Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV B Ext.314 (1-9-2018) वैद्यकिय शिक्षण पहिल्या परिषदेच्या नामानिर्देशित सदस्यांची नावे

Published 01 September 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-09-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४० RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ४, अंक ११२] शनिवार, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३१४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

नवीन मंत्रालय, ९वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल,

लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक १ सप्टेंबर २०१८.

अधिसूचना

महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ अधिनियम, २०१३.

क्रमांक एमएनसी-०८१८/प्र.क्र.२२८/अधिनियम.----- महाराष्ट्र शासन याद्वारे,----- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ अधिनियम (२०१३ चा महा. २३) यांच्या कलम ५(१) च्या द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून उक्त अधिनियमाच्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात येत आहे. उक्त अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट-कलम (१) चे परंतुक तसेच कलम ५ (ङ) मधील (क) (ख) (ग) (घ) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, पहिल्या परिषदेच्या नामनिर्देशित अध्यक्ष व उपाध्यक्षांची पुढीलप्रमाणे नावे प्रसिद्ध करीत आहे :----

उक्त अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट-कलम (१) अन्वये नामनिर्देशित केलेल्या सदस्यांची नावे :----

५ (१) क. डॉ. प्रविण ह. शिनगारे,

अध्यक्ष (संचालक), वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.

ख. श्रीमती चाटसे शोभा,सदस्य (राज्य शुश्रुषा अधिक्षीका), संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई. (१) भाग चार--ब--३१४---१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर १, २०१८/भाद्रपद १०, शके १९४० ग. श्रीमती लाड छाया, सदस्य (सचिव प्रबंधक), महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ, मुंबई.

घ. श्री. जुमले पी.,

सदस्य (संचालक शिशु प्रशिक्षण मंडळ), पश्चिम विभाग, भारत सरकार, मानव संशोधन विकास, मंत्रालय.

उक्त अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट-कलम (१) (ङ) (क) नुसार नामनिर्देशित केलेल्या सदस्यांची नावे :----

(क) राज्यातील शासकीय शुश्रुषा महाविद्यालयामधून एक प्राचार्य

१. श्रीमती बेले अशि्वनी,

प्राचार्य, पाठयनिर्देशिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर.

उक्त अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट-कलम (१) (ङ) (ख) अन्वये नामनिर्देशित केलेल्या सदस्यांची नावे :----

१. श्रीमती मीना तिवारी,

प्राचार्या, पाठयनिर्देशिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

२. श्रीमती सुश्मिता चिकुर्डे,

प्राचार्या, एल. टी. एम. जी. एच., सायन.

उक्त अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट-कलम (१) (ङ) (ग) अन्वये नामनिर्देशित केलेल्या सदस्यांची नावे :----

१. श्रीमती रुकसाना सय्यद,

पाठयनिर्देशिका, सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई.

२. डॉ. शिल्पा पाटील,

सह प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई.

उक्त अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट-कलम (१) (ङ) (घ) अन्वये नामनिर्देशित केलेल्या सदस्यांची नावे :----

१. श्री. नरेंद्र प. कोलथे, पाठयनिर्देशक, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

२. श्री. प्रमोद पिंपळकर,

पाठयनिर्देशक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद.

३. डॉ. संजय सुरासे,

सहयोगी प्राध्यापक, विकृतीशास्त्र, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई.

सदरचे मंडळ हे राजपत्र प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून अंमलात येईल. या मंडळाची मुदत ६ (सहा) महिन्यांसाठी असेल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,सुरेंद्र पी. चानकर, शासनाचे उप सचिव. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 September 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-09-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-09-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.