RNI No. MAHBIL /2009/31748
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक ४२] मंगळवार, सप्टेंबर ४, २०१८/भाद्रपद १३, शके १९४० [पृष्ठे १२, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ८२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा
अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ सप्टेंबर २०१८
अधिसूचना
ध्वनी प्रदुषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, २०००.
क्रमांक संकिर्ण २०१८/प्र.क्र. २८६/नवि-१७.---- ज्याअर्थी, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ च्या (१९८६ चा २९) कलम ३, ६ आणि २५ सह पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ च्या कलम ५ अनुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून केंद्र शासनाने ध्वनी प्रदुषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, २००० तयार केले आहेत (यापुढे ज्याचा उल्लेख " मुख्य नियम " असा करण्यात आला आहे.) ;
आणि ज्याअर्थी, मुख्य नियमांच्या नियम ३ च्या पोट-नियम (२) अन्वये विविध क्षेत्रांकरिता ध्वनी मानकांच्या प्रयोजनासाठी औद्योगिक, व्यावसायिक, निवासी किंवा शांतता क्षेत्र असे वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य शासनास प्रदान करण्यात आले आहेत आणि ध्वनी प्रदुषण (नियमन आणि नियंत्रण) (सुधारणा) नियम, २०१७ नुसार मुख्य अधिनियमाच्या नियम ३ च्या पोट-नियम (३) मध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या परंतुकानुसार राज्य शासनाने, उक्त नियम ३ च्या पोट-नियम (२) मधील तरतूदीनुसार अधिसूचीत केल्याशिवाय कोणतेही क्षेत्र शांतता क्षेत्र या वर्गीकरणात समाविष्ट होणार नाही ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने शासन निर्णय क्र.ध्वनीप्र-२००९/प्र.क्र.१२/८/(भाग-२)/तां.क. १, दिनांक २० नोव्हेंबर, २०१७ अन्वये संबंधीत प्रशासकीय विभागांना मुख्य नियमांच्या प्रयोजनार्थ त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील स्थानिक नियोजन प्राधिकरण/स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये औद्योगिक, व्यावसायिक, निवासी किंवा शांतता क्षेत्र अधिसूचीत करण्याचे निदेश दिले आहेत.
त्याअर्थी, आता मुख्य नियमांच्या नियम ३ च्या पोट-नियम (२) व (५) अनुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा, तसेच राज्य शासनास यासंबंधात सक्षम करणाया अन्य सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे, सोबतच्या परिशिष्टात नमूद केलेली क्षेत्रे, ध्वनी मानकांच्या प्रयोजनांसाठी मुख्य नियमांमधील विहित तरतूदीनुसार औद्योगिक, वाणिज्यिक, रहिवास किंवा शांतता क्षेत्र म्हणून वर्गीकृत करत असल्याचे अधिसूचीत करण्यात येत आहे.
भाग एक-अ (म.उ.वि.)----८२---१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, सप्टेंबर ४, २०१८/ भाद्रपद १३, शके १९४० परिशिष्ट पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत असलेले क्षेत्र अ.क्र.
परिसर /इमारत यांचा तपशील
मुख्य नियमांच्या हेतूसाठी क्षेत्र / विभाग वर्गीकरण (अ) औद्योगिक क्षेत्र/ विभाग; (ब) वाणिज्यिक क्षेत्र/विभाग; (क) रहिवास क्षेत्र/विभाग; किंवा (ड) शांतता क्षेत्र/ विभाग (१)
(२)
(३) १ पनवेल कोर्ट (जुने), बंदर रोड, अं.भू.क्र. ५१९, पनवेल ४१० २०६.
शांतता २ पनवेल नवीन कोर्ट, अशोक बागेसमोर, अं.भू.क्र. ९०, ९१, ९२, पनवेल ४१० २०६. शांतता ३ ग्रामीण हॉस्पिटल, स्वामी नित्यानंद मार्ग, पनवेल ४१० २०६.
शांतता ४ डॉ. ओझा हॉस्पिटल, नित्यानंद मार्ग, पनवेल ४१० २०६.
शांतता ५ सहस्त्रबुद्धे हॉस्पिटल अॅन्ड आय.सी.यू., अं.भू.क्र. ७७/४-५, विद्या को. ऑप. हौ. सोसायटी, शांतता नित्यानंद मार्ग, पनवेल ४१० २०६.
६ प्राचिन हेल्थकेअर, प्लॉट नं.६९/२, गार्डन हॉटेल जवळ, स्वामी नित्यानंद मार्ग, शांतता एच.ओ.सी.कॉलनी, पनवेल ४१० २०६.
