Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

नगर विकास विभागातील अधिसूचना (मौजे भिंगार- आरक्षण बदल, मौजे खेडी बु।। व मौजे वडाळा- आरक्षण व्यपगत, मौजे जामनेर-फेरबदल प्रस्ताव नामंजूर), विभागीय आयुक्त (अनुसूचित क्षेत्र विस्तार- शेंदवड ग्रा. पं.), उपविभागीय अधिकारी, पाचोरा (भूसंपादन- मौजे आडळसे, जुवार्डी, गुढे, पथराड), अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक (कायदा व सुव्यवस्था)

Published 06 September 2018

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-09-06.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2012 / 44835 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - ३६ ]

[ पृष्ठे १६ गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६ १२ , २०१८ / भाद्र १५ २१ , शके १ ९४०

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

नगर विकास विभाग

मंत्रालय , मुंबई - ४०० ०३२

दिनांक ६ ऑगस्ट २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१११७/५३०/प्र . क्र. ०८ /२०१८/नवि-९ . ज्याअर्थी, अहमदनगर शहराच्या वाढीव हद्दीची विकास योजना , महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ ( सन १ ९ ६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७ ) ( यापुढे " उक्त अधिनियम " असे संबोधिले आहे) चे कलम ३१ (१) अन्वये शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्रमांक टीपीएस-१६ ९९/२१८९/प्र. क्र. २५० ( बी)/नवि- ९, दिनांक ४ एप्रिल २०१२ अन्वये मंजूर केलेली असून ती दिनांक २५ मे २०१२ पासून अंमलात आली आहे ( यापुढे " उक्त विकास योजना " असे संबोधले आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेसाठी अहमदनगर महानगरपालिका हे नियोजन प्राधिकरण आहे ( यापुढे " उक्त नियोजन प्राधिकरण " असे संबोधले आहे) ;

आणि ज्याअर्थी , उक्त विकास योजनेत मौजे भिंगार येथील सर्व्हे क्रमांक ३४३/१ मधील अंदाजे ०.४२ हेक्टर ( यापुढे " उक्त जागा " असे संबोधले आहे) क्षेत्रावर आरक्षण क्रमांक १२४- " प्राथमिक शाळा व क्रीडांगण " ( यापुढे " उक्त आरक्षण" असे संबोधले आहे) प्रस्तावित आहे;

आणि ज्याअर्थी , उक्त नियोजन प्राधिकरणाने , त्यांच्या सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक ३८ , दिनांक २२ डिसेंबर २०१६ अन्वये उक्त जागा उक्त आरक्षणातून वगळून रहिवास प्रयोजनार्थ वापर करण्याचे ठरवून , त्या अनुषंगाने उक्त अधिनियमाचे कलम ३७ चे उप - कलम (१) अन्वये विहित वैधानिक कार्यवाही पूर्ण करून फेरबदल प्रस्ताव ( यापुढे " उक्त प्रस्तावित फेरबदल " असे संबोधले आहे) दिनांक १७ मे २०१७ च्या पत्रान्वये अंतिम मंजुरीसाठी शासनास सादर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी , आवश्यक त्या चौकशीनंतर व संचालक, नगररचना , महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर उक्त प्रस्तावित फेरबदल मान्य करावा , असे राज्य शासनाचे मत झाले आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त जागेच्या मालकाने सन २०१८-१९ या वर्षातील बाजारमूल्यदर तक्त्यानुसार उक्त जमिनीच्या दराच्या ५ टक्के दराने येणाऱ्या अधिमूल्य रकमेपैकी शासनास देय असलेली ५० टक्के अधिमूल्याची रक्कम रुपये २, ९४,५६६ सहायक संचालक, नगररचना, अहमदनगर शाखा , अहमदनगर यांचेकडील लेखाशीर्षामध्ये दिनांक ८ मे २०१८ रोजी जमा केलेली आहे आणि नियोजन प्राधिकरणास देय असलेली ५० टक्के अधिमूल्याची रक्कम रुपये २ , ९ ४,५६६ अहमदनगर महानगरपालिकेकडे दिनांक ११ मे २०१८ रोजी जमा केलेली आहे.

(१)

वि ( एच) २८ ९ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ६ १२ , २०१८ / भाद्र १५ - २१ , शके १९४० आता, त्याअर्थी , उक्त अधिनियमाचे कलम ३७ (२) अन्वये व त्याअनुषंगाने असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून उक्त विकास योजनेतील उक्त प्रस्तावित फेरबदलास शासन पुढीलप्रमाणे मान्यता देत आहे आणि त्यासाठी उक्त विकास योजना मंजुरीची अधिसूचना सुधारित करण्यात येत आहे.

उक्त विकास योजना मंजुरीच्या अधिसूचनेच्या फेरबदल सूचीतील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नव्या नोंदीचा समावेश करण्यात येत आहे.

