Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-L Ext. 219 (1-9-2018) महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे व कल्याण) अधिनियम, 1981. क्रमांक एसजीए-2018/प्र.क्र. 323/काम-5.

Published 01 September 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-09-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/31747

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--ल

वर्ष ४, अंक ८१] शनिवार, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४० [पृष्ठे २२, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक २१९

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ सप्टेंबर २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१.

क्रमांक एसजीए.२०१८/प्र.क्र. ३२३/काम-५.—ज्याअर्थी ज्यांची नावे यासोबत जोडलेल्या अनुसूची १ च्या स्तंभ (२) मध्ये नमूद केलेली आहेत अशा विवक्षित सुरक्षा रक्षकांना (यात यापुढे ज्यांचा उल्लेख ""उक्त सुरक्षा रक्षक"" असा करण्यात आला आहे), उक्त अनुसूची १ च्या स्तंभ (४) मध्ये नमूद केलेल्या १३ मुख्य मालकांकडे नागपूर येथे कामावर ठेवलेले आहे अशा मे. बॉम्बे इंटेलिजन्स सिक्युरिटी (इं.) लि., १०१, ओमेगा हाऊस, हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई ४०० ०७६ (नागपूर जिल्हा), मालक श्री. रामनिवास सत्यनारायण सिंग यांनी महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ (१९८१ चा महा. ५८) याच्या कलम २३ अन्वये, उक्त अधिनियमाच्या सर्व तरतुदी आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना, २००२ (यात यापुढे ज्याचा उल्लेख ""उक्त योजना"" असा करण्यात आला आहे.) यांच्या अंमलबजावणीतून सूट मिळण्यासाठी अर्ज केला आहे ;

आणि ज्याअर्थी, सल्लागार समितीशी विचारविनिमय केल्यानंतर आणि त्याबाबत संबंधित सुरक्षा रक्षक मंडळाने शिफारस केल्यानुसार उक्त सुरक्षा रक्षकांना मिळत असणारे लाभ हे उक्त अधिनियमाद्वारे व त्या अधिनियमान्वये आणि उक्त योजनेद्वारे व त्याअन्वये तरतूद केलेल्या लाभांपेक्षा एकंदरीत पाहता कमी फायदेशीर नाहीत असे महाराष्ट्र शासनाचे मत झालेले आहे ;

त्याअर्थी, आता, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१, याच्या कलम २३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या व उक्त योजनेच्या सर्व तरतुदींच्या अंमलबजावणीतून उक्त खाजगी सुरक्षा रक्षकांना, यासोबत जोडलेल्या अनुसूची २ मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या शतर्ींच्या अधीन राहून, नियोक्ता अभिकरण एजन्सीने मुख्य मालकासोबत केलेल्या करारपत्राच्या दिनांकापासून कलम २३ अंतर्गत सदरहू अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे दिनांकापयर्ंत तसेच ही अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून पुढील तीन वषार्ंच्या कालावधीसाठी सूट देत आहे.

(१)

भाग एक--ल--२१९----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४०

अनुसूची १

अ.क्र. सुरक्षा रक्षकाचे नाव वर्ग मुख्य मालकाचे नाव व पत्ता (१) (२)

(३)

(४)

१ संजय कुमार हराखनारायण सिंग सुरक्षा रक्षक महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, एमआयडीसी,

हिंगना रोड, नागपूर.

सुरक्षा रक्षक —,,— २ सन्तु शिवाजी राम सुरक्षा रक्षक —,,— ३ तुलाराम रुपलाल यादव ४ विनोद कुमार पतीराम पवार सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— ५ नारायण श्रावंजी थोटे सुरक्षा रक्षक —,,— ६ अशोक देवीप्रसाद पैतंडी ७ दिनेश मधुकरराव आठवले सुरक्षा रक्षक —,,— ८ विनोद उत्तमराव तायडे सुरक्षा रक्षक —,,— ९ महेंद्र कुमार फुलचंद शुक्ला सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— १० संदिप परशुराम तिवारी सुरक्षा रक्षक —,,— ११ मनोज रामरतन नामदेव सुरक्षा रक्षक —,,— १२ महेश श्यामसुंदर शर्मा १३ अनंत नारायण चौधरी सुरक्षा रक्षक —,,— १४ प्रकाश शंकर मुणगटीवार सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— १५ रवी रामराव सरदार १६ अनिल कुमार नन्हे प्रसाद तिवारी सुरक्षा रक्षक —,,— १७ योगेश हरपाल इखार सुरक्षा रक्षक —,,— १८ दिलीप कुमार रूपलाल खातोले सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— १९ अजित हरिनाम सिंग २० पिंटू कुमार शिवजीराम सुरक्षा रक्षक —,,— महिला सुरक्षा रक्षक —,,— २१ सीमा निलेश पाटील २२ राजीव मधुकरराव कोठेकर सुरक्षा रक्षक —,,— २३ इंद्रमनी रामखेलावन तिवारी सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— २४ महेंद्र सिंग चंदेल २५ मनोज कुमार हरिशंकर दुबे सुरक्षा रक्षक —,,— २६ चंद्रशेखर विठ्ठलराव ढोकपांडे सुरक्षा रक्षक —,,— २७ जयवानि गोविंदजी चौधरी सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— २८ जितेंद्र इंद्रपाठ त्रिपाठी सुरक्षा रक्षक —,,— २९ राकेश काशिनाथ पांडे सुरक्षा रक्षक —,,— ३० महेश वसंतराव देशमुख ३१ बाबूलाल दिनेश पंडराम सुरक्षा रक्षक —,,— ३२ हरिदास मोतीराम वासनिक सुरक्षा रक्षक —,,— ३३ राजेश कुमार रामकृपाल परूहा सुरक्षा रक्षक —,,— ३४ मनोज जवाहरलाल मिश्रा सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,—

३५ प्रफुल बळीराम जगताप ३६ आनंद घनश्याम मेश्राम ३७ विजय रुपलाल अंबुले३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४० (१) (२)

(३)

(४)

३८ देवेंद्र मदन पातले

सुरक्षा रक्षक महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, एमआयडीसी,

हिंगना रोड, नागपूर.

सुरक्षा रक्षक —,,— ३९ योगेश गंगाराम आकारे सुरक्षा रक्षक —,,— ४० सुरज नान्होराम देहारीया ४१ संतोश रामनरेश मिश्रा सुरक्षा रक्षक —,,— ४२ रविशंकर रामखेलावन त्रिपाठी सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— ४३ रुपेश प्रभू मेश्राम

४४ गेपिकांत तालुकदार सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— ४५ सुनील सीताराम यादव ४६ दिनेश महावीर प्रसाद तिवारी सुरक्षा रक्षक —,,— ४७ शंकर तिलकसिंग चौरे सुरक्षा रक्षक —,,— ४८ सत्यप्रेम रत्नाकर चव्हाण सुरक्षा रक्षक —,,— ४९ रोशन मधुकर बरवाड सुरक्षा रक्षक —,,— ५० गजानन रामभाऊ टेभेकर सुरक्षा रक्षक —,,— ५१ कांतीलाल मोदिक बिसेन सुरक्षा रक्षक —,,— ५२ अशोकचंद तेजलाल रहांगडाले सुरक्षा रक्षक —,,— ५३ गणेश जियालाल भाडेकर सुरक्षा रक्षक —,,— ५४ सुभाष रामकृष्ण ढोकपांडे सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— ५५ विनोद साहेबराव खडसे सुरक्षा रक्षक —,,— ५६ आसाराम ग्यानचंद चौरे ५७ निलेश जुगलकिशोर कटकवार सुरक्षा रक्षक —,,— ५८ निर्देश सुखदेव राऊत सुरक्षा रक्षक —,,— ५९ मनोनाथ जगलुजी खोब्रागडे सुरक्षा रक्षक —,,— ६० अरविंद गोविंदराव भलावी सुरक्षा रक्षक —,,— ६१ तुलसीदास लक्ष्मन पवार सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— ६२ संजय साकथ चौबे ६३ अनिल राजन यादव सुरक्षा रक्षक —,,— ६४ सचिदानंद रामप्रसाद चिमोटे सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— ६५ विजय नानाजी नवले सुरक्षा रक्षक —,,— ६६ भारत शंकरराव राठोड सुरक्षा रक्षक —,,— ६७ रामशिष वासुदेव रॉय सुरक्षा रक्षक —,,— ६८ गौतम बिनोयकुमार दत्त सुरक्षा पर्सवेक्षक जौन डेरे इंडिया प्रायवेट लिमिटेड, गौंडखैर्य, ६९ रोहित धनीराम अंचल

नागपूर.

सुरक्षा रक्षक —,,— ७० जगदिश काळूराम पवार ७१ अनिल रायसिंग सोनावणे सुरक्षा रक्षक —,,— ७२ अरूण नीलकंठराव धोटे सुरक्षा रक्षक —,,— ७३ बेनिराम श्यामरावजी लामसे सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— ७४ जयवंत गोविंदा चौधरी सुरक्षा रक्षक —,,— ७५ वैभव प्रकाश पुर्नाये

भाग एक--ल--२१९----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४० (१) (२)

(३)

(४)

७६ इर्शाद खान

सुरक्षा रक्षक जैन डेरे इंडिया प्रायवेट लिमिटेड, गौंडखैर्य,

नागपूर.

७७ मोरेश्वर घनश्याम पाडोलीया सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— ७८ क्रिष्णा गोरेलाल चौरीया ७९ सुरेश महादेव वाकोडे सुरक्षा रक्षक —,,— ८० रामदयाल कमलसिंग ठाकूर सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— ८१ अजय विजय शर्मा ८२ रतिराम शादिराम बोरकर सुरक्षा रक्षक —,,— ८३ सागर लखन यादव सुरक्षा रक्षक —,,— ८४ देवेंद्र माणिकराव लांजेवार सुरक्षा रक्षक —,,— ८५ रणजीत संनुलाल पार्टे सुरक्षा रक्षक —,,— ८६ प्रभाकर नारायण कूनघाटकर सुरक्षा रक्षक राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल अँड रीसर्च सेंटर,

तुकडोजी स्केअर, मानेवाडा रोड, नागपूर ८७ आशुतोष अरूण चव्हाण सुरक्षा रक्षक —,,— ८८ तुलाराम बाळकृष्ण मोहातकर सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— ८९ धरमपाल प्रेम धोके सुरक्षा रक्षक —,,— ९० अनिल बाबुराव मेश्राम सुरक्षा रक्षक त्रिफ रीयल इस्टेट अँड डेवलपमेंट लिमिटेड, कॅपिटल ९१ राजेश कुमार गेजागे

हाईटस, वार्ड नं. ९० (न्यु), मौझा जटाटरोडी, नियर मेडीकल स्केअर, रामबाग, नागपूर

९२ उमेश रामनाथ सिंग सुरक्षा रक्षक —,,— ९३ धीरज अंबारदास गायमुखे सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— ९४ प्रमोद प्रल्हाद कुलमती ९५ सुमेश क्रिष्णा रुंघे सुरक्षा रक्षक —,,— ९६ रामकिशोर सत्यदेव यादव सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— ९७ जगू डोमाजी देशमुख सुरक्षा रक्षक —,,— ९८ श्यामराव श्रीपत बिसेन सुरक्षा रक्षक —,,— ९९ फकीरा मारोती वानखेडे १०० प्रमोद पुंडलिकराव नासरे सुरक्षा रक्षक —,,— १०१ नरेश दशरथराव हेडाऊ सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— १०२ तुषार वसंतराव पोतदार १०३ विद्यासागर ज्ञानेश्वर देशमुख सुरक्षा रक्षक —,,— १०४ राजू ब्रीजानन ठाकरे सुरक्षा रक्षक —,,— १०५ रवींद्र कवडूजी अम्बालकर सुरक्षा रक्षक —,,— १०६ विन्धेश्वरी दिनानाथ तिवारी सुरक्षा रक्षक —,,— १०७ संजय कुसुमदास महंत सुरक्षा रक्षक —,,— १०८ मोतीलाल महादेव बामनोटे सुरक्षा रक्षक —,,— १०९ अनिल सुधाकर लांजेवार सुरक्षा रक्षक —,,— ११० ऋषिकेश प्रमोदराव लोहखरे सुरक्षा रक्षक —,,— १११ अमजद अब्दुल रशीद मोहम्मद सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— ११२ प्रदिप नामदेवराव दोडके५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४० (१) (२)

(३)

(४)

११३ सुनिता श्यामराव रंगारी

महिला सुरक्षा रक्षक त्रिफ रीयल इस्टेट अँड डेवलपमेंट लिमिटेड, कॅपिटल

हाईटस, वार्ड नं. ९० (न्यु), मौझा जटाटरोडी, नियर मेडीकल स्केअर, रामबाग, नागपूर

११४ अब्दुल सत्तार रहिम खान सुरक्षा रक्षक —,,— ११५ ओमप्रकाश माणिकराव चावरे सुरक्षा रक्षक —,,— ११६ रविशंकर बालसुब्रामणी मुदलियार सुरक्षा रक्षक —,,— ११७ गणेश भैयाजी झाडे

सुरक्षा रक्षक दि सारस्वत को. ओपरेटीव बँक लिमिटेड,

अजनि, नागपूर

११८ राजू परमानंद पांडे सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— ११९ प्रमोद वामनरावजि ब्राम्हे १२० गजानन रामभाऊ टेम्भरकर सुरक्षा रक्षक —,,— १२१ हुसेन रशीद शेख

१२२ योगेश रामजी धापोडकर

सुरक्षा रक्षक दि सारस्वत को ओपरेटीव बँक लिमिटेड, प्रताप नगर, नागपूर सुरक्षा रक्षक एचडीबी फाइनॅन्शल र्सविसेस लिमिटेड,

एच १, एच २, गिरीश हाईटस, अबोव सोनी शोरुम, कांपती रोड, नागपूर

१२३ विवेक हरीराम मिश्रा

सुरक्षा रक्षक दि सारस्वत को. ओपरेटीव बँक लिमिटेड,

नागपूर १२४ दिनदयाल शिवलाल पटले सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,— १२५ प्रमोद पुंडलिक नासरे सुरक्षा रक्षक दि सारस्वत को. ओपरेटीव बँक लिमिटेड, १२६ उमेश रामनाथ सिंग छापरूनगर, नागपूर

१२७ भोलानाथ शीतलप्रसाद पांडे सुरक्षा रक्षक —,,— १२८ कमलेश ब्रम्हदास मेश्राम

सुरक्षा रक्षक दि सारस्वत को. ओपरेटीव बँक लिमिटेड,

गांधीबाग, नागपूर

सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक नवनीत एज्युकेशन लि., काँग्रेसनगर, नागपूर सुरक्षा रक्षक —,,— सुरक्षा रक्षक —,,—

१२९ गोपाल छोटेलाल यादव १३० रमेश वसंता देशमुख १३१ रामचंद्र विठ्ठलराम कांटे १३२ विलास शिवाजी काळे १३३ भीमराव विठोबाजी नाकाडे सुरक्षा रक्षक लार्सन अँड टुब्रो लि., शिवाजीनगर, नागपूर १३४ सुदेश बाबुराव मेश्राम १३५ युवराज गणेश कांबळे

सुरक्षा रक्षक —,,—

सुरक्षा रक्षक —,,—

टीप.---महाराष्ट्र शासन या सुरक्षा रक्षकांबाबत कोणत्याही प्रकारची हमी घेत नाही. मुख्यमालक स्वत:च्या जबाबदारीवर सुरक्षा रक्षकांना कामे देऊ शकतात.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४०

अनुसूची -- २

मालक एजन्सीने व मुख्य मालकांनी पाळावयाच्या शर्ती

१. पोलीस तपासणी.--- खाजगी सुरक्षा एजन्सी (नियमन) कायदा, २००५ अंतर्गत सुरक्षा रक्षकांच्या तसेच एजन्सीच्या मालकांच्या पूर्व इतिहासाबाबत पोलीस पडताळणी दाखला तसेच सदरहू परवान्यामधील अटी व शतर्ींची पूर्तता करणे आवश्यक असेल.

२. प्रशिक्षण.--- खाजगी सुरक्षा एजन्सी (नियमन) कायदा, २००५ अन्वये सुरक्षा रक्षकांना नियुक्त करण्यापूर्वी पुरेसे प्रशिक्षण देणे आवश्यक असेल.

३. शैक्षणिक, शारीरिक आणि इतर पात्रता.--- खाजगी सुरक्षा एजन्सी (नियमन) अधिनियम, २००५ नुसार सुरक्षा रक्षकांची शैक्षणिक व शारीरिक पात्रता पुढीलप्रमाणे असेल :----

किमान शैक्षणिक पात्रता.--- इयत्ता ८ वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता.--- (अ) (१) उंची - १६२ सें.मी.

(२) वजन - ५० किलो

(३) छाती - न फुगवता - ७९ सें.मी.,

फुगवून - ८४ सें.मी.

(४) नजर - दृष्टी चष्मा असल्यास नंबर जास्त नसावा.

(ब) आदिवासी उमेदवारांना उंचीमध्ये ५ सें.मी. व छातीमध्ये २ सें.मी. ची सवलत देण्यात यावी.

४. लाभ.--- सुरक्षा रक्षकांना पुढील लाभ मिळतील :---

(अ) गणवेश प्रत्येक वर्षाला २ जोड.

(ब) चामडी बूट प्रत्येक वर्षात १ जोड.

(क) पावसाळी व हिवाळी गणवेश----- (२ वषार्ंतून एकदा) रेनकोट, ट्राऊझर, टोपी, वूलन कोट व पँट.

५. वेतन व इतर कायदेशीर सवलती.--- सूट दिलेल्या सुरक्षा रक्षकाने राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये आपले खाते उघडावे व मालक एजन्सीने मुख्य मालकाकडे तैनात केलेल्या सुरक्षा रक्षकांच्या देय वेतनाच्या रकमेइतका रेखांकित धनादेश सुरक्षा रक्षकास द्यावा किंवा देय वेतनाची रक्कम सरळ सुरक्षा रक्षकांचे बँक खात्यात प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेच्या आत जमा करावी. सुरक्षा रक्षकास दिलेल्या वेतनाबाबतचे सविस्तर तपशील नमुना " क " मधील विवरणपत्रामध्ये भरून सुरक्षा रक्षक मंडळास दर महिन्याच्या १० तारखेपयर्ंत पाठवावे. मालक एजन्सीने खाली दर्शविल्याप्रमाणे लाभ सुरक्षा रक्षकांना द्यावेत :---

सानुग्रह अनुदान : वेतनाच्या १० टक्के

उपदान : वेतनाच्या ४ टक्के

भरपगारी रजा : वेतनाच्या ६ टक्के

भरपगारी सुट्टी : वेतनाच्या १ टक्का

सुरक्षा रक्षकांना लागू असलेल्या भविष्यनिर्वाह निधी व कामगार राज्य विमा योजना यांच्या वजाती मालक एजन्सीने परस्पर संबंधित प्राधिकरणाकडे जमा कराव्यात आणि त्यांचे चलन माहितीसाठी मंडळास सादर करावे. मालक एजन्सीने भरणा केलेल्या भविष्यनिर्वाह निधी व कामगार राज्य विमा योजनेच्या वजातीबाबतच्या पावत्या/चलन सुरक्षा रक्षकांना नियमितपणे देऊन त्या संदर्भातील एकत्रित तपशील संबंधित सुरक्षा रक्षक मंडळास प्रत्येक ६ महिन्यांनी सादर करावा, असे न केल्यास मालक एजन्सीला जबाबदार धरून दिलेली सूट रद्द करण्यात येईल.

६. अतिकालिक भत्ता.--- सुरक्षा रक्षकांना मिळणारा अतिकालिक भत्ता हा मंडळाने नोंदीत सुरक्षा रक्षकांसाठी निश्चित केलेल्या वेतन दराच्या दुप्पट दरापेक्षा कमी नसावा, याबाबत संबंधित मुख्य मालकाची अंतिम जबाबदारी राहील. सुरक्षा रक्षकांना देय वेतन व लाभ देणे मुख्य७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४० मालकांची जबाबदारी असून मुख्य मालकाने त्यांच्याकडे तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना अधिनियम आणि योजनेतील तरतुदींनुसार वेतन व लाभ मिळत आहेत याची खात्री करून घेणे बंधनकारक असेल.

७. विवरणपत्र सादर करणे.--- (अ) त्रैमासिक विवरणपत्र.---मालक एजन्सीजने सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीबाबतचे त्रैमासिक विवरणपत्र प्रत्येक त्रैमासिकाच्या (जानेवारी, एप्रिल, जुलै व ऑक्टोबर महिन्याच्या) पहिल्या आठवडयात सोबत जोडलेल्या नमुना " अ " संबंधित सुरक्षा रक्षक मंडळास सादर करावे.

(ब) सहामाही विवरणपत्र.---(१) नियुक्त केलेल्या, नोकरी सोडून गेलेल्या आणि नव्याने भरती केलेल्या सुरक्षा रक्षकांबाबतचे विवरणपत्र दर ६ महिन्यांनी सोबत जोडलेल्या नमुना " ब " संबंधित सुरक्षा रक्षक मंडळ यांना एजन्सीने सादर करावे.

(२) भविष्यनिर्वाह निधी व राज्य कामगार विमा योजनेची वर्गणी एजन्सीने नियमित भरून संबंधित सुरक्षा रक्षकांना त्यासंबंधी वेळोवेळी पावत्या द्याव्यात व दर सहा महिन्यांत तसे केल्याबाबतचा अहवाल सुरक्षा रक्षक मंडळास द्यावा.

(३) यापूर्वीच्या भविष्यनिर्वाह निधीच्या रकमा व राज्य कामगार विमा योजनेची वर्गणी भरल्याबाबतचा पुरावा सदर अधिसूचना निर्गमित झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत सादर करावा. अन्यथा संबंधित सुरक्षा रक्षकांना देण्यात आलेली सूट रद्द करण्यात येईल.

(४) सर्व संबंधित सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष यांनी सर्व विवरणपत्र व प्रपत्रे नियमितपणे व अचूक प्राप्त होत आहेत किंवा नाही याची खात्री करावी जर असे होत नसेल तर अटीनुसार संबंधितांविरुद्ध त्वरित आवश्यक कारवाई करण्यात यावी.

