Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Pat-I-A (K.D.S.) Weekly Dated 6-12 September 2018, Pages 1-2

Published 06 September 2018

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-09-06.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/39966

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ४, अंक १२] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र-१/सा.नि./निव.खर्च/२०१८.----- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १६(१ड)(ब) अन्वये राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, देवरुख नगरपंचायतीच्या दिनांक ११ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील उमेदवारांनी निवडणुकीमध्ये केलेल्या निवडणूक खर्चाचा हिशोब विहित मुदतीत सादर न केल्याने परिशिष्टातील रकाना क्रमांक (४) मध्ये नमूद २ उमेदवारांना उक्त अधिनियमाच्या कलमानुसार दिनांक ९ ऑगस्ट २०१८ या आदेशाच्या तारखेपासून ३ वर्षासाठी नगरपालिकेची निवडणूक लढविण्यास अनर्ह घोषित करण्यात आले आहे.

परिशिष्ट

अ.क्र. विवाद नगरपालिकेचे उमेदवारांचे नगरपालिका

निकाल जाहीर अर्ज क्र. नाव नाव सार्वत्रिक निवडणुकीची झाल्याचा दिनांक

तारीख

(१) (२) (३) (४) (५) (६) १ ३ देवरुख नंदकिशोर मनोहर बेेर्डे ११ एप्रिल २०१८ १२ एप्रिल २०१८ नगरपंचायत

२ ५ जितेंद्र सखाराम भुवड ११ एप्रिल २०१८ १२ एप्रिल २०१८ रत्नागिरी,

सुनील चव्हाण,

दिनांक २१ ऑगस्ट २०१८.

जिल्हाधिकारी, रत्नागिरी.

(१)भाग एक--अ-(को.वि.पु.)--१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४० २ जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून आदेश (१) क्रमांक नपाप्र-१/अनर्हता/एसआर-१/२०१७, २) क्रमांक नपाप्र-१/अनर्हता/एसआर-२/२०१७.----- महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८६ मधील कलम ३ (१) (ब) नुसार व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ मधील नियम ८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, लांजा नगरपंचायतीच्या खालील सदस्यांना उक्त अधिनियमाच्या कलमानुसार दिनांक ९ ऑगस्ट २०१८ या आदेशाच्या तारखेपासून लांजा नगरपंचायतीचे सदस्य म्हणून महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ मधील नियम ८ प्रमाणे अनर्ह घोषित करण्यात आले आहे व आदेशाचे तारखेपासून नगरपंचायत लांजा मधील उक्त सामनेवाला यांची सदस्य पदे रिक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.

परिशिष्ट

अ. क्र. नगरपालिकेचे नाव

(१) (२)

सदस्यांचे नाव (३)

१

श्री. परवेश शरफुद्दीन घारे

२ लांजा नगरपंचायत श्रीमती सुगंधा सुभाष कुंभार

३

श्री. मुरलीधर बापू निवळे

४

श्री. मनोहर विश्राम कवचे

रत्नागिरी,

सुनील चव्हाण,

दिनांक २१ ऑगस्ट २०१८.

जिल्हाधिकारी, रत्नागिरी.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 September 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-09-06.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-09-06.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.