नोंद

मौजे भिंगार येथील सर्व्हे क्रमांक ३४३/१ मधील अंदाजे ०.४२ हेक्टर जागा आरक्षण क्रमांक १२४- " प्राथमिक शाळा व क्रीडांगण" मधून वगळून रहिवास विभागामध्ये ( नकाशात दर्शविल्यानुसार ) समाविष्ट करण्यात येत आहे.

उक्त मंजूर फेरबदल दर्शविणारी प्रस्तुत अधिसूचना / भाग नकाशा आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका , अहमदनगर यांच्या कार्यालयात , नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्याच्या कालावधीसाठी ठेवण्यात येत आहे.

सदर अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

रा. शा . चौहान,

कक्ष अधिकारी , महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya , Mumbai - 400 032

dated, 6th August 2018

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

Notification

No. TPS -1117 / 530/ CR - 08 /2018 / UD - 9.- Whereas , Development Plan of Ahmednagar City (Additional Area) has been sanctioned by the Government vide Urban Development Department's Notification No. TPS -1699/ 2189 /CR - 250 ( B )/ UD - 9 , dated 4th April 2012 and has come into force with effect from 25th May 2012 ( hereinafter referred to as " the said Development Plan " ) under Section 31 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 ( Mah . Act No. XXXVII of 1966) ( hereinafter referred to as " the said Act " ) ;

andwhereas , the Ahmednagar Municipal Corporation is the Planning Authority for the said Development Plan(hereinafter referred to as " the said Planning Authority " ) ;

and whereas , in the said Development Plan , land bearing Survey No. 343/1 admeasuring about 0.42 hectare of Mouje Bhingar ( hereinafter referred to as " the said Land " ) is reserved as Site No. 124- " Primary School and Playground " ( hereinafter referred to as " the said Reservation " ) ;

and whereas , the said Planning Authority vide its General Body Resolution No. 38 , dated 22nd December 2016 has resolved to delete the said Land from the said reservation and include the said land in Residential Zone and accordingly after following the procedure laid down under the said Act , vide its letter , dated 17th May 2017 submitted to the Government , for its sanction , a modification proposal as per the provisions of sub- section ( 1 ) of Section 37 of the said Act ( hereinafter referred to as " the said Proposed Modification") ;

and whereas , after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning , Maharashtra State , Pune, the Government is of the opinion that the said proposed modification shouldbe sanctioned;

and whereas , the Land Owners of the said land have deposited Rs . 2,94,566 towards the 50 per cent Government share of 5 per cent premium amount as per the rate of the said land as prescribed in the Annual Statement of Rates ( ASR) for the year 2018-19 in the Government Treasury on 08th May 2018 through the Assistant Director of Town Planning , Ahmednagar Branch , Ahmednagar and remaining महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ६ १२ , २०१८ / भाद्र १५ - २१ , शके १९४० ३ 50 per cent of the 5 per cent premium amount i.e. Rs . 2,94,566 payable to the Planning Authority has been deposited with the Ahmednagar Municipal Corporation , Ahmednagar on 11th May 2018.

Now therefore , in exercise of the powers conferred on it under sub- section (2) of Section 37 of the said Act , the Government hereby, sanctions the said Proposed Modification and for that purpose amends the aforesaid Notification as follows .

In the Schedule of Modifications appended to the Notification sanctioning the said Development Plan , the following new entry shall be added after the last entry.

ENTRY

"Theland bearing Survey No. 343/1 admeasuring 0.42 hectare of Mouje Bhingar is deleted from Site No. 124- " Primary School and Playground " and included in Residential Zone ( as shown on the Plan) :

A copy of the Notification , along with the part plan showing the aforesaid sanctioned modification , shall be available for inspection of the General Public, in the office of the Ahmednagar Municipal Corporation , Ahmednagar during Office hours on all working days for a period of one month .

ThisNotification shall also be available on the Government website www.maharashtra.gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

R. S. CHOUHAN , Desk Officer to Government .

नगर विकास विभाग

मंत्रालय , मुंबई - ४०० ०३२

दिनांक १३ ऑगस्ट २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६

आदेश

क्रमांक एचसीआर-३०१६/प्र . क्र. ६१/२०१६/नवि- ९ . ज्याअर्थी, जळगाव शहराची वाढीव हद्दीची विकास योजना , महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ ( सन १ ९ ६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) ( यापुढे " उक्त अधिनियम " असे संबोधिले आहे ) चे कलम ३१ , उप - कलम ( १) अन्वये शासनाच्या नगर विकास विभागाने निर्णय क्रमांक टीपीएस-३५ ९९/७३८/प्र. क्र-१४२/नवि-९ , दिनांक ११ फेब्रुवारी २००२ अन्वये भागशः मंजूर केली असून ती दिनांक ७ एप्रिल २००२ पासून अंमलात आली आहे ( यापुढे " उक्त विकास योजना " असे संबोधिले आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये, सोबतच्या परिशिष्टामध्ये वर्णन केलेली, मौजे खेडी बु ।। , तालुका जळगाव , जिल्हा जळगाव येथील सर्व्हे नंबर ५/३ मधील १ ९ १०.०० चौरस मीटर क्षेत्र ( यापुढे " उक्त जागा " असे संबोधले आहे) आरक्षण क्रमांक २१८- "खेळाचे मैदान " करिता (यापुढे " उक्त आरक्षण " असे संबोधले आहे) आरक्षित असून उक्त आरक्षणाकरिता समूचित प्राधिकरण जळगाव महानगरपालिका ( यापुढे " उक्त प्राधिकरण " असे संबोधिले आहे) आहे ;

आणि ज्याअर्थी , उक्त प्राधिकरणाने उक्त जागा , उक्त विकास योजना अंमलात आल्याच्या दिनांकापासून दहा वर्षांच्या कालावधीमध्ये संपादन केलेलीनाही :

आणि ज्याअर्थी, उक्त जागेच्या मालकाने उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप - कलम (१) नुसार , उक्त प्राधिकरणावर दिनांक १८ मे २०१२ रोजी सूचना ( यापुढे " उक्त सूचना " असे संबोधिले आहे) बजावून उक्त जागा, उक्त प्राधिकरणाने विहित कालावधीत संपादन केली नसल्याचे कळविले होते ;

आणि ज्याअर्थी, वरीलप्रमाणे उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप- कलम (१) नुसार , उक्त सूचना बजावल्यानंतरही उक्त प्राधिकरणाने विहित कालावधीत उक्त आरक्षणाने बाधित उक्त जागा संपादन केली नाही ;

आणि ज्याअर्थी, मा . उच्च न्यायालयाने, उक्त जागेच्या मालकांनी दाखल केलेल्या रिट याचिका क्रमांक ९ ६३१ /२०१५ मध्ये दिनांक १८ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या आदेशान्वये , उक्त आरक्षण उक्त जागेपुरते , उक्त अधिनियमाचे कलम १२७ मधील तरतुदींनुसार व्यपगत झाल्याचे आदेश पारित केले असून सदर आदेशाविरोधात उक्त प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष अनुमती याचिका ( सिव्हिल) डायरी क्रमांक ३५५१ ९/२०१७ मा . सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १६ मार्च २०१८ रोजी पारीत आदेशाने फेटाळली आहे ;

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६ १२ , २०१८ / भाद्र १५ - २१ , शके १९४० आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम १२७ चे उप - कलम (२) नुसार , उक्त आरक्षण उक्त जागेपुरते व्यपगत झाल्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे ;

आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप - कलम ( २) नुसार प्राप्त अधिकारात राज्य शासन उक्त जागेवरील जळगाव शहराच्या वाढीव हद्दीच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील आरक्षण क्रमांक २१८- " खेळाचे मैदान " चे आरक्षण उक्त जागेपुरते व्यपगत झाल्याचे अधिसूचित करीत आहे . अशा प्रकारे मुक्त झालेली जागा विकास योजनेतील लगतच्या अनुज्ञेय भूवापराप्रमाणे जमीनमालकास विकासाकरिता उपलब्ध होईल ;

प्रस्तुत आदेशान्वये आरक्षणातून व्यपगत झालेले क्षेत्र दर्शविणाऱ्या भाग नकाशाची प्रत आयुक्त, जळगाव महानगरपालिका, जळगाव यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्यापर्यंत ठेवण्यात आली आहे.

परिशिष्ट

जागेचे क्षेत्र

अ. क्र.

सर्व्हे क्रमांक/ गट क्रमांक

मौजे , तालुका व जिल्हा

विकास योजनेतील आरक्षण १

४

२

५

३

१

१९१०.०० चौ . मी.

मौजे खेडी बु ।। ,

आरक्षण क्रमांक २१८- "खेळाचे मैदान" .

सर्व्हे क्रमांक ५/३

(पैकी)

तालुका व जिल्हा

जळगाव .

सदर आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने ,

रा. शा . चौहान ,

कक्ष अधिकारी , महाराष्ट्र शासन .

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya , Mumbai - 400 032

Dated 13th August 2018

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

ORDER

No. HCR - 3016 /CR - 61 /2016 / UD - 9.- Whereas , the Government of Maharashtra in Urban Development Department vide Notification No. TPS - 3599/738 /CR - 142 ( A ) / UD - 9 , dated 11th February 2002 has partly sanctioned the Development Plan of Jalgaon (Additional Area ) City ( hereinafter referred to as " the said Development Plan " ) under Section 31 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah . Act No. XXXVII of 1966 ) ( hereinafter referred to as " the said Act " ) and the same has came into force with effect from the 7th April 2002 ;

and whereas , in the said Development Plan , the land bearing Survey No. 5/3 admeasuring 1910.00 sq . mtrs . of Mouje Khedi ( Budruk ) , taluka and district Jalgaon ( hereinafter referred to as " the said Land " ) more specifically described in schedule appended hereto is reserved as Site No. 218- " Playground " (hereinafter referred to as " the said Reservation " ) The Appropriate Authority for the said reservation in Municipal Corporation , Jalgaon ( hereinafter referred to as " the said Authority " ) ;

and whereas , the said land has not been acquired by the said Authority within 10 (Ten ) years from the date on which the said Development Plan came into force ;

and whereas , the Owner of the said land had served a Notice , dated 18th May 2012 under Section 127 ( 1 ) of the said Act ( hereinafter referred to as " the said Notice " ) to the said Authority, informing that the said Land has not been acquired by the said Authority, within the stipulated period ;

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ६ १२ , २०१८ / भाद्र १५ - २१ , शके १९४० and whereas , even after service of the said Notice as aforesaid , the said land affected by the said Reservation has not been acquired within stipulated time limit from the date of the service of said Notice under sub- section ( 1 ) of Section 127 of the said Act , by the said Authority ;

and whereas , Hon'ble High Court in Writ Petition No. 9631/2015 , filed by the Owner of the said land vide its Order, dated the 18th February 2016 held that the said reservation to the extent of the said land stands lapsed , under Section 127 of the said Act ( hereinafter referred to as " the said order " ) and Special Leave Petition ( Civil ) Dairy No ( s) 35519/2017 filed against the said order by the said Authority in Supreme Court has been dismissed by the Supreme Court by Order, dated 16th March 2018;

and whereas , it is accordingly expedient to notify that the said reservation on the said land has been lapsed .

Now therefore , in exercise of the powers conferred by sub- section ( 2) of Section 127 of the said Act, and of all other powers enabling it in that behalf , the Government of Maharashtra , hereby notifies that the said reservation viz . Site No. 218 - " Playground " on the said land stands lapsed in the said DevelopmentPlan of Jalgaon ( Additional Area) and the said land so released from the said reservation shall be available to the landowner for the purpose of Development as otherwise permissible in the case of adjacent land under the said Development Plan .

A copy of the part plan showing the details of land released from the reservation vide this Order is available in the office of the Commissioner, Jalgaon Municipal Corporation , Jalgaon during office hours on all working days for inspection of public upto one month .

Schedule

Area of theland 4

Survey No./

GatNo.

3

Reservation of Development Plan 5 Sr. No. 1

Mouje, taluka, district 2

1

1910 Sq . mtrs .

Site No. 218- "Playground." .

Survey No. 5/3

(Pt.)

Mouje Khedi ( Budruk) , taluka and district Jalgaon.

ThisOrder shall also be available on the Government's website www.maharashtra.gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

R. S. CHOUHAN ,

Section Officer to Government .

नगर विकास विभाग

मंत्रालय , मुंबई - ४०० ०३२

दिनांक १६ ऑगस्ट २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १ ९ ६६

आदेश

क्रमांक टीपीएस -१११४/१५२/प्र. क्र. १२९/२०१६/नवि-९ . ज्याअर्थी, नाशिक महानगरपालिका क्षेत्राची विकास योजना , महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ ( सन १ ९ ६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) ( यापुढे " उक्त अधिनियम " असे संबोधिले आहे) चे कलम ३१ चे उप - कलम ( १ ) अन्वये शासनाच्या नगर विकास विभागाकडील निर्णय क्रमांक टीपीएस-११ ९१/३५/प्र. क्र. ८८/नवि- ९ , दिनांक २८ जून १ ९९ ३ अन्वये भागशः मंजूर केली असून ती दिनांक १६ नोव्हेंबर १ ९९ ३ पासून अंमलात आली आहे ( यापुढे " उक्त विकास योजना " असे संबोधिले आहे) आणि उक्तविकास योजनेतील वगळलेल्या भागाची विकास योजना उक्त अधिनियमाचे कलम ३१ चे उप- कलम ( १) अन्वये शासनाच्या नगर विकास विभागाकडील निर्णय क्रमांक टीपीएस-११ ९१/३५/प्र. क्र. ८८/नवि-९ , दिनांक १५ मे १ ९९ ५ अन्वये मंजूर केली असून ती दिनांक २ ९ जून १ ९९ ५ पासून अंमलात आली आहे ;

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ६ १२ , २०१८ / भाद्र १५ - २१ , शके १९४० आणि ज्याअर्थी, नाशिक महानगरपालिका क्षेत्राची सुधारित विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ ( सन १ ९ ६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) (यापुढे " उक्त अधिनियम " असे संबोधिले आहे) चे कलम ३१ चे उपकलम ( १) अन्वये शासनाच्या नगर विकास विभागाकडील निर्णय क्रमांक टीपीएस-१११६/प्र. क्र. १४० (अ)/ २०१६/नवि - ९ , दिनांक ९ जानेवारी २०१७ अन्वये भागशः मंजूर केली आहे (यापुढे " सुधारित विकास योजना " असे संबोधले आहे) ;

