Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Weekly 30 Aug-5 Sept. 2018

Published 30 August 2018

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-08-30.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० १ RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ४, अंक ३५] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० [पृष्ठे २५, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----

६०

गुरुवार, मार्च १०, २०१६/फाल्गुन २०, शके १९३७

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक १० मार्च, २०१६

(संदर्भ : कलम-१ चे उप कलम ३)

अधिसूचना क्रमांक १

(संदर्भ : नियम १ चा उप नियम २ )

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(६७/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

(१)

भाग चार--ब-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा

कलमे लागू होईल ती तारीख (१) (२)

(३) (४) (५) (६) १ दुधगंगा प्रकल्प दुधगंगा प्रकल्प अंतर्गत.--- कलम २२ १० मार्च २०१६ —

ता. राधांनगरी, (१) दुधगंगा डावा मुख्य कालवा वगळून इतर कि.मी. १ ते ४२. चे लाभक्षेत्र सर्व कलमे. जि. कोल्हापूर. (५८९०.६९ हे.)

(२) दुधगंगा उजवा मुख्य कालवा

कि.मी. १ ते २४. चे लाभक्षेत्र

(२४५५.७२ हे.)

दुधगंगा उजवा मुख्य कालव्यांतर्गत कलम २२ १० मार्च २०१६ — शाखा कालवा.---- वगळून इतर (१) बिद्री शाखा कालवा सर्व कलमे

कि.मी. १ ते ४४ चे लाभक्षेत्र

(८४३८.०३ हे.)

(२) कुर शाखा कालवा

कि.मी. १ ते १७ चे लाभक्षेत्र (२४६७.९५ हे.) (३) निढोरी शाखा कालवा

कि.मी. १ ते ३० चे लाभक्षेत्र

(६८६८.३८ हे.)

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० ३ WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March, 2015

[See Section 1(३) of the Act]

NOTIFICATION – १

[See Rule – 1(२)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2016/(67/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Section 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Sr. No. Name of Irrigation Project Applicable Area Sections Date of Remarks

applied Applications (1)

(2)

(3)

(4) (5) (6) 1 Dudhganga Irrigation Dudhganga Project All 10th March —

Project, Under Canal.— (Except 2016

Tal. Radhanagari, (1) Command Area of Section 22)

Dist. Kolhapur. Left bank canal

K.M. 1 to 42.

(5890.69 Ha.)

(2) Command Area of

Right bank canal

K.M. 1 to 24

(2455.72 Ha.)

Dudhganga Right All 10th March —

Bank Canal under (Except 2016

Branch Canal.— Section 22)

(1) Command Area of

Bidri Branch canal

K.M. 1 to 44

(8438.03 Ha.)

(2) Command Area of

Kur Branch canal

K.M. 1 to 17

(2467.95 Ha.)

(3) Command Area of

Nidhori Branch canal

K.M. 1 to 30

(6868.38 Ha.)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government. भाग चार--ब-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४०

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

अधिसूचना क्र. २

[ संदर्भ: नियम क्रं १ (३) ]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५

क्र.सीडीए-२०१६/(६७/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्रं (३) व ( ४) मध्ये र्िवर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिका-यास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :-----

अ. क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत

अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे.

१ २ ३ ४

१ दूधगंगा प्रकल्प अंतर्गत कार्यकारी अभियंता, कलम -६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १) दूधगंगा डावा मुख्य कालवा दूधगंगा कालवे विभाग १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), कि.मी. १ ते ४२.चे लाभक्षेत्र क्र. १, कोल्हापूर १५(४), १५(६), १५(९), १८(२), १८(४), (५८९०.६९ हे)

२) दूधगंगा उजवा मुख्य कालवा

कि.मी. १ ते २४. चे लाभक्षेत्र (२४५५.७२ हे.)

१८(६), २१(१), २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२),व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम-३ कलम १८(९): लघू वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था कलम १९(२): लघू वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था

२ दूधगंगा उजवा मुख्य कालव्यांतर्गत शाखा अधीक्षक अभियंता, कलम- ६(५),४२(२)

कालवा १) बिद्री शाखा कालवा

कोल्हापूर पाटबंधारे कलम- १६(१) मध्यम व मोठे प्रकल्प मंडळ, कोल्हापूर कलम १८(९) उच्चस्तरीय पाणी वापर संस्था.

