RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक- अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष -
[ पृष्ठ १ ७ , अंक १५ ] गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट ३० ते सप्टेंबर ५ , २०१८ / भाद्र ८ १४ , शके १ ९४०
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११ /नपा/आरआर - ४७७- अ/२०१८ .--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ चे कलम ५१ -अ, पोट - कलम (४) मधील तरतुदीअन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी , अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी, कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या पन्हाळा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे.
परिशिष्ट
अ.क्र.
नगरपरिषदेचे नाव
सर्वसाधारण सभा दिनांक
नवनिर्वाचित उपाध्यक्षाचे नाव
१
२
४
३
१
पन्हाळा नगरपरिषद
३१-७-२०१८
पर्वतगोसावी सुरेखा रामानंद
अविनाश सुभेदार,
जिल्हाधिकारी, कोल्हापूर .
कोल्हापूर , १८ ऑगस्ट २०१८ .
(१)
एच-२८० , भाग एक- अ ( पु.वि.पु. )- १५
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .