Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

I-L Weekly 30th August to 5th Sept., 2018

Published 30 August 2018

Type
Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-08-30.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०- सप्टेंबर ५, २०१८/भाद्रपद ८-१४, शके १९४० RNI No. MAHBIL /2009/31744

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--ल

वर्ष ४, अंक १४] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०- सप्टेंबर ५, २०१८/भाद्रपद ८-१४, शके १९४० [पृष्ठे ६, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.---- श्री. वाय. जी. चावरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा यांचा दिनांक १५ जून २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९५९.----श्री. वाय. जी. चावरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा यांना त्यांच्या दिनांक १५ जून २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १८ जून २०१८ ते २२ जून २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १६ जून २०१८ ते १७ जून २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २३ जून २०१८ ते २४ जून २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. वाय. जी. चावरे, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. वाय. जी. चावरे, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २१ जुलै २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

(१)

भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०- सप्टेंबर ५, २०१८/भाद्रपद ८-१४, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. आर. एस. कानडे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ यांचा दिनांक १२ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९६०.---- श्री. आर. एस. कानडे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ यांना त्यांच्या दिनांक १२ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ जुलै २०१८ ते १८ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १५ जुलै २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

श्री. आर. एस. कानडे हे, रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. आर. एस. कानडे हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २१ जुलै २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती व्ही. एस. देशमुख, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक २ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९६१.---- श्रीमती व्ही. एस. देशमुख, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक २ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ६ जुलै २०१८ ते १२ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ७ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

श्रीमती व्ही. एस. देशमुख ह्य, रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती व्ही. एस. देशमुख ह्य न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २१ जुलै २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०- सप्टेंबर ५, २०१८/भाद्रपद ८-१४, शके १९४०

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती व्ही. एस. देशमुख, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक १३ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९६२.---- श्रीमती व्ही. एस. देशमुख, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक १३ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ जुलै २०१८ ते १८ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १४ जुलै २०१८ ते १५ जुलै २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

श्रीमती व्ही. एस. देशमुख ह्य, रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती व्ही. एस. देशमुख ह्य न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २१ जुलै २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. के. बी. वाघ, न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर यांचा दिनांक ११ जून २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९६३.---- श्री. के. बी. वाघ, न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर यांना त्यांच्या दिनांक ११ जून २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १ जून २०१८ ते ८ जून २०१८ पयर्ंत एकूण ८ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या पुढे दिनांक ९ जून २०१८ ते १० जून २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. के. बी. वाघ हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. के. बी. वाघ, हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २१ जुलै २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

भाग एक--ल--२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०- सप्टेंबर ५, २०१८/भाद्रपद ८-१४, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्रीमती सु. श. माळी, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक यांचा दिनांक २५ जून २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९६४.----श्रीमती सु. श. माळी, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक यांना त्यांच्या दिनांक २५ जून २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १८ जून २०१८ ते २२ जून २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक १६ जून २०१८ ते १७ जून २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २३ जून २०१८ ते २४ जून २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती सु. श. माळी ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती सु. श. माळी ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २१ जुलै २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.---- श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक ६ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९६५.----श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक ६ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ९ जुलै २०१८ ते १८ जुलै २०१८ पयर्ंत एकूण १० दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ८ जुलै २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. सु. म. कटके हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सु. म. कटके हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २१ जुलै २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०- सप्टेंबर ५, २०१८/भाद्रपद ८-१४, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.---- श्रीमती सि. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ४ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९६७.----श्रीमती सि. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ४ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३ जुलै २०१८ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती सि. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती सि. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून,

..........

मुंबर्ई,

प्रभारी प्रबंधक, दिनांक २१ जुलै २०१८.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०- सप्टेंबर ५, २०१८/भाद्रपद ८-१४, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई

वाचा.---१. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन आदेश क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार ६, दिनांक २९ नोव्हेंबर २०१०.

२. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन आदेश क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार ६, दिनांक २ जानेवारी २०१२.

३. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन आदेश क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार ६, दिनांक २७ सप्टेंबर २०१२.

४. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन आदेश क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार ६, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१३.

५. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन आदेश क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार ६, दिनांक १० नोव्हेंबर २०१४.

६. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन आदेश क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार ६, दिनांक ४ डिसेंबर २०१५.

७. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन आदेश क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार ६, दिनांक २० जुलै २०१६.

८. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन आदेश क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार ६, दिनांक १६ सप्टेंबर २०१७.

९. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन आदेश क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार ६, दिनांक ३० जून २०१८.

आदेश

क्रमांक औन्यामुं/आस्था-१/९८०.----उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार ६, दिनांक ३० जून २०१८ अन्वये श्रीमती पु. प्र. नन्नावरे यांना सहायक प्रबंधक राजपत्रित (वर्ग--२) या पदावर देण्यात आलेल्या तात्पुरत्या पदोन्नतीस दिनांक ९ एप्रिल २०१८ या एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन दिनांक १० एप्रिल २०१८ पासून ११ महिन्यांकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपयर्ंत किंवा संबंधितांच्या सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

उपरोक्त शासन निर्णयास अनुुसरुन अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र मुंबई (विभाग प्रमुख) हे श्रीमती पु. प्र. नन्नावरे यांच्या सहायक प्रबंधक पदावरील तात्पुरत्या पदोन्नतीस दिनांक ९ एप्रिल २०१८ या एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन त्यांची दिनांक १० एप्रिल २०१८ पासून ११ महिन्यांच्या कालावधीकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपयर्ंत किंवा संबंधितांच्या सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत सहायक प्रबंधक राजपत्रित (गट--ब) या पदावर औद्योगिक न्यायालय, ठाणे येथे पदोन्नतीने नियुक्ती करण्यास मंजुरी देत आहे.

स. अ. काझी,

मुंबई, दिनांक २५ जुलै २०१८.

प्रभारी अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 August 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-08-30.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-08-30.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.