महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक ११३(५)] मंगळवार, सप्टेंबर ४, २०१८/भाद्र १३, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३२०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
अल्पसंख्याक विकास विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ सप्टेंबर २०१८.
अधिसूचना
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम, २००४.
क्रमांक अविवि. २०१७/प्र. क्र. १३३/का-९.--- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम, २००४ (महा. २००५ चा ३१) च्या कलम ३ च्या पोट-कलम (२) आणि कलम ४ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून शासकीय अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग, क्र. आरएए. २००५/८९/प्र. क्र. १९/२००५/३५, दिनांक ४ ऑगस्ट २००६ अन्वये स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगावर महाराष्ट्र शासन याद्वारे खालील नमुद केलेल्या व्यक्तींची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर त्यांनी आयोगाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पुढील ५ वषार्ंकरिता नियुक्ती करीत आहे :--
१. श्री. हाजी अरफात शेख,
. . अध्यक्ष ७०१, रेन्बो अपार्टमेंट, महावीर पेट्रोल पंपाशेजारी, एल. बी. एस. मार्ग, कुर्ला (प.), मुंबई.
२. श्री. जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर,
. . उपाध्यक्ष मिरा हौसिंग सोसायटी, ओशिवरा, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५८.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ४, २०१८/भाद्र १३, शके १९४० MINORITIES DEVELOPMENT DEPARTMENT Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 4th September 2018.
NOTIFICATION
MAHARASHTRA STATE MINORITIES COMMISSION ACT, 2004.
No. MDD-2017/C.R.133/Desk-9.—In exercise of the powers conferred by sub-section (2) of section 3 read with sub-section (1) of section 4 of the Maharashtra State Minorities Commission Act, 2004 (Mah. XXXI of 2005) the Government of Maharashtra hereby nominates the following persons as a Chairperson and Vice-Chairperson of the Maharashtra State Minorities Commission, constituted vide Government Notification, General Administration Department, No. RAA-2005 /89/CR-19/2005/35, dated the 4th August 2006, for a period of five years from the date they assume their respective office :—
(1) Shri. Haji Arafat Shaikh,
. . Chairperson residing at 701, Rainbow Apartment, Near Mahaveer Petrol Pump, L.B.S. Road, Kurla (West), Mumbai.
(2) Shri. Jagnnath Motiram Abhyankar,
. . Vice-Chairperson residing at Mira Housing Society, Oshiwara, Andheri (West), Mumbai 400 058.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
D. M. SONAVANE,
Deputy Secretary to Government.