कि.मी. १ ते ४४ चे लाभक्षेत्र (८४३८.०३ हे.) २) कुर शाखा कालवा

कलम १९(२): मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय, मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरीय पाणी वापर संस्था.

कि.मी. १ ते १७ चे लाभक्षेत्र (२४६७.९५ हे.)

३) निढोरी शाखा कालवा मुख्य अभियंता, कलम १६(३) मध्यम व मोठे प्रकल्प कि.मी. १ ते ३० चे लाभक्षेत्र जलसंपदा विभाग, पुणे कलम १९(२) मोठया प्रकल्पावरील प्रकल्प स्तरीय (६८६८.३८ हे.)

पाणी वापर संस्था

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स.को. सब्बीनवार,

शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० ५ WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016

NOTIFICATION-२

[See. Act Section-1(३).]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA- 1016/(56/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2 (४), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

Sr.No Project & Command Area Canal officers Sections of MMISF ACT, 2005 of

which powers are given to canal officers 1 2

3

4

1 Dudhganga Project Under Canal Executive Engineer, Section 6(१), 9(२), 9(४), 9(६), 9(९), 10(१), 1) Command Area of Left bank Dudhganga canal 12(२), 12(६), 12(९), 13(१), 13(३), 15(४), canal K.M. 1 to 42. (5890.69 Ha.) Division no 1, 15(६), 15(९), 18(२), 18(४),18(६), 21(१) 23(१), 2) Command Area of Right bank Kolhapur 26(१), 41, 42 (१), 68(१) 44, 45, 47(२), 48, canal K.M. 1 to 24 (2455.72 Ha.) MMISF Rule Section 3

Section18(९) Minor Level Water Users

Associations.

Section19(२) Minor Level Water Users

Associations, and Distributary Level

Water Users Associations.

2 Dudhganga Right Bank Canal Superintending Section 6(५), 42(२)

under Branch Canal

Engineer, Section 16(१) Medium and Major Project 1) Command Area of Bidri Branch Kolhapur Irrigation Section18(९) All Senior Level Water canal K.M. 1 to 44 (8438.03Ha.) Circle, Kolhapur Users Associations.

2) Command Area of Kur Branch Section19(२) Project Level WUA of Midiam canal K.M. 1 to 17 (2467.95 Ha.) Project and CLA of Major and 3) Command Area of Nidhori Branch Mediam Project.

canal K.M. 1 to 30 (6868.38 Ha.) Chief Engineer Section 16(३):- Medium and Major projects

Water Resources Section 19(२):- Project level Water Users

Department, Pune Association of Major project.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४०

६१

गुरुवार, मार्च १०, २०१६/फाल्गुन २०, शके १९३७

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६.

[संदर्भ : कलम १ चे उप कलम (३)]

अधिसूचना क्रमांक १

[संदर्भ : नियम १ चा उप नियम (२)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(१०४/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप-कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनीयमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समूचित प्राधिकरण वैयक्ितक जमिनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा

कलमे लागू होईल ती तारीख (१) (२)

(३) (४) (५) (६) १ येवती-म्हसोली मध्यम प्रकल्प येवती-म्हसोली मध्यम कलम २२ १० मार्च २०१६ ...

ता. कराड, जि. सातारा प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र. वगळून इतर सर्व कलमे (१६२० हे.).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० ७ WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 10th March 2016

[See section 1(३) of the Act]

NOTIFICATION – १

[See Rule 1(२)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2016/(104/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by sec. 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Applied Applications Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project (1) (2)

(3) (4) (5) (6) 1 Yeoti- Mhasoli Medium Entire Command Area of All 10th . . .

Project, Tal. Karad, Yeoti-Mhasoli Medium (Except March Dist. Satara (1620 Ha.) Project. section 22) 2016.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४०

जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

अधिसूचना क्रमांक २

[संदर्भ : नियम क्र. १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए.२०१६/(१०४/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये र्िवनिदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिका-यास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अ. क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)

(३)

अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे. (४)

१ येवती-म्हसोली मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र कार्यकारी अभियंता, कलम -६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९),

टेंभू उपसा सिंचन प्रकल्प १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३),

व्यवस्थापन विभाग, १५(४), १५(६), १५(९), १८(२), १८(४),

ओगलेवाडी. १८(६), २१(१), २३(१), २६(१), ४१, ४२(१),

६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम-३ कलम १८(९): लघू वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था कलम १९(२): लघू वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था

अधीक्षक अभियंता, कलम- ६(५),१६(१), ४२(२)

सांगली पाटबंधारे कलम- १८(९) उच्चस्तरीय पाणी वापर संस्था. मंडळ, सांगली. कलम १९(२) : मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय, मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरीय पाणी वापर संस्था.

मुख्य अभियंता, कलम १६(३)

जलसंपदा विभाग, पुणे

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० ९

WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 10th March 2016

NOTIFICATION-२

[See Act Section 1(३)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA.- 2016/(104/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act section 2 (f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 section 2 (४), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

which powers are given to canal officers Sr. Project and Command Area Canal Officers Sections of MMISF ACT, 2005 of No. (1)

(2)

(3)

(4)

1 Entire Command Area of Executive Section 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), Yeoti-Mhasoli Medium Project Engineer, 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), Tembhu Lift 13(3), 15(4), 15(6), 15(9), 18(2), Irrigation Project 18(4),18(6), 21(1) 23(1), 26(1), 41, Management 42 (1), 68(1) 44, 45, 47(2), 48,

Division, MMISF Rule Section 3. Oglewadi Section18(9) Minor Level Water

Users Associations.

Section19(2) Minor Level Water Users Associations and Distributary Level Water Users Associations.

Superintending Section 6(5), 16 (1), 42(2),

Engineer, Section18(9) All Senior Level

Sangli Irrigation Water Users Associations.

Circle, Sangli Section19 (2) Project Level WUA

of Medium Project and CLA of Major and Medium Project.

Chief Engineer, Section 16(3) Water Resouces Department, Pune

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government भाग चार--ब-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० ६२

गुरुवार, मार्च १०, २०१६/फाल्गुन २०, शके १९३७

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक १० मार्च, २०१६.

(संदर्भ : कलम-१ चे उपकलम-३)

अधिसूचना क्रमांक १ (संदर्भ : नियम १चा उपनियम-२)

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए २०१६/(१०५/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

अनुक्रमांक प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून लागू शेरा

कलमे होईल ती तारीख (१) (२) (३) (४) (५) (६) १ सिद्धेवाडी मध्यम प्रकल्प सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पाचे कलम २२ १० मार्च २०१६ ता. तासगांव, जि. सांगली संपूर्ण लाभक्षेत्र वगळून इतर सर्व कलमे (१५५८ हे.)

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० ११ WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016

[See Section 1(3) of the Act]

NOTIFICATION – १

[See Rule – 1(2)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA-2016/(105/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Sec. 1(3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project

applied Applications (1) (2)

(3)

(4) (5) (6) 1 Shidhewadi Medium Entire Command Area All 10th March 2016 . .

Project, Tal. Tasgaon, of Shidhewadi Medium (Except

Dist. Sangli (1558 Ha.) Project. Section 22)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government. भाग चार--ब-----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक १० मार्च, २०१६

अधिसूचना क्रमांक २

[संदर्भ : नियम क्रमांक १(३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए-२०१६/(१०५/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २(च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक (३) व (४) मध्ये र्िवनिदीष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिका-यास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अनुक्रमांक प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार (१) (२) (३)

देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे. (४)

१ सिध्देवाडी मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा कलम---६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), संपूर्ण लाभक्षेत्र. सिंचन प्रकल्प व्यवस्थापन १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), विभाग, ओगलेवाडी. १५(६), १५(९), १८(२), १८(४), १८(६), २१(१), २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२), व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम-३ कलम १८(९): लघू वितरिका स्तरिय पाणी वापर संस्था कलम १९(२): लघू वितरिका स्तरिय पाणी वापर संस्था

अधीक्षक अभियंता, कलम- ६(५), १६(१),४२(२) सांगली पाटबंधारे मंडळ, कलम १८(९) उच्चस्तरीय पाणी वापर संस्था. सांगली. कलम १९(२) : मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय, मध्यम

व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरीय पाणी वापर संस्था.

