RNI No. MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक ३८ ]
गुरुवार, ऑगस्ट ३० , २०१८ / भाद्र ८ , शके १ ९ ४०
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ३८
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि-११२८/२०१८ .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१ -अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील वडगाव नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदाचे निवडीसाठी दिनांक २१ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये खालील सदस्या उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आल्याआहेत .
अनुसूची
नगरपंचायतीचे नाव
उपनगराध्यक्षांचे नाव
अ. क्र.
१
२
३
वडगाव
१
म्हाळसकर अर्चना संतोष
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे , २७ ऑगस्ट २०१८.
ORDER
No. PSN /WS - 1128/ 2018 .In exercise of the powers vested in me under Section 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Naval Kishor Ram , Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Vice- President of Nagarpanchayat , Vadgaon in ordinary meeting conveyed on 21st August 2018.
Schedule
Sr. No.
Name of Vice- President
Nameof Nagarpanchayat
2
3
1
1
MhalaskarArchana Santosh
Vadgaon
NAVAL KISHOR RAM ,
Collector, Pune .
Pune , 27th August 2018.
(१)
एच-२७७ भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु.) - ३८ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ३० ऑगस्ट , २०१८ / भाद्र ८ , शके १९४०
आदेश
क्रमांक पसन/कावि-११२८ /२०१८.--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१ - ब अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की , पुणे जिल्ह्यातील वडगाव नगरपंचायतीच्या नामनिर्देशित पदासाठी दिनांक २१ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये खालील सदस्य वडगाव नगरपंचायतीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत .
अनुसूची
नगरपंचायतीचे नाव
अ. क्र.
नामनिर्देशित सदस्यांची नावे
१
२
३
वडगाव
१
वडगाव
२
जाधव विजय शिवाजी ढोरे सुनील गणेश
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे .
पुणे , २७ ऑगस्ट २०१८ .
ORDER
No. PSN /WS -1128 /2018 .--In exercise of the powers vested in me under Section 51 - B of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Naval Kishor Ram , Collector, Pune, hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Nagarpanchayat Vadgaon in ordinary meeting conveyed on 21st August 2018 .
Schedule
Sr. No.
Name of Nominated Member
Nameof Nagarpanchayat
3
1
2
1
Jadhav Vijay Shivaji
Vadgaon
2
Dhore Sunil Ganesh
Vadgaon
NAVAL KISHOR RAM ,
Collector, Pune .
Pune , 27th August 2018 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .