महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ४, अंक ७९] गुरुवार, ऑगस्ट ३०, २०१८/भाद्रपद ८, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २१७
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० ऑगस्ट २०१८ अधिसूचना
असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, २००८.
क्र. असंका.२००९/प्र.क्र. ६०/काम-७.-----असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, २००८ च्या कलम ६चा पोट-कलम (१) आणि ६चा पोट-कलम (२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे उपरोक्त अधिनियमाद्वारे दिलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि या अधिनियमात नमूद कार्य करण्यासाठी ""महाराष्ट्र असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा मंडळ क्र. असंका.२००९/प्र.क्र.६०/काम-७, दिनांक ३ एप्रिल २०१८ च्या अधिसूचनेद्वारे"" गठीत करण्यात आलेले आहे. सदर अधिसूचनेस दिनांक २२ जून २०१८ च्या शुद्धिपत्रक अधिसूचनेनुसार सुधारणा करण्यात आलेली आहे.
(२) सदर अधिनियमाच्या कलम ६चा पोट-कलम (२) अन्वये महाराष्ट्र असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा मंडळावर खालील नमूद केलेल्या व्यक्तींची नियुक्ती महाराष्ट्र शासन करीत आहे :—
(अ) असंघटीत कामगार यांचे कामगार प्रतीनिधी
१. श्री. गजानन मनोहरराव गटलेवार, जि. नागपूर—सदस्य
(ब) असंघटीत कामगार यांचे मालक प्रतीनिधी
१. श्री. पारेंद्र पटले, जि. नागपूर—सदस्य
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. श्री. ल. पुलकुंडवार, शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑगस्ट ३०, २०१८/भाद्रपद ८, शके १९४० In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, UWA. 2009/C.R.60/LAB-7A, dated 30th August 2018 is hereby published under the Authority of the Governor.By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. S. L. PULKUNDWAR,
Deputy Secretary to Government.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 30th August 2018.
NOTIFICATION
UNORGANIZED WORKERS SOCIAL SECURITY ACT, 2008.
No. UWA.2009/C.R. 60/LAB-7A.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 6 of the Unorganized Workers Social Security Act, 2008 the Government of Maharashtra has constituted the Maharashtra State Social Security Board vide Government Notification No. UWA.2009/C.R.60/ LAB-7A, dated 3rd April 2018 and the amendement to the said vide Corrigendum Notification No.UWA.2009/ C.R.60/LAB-7A, dated 22nd June 2018.
2. As per the sub-section (2) of section 6 of the said act the Government of Maharashtra is pleased to appoint the following persons as member on the said board, namely :—
(A) Member Representing Labours
(1) Shri Gajanan Manoharrao Gatlewar, Dist. Nagpur—Member
(B) Member Representing Employers
(1) Shri Parendra Patle, Dist. Nagpur—Member
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. S. L. PULKUNDWAR,
Deputy Secretary to Government.