मुख्य अभियंता, कलम १६(३) जलसंपदा विभाग, पुणे,

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० १३ WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016

NOTIFICATION–२

[See Act Setion 1(3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA-2016/(105/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2(4), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

Sr. Project and Canal Officers Sections of MMISF ACT 2005 of which No. Command Area (1) (2)

(3)

powers are given to canal officers (4)

1 Entire Command Executive Engineer, Section 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), Area of Shidhewadi Tembhu Lift Irrigation 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), Medium Project Project Management 15(6), 15(9), 18(2), 18(4), 18(6), 21(1) Division, Oglewadi. 23(1), 26(1), 41, 42 (1), 68(1), 44, 45,

47(2), 48, MMISF Rule Section 3 Section18(9) Minor Level Water Users Associations. Section19(2) Minor Level Water Users Associations, and Distributary Level Water Users Associations.

Superintending Section 6(5), 16(1), 42(2) Section18(9) Engineer, Sangli All Senior Level Water Users Irrigation Circle, Associations. Sangli. Section19(2) Project Level WUA of

Medium Project and CLA of Major and Medium Project.

Chief Engineer, Section16(3) Water Resouces Department, Pune.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४०

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

(संदर्भ : कलम-१ चे उपकलम-३)

अधिसूचना क्रमांक १ (संदर्भ : नियम १ चा उप नियम-२)

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(१०५/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १चे उपकलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

अनुक्रमांक प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून लागू शेरा

कलमे होईल ती तारीख (१) (२) (३) (४) (५) (६) १ चिंचणी (अंबक) लघु चिंचणी (अंबक) लघु प्रकल्पाचे कलम २२ १० मार्च २०१६ . .

प्रकल्प, ता. कडेगाव, संपूर्ण लाभक्षेत्र. वगळून इतर सर्व कलमे. जि. सांगली (६४० हे.).

२ कचरेवस्ती लघु प्रकल्प कचरेवस्ती लघु प्रकल्पाचे कलम २२ १० मार्च २०१६ . .

ता. आटपाडी, जि. सांगली संपूर्ण लाभक्षेत्र. वगळून इतर सर्व कलमे. (५६० हे.).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिवमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० १५ WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 10th March 2016

[See Setion 1(3) of the Act]

NOTIFICATION – १

[See Rule – 1(2)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2016/(105/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Sec. 1(3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No Project

applied Applications (1) (2)

(3)

(4) (5) (6) 1 Chinchani (Ambak) Entire Command Area All 10th March 2016 . .

Minor Project, of Chinchani (Ambak) (Except

Tal. Kadegaon, Minor Project. Section 22).

Dist. Sangli (640 Ha.).

2 Kacharevasti Minor Entire Command Area All 10th March 2016 . .

Project, Tal. Atpadi, of Kacharevasti Minor (Except

Dist. Sangli (560 Ha.). Project. Section 22).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४०

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

अधिसूचना क्रमांक २

[संदर्भ : नियम क्र. १(३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५

क्रमांक सीडीए-२०१६/(१०५/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २(च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार, महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक (३) व (४) मध्ये विर्िनदिष्िटत केल्याप्रमाणे कालवा अधिका-यास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अनुक्रमांक प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार (१) (२) (३)

देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे. (४)

१ चिंचणी (अंबक) लघु प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा कलम---६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), संपूर्ण लाभक्षेत्र. सिंचन प्रकल्प व्यवस्थापन १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४),

विभाग, ओगलेवाडी. १५(६), १५(९), १६(१), १६(४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(२), २१(१), २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२),व ४८, म.सिं.प.शे.व्य.नियम-३

२ कचरेवस्ती लघु प्रकल्पाचे संपूर्ण अधीक्षक अभियंता, सांगली कलम-६(५), ४२(२)

लाभक्षेत्र.

पाटबंधारे मंडळ, सांगली.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० १७ WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralya, Mumbai 400 032, dated the 10th March 2016

NOTIFICATION–२

[See Act Section 1(३)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA. 2016/(105/16 )/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2(4), the Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act 2005.

