महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ४, अंक १०५] बुधवार, ऑगस्ट २९, २०१८/भाद्र ७, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १७७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
विधि व न्याय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ ऑगस्ट २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम, १८६९
क्रमांक संकीर्ण-२१७/प्र.क्र. ७२/का-११.----- महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम, १८६९ (१८६९ चा १४) यांचे कलमे २१, २२अ व २३ यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि याबाबतीत यापूर्वी काढलेल्या सर्व शासकीय अधिसूचनांचा, जिल्हा न्यायालय, जळगाव यास दुय्यम असलेले दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), चाळीसगाव, यांचे न्यायालय यांच्याशी जेथवर संबंध असेल तेथवर, त्यांमध्ये अंशत: फेरबदल करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे पुढीलप्रमाणे निदेश देत आहे की, दिनांक २६ ऑगस्ट २०१८ पासून,----
(क) जळगाव जिल्ह्यमध्ये, चाळीसगाव येथे, जिल्हा न्यायालय जळगाव यास दुय्यम असलेले एक दिवाणी न्यायालय, असेल ;
(ख) दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) हे उक्त न्यायालयाचे पीठासीन अधिकारी असतील आणि ते चाळीसगाव येथे त्यांचे न्यायालय भरवतील ; आणि
(ग) दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), चाळीसगाव, यांच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या स्थानिक सीमांमध्ये चाळीसगाव येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) यांच्या सर्व न्यायालयांच्या स्थानिक सीमांमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रांचा समावेश असेल आणि यापूर्वी, उक्त क्षेत्रातील कामाचा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), जळगाव यांच्या सर्वसाधारण व विशेष अधिकारितेच्या स्थानिक सीमांमध्ये समावेश करण्यात आला होता अशी क्षेत्रे त्यामधून वगळण्यात येतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अ. श्या. कलोती, शासनाचे सह सचिव.
(१)
भाग चार--अ--१७७-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑगस्ट २९, २०१८/भाद्र ७, शके १९४० LAW AND JUDICIARY DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032 dated the 21st August 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA CIVIL COURTS ACT, 1869.
No. SANKIRNA-2017/CR. 72/Desk XI.—In exercise of the powers conferred by Sections 21, 22A and 23 of the Maharashtra Civil Courts Act (XIV of 1869), and of all other powers enabling it in this behalf ; and in partial modifications of all Government notifications issued in this behalf ; in so far as they relate to the Court of Civil Judge (Senior Division). Chalisgaon subordinate to the District Court of Jalgaon, the Government of Maharashtra hereby, with effect from 26th August 2018, directs that,—
(a) there shall be a Civil Court at Chalisgaon, subordinate to the District Court, Jalgaon in Jalgaon District ;
(b) the said Court shall be presided over by Civil Judge (Senior Division), who shall hold his Court at Chalisgaon ; and
(c) the local limits of the ordinary jurisdiction of the Civil Judge (Senior Division) Chalisgaon, shall comprise of the areas covered within the local limits of the Court of Civil Judge (Junior Division) at Chalisgaon and the work from the said areas which was heretofore included within the local limits of the ordinary and special jurisdiction of the Civil Judge (Senior Division), Jalgaon, shall be excluded therefrom.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
A. S. KALOTI,
Joint Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑगस्ट २९, २०१८/भाद्र ७, शके १९४० ३विधि व न्याय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ ऑगस्ट २०१८
अधिसूचना
हिंदू विवाह अधिनियम, १९५५.
क्रमांक संकीर्ण. २१७/प्र.क्र. ७२/का-११.----- हिंदू विवाह अधिनियम, १९५५ (१९५५ चा २५) हा महाराष्ट्र राज्यास लागू असताना त्याच्या कलम ३ च्या खंड (ख) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि याबाबतीत यापूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचनांचा, त्यामध्ये अंशत: फेरबदल करून, महाराष्ट्र शासन याद्वारे, दिनांक २६ ऑगस्ट २०१८ पासून जळगाव जिल्ह्यतील चाळीसगावच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या स्थानिक सीमांमध्ये, उक्त अधिनियमान्वये कार्यवाही करण्यासाठीच्या प्रकरणासंदर्भात जळगाव जिल्ह्यतील चाळीसगाव येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांचे न्यायालय यांना अधिकारिता असल्याचे विर्िनदिष्ट करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अ. श्या. कलोती, शासनाचे सह सचिव.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑगस्ट २९, २०१८/भाद्र ७, शके १९४० LAW AND JUDICIARY DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032 dated the 21st August 2018NOTIFICATION
HINDU MARRIAGE ACT, 1955.
No. SANKIRNA. 0217/CR. 72/Desk XI.—In exercise of the powers conferred by clause (b) of section 3 of the Hindu Marriage Act, 1955 (25 of 1955), in its application to the State of Maharashtra and of all other powers enabling it in this behalf and in partial modification of all earlier notifications issued in this behalf the Government of Maharashtra hereby, with effect from 26th August 2018, specifies the Court of Civil Judge (Senior Division), Chalisgaon in Jalgaon District as having jurisdiction in respect of the matters to be dealt with under the said Act within the local limits of the ordinary jurisdiction of Chalisgaon in Jalgaon District.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
A. S. KALOTI,
Joint Secretary to Government.