(क) वर्ाषिक विवरणपत्र.---प्रत्येक मालक एजन्सीने, सनदी लेखापाल यांनी प्रमाणित केलेले वर्ाषिक विवरणपत्र सोबत जोडलेल्या नमुना " ड " मध्ये दरवर्षी ३० जूनपयर्ंत मंडळास सादर करावे, ज्यात एजन्सीने भरलेला आयकर, सुरक्षा रक्षकांचा जमा केलेला भविष्यनिर्वाह निधी व कामगार राज्य विमा याबाबतच्या चलनाच्या प्रती व इतर तपशील असेल.

८. एजन्सीची व सूट प्राप्त सुरक्षा रक्षकांची मंडळाकडे नोंदणी.---अधिसूचनेच्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत उक्त मंडळाकडे महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना, २००२ च्या खंड १३(२) व १४(३) मधील तरतुदींनुसार एजन्सीजने स्वत:ची मालक म्हणून आणि त्यांच्याकडील सूट प्राप्त सुरक्षा रक्षकांची विहित नमुन्यातील अर्ज व शुल्क भरून मंडळात नोंदणी करून घ्यावी.

९. एजन्सीच्या मुख्य मालकांची मंडळाकडे नोंदणी.---सूट प्राप्त सुरक्षा रक्षकांच्या एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक नियुक्त करणाया मुख्य मालकाने अधिसूचनेच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत योजनेच्या खंड १३(१)(अ) अन्वये स्वत:ची मंडळात विहित नमुन्यातील अर्ज व शुल्क भरून नोंदणी करून घ्यावी.

१०. नोंदणी शुल्क.---एजन्सीने तसेच सूट प्राप्त सुरक्षा रक्षकाने मंडळाकडे नोंदणी करतेवेळी महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना, २००२ च्या खंड १७ मधील तरतुदींनुसार मंडळाकडे विहित कालावधीत आवश्यक ते नोंदणी शुल्क भरले पाहिजे.

११. नोंदणीकृत कार्यालय.---एजन्सीचे नोंदणीकृत कार्यालय असावे आणि त्याबाबतची माहिती एजन्सीने शासन, कामगार आयुक्त व मंडळास द्यावी. नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता बदलल्यास अथवा एजन्सीच्या नावात बदल झाल्यास १५ दिवसांचे आत बदलाबाबतच्या आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यासह शासनास व मंडळास कळवावे, जेणेकरून शासन सुधारित अधिसूचना जारी करील. सुधारित अधिसूचना जारी झाल्यानंतर मंडळ झालेल्या बदलांची नोंद घेईल.

१२. सुरक्षा रक्षकांची नियुक्ती.---उक्त मंडळाकडे ज्या मुख्य मालकांची नोंदणी झाली आहे. आणि/किंवा जे उक्त मुख्य मालक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांच्या सेवेचा लाभ घेत आहेत. अशा मुख्य मालकांकडे एजन्सी त्यांचेकडील सुरक्षा रक्षक नेमणार नाही. अशाप्रकारे सुरक्षा रक्षक नेमल्यास मालक एजन्सीला जबाबदार धरून दिलेली सूट रद्द करण्यात येईल.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४०

१३. ओळखपत्र व हजेरी कार्ड देणे.---खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी त्यांचेकडील सुरक्षा रक्षकांना व अधिकायांना नियुक्त केल्यापासून ३० दिवसांच्या आत ओळखपत्र व हजेरी कार्ड देईल.

१४. कायदेशीर देणी अदा करणे.---सुरक्षा रक्षक ज्यावेळी एजन्सीची नोकरी सोडतील, त्यावेळी त्यांना देय असलेली सर्व कायदेशीर देणी (उपदान व इतर कायदेशीर देणी) एजन्सीने अदा करून त्याबाबत झालेल्या व्यवहारांच्या प्रती मंडळाकडे सादर करणे एजन्सीला बंधनकारक राहील.

१५. एकावेळी एकाच मुख्य मालकाकडे नोकरी.---सुरक्षा रक्षक एकावेळी एकापेक्षा अधिक मुख्य मालकाकडे काम करणार नाही.

याबाबत प्रत्येक सुरक्षा रक्षक एजन्सीने खात्री करून घेतली पाहिजे.

१६. एखाद्या सुरक्षा रक्षकास त्याच्या निवासस्थानापासून ५० कि.मी. पेक्षा अधिक अंतरावर काम करण्यासाठी पाठविल्यास मालक एजन्सीने त्याच्या एकूण वेतनाच्या २० टक्के रक्कम त्याला भत्ता म्हणून द्यावी.

१७. सुरक्षा रक्षकांच्या फायद्यांसंदर्भात शासनाने किंवा मंडळाने भविष्यकाळात घातलेल्या अटी व शतर्ींचे पालन करणे एजन्सीला, तसेच मुख्य मालकाला बंधनकारक राहील.

१८. मालक एजन्सीने मुख्य मालकासोबत केलेल्या कराराच्या दिनांकापासून ते कलम २३ अंतर्गत सूट देण्याच्या अधिसूचनेपयर्ंत व या सुरक्षा रक्षकांना सूट देण्यासंदर्भातील अधिसूचनेमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कालावधी पयर्ंत सुरक्षा रक्षकांच्या वेतनाच्या ३ टक्के एवढी लेव्ही दरमहा १० तारखेपयर्ंत मंडळास देय राहील. सदर लेव्ही अधिसूचना निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून १ महिन्याच्या आत मंडळाकडे जमा करणे अनिवार्य राहील.

मंडळाने विर्िनदिष्ट केलेल्या कालमर्यादेत लेव्हीची रक्कम भरण्यात जे नियोक्ता अभिकरण कसूर करील ते नियोक्ता अभिकरण मंडळाने भरणा करण्यास निर्धारित केलेल्या रकमेच्या १० टक्के या दराने अधिभार दंडाच्या रूपाने मंडळाकडे भरील.

१९. मालक एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक नियुक्त करणाया मुख्य मालकाने करार संपुष्टात आल्यानंतर वा इतर कोणत्याही कारणामुळे सुरक्षा रक्षकांची सेवा घेणे बंद केले असल्यास सेवा खंडित केल्याच्या दिनांकापासून ७ दिवसांच्या आत अशा मुख्य मालकाची व तेथून कमी केलेल्या सुरक्षा रक्षकांची नावे व तपशील मालक एजन्सी मंडळास सादर करील. अशा मुख्य मालकाची अधिसूचनेनुसार घेतलेली मंडळातील नोंदणी रद्द होईल. तसेच मालक एजन्सीकडून नोकरी सोडून गेलेल्या सुरक्षा रक्षकांची नावे व तपशील मालक एजन्सी मंडळास व नजीकच्या पोलीस ठाण्यास ७ दिवसांच्या आत सादर करील. अशाप्रकारे नोकरी सोडून गेलेल्या सुरक्षा रक्षकांची नोंदणी मंडळ रद्द करील.

२०. मुख्य मालकाकडून सुरक्षा रक्षकांच्या कामाच्या मोबदल्यापोटी एजन्सीकडे जमा होणाया रकमेपैकी, मंडळाने सुरक्षा रक्षकांच्या वेतनापोटी निश्चित केलेली रक्कम तसेच सर्व वैधानिक रकमा जसे भविष्यनिर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, बोनस प्रदान, रजा वेतन, राष्ट्रीय सुट्टयांचे वेतन यासाठी विनियमित केले जाईल निदान इतकी रक्कम किंवा मुख्य मालकाने एजन्सीला अदा केलेल्या रकमेच्या ५६ टक्के इतकी रक्कम किंवा यांपैकी जी अधिक असेल ती सुरक्षा रक्षक एजन्सीनी सुरक्षा रक्षकांना अदा करणे आवश्यक आहे.

