Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Weekly 6 to 12 September

Published 06 September 2018

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-09-06.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४० १ RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ४, अंक ३६] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४० [पृष्ठे १९, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----

६४

गुरुवार, मार्च १०, २०१६/फाल्गुन २०, शके १९३७

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६.

(संदर्भ : कलम १ चे उप कलम-३)

अधिसूचना क्रमांक १

(संदर्भ : नियम १ चा उप नियम-२ )

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५

क्रमांक सीडीए २०१६/(१०९/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समूचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

(१)

भाग चार--ब-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४० अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा

कलमे लागू होईल ती तारीख (१) (२)

(३) (४) (५) (६) १ वाकुर्डे उपसा सिंचन योजना वाकुर्डे उपसा सिंचन योजना भाग १ सर्व १० मार्च २०१६ . . .

भाग १ टप्पा २, ता. शिराळा, टप्पा २ अंतर्गत येणपे बोगदा ते जि. सांगली. (२५९०.८४ हे) दक्षिण मांड नदीखोयामधील लाभक्षेत्र.

(१) टाळगाव घोगाव ल.पा. तलाव येळगाव ता. कराड जि. सातारा (४२५.५० हे).

(२) घोगाव को.प.बंधारे घोगाव

ता. कराड जि. सातारा (३४२.०१ हे).

(३) टाळगाव को. प. बंधारे टाळगाव ता. कराड जि. सातारा (१२८.२२हे.).

(४) उंडाळे ल.पा. तलाव साळशिरंबे ता कराड जि. सातारा (४३०.०६ हे).

(५) उंडाळे को. प. बंधारे उंडाळे ता. कराड जि. सातारा (१८९.८६ हे).

(६) मनव को. प. बंधारे मनव ता. कराड जि. सातारा. (४६७.८४ हे).

(७) नांदगाव को. प. बंधारे नांदगाव

ता. कराड जि. सातारा (६०७.३५हे).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016

[See Section 1(३) of the Act]

NOTIFICATION – १

[See Rule – 1(२)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2016/(109/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Sec. 1(3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

applied Applications Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project (1) (2)

(3) (4) (5) (6) 1 Wakurde Lift Irrigation Command Area of All 10th . . .

Scheme Part I Stage II Yenpe Tunnel to South March Tal. Shirala, Mand River Vally 2016 District Sangli. Under Wakurde Lift

(2590.84Ha.) Irrigation Scheme

(Part I Stage II)

1) Talgaon

Ghogaon M.I

Tank Yealgaon

Tal Karad

Dist. Satara

(425.50 Ha.)

2) Ghogaon K.T.

Weir Ghogaon

Tal Karad

Dist. Satara

(342.01Ha.)

3) Talagaon K.T.

Weir Talagaon

Tal Karad

Dist. Satara

(128.22Ha.)

4) Undale M.I.

Tank

Salashrimbe

Tal Karad

Dist. Satara

(430.06 Ha.)

भाग चार--ब-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४० (1) (2)

(3) (4) (5) (6)

5) Undale K.T.

Weir Undale

Tal Karad

Dist. Satara

(189.86Ha.)

6) Manav KT.

Weir Manav

Tal Karad

Dist. Satara

(467.84Ha.)

7) Nandgaon K.T.

Weir Nandgaon

Tal Karad

Dist. Satara

(607.35 Ha.)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४०

जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

अधिसूचना क्रमांक २

[संदर्भ : नियम क्र. १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्र. सीडीए-२०१६/(१०९/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये र्िवनिदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अ. क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)

(३)

अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे. (४)

१ वाकुर्डे उपसा सिंचन योजना भाग १ टप्पा २, कार्यकारी अभियंता, कलम -६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), अंतर्गत येणपे बोगदा ते दक्षिण मांड वारणा कालवे विभाग १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), नदीखोयामधील लाभक्षेत्र क्रमांक १ इस्लामपूर. १५(४), १५(६), १५(९), १८(२), १८(४), १८(६), २१(१), २२, २३(१), २६(१), ४१, १) टाळगाव घोगाव ल. पा. तलाव येळगाव ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८, ता. कराड, जि. सातारा

म.सिं.प.शे.व्य. नियम-३.

(४५०.५० हे)

२) घोगाव को. प. घोगाव ता. कराड जि. सातारा (३४२.०१ हे.)

कलम १८(९): लघू वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था. कलम १९(२): लघू वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था.

३) टाळगाव को. प. अधीक्षक अभियंता कलम- ६(५), ४२(२) बंधारे टळगाव ता. कोल्हापूर पाटबंधारे कलम- १६(१) मध्यम व मोठे प्रकल्प कराड जि. सातारा मंडळ, कोल्हापूर. कलम १८(९) उच्चस्तरीय पाणी वापर संस्था. (१२८.२२ हे)

कलम १९(२) : मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय, मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरीय पाणी वापर संस्था.

४) उंडाळे ल. पा. तलाव साळशिरंबे ता कराड मुख्य अभियंता कलम १६(३) मध्यम व मोठे प्रकल्प कलम जि. सातारा जलसंपदा विभाग, पुणे. १९(२) मोठया प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय पाणी (४३०.०६ हे)

वापर संस्था.

५) उंडाळे को. प. बंधारे उंडाळे

ता. कराड जि. सातारा (१८९.८६ हे)६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४० (१) (२)

(३)

(४)

६) मनव को. प. बंधारे मनव

ता. कराड जि. सातारा (४६७.८४ हे)

७) नांदगाव को. प. बंधारे नांदगाव

ता. कराड जि. सातारा (६०७.३५हे)

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016.

NOTIFICATION २

[See. Act Section1(3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA. 2016/(109/16)/CAD (Works):—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f)

Henceforth as per Maharashtra Irrigation Act 1976 Section 2 ( ४), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act 2005.

Sr.No Project & Command Area Canal officers Sections of MMISF ACT 2005

of which powers are given to canal officers (1)

(2)

(3)

(4)

1 Command Area of Yenpe Tunnel Executive Section 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), 12(2), to South Mand River Vally Under Engineer, 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), 15(9), Wakurde Lift Irrigation Scheme Warna Canal 18(2), 18(4),18(6), 21(1) 22, 23(1), 26(1), 41, Part I Stage II Division No 1 42(1), 68(1) 44, 45, 47(2), 48,MMISF Rule 1) Talgaon Ghogaon M.I> Islampur Section 3

Tank Yealgaon, Tal. Karad, Section18(9) Minor Level Water Users Dist. Satara,(425.50 Ha.) Associations.

2) Ghogaon K.T. Weir Section19(2) Minor Level Water Users Ghogaon, Tal. Karad, Associations, and Distributary Level Water Dist. Satara, (342.01Ha.) Users Associations.

3) Talagaon K.T. Weir Superintending Section 6(5), 42(2)

Talagaon, Tal. Karad, Engineer Section 16(1) Medium and Major Project Dist. Satara, (128.22Ha.) Kolhapur Section18(9) All Senior Level Water Users 4) Undale M.I. Tank Irrigation Associations.

Salashrimbe, Tal. Karad, Circle Section19(2) Project Level WUA of Medium Dist. Satara,(430.06 Ha.) Kolhapur Project and CLA of Major and Medium

Project.

5) Undale K.T. Weir Chief Section 16(3):- Medium and Major projects Undale, Tal. Karad, Engineer Section 19(2):- Project level Water Users Dist. Satara, (189.86Ha.) Water Association of Major project 6) Manav K.T. Weir Manav Resources

Tal. Karad, Dist. Satara, Department

(467.84Ha.) Pune

7) Nandgaon K.T.Weir

Nandgaon, Tal. Karad,

Dist. Satara, (607.35 Ha.).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४०

६५

गुरुवार, मार्च १०, २०१६/फाल्गुन २०, शके १९३७

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६.

(संदर्भ : कलम १ चे उप कलम-३)

अधिसूचना क्रमांक १

(संदर्भ : नियम १ चा उप नियम-२)

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(१०९/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उपकलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा

कलमे लागू होईल ती तारीख (१) (२)

(३) (४) (५) (६) १ वाकुर्डे उपसा सिंचन योजना वाकुर्डे उपसा सिंचन योजना भाग १, सर्व १० मार्च २०१६ ...

भाग १, टप्पा २, टप्पा २ अंतर्गत बादेवाडी-बिऊर तालुका शिराळा, जिल्हा सांगली कालवा कि.मी. १ ते १० मधील

लाभक्षेत्र (३१७.६७ हे.).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016

[See Setion 1(३) of the Act]

NOTIFICATION – १

[See Rule – 1(२)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2016/(110/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Sec. 1( ३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

applied Applications Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project (1) (2)

(3) (4) (5) (6) 1 Wakurde Lift Irrigation Command Area of All 10th . . .

