महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक ४९] गुरुवार, सप्टेंबर ६, २०१८/भाद्र १५, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ५७
प्राधिकृत प्रकाशन
विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
वस्तू व सेवा कर भवन, माझगांव, मुंबई ४०० ०१०, दिनांक ६ सप्टेंबर २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.
क्रमांक एमआरपीएस/एएमडी-२०१५/१ए/१५/प्रशा-८.---शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१५/प्र.क्र.३६०/प्रशासन-१, दिनांक १४ सप्टेंबर २०१५ च्या परिच्छेद ३ सह महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (२०१५ चा महा. ३१) च्या कलम ३ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, याद्वारे, अधिसूचना क्र. एमआरपीएस/एएमडी-२०१५/१ए/१५/ प्रशा.८, दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ मध्ये खालील सुधारणा करीत आहे, म्हणजेच :---
उक्त अधिसूचनेतील अनुसूची मध्ये,--- (१) www.mahavat.gov.in हे शब्द जेथे जेथे येतील तेथे तेथे www.mahagst.gov.in हे शब्द दाखल करण्यात येत आहेत ;
(२) अनु.क्र.(१) मध्ये,---
(क) स्तंभ (४) मध्ये,---
(एक) खंड (अ) मध्ये, " नोंदणीसाठी रुपये ५००० इतके ई-शुल्क " या शब्द आणि अंकानंतर " आणि तेथे महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोकयां यावरील कर अधिनियम, १९७५ अंतर्गत नोंदणी शुल्क नाही. " हे शब्द आणि अंक दाखल करण्यात येत आहेत ;
(दोन) खंड (ब) मध्ये " सुरक्षा ठेव " या शब्दां ऐवजी " प्रतिभूती ठेव " हे शब्द दाखल करण्यात येत आहेत ; (ख) स्तंभ (५) मध्ये, " विक्रीकर अधिकारी, नोंदणी " हे शब्द जेथे जेथे आले असतील, तेथे तेथे " संबंधित नोडल विभागाचा विक्रीकर अधिकारी " हे शब्द दाखल करण्यात येत आहेत ;
(३) अनु. क्र. (२) मध्ये, स्तंभ (५) मध्ये, " विक्रीकर अधिकारी, मध्यवर्ती भांडार कक्ष " या शब्दां ऐवजी " संबंधित नोडल अधिकारी " हे शब्द दाखल करण्यात येत आहेत ;
(४) अनु. क्र. (३) मध्ये,---
(क) स्तंभ (२) मध्ये " केंद्रिय विक्रीकर कायदा, १९५६ " या शब्दां आणि अंकानंतर " आणि महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोकयां यावरील कर अधिनियम, १९७५ " हे शब्द आणि अंक दाखल करण्यात येत आहेत ;
(ख) स्तंभ (४) मध्ये, " (१) विहित वेळेत ई-विवरणपत्र दाखल" या शब्दांनी सुरू होणाया आणि " रुपये ५००० एवढे शुल्क लागू आहे " या शब्दांनी संपणाया भागाऐवजी पुढील दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :----
(१)
भाग एक (म.उ.वि.)-५७----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, सप्टेंबर ६, २०१८/भाद्र १५, शके १९४० "(अ) महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम व केंद्रिय विक्रीकर अधिनियम यांसाठी :
(१) विहित कालावधीत दाखल केल्यास नि:शुल्क असेल.
(२) व्िहित कालावधीनंतर एक महिन्याच्या आत दाखल केल्यास विलंब शुल्क रु. १००० लागू आहे.
(३) विहित कालावधी पासून एका महिन्यानंतर दाखल केल्यास विलंब शुल्क रु. ५००० लागू आहे.
(ब) व्यवसायकर अधिनियमासाठी :
विहित कालावधीमध्ये किंवा त्यापूर्वी दाखल न केल्यास विलंब शुल्क रु. १००० लागू आहे.";
(क) स्तंभ (५) मध्ये, " [email protected] या मदत कक्षाच्या ई-मेल वर तक्रार नोंदवू शकतात " हे शब्द जेथे जेथे येतील तेथे तेथे " www.mahagst.gov.in या संकेतस्थळावर किंवा थेट संबंधित नोडल अधिकायाकडे किंवा विभागाने पुरविलेल्या मदत दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात." हे शब्द दाखल करण्यात येत आहेत.