७ अशि्वनी हॉस्पिटल, जुना ठाणा नाका रोड, एच.ओ.सी. कॉलनी, पनवेल ४१० २०६. शांतता ८ डॉ. दांडेकर हॉस्पिटल, कन्या शाळेसमोर, पनवेल ४१० २०६.
शांतता ९ म्हात्रे हॉस्पिटल, आगरी समाज मंदिर रोड, म्हात्रे (अपघात) हॉस्पिटल, पनवेल ४१० २०६. शांतता १० गुणे हॉस्पिटल, शिवाजी रोड, पनवेल ४१० २०६.
शांतता ११ लाईफ लाईन हॉस्पिटल, एस.टी.स्टॅन्ड समोर, राष्ट्रीय महामार्ग ४, पनवेल ४१० २०६. शांतता १२ डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय, डॉ. आंबेडकर रोड, पनवेल ४१० २०६. शांतता १३ गांधी हॉस्पिटल, १४२, मिडल क्लास को.ऑप.हौ.सोसायटी,
शांतता कोहिनुर टेक्निकल इंस्टिटयूट जवळ, पनवेल ४१० २०६.
१४ लक्ष्मी आय इंस्टिटयूट (हळदीपुरकर), हामिद मुल्ला रोड, पनवेल ४१० २०६. शांतता १५ श्रीयश ऑर्थोपॅडिक आणि मातृत्व हॉस्पिटल, विजय मार्ग, बँक ऑफ इंडिया जवळ, शांतता सेक्टर १९, नवीन पनवेल ४१० २०६.
१६ तेरणा हॉस्पिटल, पनवेल-माथेरान रोड, पनवेल (पू.) ४१० २०६.
शांतता १७ अरुणोदय क्लिनिक, प्लॉट नं. ८६, सेक्टर १०, गार्डन समोर, नवीन पनवेल (पू.) ४१० २०६. शांतता १८ पॅनेशिया हॉस्पिटल, प्लॉट नं.१०५, १०६, सेक्टर ८, खांदेश्वर ब्रिजजवळ, नवीन पनवेल (पू.) ४१० २०६. शांतता
शांतता १९ अष्टविनायक हॉस्पिटल, प्लॉट नं. १०, सेक्टर ६, खांदा कॉलनी, खांदेश्वर तलावजवळ, नवीन पनवेल (प.) ४१० २०६.
२० एम.जी.एम. हॉस्पिटल, प्लॉट नं.१, सेक्टर १, कामोठे, पनवेल ४१० २०९.
शांतता २१ सिटी हॉस्पिटल, प्लॉट नं. ३२, सेक्टर ४, कळंबोली, पनवेल ४१० २१८.
शांततामहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, सप्टेंबर ४, २०१८/ भाद्रपद १३, शके १९४० ३ परिशिष्ट-चालू पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत असलेले क्षेत्र अ.क्र.
परिसर /इमारत यांचा तपशील
मुख्य नियमांच्या हेतूसाठी क्षेत्र / विभाग वर्गीकरण (अ) औद्योगिक क्षेत्र/ विभाग; (ब) वाणिज्यिक क्षेत्र/विभाग; (क) रहिवास क्षेत्र/विभाग; किंवा (ड) शांतता क्षेत्र/ विभाग (१)
(२)
(३) २२ अमर हॉस्पिटल, श्री सिद्धीविनायक को.-ऑप.हौ.सोसायटी, सेक्टर १०, कळंबोली, पनवेल ४१० २१८. शांतता २३ महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल, सेक्टर ४ ई, कळंबोली, पनवेल ४१० २१८. शांतता २४ धनवंतरी हॉस्पिटल, सेक्टर ६ ई, कळंबोली, पनवेल ४१० २१८.
शांतता २५ भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, खारघर, पनवेल ४१० २१०. शांतता २६ ओम नवजीवन हॉस्पिटल, प्लॉट नं.२, सेक्टर २१, खारघर, पनवेल ४१० २१०. शांतता २७ टाटा हॉस्पिटल, ओवे कॅम्प, खारघर, पनवेल ४१० २१०.
शांतता २८ ओ.एन.जी.सी. हॉस्पिटल, ओ.एन.जी.सी.कॉलनी, पनवेल ४१० २२१.
शांतता २९ प्राथमिक मराठी सरस्वती विद्यामंदिर, पनवेल, प्रॉपर्टी क्रमांक १५६८, आद्य क्रांतीवीर वासुदेव शांतता बळवंत फडके नाटयगृहासमोर, पनवेल ४१० २०६.
३० प्राथमिक मराठी कन्या शाळा, अंतिम भुखंड क्रमांक १२७ अ, आगरी समाज हॉल समोर, शांतता पनवेल ४१० २०६.