Scheme Part I, Stage II, Badewadi-Biur Canals March Tal. Shirala, Km. 1 to 10 under 2016 District Sangli. Wakurde Lift Irrigation

Scheme Part I Stage II

(317.76 Ha.)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government. भाग चार--ब-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४० जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

अधिसूचना क्रमांक २

[संदर्भ : नियम क्र. १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए-२०१६/(११०/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये र्िवनिदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अ. क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)

(३)

अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे (४) १ वाकुर्डे उपसा सिंचन योजना भाग १, टप्पा २, कार्यकारी अभियंता, कलम -६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), अंतर्गत बादेवाडी-बिऊर कालवा वारणा कालवे विभाग १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), कि.मी. १ ते १० मधील लाभक्षेत्र क्रमांक १, इस्लामपूर. १५(४), १५(६), १५(९), १८(२), १८(४), १८(६), २१(१), २२, २३(१), २६(१), ४१, ४२(१), (३१७.६७ हे.) ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम-३.

कलम १८(९): लघु वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था.

कलम १९(२): लघु वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था.

अधीक्षक अभियंता कलम- ६(५), ४२(२) कोल्हापूर पाटबंधारे कलम- १६(१) मध्यम व मोठे प्रकल्प मंडळ, कोल्हापूर. कलम १८(९) उच्चस्तरीय पाणी वापर संस्था.

कलम १९(२) : मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय, मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरीय पाणी वापर संस्था.

मुख्य अभियंता कलम १६(३) मध्यम व मोठे प्रकल्प कलम जलसंपदा विभाग, पुणे. १९(२) मोठया प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय पाणी वापर

संस्था.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016

NOTIFICATION-२

[See Act Section-1(३)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA- 1016/(110/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2 ( ४), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

Sr. Project & Command Area Canal officers Sections of MMISF ACT, 2005 of No.

(1)

(2)

(3)

which powers are given to canal officers (4)

1 Command Area of Badewadi-Biur Executive Section 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), Canals Km. 1 to 10 under Engineer, 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), Wakurde Lift Irrigation Scheme Warana Canal 13(3), 15(4), 15(6), 15(9), 18(2), Part I Stage II (317.76 Ha). Division No. 1 18(4),18(6), 21(1) 23(1), 26(1), 41, Islampur. 42 (1), 68(1) 44, 45, 47(2), 48,

MMISF Rule Section 3.

Section18(9)Minor Level Water Users Associations.

Section19(2) Minor Level Water Users Associations, and Distributary Level Water Users Associations.

Superintending Section 6(5), 42(2)

Engineer, Section16(1) Medium and Major Kolhapur Projects. Irrigation Section18(9) All Senior Level

Circle, Kolhapur. Water User Associations.

Section19(2) Project Level WUA of Medium Project and CLA of Major and Medium Project.

Chief Engineer, Section 16(3) : Medium and Major

Water Resources Projects.

Department, Section 19(2) : Project Level Water Pune. Users Association of Major Project.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४०

६६

गुरुवार, मार्च १०, २०१६/फाल्गुन २०, शके १९३७

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

(संदर्भ : कलम-१ चे उप-कलम-३)

अधिसूचना क्रमांक १

(संदर्भ : नियम १ चा उपनियम २)

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए.२०१६/(१११/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४) (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्तिक जमीनधारकास अथवा भोगवटधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटधारकास बंधनकारक राहील.

अनु. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू ज्या तारखेपासून शेरा क्रमांक

करावयाची लागू होईल ती कलमे तारीख.

(१) (२)

(३) (४) (५) (६) १ उध्र्व पेनगंगा प्रकल्प, जिल्हा नांदेड उध्र्व पेनगंगा प्रकल्प अंतर्गत सर्व १० मार्च २०१६.

लाभक्षेत्र----

(१) इसापूर उजवा कालवा सा. क्र. १२६८०० मी. वरील थेट उजवा लघु कालवा क्र. ६३ आणि सा. क्र. १२७६६० मी. वरील थेट१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४० (१) (२)

(३) (४) (५) (६)