(५) अनु. क्र. ४ मध्ये,---
(क) स्तंभ (२) मध्ये, सध्या अस्तिवात असलेल्या भागाऐवजी खालील दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच:----
" महाराष्ट्र कोषागार नियमाखाली विहित करण्यात आलेल्या चलनामध्ये नमुना एमटीआर-६ मध्ये विभागाच्या www.mahagst.gov.in या संकेतस्थळावरुन व्यापारी ई-भरणा करु शकेल."
(ख) स्तंभ (५) मध्ये, सध्या अस्तिवात असलेल्या भागाऐवजी खालील दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :----
" ह्य सेवेत काही अडचणी आल्यास व्यापारी विभागाच्या www.mahagst.gov.in या संकेतस्थळावर किंवा थेट संबंधित नोडल अधिकायाकडे किंवा विभागाने पुरविलेल्या मदत दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात. तद्नंतर पदनिर्देशित अधिकारी (उप आयुक्त, सहायक आयुक्त, विक्रीकर अधिकारी) यांचे मार्फत तक्रारींचे निवारण केले जाते."
राजीव जलोटा,
विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, सप्टेंबर ६, २०१८/भाद्र १५, शके १९४० ३COMMISSIONER OF SALES TAX, MAHARASHTRA STATE GST Bhavan, Mazgaon, Mumbai 400 010, dated the 6th September 2018.
NOTIFICATION
THE MAHARASHTRA RIGHT TO PUBLIC SERVICES ACT, 2015.
No. MRPS/AMD-2015/1A/15/ADM – 8.— In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 3 of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 (Mah. 31 of 2015) read with para 3 of the Government Resolution (No. संकीर्ण २०१५/प्र.क्र. ३६०/प्रशासन-१), dated the 14th September 2015 issued by the Finance Department, the Commissioner of Sales Tax, Maharashtra State, hereby amends the Notification No. MRPS/AMD-2015/1A/15/ADM-8, dated the 26th February 2018 as follows, namely :– In the said Notification, in the Schedule,–
(1) for the words "www.mahavat.gov.in" wherever they occur, the words "www.mahagst.gov.in" shall be substituted.
(2) in Sr. No. (1),-
(a) in column (4),-
(i) in clause (a), after the words and figures "fee is applicable at Rs. 5000" the words, figures, brackets and letters "and there is no Registration fee under the Maharashtra State Tax on Professions, Trades, Callings and Employments Act, 1975 (PT Act)" shall be added;
(ii) in clause (b) for the words "fixed deposit" the words "security deposit" shall be substituted ;
(b) in column (5), for the words "Sales Tax Officer, Registration", wherever they occur, the words "Concerned State Tax Officer of respective Nodal Division" shall be substituted.
(3) in Sr. No. (2), in column (5), the words "Sales Tax Officer, Central Repository Branch" wherever they occur, the words "Respective Nodal Officer" shall be substituted.
(4) in Sr. No. (3),-
(a) in column (2), after the words, and figures "Central Sales Tax Act, 1956" the words and figures "and the Maharashtra State Tax on Professions, Trades, Callings and Employments Act, 1975" shall be inserted ;
(b) in column (4), for the portion beginning with the bracket, figure and words "(1) Free of cost if filed" and ending with the words "one month from due date." the following shall be substituted, namely :-
"(A) For MVAT Act and CST Act:
(1) Free of cost if filed before due date.
(2) Late fee at Rs. 1000/- is applicable if filed within one month after due date.
(3) Late fee at Rs. 5000/- is applicable if filed after one month from due date." (B) For PT Act :
Late fee at Rs. 1000/- is applicable if not filed on or before due date.
(c) in column (5), for the letters, words and brackets "e-mail ID of the Help Desk ([email protected])" at both places where they occur, the words and letters "portal of the Department www.mahagst.gov.in or directly to the respective Nodal Officer or can call on the Help Line provided by the Department" shall be substituted.
(5) in Sr. No. (4),-
(a) in column (2),-
(i) the words "using his login ID and password" shall be deleted ;
(ii) for the words and figure "in Form 6" the words, letters and figure "in Form MTR-6" shall be substituted ;
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, सप्टेंबर ६, २०१८/भाद्र १५, शके १९४०(b) in column (5),-
(i) for the letters and words "e-mail ID [email protected] of the Department" the words "on the portal of the Department www.mahagst.gov.in or directly to the respective Nodal Officer or can call on the Help Line provided by the Department" shall be substituted ;
(ii) for the portion beginning with the words "by the following Officers:-" and ending with the words "in Large Taxpayer Unit" the words and brackets "through Designated Officers (Deputy Commissioner, Assistant Commissioner, Sales Tax Officer)" shall be substituted.
RAJIV JALOTA, Commissioner of Sales Tax, Maharashtra State, Mumbai.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.