Sr. Project and Canal officers Sections of MMISF ACT, 2005 of which No Command Area (1) (2)

(3)

powers are given to canal officers (4)

1 Entire Command Executive Engineer, Section 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), Area of Chinchani Tembhu Lift Irrigation 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), (Ambak) Minor Project Management 15(6), 15(9), 16(1), 16(4), 18(2), 18(4), Project. Division, Oglewadi. 18(6), 18 (9),19(2), 21(1), 23(1), 26(1),

41, 42(1), 68(1) 44, 45, 47(2), 48, MMISF Rule Section 3

2 Entire Command Superintending Section 6(5), 42(2)

Area of Kacharevasti Engineer, Sangli Minor Project. Irrigation Circle,

Sangli.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government. भाग चार--ब-----३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० ६३

गुरुवार, मार्च १०, २०१६/फाल्गुन २०, शके १९३७

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६.

(संदर्भ कलम-१ चे उपकलम-३) अधिसूचना क्रं. १ (संदर्भ : नियम १चा उप नियम-२)

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५

क्रमांक सीडीए २०१६/(१०६/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्तिक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

अनुक्रमांक प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून लागू शेरा

कलमे होईल ती तारीख (१) (२) (३) (४) (५) (६) १ टेमघर मोठा प्रकल्प, ता. मुळशी, टेमघर मोठा प्रकल्पाचे संपूर्ण सर्व कलमे १० मार्च २०१६ . .

जि. पुणे (२२०० हे.) लाभक्षेत्र

१ पवना मोठा प्रकल्प ता. मावळ, पवना मोठा प्रकल्पाचे संपूर्ण सर्व कलमे १० मार्च २०१६ . .

जि. पुणे (५३०४ हे.) लाभक्षेत्र

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिवमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० १९ WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016

[See Section 1(३) of the Act]

NOTIFICATION – १

[See Rule – 1(२)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005

No. CDA-2016/(106/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Sec. 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No Project

applied Applications (1) (2)

(3)

(4) (5) (6) 1 Temghar Major Project, Entire Command Area All 10th March 2016 . .

Tal. Mulshi, Dist. Pune of Temghar Major

(2200 Ha.) Project.

2 Pawana Major Project, Entire Command Area All 10th March 2016 . .

Tal. Mawal, Dist. Pune of Pawana Major

(5304 Ha.) Project.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government. भाग चार--ब-----४२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

अधिसूचना क्र. २

[संदर्भ : नियम क्र. १(३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५

क्रमांक सीडीए-२०१६/(१०५/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २(च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक (३) व (४) मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिका-यास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अनुक्रमांक प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार (१) (२) (३)

देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे. (४)

१ टेमघर मोठा प्रकल्पाचे संपूर्ण कार्यकारी अभियंता, कलम---६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), लाभक्षेत्र. खडकवासला पाटबंधारे विभाग, १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४),

पुणे-११. १५(६), १५(९), १८(२), १८(४), १८(६), २१(१), २२, २. पवना मोठा प्रकल्पाचे संपूर्ण

लाभक्षेत्र.

२३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२), व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम-३ कलम १८(९): लघू वितरिका स्तरीय पाणीवापर संस्था कलम १९(२): लघू वितरिका स्तरीय पाणीवापर संस्था

अधीक्षक अभियंता, कलम- ६(५), १६(१),४२(२) पुणे पाटबंधारे मंडळ, कलम १८(९) उच्चस्तरीय पाणीवापर संस्था. पुणे-११. कलम १९(२) : मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय, मध्यम

व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरीय पाणीवापर संस्था.