आणि ज्याअर्थी , उक्त विकास योजनेमध्ये, सोबतच्या परिशिष्टामध्ये वर्णन केलेली मौजे वडाळा येथील सर्व्हे क्रमांक २०/२/१ + २ प्लॉट क्रमांक ८ पै . मधील २४६४ चौ. मी. जागा ( यापुढे " उक्त जागा " असे संबोधले आहे) इतर जागेसह आरक्षण क्रमांक ३९८- " माध्यमिक शाळा " याकरिता (यापुढे "उक्त आरक्षण " असे संबोधले आहे) आरक्षित असून उक्त आरक्षणाकरिता समुचित प्राधिकरण नाशिक महानगरपालिका , नाशिक ( यापुढे " उक्त प्राधिकरण " असे संबोधिले आहे) आहे;

आणि ज्याअर्थी , उक्त प्राधिकरणाने उक्त आरक्षणाने बाधित उक्त जागा , उक्त विकास योजना अंमलात आल्याच्या दिनांकापासून दहा वर्षांच्या कालावधीमध्ये संपादन केली नाही ;

आणि ज्याअर्थी , उक्त जागेच्या मालकाने उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप - कलम ( १) नुसार, उक्त प्राधिकरणावर दिनांक २२ एप्रिल २०१३ रोजी सूचना ( यापुढे "उक्त सूचना " असे संबोधिले आहे) बजावूनही उक्त आरक्षणाखालील उक्त जागा, उक्त प्राधिकरणाने विहित कालावधीत संपादन केली नसल्याचे कळविले होते ;

आणि ज्याअर्थी , वरीलप्रमाणे उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप - कलम ( १) नुसार , उक्त सूचना बजावल्यानंतरही उक्त महानगरपालिकेने विहित कालावधीत उक्त जागा संपादन केली नाही ;

आणि ज्याअर्थी, उक्त सुधारित विकास योजनेमध्ये उक्त जागा इतर जागेसह उक्त प्राधिकरणासाठी आरक्षण क्रमांक ३७३ "क्रीडांगण" म्हणून आरक्षित आहे :

आणि ज्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम १२७ चे उप - कलम ( २ ) नुसार, उक्त सुधारित विकास योजनेमधील आरक्षण उक्त जागेपुरते व्यपगत झाल्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे ;

आता, त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप - कलम ( २) नुसार प्राप्त अधिकारात राज्य शासन उक्त जागेवरील उक्त सुधारित विकास योजनेतील आरक्षण क्रमांक ३७३- " क्रीडांगण " चे आरक्षण उक्त जागेपुरते व्यपगत झाल्याचे अधिसूचित करीत आहे. अशा प्रकारे मुक्त झालेली जागा उक्त सुधारित विकास योजनेतील लगतच्या अनुज्ञेय भूवापराप्रमाणे जमीनमालकास विकासाकरिता उपलब्ध होईल ;

प्रस्तुत आदेशान्वये आरक्षणातून व्यपगत झालेले क्षेत्र दर्शविणाऱ्या भाग नकाशाची प्रत आयुक्त, नाशिक महानगरपालिका , नाशिक यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्यापर्यंत ठेवण्यात आली आहे .

परिशिष्ट

जागेचे क्षेत्र

अ . क्र.

सर्व्हे क्रमांक / गट नंबर

मौजे, तालुका व जिल्हा

सुधारित विकास योजनेतील आरक्षण १

४

५ २

३

१

मौजे वडाळा ,

२४६४ चौ. मी.

आरक्षण क्रमांक ३७३- "क्रीडांगण"

सर्व्हे क्रमांक २०/२/१ + २/ प्लॉट क्रमांक ८ पै .

तालुका व जिल्हा

नाशिक.

सदर आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

रा. शा . चौहान,

कक्ष अधिकारी , महाराष्ट्र शासन .

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६ १२ , २०१८ / भाद्र १५ २१ , शके १ ९४० ७ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya , Mumbai - 400 032

Dated 16th August 2018

TheMaharashtra Regional and Town Planning Act, 1966

ORDER

No. TPS -1116 /152 /CR - 129/ 2016 /UD-9.- Whereas , the Government of Maharashtra in Urban Development Department vide Notification No. TPS - 1191/ 35/CR - 88/UD-9 , dated 28th June 1993 has sanctioned the Development Plan of Nashik City ( hereinafter referred to as " the said Development Plan" ) partly under Section 31 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 ( Mah . Act No. XXXVII of 1966 ) ( hereinafter referred to as " the said Act " ) and the same has came into force with effect from the 16th November 1993 and the Excluded Part of the said Development Plan has been sanctioned under Section 31 ( 1 ) of the said Act vide Notification No. TPS - 1191 /35 / CR - 88/UD - 9 , dated 15th May 1995 and the same has came into force with effect from the 29th June 1995 ;

and whereas , the Government of Maharashtra in Urban Development Department vide Notification No. TPS - 1116 /CR - 140 ( A) / UD - 9, dated 9th January 2017 has sanctioned the Revised Development Plan of Nashik City ( hereinafter referred to as " the said Revised Development Plan " ) partly under Section 31 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 ( Mah . XXXVII of 1966) ( hereinafter referred to as " the said Act " ) ;

and whereas , in the said Development Plan , the land bearing Survey No. 20/2/1 + 2, Plot No. 8 (part) admeasuring 2464 sq. mtrs . of Mouje Wadala , taluka and district Nashik ( hereinafter referred to as " the said Land " ) along with other lands is reserved as Site No. 398- " Secondary School " ( hereinafter referred to as " the said Reservation " ) . The Appropriate Authority for the said reservation / s is Municipal Corporation , Nashik ( hereinafter referred to as " the said Authority " ) ;

and whereas , the said land which is affected by the said reservation has not been acquired by the said Authority within 10 (Ten) years from the date on which the said Development Plan came into force ;

and whereas , the Owner of the said land had served a Notice , dated 15th March 2013 under Section 127 ( 1) of the said Act ( hereinafter referred to as " the said Notice " ) to the said Authority, informing that the said land has not been acquired by the said Authority, within the stipulated period ;

and whereas , even after service of the said Notice as aforesaid , the said land affected by the said reservation has not been acquired within stipulated time limit from the date of the service of said Notice under sub - section ( 1 ) of Section 127 of the said Act , by the said Authority ;

and whereas , in the said Revised Development Plan , the said land along with other lands is reserved for the said authority as Site No. 373- " Playground " ;

and whereas , it is accordingly expedient to notify that the reservation on the said land has been lapsed.

Now , therefore , in exercise of the powers conferred by sub- section ( 2) of Section 127 of the said Act, and of all other powers enabling it in that behalf , the Government of Maharashtra , hereby notifies thatthe said Reservation viz . Site No. 373- " Playground " on the said land stands lapsed from the said Revised Sanctioned Development Plan and the said land so released from the said reservation shall be available to the landowner for the purpose of Development as otherwise permissible in the case of adjacent land under the said revised Development Plan .

A copy of the part plan showing the details of land released from the reservation vide this Order is available in the office of the Commissioner , Nashik Municipal Corporation , during office hours on all working days for inspection of public upto one month.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६ १२ , २०१८ / भाद्र १५ २१ , शके १ ९४०

Schedule

Mouje, taluka , district 2

Area of theland 4

Reservation of Development Plan 5 Sr. No. 1

Survey No./

GatNo.

3

1

2464 Sq . mtrs .

Site No. 373- "Playground" .

MoujeWadala, taluka and district Nashik.

Survey No. 20/2/1 + 2 / Plot No. 8 ( Pt . )

This Order shall be availabe on the Government website www.maharashtra.gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

R. S. CHOUHAN ,

Section Officer to Government .

नगर विकास विभाग

मंत्रालय , मुंबई - ४०० ०३२

दिनांक १६ ऑगस्ट २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १९ ६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-३५१८/९३०/प्र. क्र. १६४/२०१८/नवि- ९ . ज्याअर्थी, शासन , नगर विकास विभाग यांची अधिसूचना क्रमांक टीपीएस-३५१२/ ०३/प्र. क्र. ०५ (अ)/२०१२/ नवि- ९, दिनांक ९ मे २०१२ अन्वये जामनेर शहरासाठी विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ (सन १ ९ ६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) ( यापुढे " उक्त अधिनियम" असे संबोधलेले आहे) चे कलम ३१ (१ ) अन्वये भागशः मंजूर (यापुढे " उक्त विकास योजना " असे उल्लेखिलेली) असून , दिनांक २० जून २०१२ पासून अंमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेसाठी जामनेर नगरपरिषद नियोजन प्राधिकरण आहे ( यापुढे " उक्त नियोजन प्राधिकरण " असे संबोधले आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये मौजे जामनेर, तालुका जामनेर येथील गट नंबर २०७/२ - ब/२ - ब , क्षेत्र ३.०० हेक्टर ही जागा ( यापुढे " उक्त जागा " असे संबोधले आहे) ना विकास भूवापर ( यापुढे " उक्त भूवापर " असे संबोधले आहे) विभागात समाविष्ट आहे ;

आणि ज्याअर्थी , उक्त नियोजन प्राधिकरणाने त्यांच्या सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक १३६ , दिनांक १६ सप्टेंबर २०१६ अन्वये उक्त विकास योजनेत फेरबदल करून उक्त भूवापराऐवजी " रहिवास भूवापर " करण्याबाबत प्रस्तावित करण्याचे ठरवून उक्त अधिनियमाचे कलम ३७ (१) अन्वये सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून प्रस्ताव दिनांक ५ सप्टेंबर २०१७ च्या पत्रान्वये शासनास सादर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी , आवश्यक ती चौकशी केल्यानंतर आणि संचालक, नगररचना , महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर , उक्त फेरबदलाचा प्रस्ताव नामंजूर करावा, असे शासनाचे मत झाले आहे ;

आता त्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट- कलम ( २) अन्वये व त्या अनुषंगाने शासनास प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून शासन उक्त विकास योजनेतील उक्त फेरबदल प्रस्ताव नामंजूर करीत आहे.

सदरची अधिसूचना नागरिकांच्या अवलोकनार्थ मुख्याधिकारी , जामनेर नगरपरिषद , जामनेर , जिल्हा जळगाव यांचे कार्यालयात, कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी उपलब्ध करण्यात येत आहे.

सदर अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

रा. शा . चौहान,

कक्ष अधिकारी , महाराष्ट्रशासन.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६ १२ , २०१८ / भाद्र १५ २१ , शके १ ९४० ९ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya , Mumbai - 400 032

dated, 16th August 2018

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

Notification

No. TPS -3518/930/CR - 164/2018/UD- 9.- Whereas , the Government in Urban Development Department vide Notification No. TPS - 3512 / 03 / CR - 05 ( A) / 2012/ UD - 9 , dated the 9th May 2012 has partly sanctioned the Development Plan for Jamner City ( hereinafter referred to as " the said Development Plan " ) under Section 31 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 ( Mah . Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as " the said Act " ) and the same has came into force with effect from dated the 20th June2012;

and whereas , the Jamner Municipal Council is the Planning Authority for the said Development Plan (hereinafter referred to as "the said Planning Authority " ) ;

and whereas , in the said Development Plan , lands bearing Gat No. 207/ 2 - B/ 2 - B admeasuring 3.00 hectares of Mouje Jamner ( hereinafter referred to as " the said lands " ) are shown in the " No Development Zone " ( hereinafter referred to as " the said Zone " ) ;

and whereas , the said Planning Authority vide its General Body Resolution No. 136 , dated the 16thSeptember 2016 resolved to delete the said land from the said Zone of the said Development Plan and to include the same in the " Residential Zone " ( hereinafter referred to as " the said modification " ) by following all the legal formalities stipulated under Section 37 ( 1 ) of the said Act and forwarded the proposal to Government vide letter, dated the 5th September 2017 for final sanction;

and whereas , after making necessary enquiries and also consulting the Director of Town Planning , Maharashtra State , Pune , the Government is of the opinion that the said modification needs to be refused . Now therefore , in exercise of the powers conferred by sub- section ( 2) of Section 37 of the said Act , the Government of Maharashtra hereby refuses to accord sanction to the said Modification .

Thisnotification shall be kept open for inspection by the general public during office hours in the office ofthe Chief Officer, Jamner Municipal Council , Jamner, district Jalgaon .

This notification shall also be published on the Government's website www.maharashtra.gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

R. S. CHOUHAN , Section Officer to Government .

नगर विकास विभाग

मंत्रालय , मुंबई - ४०० ०३२

दिनांक १६ ऑगस्ट २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-३५१८/९३१/प्र. क्र. १६३/२०१८/नवि- ९ . ज्याअर्थी, शासन , नगर विकास विभाग यांची अधिसूचना क्रमांक टीपीएस-३५१२/ ०३/प्र. क्र. ०५ ( अ)/२०१२/ नवि- ९ , दिनांक ९ मे २०१२ अन्वये जामनेर शहरासाठी विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ (सन १ ९ ६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) ( यापुढे " उक्त अधिनियम" असे संबोधलेले आहे) चे कलम ३१ (१ ) अन्वये भागशः मंजूर (यापुढे " उक्त विकास योजना " असे उल्लेखिलेली) असून , दिनांक २० जून २०१२ पासून अंमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी , उक्त विकास योजनेसाठी जामनेर नगरपरिषद नियोजन प्राधिकरण आहे ( यापुढे " उक्त नियोजन प्राधिकरण " असे संबोधले आहे) ; आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये मौजे जामनेर, तालुका जामनेर येथील गट नंबर २०६ , क्षेत्र १.१८ हेक्टर ही जागा (यापुढे " उक्त जागा " असे संबोधले आहे) ना विकास भूवापर ( यापुढे "उक्त भूवापर " असे संबोधले आहे) विभागात समाविष्ट आहे;

आणि ज्याअर्थी , उक्त नियोजन प्राधिकरणाने त्यांच्या सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक १०० , दिनांक २ ९ ऑगस्ट २०१७ अन्वये उक्त विकास योजनेत फेरबदल करून उक्त भूवापराऐवजी " रहिवास भूवापर " करण्याबाबत प्रस्तावित करण्याचे ठरवून उक्त अधिनियमाचे कलम ३७ (१) अन्वये सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून प्रस्ताव दिनांक २८ नोव्हेंबर २०१७ च्या पत्रान्वये शासनास सादर केलेला आहे;

१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ६ १२ , २०१८ / भाद्र १५ - २१ , शके १९४० आणि ज्याअर्थी , आवश्यक ती चौकशी केल्यानंतर आणि संचालक, नगररचना , महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर , उक्त फेरबदलाचा प्रस्ताव नामंजूर करावा , असे शासनाचे मत झाले आहे ;

आता त्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट- कलम (२) अन्वये व त्या अनुषंगाने शासनास प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून शासन उक्त विकास योजनेतील उक्त फेरबदल प्रस्ताव नामंजूर करीत आहे.