२१. सुरक्षा रक्षकांना साप्ताहिक सुट्टी उपभोगण्याकरिता कार्यमुक्त करणाया सुरक्षा रक्षकांचे वेतन मुख्य मालक एजन्सीला अदा करील.

हे वेतन यथाप्रमाण पद्धतीवर आधारित असेल व ही रक्कम मूळ वेतनाच्या १० टक्के अथवा जी अधिक असेल इतकी असेल.

२२. सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जमा करावयाची लेव्ही, सुरक्षा रक्षकांच्या प्रशिक्षणासाठीचा खर्च, देखरेखीवरील खर्च, तसेच एजन्सीचा९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४० प्रशासकीय खर्च व नफा या सर्व गोष्टींचा खर्च हा मुख्य मालकाने एजन्सीकडे जमा केलेल्या एकूण रकमेच्या ३० टक्के रकमेपेक्षा जास्त नसावा.

२३. उपरोक्त अनिवार्य लादलेल्या खर्चावर नियमानुसार सेवा कर/वस्तू व सेवा कर GST आकारला जाईल व सेवाकर/वस्तू व सेवा कर GST त्या त्या वेळी अंमलात असलेल्या दरानुसार असेल.

२४. या व्यतिरिक्त सुरक्षा रक्षकांना गणवेश दिला जाईल व त्यासाठी ४ टक्के रक्कम दरवर्षी राखीव ठेवण्यात येईल.

२५. सुरक्षा रक्षकांना त्यांचे वेतन पुढील महिन्याच्या सात तारखेपयर्ंत देण्यात यावे.

२६. अधिसूचनेतील आणि सोबत जोडलेल्या अनुसूची २ मधील अटी व शतर्ींचे पालन मालक एजन्सी किंवा मुख्य मालकाकडून स्वच्छेने होत आहे किंवा नाही, याबाबतची खात्री सुरक्षा रक्षक मंडळाने करणे आवश्यक आहे व पालन करण्यास असमर्थ ठरल्यास संबंधित मालक एजन्सी किंवा मुख्य मालकाच्या विरुद्ध नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मंडळाची राहील.

२७. प्रस्तुत अधिसूचना ही मालक एजन्सी, मुख्य मालक व संबंधित सुरक्षा रक्षक यांनी सादर केलेली माहिती, कागदपत्रे तसेच संबंधित मंडळाचे अध्यक्ष यांनी केलेल्या शिफारशीवरून निर्गमित करण्यात येत आहे आणि जर सदरची माहिती, कागदपत्रे खोटी किंवा बनावट असल्याचे दिसून आल्यास संबंधित मालक एजन्सी, मुख्य मालक, सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा रक्षक मंडळ हे या अनुषंगाने निर्माण होणाया कायदेशीर परिणामास जबाबदार राहील.

२८. प्रस्तुत अधिसूचना ही संबंधित पोलीस अधिकारी यांनी मालक एजन्सीला खाजगी सुरक्षा एजन्सी, २००५ व त्याअंतर्गत नियमातील तरतुदीनुसार देण्यात आलेला परवाना (पसारा लायसन्स) मधील अटी व शतर्ींचे तंतोतंत पालन होण्याच्या अधिन राहून निर्गमित करण्यात येत आहे.

२९. वरीलपैकी कोणत्याही अटी व शतर्ींचे मालक एजन्सीने उल्लंघन केल्यास त्यांना सदरहू अधिसूचनेद्वारे देण्यात आलेली सूट रद्द करण्यात येईल किंवा काढून टाकण्यात येईल. तसेच त्यानुषंगाने नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

भाग एक--ल--२१९----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४०

नमुना ' अ '

सुरक्षा रक्षक एजन्सीने सादर करावयाचे त्रैमासिक विवरणपत्र

दिनांक :

महिन्यांचे त्रैमासिक विवरणपत्र : जानेवारी-मार्च, एप्रिल-जून, जुलै-सप्टेंबर, ऑक्टोबर-डिसेंबर

एजन्सीचे नाव व पत्ता : अधिसूचना क्रमांक व दिनांक : एजन्सीचा मंडळातील नोंदणी क्रमांक :

अनु- मुख्य मालकाचे नाव सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षा रक्षकांचे क्रमांक (१)

व पत्ता (२)

नियुक्तीचे ठिकाण (३)

नाव व वर्ग (४)

प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता,

(नाव व हुद्दा).

नमुना ' ब '

सुरक्षा रक्षक एजन्सीने सादर करावयाचे सहामाही विवरणपत्र

दिनांक :

विवरणपत्राचा कालावधी : जानेवारी ते जून/जुलै ते डिसेंबर एजन्सीचे नाव व पत्ता : अधिसूचना क्रमांक व दिनांक : एजन्सीचा मंडळातील नोंदणी क्रमांक :

अ. क्र. मुख्य मालकाचे नाव नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षक नव्याने भरती व पत्ता सुरक्षा रक्षकांची एजन्सी सोडून झालेल्या सुरक्षा

वर्गनिहाय एकूण गेलेल्या सुरक्षा रक्षकांची संख्या रक्षकांची वर्गनिहाय वर्गनिहाय

संख्या संख्या (१) (२) (३) (४) (५)

प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता,

(नाव व हुद्दा).

११ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४०

नमुना ' क '

एजन्सीने वेतन प्रदानाबाबत सुरक्षा रक्षक मंडळास सादर करावयाचे विवरणपत्र

वेतन प्रदानाचा महिना : मुख्य मालकाचे नाव व पत्ता : बँकेचे नाव (शाखा व पत्ता) :

धनादेश क्रमांक रक्कम अनु- सुरक्षा रक्षकांचे नाव क्रमांक

व दिनांक

(१) (२)

(३) (४)

प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता,

(नाव व हुद्दा).

नमुना ' ड '

सुरक्षा रक्षक एजन्सीने सादर करावयाचे वर्ाषिक विवरणपत्र

दिनांक :

वर्ाषिक विवरणपत्राचे र्आथिक वर्ष : एजन्सीचे नाव व पत्ता : अधिसूचना क्रमांक व दिनांक : एजन्सीचा मंडळातील नोंदणी क्रमांक :

अनु- महिने नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षकांना भविष्यनिर्वाह मंडळाकडे जमा क्रमांक (एप्रिल ते सुरक्षा रक्षकांची अदा केलेले निधी ज्यावर केलेली ३ टक्के मार्च) संख्या एकूण वेतन कपात केली आहे लेव्ही रक्कम

असे वेतन

(१) (२) (३) (४) (५) (६)

प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता,

(नाव व हुद्दा).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय काळभोर, कार्यासन अधिकारी.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४०

In pursuance of clause (3) Articles 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. SGA-2018/C.R. 323/LAB-5, dated the 1st September 2018 is hereby published under the authority of the Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. S. L. PULKUNDWAR, Deputy Secretary (Labour) to Government. INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 1st September 2018

NOTIFICATION

MAHARASHTRA PRIVATE SECURITY GUARDS (REGULATION OF EMPLOYMENT AND WELFARE) ACT, 1981.

No. SGA.2018/C.R. 323/LAB-5.— Whereas, certain Security Guards whose names are mentioned in column (2) of Schedule-I appended hereto (hereinafter referred to as " the said Security Guards "), employed at Nagpur with the 13 Principal Employer mentioned in column (4) of the said Schedule-I, employed by M/s. Bombay Intelligence Security (India) Ltd., 101, Omege House, Hiranandani Gardens, Powai, Mumbai 400 076 (Nagpur District). Owner Shri Ramniwas Satayanarayan Singh have applied for grant of exemption, under section 23 of the Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981 (Mah. LVIII of 1981) from the operation of all provisions of the said Act and the Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Scheme, 2002 (hereinafter referred to as " the said Scheme ") ;

And whereas, the Government of Maharashtra, after consultation with the Advisory Committee and as per the recommendation of the concerned Security Guard Board, is of the opinion that the enjoyment of benefits by the Security Guard which are on the whole not less favourable to them than the benefits provided by and under the said Act and the said Scheme ;

Now, therefore, in exercise of powers conferred by section 23 of the Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981, the Government of Maharashtra hereby exempts the said Security Guards from operations of all provisions of the said Act and the said Scheme from the date of agreement between the Employer Agency and the Principal Employer till the date of publication of this notifications in the Official Gazette and further for a period of 3 years from the date of publication of this notification in the Official Gazette, subject to conditions specified in Schedule-II appended hereto :—

Schedule-I

Sr. Name of Class Name and Address of No. Security Guards (1) (2)

(3)

the Principal of Employer (4)

1 Sanjay Kumar Harakhnarayan Singh Security Guard Mahindra & Mahindra LTD.,

MIDC, Hingna Road, Nagpur.

2 Santu Shivaji Ram Security Guard —"—

3 Tularam Rooplal Yadav Security Guard —"—

4 Vinod Kumar Patiram Pawar Security Guard —"—

5 Narayan Shrawanji Thothe Security Guard —"— 6 Ashok Deviprasad Paitandi Security Guard —"— 7 Dinesh Madhukarrao Athawale Security Guard —"— 8 Vinod Uttamrao Tayade Security Guard —"— १३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४०

(1) (2)

(3)

(4)

9 Mahendra Kumar Phoolchand Security Guard Mahindra & Mahindra Ltd., Shukla.

MIDC, Hingna Road, Nagpur.

10 Sandeep Parshuram Tiwari Security Guard —"—

11 Manoj Ramratan Namdeo Security Guard —"—

12 Mahesh Shyamsunder Sharma Security Guard —"—

13 Anant Narayan Choudhari Security Guard —"—

14 Prakash Shankar Mungantiwar Security Guard —"—

15 Ravi Ramrao Sardar Security Guard —"—

16 Anilkumar Nanhe Prasad Tiwari Security Guard —"—

17 Yogesh Harpal Ikhar Security Guard —"—

18 Dilip Kumar Rooplal Khatole Security Guard —"—

19 Ajeet Harinam Singh Security Guard —"—

20 Pintu Kumar Shivji Ram Security Guard —"—

21 Seema Nilesh Patil Lady Searcher —"—

22 Rajiv Madhukarrao Kothekar Security Guard —"—

23 Indramani Ramkhelavan Tiwari Security Guard —"—

24 Mahendra Singh Chandel Security Guard —"—

25 Manoj Kumar Harishankar Dubey Security Guard —"—

26 Chandrashekhar Vitthalrao Security Guard —"—

Dhokpande.

27 Jayvany Govindaji Choudhary Security Guard —"—

28 Jitendra Indrapath Tripathi Security Guard —"—

29 Rakesh Kashinath Pandey Security Guard —"—

30 Mahesh Vasantrao Deshmukh Security Guard —"—

31 Babulal Dinesh Pandram Security Guard —"—

32 Haridas Motiram Wasnik Security Guard —"—

33 Rajesh Kumar Ramkrupal Parauha Security Guard —"—

34 Manoj Jawaharlal Mishra Security Guard —"—

35 Praful Baliram Jagtap Security Guard —"—

36 Anand Ghanshyam Meshram Security Guard —"—

37 Vijay Rooplal Ambule Security Guard —"—

38 Devendra Madan Patle Security Guard —"—

39 Yogesh Gangaram Akare Security Guard —"—

40 Suraj Nanhoram Dehariya Security Guard —"—

41 Santosh Ramnaresh Mishra Security Guard —"—

42 Ravishankar Ramkhelavan Tripathi Security Guard —"—

43 Rupesh Prabhu Meshram Security Guard —"— 44 Gopikant Talukdar Security Guard —"— 45 Sunil Sitaram Yadav Security Guard —"—

46 Dinesh Mahavir Prasad Tiwari Security Guard —"—

भाग एक--ल--२१९----३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४० (1) (2)

(3)

(4)

47 Shankar Tilaksingh Chaure Security Guard Mahindra & Mahindra Ltd., Shukla

MIDC, Hingna Road, Nagpur.

48 Satyaprem Ratnakar Chavhan Security Guard —"—

49 Roshan Madhukar Barwade Security Guard —"—

50 Gajanan Rambhau Tembhekar Security Guard —"—

51 Kantilal Modiku Bisen Security Guard —"—

52 Ashokchand Tejlal Rahangdale Security Guard —"—

53 Ganesh Jiyalal Bhadekar Security Guard —"—

54 Subhash Ramkrushna Dhokpande Security Guard —"—

55 Vinod Sahebrao Khadase Security Guard —"—

56 Aasaram Gyanchand Choure Security Guard —"—

57 Nilesh Jugalkishore Katakwar Security Guard —"—

58 Nidresh Sukhdev Raut Security Guard —"—

59 Manonath Jagluji Khobragade Security Guard —"—

60 Arvind Govindrao Bhalavi Security Guard —"—

61 Tulsidas Laxman Pawar Security Guard —"—

62 Sanjay Sakath Choube Security Guard —"—

63 Anil Rajan Yadav Security Guard —"—

64 Sachidanand Ramprasad Chimote Security Guard —"—

65 Vijay Nanaji Nawale Security Guard —"—

66 Bharat Shankarrao Rathod Security Guard —"—

67 Ramashish Vasudev Roy Security Guard —"—

68 Gautam Binoykumar Dutt Security Guard —"—

69 Rohit Dhaniram Anchal Security Supervisor John Deere India Pvt. Ltd.,

Gondkhairy, Nagpur.

70 Jagdish Kaluram Pawar Security Guard —"—

71 Anil Raisingh Sonawane Security Guard —"—

72 Arun Nilkanthrao Dhote Security Guard —"—

73 Beniram Shyamraoji Lamse Security Guard —"—

74 Jaywant Govinda Choudhary Security Guard —"—

75 Vaibhav Prakash Purnaye Security Guard —"—

76 Irshad Khan Security Guard —"—

77 Moreshwar Ghanshyam Padoliya Security Guard —"—

78 Krishna Gorelal Chouriya Security Guard —"—

79 Suresh Mahadev Wakode Security Guard —"—

80 Ramdayal Kamalsingh Thakur Security Guard —"— 81 Ajay Vijay Sharma Security Guard —"— 82 Ratiram Shadiram Borkar Security Guard —"— 83 Sagar Lakhan Yadav Security Guard —"— १५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४०

(1) (2)

(3)

(4)

84 Devendra Manikrao Lanjewar Security Guard John Deere India Pvt. Ltd.,

Gondkhairy, Nagpur.

85 Ranjeet Sannulal Parte Security Guard —"—

86 Prabhakar Narayan Kunghatkar Security Guard Rashtrasant Tukdoji Cancer Hospital & Research Centre, Tukdoji Square, Manewada Road, Nagpur.

87 Ashutosh Arun Chavhan Security Guard —"—

88 Tularam Balkrushna Mohatkar Security Guard —"—

89 Dharampal Prem Dhoke Security Guard —"—

90 Anil Baburao Meshram Security Guard —"—

91 Rajesh Kumar Gejage Security Guard Trif Real Estate And

Development Ltd. Capital Heigths, Ward No. 90 (New), Mouza Jatatrodi, Near Medical Square, Rambagh, Nagpur.

92 Umesh Ramnath Singh Security Guard —"—

93 Dhiraj Ambardas Gaimukhe Security Guard —"—

94 Pramod Pralhad Lulmati Security Guard —"—

95 Sumesh Krishna Runghe Security Guard —"—

96 Rajkishor Satyadeo Yadav Security Guard —"—

97 Jagu Domaji Deshmukh Security Guard —"—

98 Shamrao Shripat Bisen Security Guard —"—

99 Fakira Maroti Wankhede Security Guard —"—

100 Pramod Pundlikrao Nasare Security Guard —"—

101 Naresh Dashrathrao Hedau Security Guard —"—

102 Tushar Vasantrao Potdar Security Guard —"—

103 Vidyasagar Dnyaneshwar Security Guard —"—

Deshmukh

104 Raju Brijanan Thakare Security Guard —"—

105 Ravindra Kawaduji Ambalkar Security Guard —"—

106 Vindheshwawri Dinanath Tiwari Security Guard —"—

107 Sanjay Kusumdas Mahant Security Guard —"—

108 Motilal Mahadeo Bamnote Security Guard —"—

109 Anil Sudhakar Lanjewar Security Guard —"—

110 Rushikesh Pramodrao Lohakare Security Guard —"—

111 Amjad Abdul Rasheed Mohammad Security Guard —"—

112 Pradeep Namdeorao Dodke Security Guard —"—

113 Sunita Shyamrao Rangari Lady Searcher —"—

114 Abdul Sattar Rahim Khan Security Guard —"—

115 Omprakash Manikrao Chaware Security Guard —"—

116 Ravishankar Balsubramani Mudliyar Security Guard —"—

भाग एक--ल--२१९----४१६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४० (1) (2)

(3)

(4)

117 Ganesh Bhaiyaji Zade Security Guard The Saraswat Co-operative

Bank, Ajni, Nagpur.

118 Raju Parmanand Pande Security Guard —"—

119 Pramod Wamanraoji Bramhe Security Guard —"—

120 Gajanan Rambhau Temherkar Security Guard —"—

121 Hussen Rashid Shekh Security Guard The Saraswat Co-operative

Bank, Pratap Nagar, Nagpur.

122 Yogesh Ramaji Dhapodkar Security Guard Hdb Financial Services Ltd.,

F 1, F 2, Girish Heights, Above Sony Showroom, Kamptee Road, Nagpur.

123 Vivek Hariram Mishra Security Guard The Saraswat Co-operative

Bank Ltd., Nagpur.

124 Dindayal Shivlal Patle Security Guard —"—

125 Pramod Pundlik Nasare Security Guard —"—

126 Umesh Ramnath Singh Security Guard The Saraswat Co-operative Bank

Ltd., Chaprunagar,Nagpur.

127 Bholanath Shitalaprasad Pandey Security Guard —"—

128 Kamlesh Bramhadas Meshram Security Guard The Saraswat Co-operative

Bank Ltd., Gandhibag, Nagpur.

129 Gopal Chotelal Yadav Security Guard —"—

130 Ramesh Vasanta Deshmukh Security Guard Navneet Education Ltd.,

Congressnagar, Nagpur.

131 Ramchandra Vitthalrao Kante Security Guard —"—

132 Vilas Shivaji Kale Security Guard —"—

133 Bhimrao Vithobaji Nakade Security Guard Larsen & Tubro Ltd., Shivaji

Nagar, Nagpur.

134 Sudesh Baburao Meshram Security Guard —"—

135 Yuvraj Ganesh Kamble Security Guard —"—

Note.— Government of Maharashtra does not take guarantee of any sort as regards to the Security Guards. Principal Employers can employ these Private Security Guards at their own risk.

१७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४०

Schedule II

Conditions to be followed by the Employer Agency and Principal Employer

1. Police Verification.—Police Verification Certificates regarding antecedent of the guards as well as the Employer Agency of such guard is necessary as per the Licence provided under the Private Security Agency (Regulation) Act, 2005 is compulsory along with the compliance of all terms and conditions of this Licence on the part of Employer Agency.

2. Training.—Adequate training shall be imparted to the Security Guards before they are deployed as Private Security Agency (Regulation) Act, 2005 (PASARA 2005.)

3. Educational Qualifications, Physical Fitness and other requirements.—Educational qualification, Physical fitness standard and other requirements for the Security Guards shall be as follows :—

Minimum Educational Qualification : 8th Standard Passed.

Physical Requirements.— (A) (1) Height — 162 c.m.

(2) Weight — 50 kg.

(3) Chest — 79 c.m. (Without Expansion) and

84 c.m. (On Expansion).

(4) Sight — If wearing glasses, the glass should not have excess

number.

(B) In case of tribal candidates, there will relaxation of 5 c.m. in

height and 2 c.m. in chest.

4. Benefits.—Benefits for Security Guards shall be as follows :—

(a) Uniform : Two pairs in a year.

(b) Shoes : One pair of leather shoes in a year.

(c) Rainy and Winter Uniform : (Once in two years) Raincoat, Trousers and Cap, Woollen Coat and Pant.

5. Wages and other statutory benefits.—Exempted Security Guard shall open his Account in a Nationalised Bank and Employer Agency shall make the Payment of Salary directly to his Bank Account, or shall give Account Payee Cheque to each Security Guard equivalent to his earned wages by 7th of every month. Statement showing details of wages paid in Form "C" shall be submitted to the Security Guards Board by 10th of every month.

The Agency shall give the following benefits to the Security Guards :—

Ex-Gratia : 10% of wages

Gratuity : 4% of wages

Leave with wages : 6% of wages

Paid Holidays : 1% of wages.

भाग एक--ल--२१९----४अ१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४० Contribution to be deposited with the Competent Authorities in respect of various statues such as Provident Fund, E.S.I. etc. applicable to the Principal Employer, shall be deposited by the Agency with such authority and challan thereof be submitted to the Board for information. The Security Guards Agency should give regular receipt to the Guard and submit a consolidated report of the above said transactions to the concerned the Security Guards Board every six months. In case of default, the Agency shall be held responsible and shall be liable for cancellation of exemption.

6. Overtime Allowance.—Overtime Allowance should not be less than double the rates of wages existing at that time to the Security Guards deployed by the Security Guards Board. The ultimate responsibility in this respect lies on the concerned Principal Employer. It is the responsibility of the Principal Employer to pay wages and provide benefits to the Security Guards. The Principal Employer, in turn, shall ensure that the guards deployed at his establishment are getting wages and benefits not less favourable than those available under the Scheme.

7. Filing of Returns—(a) Quarterly Return.—Agency to submit quarterly return to the concerned Security Guard Board in the first week of first month of the quarter (January, April, July and October) in respect of employment of Security Guards in Form " A " appended hereto.

(b) Half Yearly Return.—(1) Half Yearly Return in Form " B " appended hereto shall be submitted by the Agency in respect of Guards engaged, who have left and newly recruited to the concerned Security Guard Board.

(2) The Security Guard Agency should make regular contribution of employees' Provident Fund and ESIC of the concerned Security Guards and give regular Receipts to the Security Guard and submit a consolidated report of the above said transaction to the concerned Security Guards Board every six months.

(3) The Security Guard Agency should submit proof of the previous contributions of employees' Provident Fund and ESIC within a period of three months from the date of publication of this Notification to the concerned Security Guards Board. Otherwise, the exemption given to the concerned Security Guards will be cancelled.

(4) All concerned Chairman of the Security Guard Board shall ensured that all above returns and statements are regularly received or not and also ensure the correctness of it. If it is not as per the conditions the appropriate action shall be taken immediately.

(c) Annual Return.—Every Agency shall submit at Annual Return of Income Tax, P.F., E.S.I. duly certified by Chartered Accountant, in Form " D " on or before 30th of June of every year to the concerned Security Guards Board, along with copies of challans and other details.

8. Enrollment of the Agency with the Board.—The Agency should get itself enrolled with the Board according to the provisions of Clause 13(2) of the Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Scheme, 2002, as an employer agency and shall register exempted Security Guards under Clause 14(3) of the Scheme applying in the Form devised by the Board by paying prescribed registration fee within a period of one month from the date of issuance of this Notification.

9. Registration of Principal Employer of Employer Agency.—The Principal Employer who is engaging exempted Security Guards of the Agency shall get register with the Board as provided under Clause 13(1)(a) of the Scheme within 15 days from date of exempted Notification, applying in the Form devised by the Board by paying prescribed registration fee.

10. Enrollment fees.—While getting itself registered with the Board, the Agency should pay Registration Fee to the Board as per Clause 17 of Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Scheme, 2002 within stipulated time.

१९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४०

11. Registered Office.—Every Agency shall have registered office which shall be notified to the Government, Commissioner of Labour and the Board. In case of change in address or change in names, the same shall be informed to the Government and to the Board along with the documentary proof thereof within a period of 15 days from such change, so as to issue revised Notification by the Government in respect thereof. Board shall take note of such changes after issuance of the Notification.

12. Allotment of Guards.—The Agency shall not allot their Security Guards to such Principal Employers who are registered with the Board. If agency deploys its Security Guards to such Principal Employer in that case exemption will be cancelled.

13. Issue of Identity Cards/Attendance Card.—Every Agency shall issue identity card, attendance card to Security Guards and Officers engaged and deployed by them.

14. Payment of Legal Dues.—Whenever a Security Guard leaves his job, it is obligatory on the part of the agency to pay all the legal dues to him and copy of the records thereof shall be submitted to the Board including gratuity and other legal dues.

15. Employment with one Principal Employer at a time.—Every Agency shall also ensure that its Security Guards shall not work for more than one Principal Employer at a time.

16. If any Security Guard is asked to work beyond the radius of 50 kms. from his place of residence, the Employer Agency shall pay an allowance @ 20% of total emoluments payable to such Security Guard.

17. The Agency and Principal Employer is liable to abide with any other terms and conditions, which may be imposed in favour of Security Guard by the Government of Maharashtra or Board in future.

18. The exempted Security Guard Agency should pay levy @ 3% to the Board per month, on the wages paid to the Security Guards from the date of agreement made by Agency with principal employer till the date of issuing notification under Section 23 and till the period mentioned in the exemption notification.

The exempted security Guard Agency should pay levy @ 3% to the Board per month on wages paid to the Security Guards on or before 10th of every month. The agency should start paying such levy within the period of 1 month from the date of exemption Notification.

The employer agency who makes default in remitting the amount of 3% levy within the time limit specified as above, shall further pay by way of penalty, surcharge @ 10% of the amount to be remitted.

19. In case, the Principal Employer discontinues the exempted Security Guards due to expiry of agreement or due to any reason, in that case, the agency shall submit the details of such Principal Employers and the Security Guards to the Board within 7 days from such discontinuation. In such case the registration of the said Principal Employer shall stand cancelled. The agency shall also submit the details of Security Guards who have left the services due to any reason along with details of the Principal Employers to the Board and concerned Police Station within 7 (Seven) days. On receipt of the above details Board will cancel the registration of such exempted guards.

20. From the amount of the payment made by the Principal Employer to the Security Agency, the Security Guards will be paid at least an amount which has been fixed by the Board towards the wages and all the statutory benefits towards Provident Fund, E.S.I.C., Payment of Bonus, leave with wages, leave on national holidays etc. or the same shall be the amount equivalent to 56% of the gross payment made by the Principal Employer to the Security Agency, whichever is higher.

21. The Principal Employer will pay to the agency on a prorata basis for the reliever who would be relieving the Security Guard in case of his weekly off or the amount paid to the reliever shall be 10% of the basic wages, or whichever is higher.

२० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४०

22. The amount of levy to be deposited to the Security Guards Board, the cost of training of the Security Guards, the cost of supervision, administration and profits of the agency the total cost of which will not exceed more than 30% of the total amount paid by the Principal Employer to the agency.

23. The Service Tax/GST will be levied on the total mandatory cost mentioned herein above at the rate which is in force at any given point of time.

24. In addition to this uniform will be provided to the Security Guards. For this purpose an amount of 4% per annum should be delineate.

25. Wages of the Security Guards will be paid not later than 7th of every next month.

26. It shall also be the responsibility of the Security Guard Board to ensure that whether all these terms and conditions mentioned in the Notification and Scheduled-II attach with are followed scrupulously or not by the Agency or the Principal Employer as the case may be and failure to which appropriate action should be taken against the concerned as per the Rules.

27. This notification is issued on the basis of documents, records submitted by the Agency Owner, Principal Employer, Security Guards and Recommendation of the Chairman of concerned Security Guards Board and if it is found that this information, documents are false or forged the concerned Agency Owner, Principal Employer, Security Guard and the Security Guard Board will be held responsible for any legal consequences arises in future in this regard.

28. This notification is issued subject to the conditions that all the terms and conditions of the Licence issued by the concerned police authority under the provision of Private Security Agencies (Regulation) Act, 2005 (PASARA) and rules there under are compiled scrupulously.

29. Breach of any of above conditions by the employer agency shall make employer agency liable for cancellation or revocation of the exemption granted under this notification and subsequent action as per rules.

२१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४०

FORM ' A '

Quarterly Return to be filed by the Agency

Quarterly Return for the months

Date :

(January-March,

April-June,

July-September,

October-December)

Name and Address of the Agency :

Notification No. and Date :

Registration No. of Agency with the Board :

Serial Number and Address of Location of Security Name and Number the Principal Employer Guards deployed Category (1)

(2)

(3)

of the Guards (4)

Authorised Signatory,

(Name and Designation).

FORM ' B '

Half Yearly Return to be submitted by Security Guards Agency

Period of Return : January to June/ Date :

July to December.

Name and Address of the Agency :

Notification No. and Date :

Registration No. of Agency with the Board :

Serial Name and Total No. of No. of No. of No. Address of Security Guards Security Guards Security Guards Principal Employer Engaged who have left Newly Recruited (1) (2) (3)

Categorywise the Security Categorywise Guards Agency Categorywise (4)

(5)

Authorised Signatory,

(Name and Designation).

२२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४०

FORM ' C '

Statement to be submitted to the Security Guards Board regarding

disbursement of wages

Disbursement of wages for the month of :

Name and Address of the Principal Employer :

Name of the Bank (Branch and Address) :

Amount Serial Name of the No. and Date of No. Security Guard the Cheque (1)

(2)

(3)

(4)

Authorised Signatory,

(Name and Designation).

FORM ' D '

Annual Return to be submitted by Security Guards Agency

Period of Annual Return :

Date :

Name and Address of the Agency :

Notification No. and Date :

Registration No. of Agency with the Board :

Serial Months Total No. of Total Wages The Wages on 3% Levy No. (April to March) Security Guards paid to the which the P.F. Submitted to

Engaged Security Guard contribution the Board

is deducted

(1) (2) (3) (4) (5) (6)

Authorised Signatory,

(Name and Designation).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY KALBHOR,

Section Officer.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 September 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-09-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-09-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.