उजवा लघु कालवा क्र. ६५ आणि थेट विमोचक आर-६४ (३१५ हे.) (२) इसापूर उजवा कालव्यावरील सा. क्र. १३१९८० मी. वरील थेट उजवा लघु कालवा क्र. ६६ व त्यावरील उपलघु कालवे (४५०) हे. (३) इसापूर उजवा कालव्यावरील सा. क्र. १३२६६० मी. वरील थेट उजवा लघु कालवा क्र. ६७ सा. क्र. १३५४४० मी वरील थेट उजवा लघु कालवा क्र. ६८ आणि सा. क्र. १३६४०० मी. वरील थेट उजवा कालवा क्र. ६९. (३४९ हे.). (४) ईसापूर उजवा कालवा सा. क्र. ११६१२० मी. वरील गोरठा लघु कालवा आणि सा. क्र. ११७१४० मी. वरील थेट सरळ विमोचक आणि सा.क्र.११८०४० मी वरील गोरठा डावा लघु कालवा आणि सा. क्र. ११८०४० मी. वरील थेट सरळ विमोचक आणि सा. क्र. ११८१२० मी. वरील थेट सरळ विमोचक (२३८ हे.). (५) ईसापूर उजवा कालवा सा.क्र ११८७७० मी. वरील उमरी लघु कालवा (१७२ हे.). (६) इसापूर उजवा कालव्यावतील डोणगाव वितरिका सा. क्र. ३६९० मी. वरून निघणारी हजापूर वितरिका व त्यावरील लघु कालवे (२८२ हे.).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

भाग चार--ब-----३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 10th March 2016

[See section1(३) of the Act]

NOTIFICATION—१

[See Rule—1(२)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA-2016/(111/16)/CAD.(Works).—In exercise of the powers conferred by section 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrgation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in colaumns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers :—

Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project

Applied Applications (1) (2)

(3) (4) (5) (6) 1 Upper Penganga Project Command Area Under All 10 March Dist, Nanded. Upper Penganga Project— 2016.

(1) Right side Direct minor No. 63 off taking at RD 126800 m. on Isapur Right Bank Canal Right side Direct Minor No. 65 off taking at RD 127660 m. of IRBC and Direct outlet R. 64 (351 Ha.).

(2) Right side direct minor No. 66 off taking at RD 131980 m. on Isapur Right Bank Canal (450 Ha.).

(3) Right side direct minor No. 67 off taking @ RD 135440 m. on Isapur Right Bank Canal and Right side direct Minor No. 68 off taking @ RD 136400 m. on IRBC and Right side direct minor No. 69 off taking @ RD 136400 m. on IRBC (349 Ha.).

(4) (1) Gortha Minor off taking

@ RD 116120 m. of Isapur

Right Bank Canal.

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४०

(1) (2)

(3) (4) (5) (6)

(2) DOR off taking @ RD

11740 m. of Isapur Right Bank

Canal.

(3) DOR off taking @ RD 118040 m. of Isapur Right Banks Canal.

(4) Gortha Left Minor off taking

@ RD 118040 m. of Isapur Right Bank Canal.

(5) Door of taking @ RD

118120 m. of Isapur Right

Bank Canal (238 Ha.)

(5) Umri Minor off taking @ RD 118770 m. of Isapur Right Bank Canal (172 Ha.).

(6) Hajjapur Dy off taking chainage 3690 m. on Dongaon Dy of IRBC. (282 Ha.).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government. भाग चार--ब-----३अ१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४०

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

अधिसूचना क्रमांक २

[संदर्भ : नियम क्रमांक १(३]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए.२०१६/(१११/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २(च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये विर्िनदिष्टित केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :----

अनु. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत क्रमांक

(१) (२) (३)

अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे (४)

१ उध्र्व पेनगंगा प्रकल्प कार्याकारी अभियंता, कलमे ६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), अंतर्गतचे लाभक्षेत्र---- उध्र्व पेनगंगा प्रकल्प १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६). (१) इसापूर उजवा कालवा विभाग क्रमांक ८, नांदेड. १५(९), १८(२), १८(४), १८(६), २१(१), २२, २३(१),

२६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२), व ४८. म. सिं. प. शे. व्य. नियम-३.

कलम १९(२) : लघु वितरिकास्तरिय पाणीवापर संस्था.

सा. क्र. १२६८०० मी. वरील थेट उजवा लघु कालवा क्रमांक ६३ आणि कलम १८(९) लघु वितरिकास्तरिय पाणीवापर संस्था. सा.क्र. १२७६६० मी वरील थेट उजवा लघु कालवा क्रमांक ६५ आणि थेट विमोचक आर-६४ (३१५ हे.).

२ इसापूर उजवा अधीक्षक अभियंता,

कालव्यावरील उध्र्व पेनगंगा प्रकल्प कलमे ६(५), ४२(२) सा. क्र. १३१९८० मी मंडळ, नांदेड. कलम १६(१), मध्यम व मोठे प्रकल्प वरील थेट कालवा क्र. ६६ व कलम १८(९) उच्चस्तरिय पाणीवापर संस्था. त्यावरील उपलघु कालवे (४५० हे.).