३१ प्राथमिक गुजराती शाळा, नुतन गुजराती विद्यालय, अंतिम भुखंड क्रमांक २००, शांतता डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, पनवेल ४१० २०६.
३२ कोकण एज्युकेशन सोसायटी, विठोबा खंडप्पा हायस्कूल, अंतिम भुखंड क्रमांक १२८, शांतता कोकण एज्युकेशन सोसायटी, पनवेल ४१० २०६.
३३ बी. पी. मरिन अॅकेडमी कॉलेज, अंतिम भुखंड क्रमांक ५१९ पार्ट, बंदर रोड, पनेवल ४१० २०६. शांतता ३४ अंजुमन-ए-इस्लाम कलसेकर टेक्नीकल कॅम्पस, प्लॉट नं. २ व ३, सेक्टर १६, शांतता ठाणा नाकाजवळ, नवीन पनवेल ४१० २०६.
३५ न्यू हॉरीजन पब्लिक स्कूल, सेक्टर १३, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (प.) ४१० २०६. शांतता ३६ भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ, चांगू काना ठाकूर, इन्स्िटटयुट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅन्ड रिसर्च, शांतता प्लॉट नं. १ व ४, ११, सेक्टर १, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (प.) ४१० २०६.
३७ सेंट जोसेफ हायस्कूल, प्लॉट नं. १८, सेक्टर ११, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (प.) ४१० २०६. शांतता ३८ महात्मा एज्युकेशन सोसायटी, सेक्टर ८, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (प.) ४१० २०६. शांतता ३९ आगरी शिक्षण संस्था, कै. मणिबाई गोविंदराव गावंड, प्राथमिक शाळा, सेक्टर ६, शांतता प्लॉट नं. १२ ए/ बी, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (प.) ४१० २०६.
४० पिल्लाई इन्स्िटटयुट मॅनेजमेंट स्टडीज, नवीन पनवेल, सेक्टर ८, खांदा कॉलनी, शांतता नवीन पनवेल (प.) ४१० २०६.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, सप्टेंबर ४, २०१८/ भाद्रपद १३, शके १९४० परिशिष्ट-चालू पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत असलेले क्षेत्रअ.क्र.
परिसर /इमारत यांचा तपशील
मुख्य नियमांच्या हेतुसाठी क्षेत्र / विभाग वर्गीकरण (अ) औद्योगिक क्षेत्र/ विभाग; (ब) वाणिज्यिक क्षेत्र/विभाग; (क) रहिवास क्षेत्र/विभाग; किंवा (ड) शांतता क्षेत्र/ विभाग (१)
(२)
(३) ४१ आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, प्लॉट नं. ११३, सेक्टर ६,
शांतता नवीन पनवेल (पू.) ४१० २०६.
४२ सेंट जोसेफ हायस्कूल, गुरुद्वारा रोड, सेक्टर ०७, नवीन पनवेल (पू.) ४१० २०६. शांतता ४३ डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल, प्लॉट नं. २६७, २६८, सेक्टर १०, नवीन पनवेल ४१० २०६. शांतता ४४ शांती निकेतन पब्लिक स्कूल, प्लॉट नं. २७/२८, सेक्टर २, नवीन पनवेल (प.) ४१० २०६. शांतता ४५ श्रीसंत साईबाबा प्राथमिक विद्यामंदिर, पोस्ट ऑफिस समोर, सेक्टर १९, नवीन पनवेल (पू.) ४१० २०६. शांतता ४६ सुधागड एज्युकेशन सोसायटी, के. आ. बांठिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शांतता सेक्टर १३, नवीन पनवेल (पू.) ४१० २०६.
४७ महात्मा एज्युकेशन सोसायटी, डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लाई कॅम्पस, प्लॉट नं. १०, शांतता सेक्टर १६, नवीन पनवेल (पु.) ४१० २०६.
४८ बाळाराम धर्मा पाटील एज्युकेशन सोसायटी, सुष्मा पाटील विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, शांतता प्लॉट नं. ३९, सेक्टर ११, कामोठे, पनवेल ४१० २०९.
४९ एम.एन.आर. शाळा, प्लॉट नं. २८, मेन रोड, सेक्टर ६, कामोठे, पनवेल ४१० २०९. शांतता ५० रयत शिक्षण संस्था, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम शाळा, १०६, सायन-पनवेल हायवे, शांतता सेक्टर ०९, पनवेल ४१० २०९.
५१ रयत शिक्षण संस्था, न्यु इंग्लिश स्कूल,जवाहर को.ऑप. इंडस्ट्रीज, कामोठे, पनवेल ४१० २०९. शांतता ५२ सुधागड स्कूल, सेक्टर १ इ, कळंबोली, पनवेल ४१० २१८.
शांतता ५३ सुधागड स्कूल, सेक्टर ३ इ, कळंबोली, पनवेल ४१० २१८.
शांतता ५४ के.एल.ई. सोसायटी, के.एल.ई. कॉलेज ऑफ लॉ, फ्लॉर, प्लॉट नं. २९, सेक्टर २, शांतता कळंबोली, पनवेल ४१० २१८.
५५ सेंट जोसेफ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, प्लॉट नं.४, सेक्टर ५,
शांतता सिंग सिटी हॉस्पिटलजवळ, कळंबोली, पनवेल ४१० २१८.
५६ कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल,प्लॉट नं.१५, सेक्टर८, कळंबोली, पनवेल ४१० २१८. शांतता ५७ डी. जी. तटकरे कनिष्ठ महाविद्यालय, सेक्टर ६ इ, कळंबोली, पनवेल ४१० २१८. शांतता ५८ न्यु इंग्लिश स्कूल आणि डी. जी. तटकरे ज्युनिअर कॉलेज, सेक्टर ६ इ, कळंबोली, पनवेल ४१० २१८. शांतता ५९ एम.इ.एस. ज्ञानमंदिर पब्लिक शाळा, रोडपाली, कळंबोली, पनवेल ४१० २१८. शांतता ६० जिल्हा परिषद शाळा, कळंबोली, पनवेल ४१० २१८.
शांततामहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, सप्टेंबर ४, २०१८/ भाद्रपद १३, शके १९४० ५ परिशिष्ट-चालू पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत असलेले क्षेत्र अ.क्र.
परिसर /इमारत यांचा तपशील
मुख्य नियमांच्या हेतूसाठी क्षेत्र / विभाग वर्गीकरण (अ) औद्योगिक क्षेत्र/ विभाग; (ब) वाणिज्यिक क्षेत्र/विभाग; (क) रहिवास क्षेत्र/विभाग; किंवा (ड) शांतता क्षेत्र/ विभाग (१)
(२)
(३) ६१ एम्पीरेयन स्कूल, प्लॉट नं.२, सेक्टर ३५ जी, खारघर, पनवेल ४१० २१०.
शांतता ६२ एस.व्ही.के.एम. नरसी मोन्जी इन्स्िटटयुट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ग्लोबल कॅम्पस, प्लॉट नं. २, शांतता पेठपाडा, सेक्टर ३३, खारघर, पनवेल ४१० २१०.
६३ रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड सायन्स, प्लॉट नं.१, सेक्टर ३३, खारघर, पनवेल ४१० २१०. शांतता ६४ कॉन्व्हेंट ऑफ येशु अँड मेरी हायस्कूल व जुनिअर कॉलेज, प्लॉट नं.१३ व १४, शांतता सेक्टर ६, खारघर, पनवेल ४१० २१०.
६५ ए.पी.जे. शाळा, ३७, ए.पी.जे. स्कूल रोड, सेक्टर २१, खारघर, पनवेल ४१० २१०. शांतता ६६ विश्वज्योत हायस्कूल, प्लॉट नं. ८२, सेंट्रल पार्क रोड, सेक्टर २०, खारघर, पनवेल ४१० २१०. शांतता ६७ जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, २१, रामशेठ ठाकूर स्कूल रोड, केसर सिम्फोनी, शांतता प्लॉट नं. ११, सेक्टर १९, खारघर, पनवेल ४१० २१०.
६८ ग्रीनफिंगर ग्लोबल स्कूल, प्लॉट नं. ९, शिल्पा चौकजवळ, सेक्टर १२, खारघर, पनवेल ४१० २१०. शांतता ६९ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, रघुनाथ विहार, सेक्टर १४, खारघर, पनवेल ४१० २१०. शांतता ७० व्हिबियोर हायस्कूल, प्लॉट नं. ३५, सेक्टर १५, खारघर, पनवेल ४१० २१०. शांतता ७१ गोखले एज्युकेशन सोसायटी, सेक्टर १२, खारघर, पनवेल ४१० २१०.
शांतता ७२ सरस्वती इंजिनिअरींग कॉलेज, प्लॉट नं. ४६, सेक्टर ५, एम.एस.इ.बी. सब स्टेशनजवळ, शांतता खारघर, पनवेल ४१० २१०.
७३ रायन इंटरनॅशनल स्कूल, प्लॉट नं. १, २ व ३, ब्लॉक जी, सेक्टर ११, खारघर, पनवेल ४१० २१०. शांतता ७४ डी.ए.व्ही. इंटरनॅशनल स्कूल, खारघर, प्लॉट नं. ३१, वास्तुविहार रोड,
शांतता सेक्टर १५, खारघर, पनवेल ४१० २१०.
७५ रेडक्लिफ शाळा, खारघर, प्लॉट नं. ३, सेक्टर ८, खारघर, पनवेल ४१० २१०. शांतता ७६ बालभारती पब्लिक स्कूल, सेक्टर ४, प्लॉट नं. ५, खारघर, पनवेल ४१० २१०. शांतता ७७ आय.टी.एम. बिजनेस स्कूल, नवी मुंबई, प्लॉट नं. २५, २६, संस्थात्मक क्षेत्र, सेक्टर ४, शांतता खारघर, पनवेल ४१० २१०.
७८ मेकॅलिकज इंजिनियरिंग संस्था, हसमुख भवन, सिडको ऑफिसच्या बाजुला,
शांतता हिरानंदानी पार्कजवळ, खारघर, पनवेल ४१० २१०.
७९ वाय.एम.टी. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पिटल, पी.जी. इन्स्िटटयुट, शांतता सेक्टर ४, खारघर, पनवेल ४१० २१०.
भाग एक-अ (म.उ.वि.)----८२---२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, सप्टेंबर ४, २०१८/ भाद्रपद १३, शके १९४० परिशिष्ट-समाप्त पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत असलेले क्षेत्र अ.क्र.
परिसर /इमारत यांचा तपशील
मुख्य नियमांच्या हेतूसाठी क्षेत्र / विभाग वर्गीकरण (अ) औद्योगिक क्षेत्र/ विभाग; (ब) वाणिज्यिक क्षेत्र/विभाग; (क) रहिवास क्षेत्र/विभाग; किंवा (ड) शांतता क्षेत्र/ विभाग (१)
(२)
(३) ८० ए.सी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, सेक्टर ४, खारघर, पनवेल ४१० २१०. शांतता ८१ संजीवनी इंटरनॅशनल शाळा, प्लॉट नं. ७१/७२, वास्तुविहारजवळ, सेक्टर १८, शांतता खारघर, पनवेल ४१० २१०.
८२ भारती विद्यापीठ इंजिनिअरींग कॉलेज, सायन-पनवेल एक्सप्रेस वे, खारघर,
शांतता रेल्वे स्टेशन जवळ, पनवेल ४१० २१०.
८३ ऐलिट पब्लिक स्कूल आणि जुनियर कॉलेज, प्लॉट नं. १०७, फेज १, सेक्टर ११, शांतता तळोजा पाचनंद, पनवेल ४१० २०८.
८४ केंद्रीय विद्यालय, ओ.एन.जी.सी., पनवेल ४१० २२१.
शांतता ८५ पी.जे. म्हात्रे शाळा अॅन्ड कॉलेज, नावडे, पनवेल ४१० २०८.
शांतता ८६ आय.टी.आय. पनवेल, अंतिम भूखंड क्रमांक ३०५, हायवेजवळ, पनवेल ४१० २०६. शांतता ८७ डी. एड. कॉलेज, पनवेल, अंतिम भूखंड क्रमांक २०२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शांतता पनवेल ४१० २०६.
८८ बी. एड. कॉलेज, अंतिम भूखंड क्रमांक ३०६, स्टेशन रोड, पनवेल ४१० २०६. शांतता
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
कैलास बधान, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, सप्टेंबर ४, २०१८/ भाद्रपद १३, शके १९४० ७URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 4th September 2018.
NOTIFICATION
NOISE POLLUTION (REGULATION AND CONTROL) RULES, 2000.
No. MIS 2018/C.R.286/UD-17.— Whereas, in exercise of the powers conferred by sections 3, 6 and 25 of the Environment (Protection) Act, 1986 (29 of 1986) read with rule 5 of the Environment (Protection) Rules, 1986, the Central Government has made the Noise Pollution (Regulation and Control) Rules, 2000 (hereinafter referred to as "the principal Rules") ;
And Whereas, the State Government is empowered under sub-rule (2 ) of rule 3 of the principal Rules to categories the areas into Industrial, Commercial, Residential or Silence Areas/Zones for the purpose of implementation of noise standards for different areas and the proviso to sub-rule (5) of rule 3 of the principal Rules, as inserted by the Noise Pollution (Regulation and Control) (Amendment) Rules, 2017, provides that an area shall not fall under silence zone or area category, unless notified by the State Government in accordance with sub-rule (2) of the said rule 3 ;
And Whereas, the Environment Department of the Government of Maharashtra has, vide the Government Resolution, Environment Department, ध्वनिप्र-२००९/प्र.क्र. १२/०८/(भाग २)/तां.क. १, dated the 20th November 2017, directed the concerned Administrative Departments to notify the Industrial, Commercial, Residential or Silence Area/Zone, for the purposes of the principal Rules, in the areas of the various local planning authorities or local authorities under their administrative control ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-rule (2 ) and (5) of rule 3 of the principal Rules and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby notifies the areas mentioned in the Schedule appended hereto to be the areas falling in the category of industrial, commercial, residential or silence areas/zones, for the purpose of implementation of noise standards prescribed under the principal Rules.
Schedule
Areas within the limits of the Panvel Municipal Corporation.
Sr. Description and Location of premises/building Area/Zone categorization No.
for the purposes of principal Rules as A) Industrial area/zone ; B) Commercial area/zone ; C) Residential area/zone; or D) Silence area/zone.
(1)
(2)
(3) 1 Panvel Court (Old), Bundar Road, Final Plot No. 519, Panvel 410 206. Silence 2 Panvel Court (New), Front of Ashok Bag, Final Plot No. 90, 91, 92, Silence Panvel 410 206.
3 Gramin Hospital, Swami Nityanand Marg, Panvel 410 206. Silence 4 Dr. Oza's Hospital, Nityanand Marg, Panvel 410 206. Silence 5 Sahastrabudhe Hospital, Final Plot No. 77/4-5, Vidhya Co-Operative Silence Housing Society, Nityanand Marg, Panvel 410 206.
6 Prachin Healthcare, Plot No.69/2, Near Hotel Garden, Silence Swami Nityanand Rd.,HOC Colony, Panvel 410 206.
भाग एक-अ (म.उ.वि.)----८२---२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, सप्टेंबर ४, २०१८/ भाद्रपद १३, शके १९४० Schedule-contd. Areas within the limits of the Panvel Municipal Corporation. Sr. Description and Location of premises/building Area/Zone categorization No.
for the purposes of principal Rules as A) Industrial area/zone ; B) Commercial area/zone ; C) Residential area/zone; or D) Silence area/zone.
(1)
(2)
(3) 7 Ashvini Hospital, Old Thana Naka Road, HOC Colony, Panvel 410 206. Silence 8 Dr. Dandekar Hospital Panvel, Front of Kanya School, Panvel 410 206. Silence 9 Mhatre Hospital, Agri Samaj Mandir Road, Panvel 410 206. Silence 10 Gune Hospital, Shivaji Road, Panvel 410 206. Silence 11 Lifeline Hospital, Opp. S.T. Stand, NH 4, Panvel 410 206. Silence 12 Dr. Prabhakar Patwardhan Smruti Rugnalay, Dr. Ambedkar Road, Silence Panvel 410 206.
13 Gandhi Hospital, 142, Middle Class Co-Op. Hsg. Society, Silence Near Kohinoor Technical Institute, Panvel 410 206.
14 Laxmi Eye Institute (Haldipurkar), Hamid Mulla Road, Panvel 410 206. Silence 15 Shreeyash Orthopaedic And Maternity Hospital, Vijay Marg, Sector 19, Silence New Panvel (E) 410 206.
16 Terna Hospital, Panvel Matheran Road, New Panvel (E) 410 206. Silence 17 Arunodaya Clinic, Plot No. 86, Sector 10, Opposite Garden, Silence New Panvel (E) 410 206.
18 Panacea Hospital, Plot No.105, 106, Near Khandeshwar Bridge, Silence Sector 8, New Panvel (E), Panvel 410 206.
19 Ashtvinayak Hospital, Plot 10, Sector-6, Khanda Colony, Silence Near Khandeshwar Lake, New Panvel (W) 410 206.
20 M.G.M. Hospital, Plot No.1, Sector 1, Kamothe, Panvel 410 209. Silence 21 City Hospital, Plot No. 32, Sector 4, Kalamboli, Panvel 410 218. Silence 22 Amar Hospital, Shree Siddivinayak Co-operative Housing Society, Silence Sector 10, Kalamboli, Panvel 410 218.
23 Mahatma Gandhi Mission Hospital, Sector 4E, Kalamboli, Silence Panvel 410 218.
24 Dhanvantari Hospital, Sector 6E, Kalamboli, Panvel 410 218. Silence 25 Bharati Vidyapeeth, Medical College and Hospital, Kharghar, Silence Panvel 410 210.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, सप्टेंबर ४, २०१८/ भाद्रपद १३, शके १९४० ९ Schedule-contd. Areas within the limits of the Panvel Municipal Corporation.Sr. Description and Location of premises/building Area/Zone categorization No.
for the purposes of principal Rules as A) Industrial area/zone ; B) Commercial area/zone ; C) Residential area/zone; or D) Silence area/zone.
(1)
(2)
(3) 26 Om Navjeevan Hospital, Plot No 2, Sector 21, Kharghar, Panvel 410 210. Silence 27 Tata Hospital, Owe Camp, Kharghar, Panvel 410 210. Silence 28 ONGC Hospital, ONGC Colony, Panvel 410 221. Silence 29 Primary Marathi Saraswati Vidyamandir, Property No. 1568, Front of Silence Adya Krantiveer Vasudev Balwant Phadake Auditorium, Panvel 410 206.
30 Primary Marathi Kanya School, Final Plot No. 127 A, Silence Near Agari Samaj Hall, Panvel 410 206.
31 Primary Gujrati School, Nutan Gujrati Vidyalaya, Final Plot No. 200, Silence Dr. Babasaheb Ambedkar Road. Panvel 410 206.
32 Kokan Education Society, Vithoba Khandappa High School, Silence Final Plot No. 128, Kokan Education Society, Panvel 410 206.
33 B. P. Marine Academy College, Final Plot No. 519 Part, Bundar Road, Silence Panvel 410 206.
34 Anjuman-I-Islam's Kalsekar Technical Campus, Plot No. 2 3, Silence Sector-16, Near Thana Naka, New Panvel 410 206.
35 New Horizon Public School, Sector 13, Khanda Colony, Silence New Panvel (West) 410 206.
36 Bhagubai Changu Thakur college of Law, Changu Kana Thakur Institute of Silence Management Studies and Research, Plot 1 and 4, 11, Sector-1,
Khanda Colony, New Panvel (W) 410 206.
37 St. Joseph's High School, Plot No. 18, Sector 11, Khanda Colony, Silence New Panvel (W) 410 206.
38 Mahatma Education Society, Sector-8, Khanda Colony, Silence New Panvel (W) 410 206.
39 Agri Shikshan Sanstha, Late Manibai Govidrao Gawand Primary School, Silence Sector 06, Plot No. 12 A/B, Khanda Colony, New Panvel (W) 410 206.
40 Pillai Institued of Management Studies, New Panvel, Sector-8, Silence Khanda Colony, New Panvel (W) 410 206.
41 Adya Krantivir Vasudev Balwant Phadke Vidyalaya, Plot No. 113, Silence Sector 6, New Panvel East, Panvel 410 206.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, सप्टेंबर ४, २०१८/ भाद्रपद १३, शके १९४० Schedule-contd. Areas within the limits of the Panvel Municipal Corporation.Sr. Description and Location of premises/building Area/Zone categorization No.
for the purposes of principal Rules as A) Industrial area/zone ; B) Commercial area/zone ; C) Residential area/zone; or D) Silence area/zone.
(1)
(2)
(3) 42 St Joseph's High School, Gurudwara Road, Sector 7, New Panvel (E), Silence Panvel 410 206.
43 D.A.V. Public School, Plot No. 267, 268, Sector-10, Silence New Panvel (E) 410 206.
44 Shantiniketan Public School, Plot No. 27/28, Sector-2, New Panvel (E), Silence Panvel 410 206.
45 Shri Sant Saibaba Primery Vidyamandir, Opposite Post Office, Sector 19, Silence New Panvel (E) 410 206.
46 Sudhagad Education Society, K. A. Bantiya Secondary & Higher Silence Secondary High School, Sector 13, New Panvel (E), Panvel 410 206.
47 Mahatma Education Society, Dr. K. M. Vasudevan Pillai Campus, Silence Plot No.10, Sector 16, New Panvel (E) 410 206.
48 Balaram Dharma Patil Education Society, Sushma Patil Vidyalaya and Silence Junior College, Plot No 39, Sector 11, Kamothe, Panvel 410 209.
49 M.N.R. School, Plot No. 28, Main Road, Sector 6, Kamothe, Panvel 410 209. Silence 50 Rayat Shikshan Sanstha's Loknete Ramsheth Thakur English Medium Silence School, 106, Sion-Panvel Highway, Sector 9, Panvel 410 209.
51 Rayat Shikshan Sanstha's New English School, Jawahar Co-Op. Silence Industries, Kamothe, Panvel 410 209.
52 Sudhagad School, Sector 1E, Kalamboli, Panvel 410 218. Silence 53 Sudhagad School, Sector 3E, Kalamboli, Panvel 410 218. Silence 54 K.L.E. Society's K.L.E. College of Law, Floor, Plot No. 29, Sector 2, Silence Kalamboli, Panvel 410 218.
55 St. Joseph's High School & Junior College, Plot No 4, Sector 5, Silence Near Singh City Hospital, Kalamboli, Panvel 410 218.
56 Carmel Convent High School, Plot No.15, Sector 8, Kalamboli, Silence Panvel 410 218.
57 D.G. Tatkare Junior College, Sector 6E, Kalamboli, Panvel 410 218. Silence 58 New English School & D.G.Tatkare Jr. College, Sector 6E, Kalamboli, Silence Panvel 410 218.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, सप्टेंबर ४, २०१८/ भाद्रपद १३, शके १९४० ११ Schedule-contd. Areas within the limits of the Panvel Municipal Corporation.Sr. Description and Location of premises/building Area/Zone categorization No.
for the purposes of principal Rules as A) Industrial area/zone ; B) Commercial area/zone ; C) Residential area/zone; or D) Silence area/zone.
