्रामपंचायतीत येणाया पाटीलपाडा/सांबरेपाडा/लईनपाडा पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून विक्रमगड तालुक्यातील कोंडगाव/विलशेत ग्रामपंचायतीतील पाटीलपाडा/सांबरेपाडा/लईनपाडा येथे पाडा/वस्ती/ पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पूर्वेस फॉरेस्ट ५७/४ब फॉरेस्ट
२ पश्चिमेस ४८ नदी/नाला ३ दक्षिणेस ४९ गावदेवी मंदीर ४ उत्तरेस ५७/४,६८
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८/भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/ वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, विक्रमगड तालुक्यातील केव ग्रामपंचायतीतील पडवळपाडा वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंंधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ११ जून २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, वाडा यांनी दिनांक ११ एप्रिल २०१७ रोजी विक्रमगड तालुक्यातील केव ग्रामपंचायतीत येणाया पडवळपाडा पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांंच्या उपस्थितीत चौकशी केली आहे.
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून विक्रमगड तालुक्यातील केव ग्रामपंचायतीतील पडवळपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पूर्वेस
ग.नं.२७७ नाला
२ पश्चिमेस
ग.नं.२७७ देहर्जे नदी ३ दक्षिणेस
ग.नं.२७७ स्मशानभुमी ४ उत्तरेस
ग.नं.२७७ पोल्ट्रीफार्म सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८ /भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.--- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, पालघर तालुक्यातील तारापुर ग्रामपंचायतीतील पाचपांडव वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंंधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १७ फेब्रुवारी २०१७ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, पालघर यांनी दिनांक २७ डिसेंबर २०१७ रोजी पालघर तालुक्यातील तारापुर ग्रामपंचायतीत येणाया पाचपांडव पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पालघर तालुक्यातील तारापुर ग्रामपंचायतीतील पाचपांडव येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पूर्वेस
१२३/८७ - - - -
२ पश्चिमेस
१७२ - - - -
३ दक्षिणेस
९५ - - - -
४ उत्तरेस
२०
- - - -
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
भाग एक (को.वि.पु.)--५६--३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८/भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचना क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.--- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, पालघर तालुक्यातील तारापुर ग्रामपंचायतीतील गणेशनगर, माळी स्टॉप, वाडीविभाग वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १७ फेब्रुवारी २०१७ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, पालघर यांनी दिनांक २७ डिसेंबर २०१७ रोजी पालघर तालुक्यातील तारापुर ग्रामपंचायतीत येणाया गणेशनगर, माळी स्टॉप, वाडीविभाग पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पालघर तालुक्यातील तारापुर ग्रामपंचायतीतील गणेशनगर येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पूर्वेस
१४५ - - - -
२ पश्चिमेस
गुरचरण, ६३ - - - -
३ दक्षिणेस
१७/१८ - - - -
४ उत्तरेस
१८०
- - - -
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८ /भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, पालघर तालुक्यातील तारापुर ग्रामपंचायतीतील ढिकरपाडा वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १७ फेब्रुवारी २०१७ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, पालघर यांनी दिनांक २७ डिसेंबर २०१७ रोजी पालघर तालुक्यातील तारापुर ग्रामपंचायतीत येणाया ढिकरपाडा पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांंच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पालघर तालुक्यातील तारापुर ग्रामपंचायतीतील ढिकरपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पूर्वेस
१६६ - - - -
२ पश्चिमेस २८ - - - -
३ दक्षिणेस २९
- - - -
४ उत्तरेस
१६६ - - - -
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
भाग एक (को.वि.पु.)--५६--३अ१६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८/भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचना क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, पालघर तालुक्यातील लालोंडे ग्रामपंचायतीतील फरलेपाडा वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २९ जून २०१७ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, पालघर यांनी दिनांक २ जानेवारी २०१८ रोजी पालघर तालुक्यातील लालोंडे ग्रामपंचायतीत येणाया फरलेपाडा पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांंच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पालघर तालुक्यातील लालोंडे ग्रामपंचायतीतील फरलेपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पूर्वेस ९६ राखीव वन १९७ फॉरेस्ट