कलम १९(२) मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरिय, मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरिय पाणीवापर संस्था.

३ इसापूर उजवा मुख्य अभियंता व कलम १६(३) मध्यम व मोठे प्रकल्प

कालव्यावरील सा.क्र. मुख्य प्रशासक, कलम १९(२) मोठया प्रकल्पावरील प्रकल्प- १३२६६० मी. वरील लाभक्षेत्र विकास स्तरिय पाणीवापर संस्था. थेट उजवा लघु कालवा प्राधिकरण, क्र. ६७ सा. क्र. १३५४४० जलसंपदा विभाग, मी. वरील थेट उजवा लघु औरंगाबाद. कालावा क्रमांक ६८ आणि सा. क्र. १३६४०० मी. वरील थेट उजवा कालवा क्र. ६९ (३४९ हे.).

१७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४०

(१) (२) (३)

(४)

४ इसापूर उजवा

कालवा सा. क्र. ११६१२० मी. वरील गोरठा लघु कालवा आणि सा. क्र. ११७१४० मी वरील थेट सरळ विमोचक आणि सा. क्र. ११८०४० मी. वरील गोरठा डावा लघु कालवा आणि सा. क्र. ११८०४० मी. वरील थेट सरळ विमोचक आणि सा. क्र. ११८१२० मी. वरील थेट सरळ विमोचक (२३८ हे.).

५ इसापूर उजवा कालवा

सा. क्र. ११८७७० मी. वरील उमरी लघु कालवा (१७२ हे.)

६ इसापूर उजवा

कालव्यावरील डोणगाव वितरिका सा. क्र. ३६९० मी. वरून निघणारी हजापूर वितरिका व त्यावरील लघु कालवे (२८२ हे.).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 10th March 2016

NOTIFICATION २

[See Act Section1(३)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA.2016/(111/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the power, are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2(f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2(४), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 :—

Sr. Project and Command Canal Officers Sections of MMISF Act, 2005 of No. Area which powers are given to canal

Officers.

(1) (2)

(3)

(4)

1 Command Area Under Executive Engineer, Sections 6(१), 9(२), 9(४), 9(६), 9(९), Upper Penganga Project Upper Penganga 10 (१), 12(२), 12(६), 12(९), 13(१), (1) Right side Direct Project Division 13(३), 15(४), 15(६), 15(९), 18(२), minor No. 63 off No. 8, Nanded. 18(४), 18(६), 21(१) 22, 23(१), 26(१), taking at RD 41, 42(१), 68(१) 44, 45, 47(२), 48, 126800 m on Isapur MMISF Rule Section 3 Right Bank Canal Section 18(९) Minor Level Water Right side Direct Users Associations.

Minor No. 65 Off

Section 19(२) Minor Level Water taking at RD 127660 Users Associations, and m of IRBC and Distributary Level Water Users Direct outlet R 64. Associations.

(351 Ha.)

(2) Right side direct Superintending Sections 6(५), 42(२), minor No. 66 Off Engineer, Upper Section 16(१) Medium and Major taking at RD 131980 Penganga Project Project.

m on Isapur Right Circle, Nanded. Section 18(9) All Senior Level Bank Canal (450 Ha.). Water Users Associations.

Section 19(२) Project Level WUA

of Midian Project and CLA of

Major and Medium Project.

(3) Right side direct Chief Engineer and Section 16(३) Medium and minor No. 67 Off Chief Administrator Major projects taking @ RD 135440 CADWR, Section 19(२)—Project level m on Isapur Right Aurangabad. Water Users Association of Bank Canal and Major project.

Right side direct

Minor No. 68 Off

taking @ RD 136400१९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४० (1) (2)

(3)

(4)

m on IRBC and

Right side direct

minor No. 69 off

taking @ RD 136400

m on IRBC (349 Ha.).

4 (1) Gortha Minor off taking

@ RD 116120 m of Isapur

Right Bank Canal.

(2) DOR off taking @ RD

117140 m of Isapur

Right Bank Canal.

(3) DOR off taking @

RD 118040 m of Isapur

Right Bank Canal.

(4) Gortha Left Minor off

taking @ RD 118040 m

of Isapur Right Bank

Canal.

(5) DOR off taking @ RD

118120 m of Isapur

Right Bank Canal

(238 Ha.).

5 Umri Minor off taking

@ RD 118770 m of

Isapur Right Bank

Canal. (172 Ha.).

6 Hajjapur Dy off taking

chainage 3690 m on

Dongaon Dy of IRBC

(282 Ha.).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 September 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-09-06.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-09-06.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.