मुख्य अभियंता. कलम १६(३) मध्यम व मोठे प्रकल्प जलसंपदा विभाग, पुणे. कलम १९(२) मोठया प्रकल्पांवरील प्रकल्पस्तरीय पाणी

वापर संस्था.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिवमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० २१ WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016

NOTIFICATION – २

[See Act Section 1(३)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005

No. CDA-2016/( 105/16 )/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Mahatrshtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act, Section 2 (f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2(४), the Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

Sr. Project and Canal officers Sections of MMISF ACT, 2005 of which No Command Area (1) (2)

(3)

powers are given to canal officers (4)

1 Entire Command Executive Engineer, Section 6(१), 9(२), 9(४), 9(६), 9(९), 10(१), Area of Temghar Khadakwasla 12(२), 12(६), 12(९), 13(१), 13(३), 15(४), Major Project Irrigation 15(६), 15(९), 18(२), 18(४), 18(६), 21(१), 22, 2 Entire Command

Division, Pune-11. 23(१), 26(१), 41, 42(१), 68(१) 44, 45, 47(२), 48, MMISF Rule Section 3 Area of Pawana Section18(९) Minor Level Water Users Major Project. Associations.

Section19(२) Minor Level Water Users Associations, and Distributary Level Water Users Associations.

Superintending Section 6(५), 16(१), 42(२) Section18(९) Engineer, Pune All Senior Level Water Users Irrigation Circle, Associations. Pune-11. Section19(२) Project Level WUA of

Medium Project and CLA of Major and Medium Project.

Chief Engineer, Section16(३) : Medium and Major Water Resouces Projects Department, Pune Section19(२) : Project level Water

Users Association of Major Project.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government. भाग चार--ब-----४अ२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६.

(संदर्भ : कलम १ चे उप कलम ३)

अधिसूचना क्रमांक १ (संदर्भ : नियम १चा उप नियम २)

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए २०१६/(६६/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील :—

अनुक्रमांक प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून लागू शेरा

कलमे होईल ती तारीख (१) (२) (३) (४) (५) (६) १ मुठा को. प. बंधारा, मुठा को. प. बंधा-याचे सर्व कलमे १० मार्च २०१६ . .

ता. मुळशी, जि. पुणे, संपूर्ण लाभक्षेत्र. (१९८ हे.).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० २३ WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016.

[See Setion 1(३) of the Act]

NOTIFICATION – १

[See Rule – 1(२)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2016/(66/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Section 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Section-7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers :—

Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project

applied Applications (1) (2)

(3)

(4) (5) (6) 1 Mutha K. T. Weir, Entire Command Area All 10 March 2016 . .

Tal. Mulshi, of Mutha K. T. Weir.

Dist. Pune,

(198 Ha.).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government.

२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४०

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

अधिसूचना क्रमांक २

[संदर्भ : नियम क्र. १(३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(६६/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २(च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक (३) व (४) मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिका-यास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अनुक्रमांक प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार (१) (२) (३)

देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे. (४)

१ मुठा को. प. बंधा-याचे कार्यकारी अभियंता, कलम---६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), संपूर्ण लाभक्षेत्र. खडकवासला पाटबंधारे १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४),

विभाग, पुणे-११. १५(६), १५(९), १६(१), १६(४), १८(२), १८(४),

१८(६), १८(९), १९(२), २१(१), २२, २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८, म.सिं.प.शे.व्य.नियम-३.

अधीक्षक अभियंता, पुणे कलम- ६(५), ४२(२). पाटबंधारे मंडळ, पुणे-११.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्र ८-१४, शके १९४० २५ WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralya, Mumbai 400 032, dated 10th March 2016

NOTIFICATION – २

[See Act Setion 1(३)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2016/(66/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Mahatrshtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2(f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2(४), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

Sr. Project and Canal officers Sections of MMISF ACT, 2005 of which No. Command Area (1) (2)

(3)

powers are given to canal officers (4)

1 Entire Command Executive Engineer, Section 6(१), 9(२), 9(४), 9(६), 9(९), 10(१), Area of Mutha Khadakwasla Irrigation 12(२), 12(६), 12(९), 13(१), 13(३), 15(४), K. T. Weir. Division, Pune-11. 15(६), 15(९), 16(१), 16(४), 18(२), 18(४),

18(६), 18 (९), 19(२), 21(१), 22, 23(१), 26(१), 41, 42(१), 68(१), 44, 45, 47(२), 48, MMISF Rule Section 3.

Superintending Section 6(५), 42(२). Engineer, Pune Irrigation Circle, Pune-11.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 August 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-08-30.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-08-30.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.