(1)
(2)
(3) 59 M.E.S. Dnyanmandir Public School, Roadpali, Kalamboli, Panvel 410 218. Silence 60 Z. P. School, Kalamboli, Panvel 410 218.
Silence 61 Empyrean School, Plot No. 2, Sector 35 G, Kharghar, Panvel 410 210. Silence 62 SVKM's Narsee Monjee Institute of Management Studies, Global Campus, Silence Plot No. 2, Pethapada, Sector 33, Kharghar, Panvel 410 210.
63 Ramsheth Thakur College of Commerce & Science, Plot No.1, Silence Sector-33, Kharghar, Panvel 410 210.
64 Convent of Jesus & Mary High School & Jr. College, Plot No. 13 & 14, Silence Sector 6, Kharghar, Panvel 410 210.
65 APJ School, 37, APJ School Road, Sector 21, Kharghar, Panvel 410 210. Silence 66 Vishwajyot High School, Plot No. 82, Central Park Road, Sector 20, Silence Kharghar, Panvel 410 210.
67 Janardhan Bhagat Shikshan Prasarak Sanstha, 21, Ramsheth Thakur Silence School Road, Kesar Symphony, Plot No. 11, Sector-19, Kharghar,
Panvel 410 210.
68 Greenfinger Global School, Plot No. 9, Near Shilpa Chowk, Sector 12, Silence Kharghar, Panvel 410 210.
69 Tilak Maharashtra Vidyapeeth, Raghunath Vihar, Sector 14, Kharghar, Silence Panvel 410 210.
70 Vibiyor High School, Plot No. 35, Sector 15, Kharghar, Panvel 410 210. Silence 71 Gokhale Education Society, Sector 12, Kharghar, Panvel 410 210. Silence 72 Saraswati College of Engineering, Plot No. 46, Sector 5, Silence Near MSEB Sub Station, Kharghar, Panvel 410 210.
73 Ryan International School, Plot No.1, 2 & 3, Block G, Sector 11, Silence Kharghar, Panvel 410 210.
74 D.A.V. International School, Plot No. 31, Vastu Vihar Road, Sector-15, Silence Kharghar, Panvel 410 210.
75 Radcliffe School, Kharghar, Plot No. 3, Sector 8, Kharghar, Panvel 410 210. Silence१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, सप्टेंबर ४, २०१८/ भाद्रपद १३, शके १९४० Schedule-concld. Areas within the limits of the Panvel Municipal Corporation. Sr. Description and Location of premises/building Area/Zone categorization No.
for the purposes of principal Rules as A) Industrial area/zone ; B) Commercial area/zone ; C) Residential area/zone; or D) Silence area/zone.
(1)
(2)
(3) 76 Bal Bharati Public School, Sector 4, Plot No. 5, Kharghar, Panvel 410 210. Silence 77 I.T.M. Business School, Navi Mumbai, Plot No.25, 26, Institutional Area, Silence Sector 4, Kharghar, Panvel 410 210.
78 Institution of Mechanical Engineers, Hasmukh Bhavan, Adjacent Silence CIDCO Office, Near Hiranandani Park, Kharghar, Panvel 410 210.
79 Y.M.T. Ayurvedic Medical College and Hospital, P.G. Institute, Sector 4, Silence Kharghar, Panvel 410 210.
80 A. C. Patil College of Engineering, Sector 4, Kharghar, Panvel 410 210. Silence 81 Sanjivani International School, Plot No. 71/72, Near Vastu Vihar, Silence Sector 18, Kharghar, Panvel 410 210.
82 Bharati Vidyapeeth College of Engineering, Sion-Panvel Expressway, Silence Near Kharghar Railway Station, Panvel 410 210.
83 Elite Public School and Jr. Collage, Plot No. 107, Phase 1, Sector 11, Silence Taloje Panchanand, Panvel 410 208.
84 Kendriya Vidyalaya, ONGC, Panvel 410 221. Silence 85 P. J. Mhatre School and College, Navade, Panvel 410 208. Silence 86 I.T.I. Panvel, Final Plot No. 305, Near Highway, Panvel 410 206. Silence 87 D. Ed. College, Final Plot No. 202, Dr. Babasaheb Ambedkar Marg, Silence Panvel 410 206.
88 B. Ed. College, Final Plot No. 306, Station Road, Panvel 410 206. Silence
By order and in the name of the Governor of Maharashtra,
KAILAS BADHAN, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.