२ पश्चिमेस ५८, ५९, १०३, १०४, १०५ गावठण पाडयाची हद्द ३ दक्षिणेस संरक्षित वन स.नं. ९० चरी गावाची हद्द ४ उत्तरेस ७९, ८०, ८२, २०, २१, १९८ (FDCM) गावठण पाडयाची हद्द सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८ /भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, पालघर तालुक्यातील लालोंडे ग्रामपंचायतीतील गावठाणपाडा वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २९ जून २०१७ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, पालघर यांनी दिनांक २ जानेवारी २०१८ रोजी पालघर तालुक्यातील लालोंडे ग्रामपंचायतीत येणाया गावठाणपाडा पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पालघर तालुक्यातील लालोंडे ग्रामपंचायतीतील गावठणपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पुर्वेस
९६,१८७ फॉरेस्ट
२ पश्चिमेस १३४,१३५,२१५,२१६,२१७ पद्माचा पाडयाची व गवळी पाडयाची हद्द ३ दक्षिणेस १०६,११४,११७,१०७ फरलेपाडयाची हद्द ४ उत्तरेस
१९८ (FDCM)
किराट गावची हद्द सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८/भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.---- महाराष्ट्र ग्रामपंचायतीसंबंधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणुन विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, पालघर तालुक्यातील चिंचारे आके गव्हाण ग्रामपंचायतीतील गावठाणपाडा व धापशीपाडा वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १६ जून २०१७ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, पालघर यांनी दिनांक २९ डिसेंबर २०१७ रोजी पालघर तालुक्यातील चिंचारे आके गव्हाण ग्रामपंचायतीत येणाया गावठाणपाडा व धापशीपाडा पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पालघर तालुक्यातील चिंचारे आके गव्हाण ग्रामपंचायतीतील गावठाणपाडा व धापशीपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पूर्वेस
धापशीपाडा स.नं. ३०,३१,३२ गावठाणपाडा सूर्यानदी २ पश्चिमेस गावठाणपाडा स.नं. १३४, १४६, १४७, धापशीपाडा - - - -
स.नं. ६१, ६३, १४, संरक्षित वन स.नं. ६९
३ दक्षिणेस फॉरेस्ट स.नं. ६८, १२० रावते गावाची शिव ४ उत्तरेस गावठाणपाडा स.नं. १७१, १७२, १७३, १७६, धापशीपाडा - - - -
स.नं. १५,२१,२२,१८५, राखीव वन स.नं. १९९ पै
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
१९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८ /भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.---- महाराष्ट्र ग्रामपंचायतीसंबधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, पालघर तालुक्यातील जायशेत ग्रामपंचायतीतील डोंगरपाडा वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंंधीचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १९ मे २०१७ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, पालघर यांनी दिनांक ३० डिसेंबर २०१७ रोजी पालघर तालुक्यातील जायशेत ग्रामपंचायतीत येणाया डोंगरपाडा पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पालघर तालुक्यातील जायशेत ग्रामपंचायतीतील डोंगरीपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पूर्वेस
९
- - - -
२ पश्चिमेस
वांद्री डॅम
- - - -
३ दक्षिणेस २४ - - - -
४ उत्तरेस
३
- - - -
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
२० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१८/भाद्रपद ६, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, पालघर तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीतील नवापाडा वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १० नोव्हेंबर २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, पालघर यांनी दिनांक २८ डिसेंबर २०१७ रोजी पालघर तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीत येणाया नवापाडा पाडा/वस्ती/पाडयांंचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधीत नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पालघर तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीतील नवापाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४)
१ पूर्वेस
१२९, १३०, १२७ - - - -
२ पश्चिमेस
११७ - - - -
३ दक्षिणेस
१२१, १२२, १२३ - - - -
४ उत्तरेस
पडघेगावची हद्द
- - - -
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ ऑगस्ट २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.