सदरची अधिसूचना नागरिकांच्या अवलोकनार्थ मुख्याधिकारी, जामनेर नगरपरिषद , जामनेर , जिल्हा जळगाव यांचे कार्यालयात , कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी उपलब्ध करण्यात येत आहे .

सदर अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने ,

रा. शा. चौहान ,

कक्ष अधिकारी , महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya , Mumbai - 400 032

dated , 16th August 2018

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

Notification

No. TPS -3518/931/CR - 163/2018/UD- 9.- Whereas , the Government in Urban Development Department vide Notification No. TPS -3512 / 03 / CR - 05 ( A) 2012/ UD - 9 , dated the 9th May 2012 has partly sanctioned the Development Plan for Jamner City ( hereinafter referred to as " the said Development Plan " ) under Section 31 (1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 (Mah . Act XXXVII of 1966) ( hereinafter referred to as " the said Act " ) and the same has came into force with effect from dated the 20th June 2012 ;

and whereas , the Jamner Municipal Council is the Planning Authority for the said Development Plan (hereinafter referred to as " the said Planning Authority" ) ;

and whereas , in the said Development Plan , lands bearing Gat No. 206 admeasuring 1.18 hectares of Mouje Jamner ( hereinafter referred to as " the said lands " ) are shown in the " No Development Zone " (hereinafter referred to as " the said Zone " ) ;

and whereas , the said Planning Authority vide its General Body Resolution No. 100 , dated the 29thAugust 2017 resolved to delete the said land from the said Zone of the said Development Plan and to include the same in the " Residential Zone " ( hereinafter referred to as " the said modification " ) , by following all the legal formalities stipulated under Section 37 ( 1 ) of the said Act and forwarded the proposal to Government vide letter, dated the 28th November 2017 for final sanction ;

and whereas , after making necessary enquiries and also consulting the Director of Town Planning , Maharashtra State , Pune the Government is of the opinion that the said modification needs to be refused .

Now therefore , in exercise of the powers conferred by sub - section ( 2) of Section 37 of the said Act , the Government of Maharashtra hereby refuses to accord sanction the said Modification .

This notification shall be kept open for inspection by the general public during office hours in the office ofthe Chief Officer , Jamner Municipal Council , Jamner , district Jalgaon .

This notification shall also be published on the Government's website www.maharashtra.gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

R. S. CHOUHAN ,

Section Officer to Government .

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ६ १२ , २०१८ / भाद्र १५ - २१ , शके १९४० ११ संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

विभागीय आयुक्त यांजकडून

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध ( अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-२/३५ ९/४६ ९/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम , २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, शेंदवड ग्रामपंचायतीतील मावचीपाडा/नगाऱ्यापाडा/बोरपाडा/कोकणपाडा/पाड्यांचा समूह , वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध ( अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम , २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १ मे २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी , धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १८ जुलै २०१८ रोजी शेंदवड ग्रामपंचायतीत येणाऱ्या मावचीपाडा/ नगाऱ्यापाडा/बोरपाडा/कोकणपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/ वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे;

आणि ज्याअर्थी , जिल्हाधिकारी , धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/ वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक पेसा नियमांच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावांच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री , गाव मावचीपाडा/ नगाऱ्यापाडा/ बोरपाडा/ कोकणपाडा ( शेंदवड )

अ. क्र.

हद्दींचा तपशील

समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर

इतर खुणा (आवश्यक असल्यास) २

४ १

३

१

७३, ७४

पूर्व

२

पश्चिम

१७, १८

उत्तर

३

९, १०

दक्षिण

४

३५, ६४

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल . या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने ,

विभागीय आयुक्त,

नाशिक विभाग, नाशिक.

नाशिक, १० ऑगस्ट २०१८ .

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ६ १२ , २०१८ / भाद्र १५ - २१ , शके १९४० उपविभागीय अधिकारी यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ नुसार .

प्राथमिक अधिसूचना

जिल्हा जळगाव

क्रमांक भूसंपादन/मौजे आडळसे, जुवार्डी , गुढे , पथराड, तालुका भडगाव/ एसआर -४ /२०१६ . ज्याअर्थी, भूमि संपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२ , दिनांक १ ९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड ( झेड- ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी , एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमिनी संपादन करण्याच्या संबंधात , अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांस यासोबतच्या अनुसूची- एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी ( यात यापुढे ज्यांचा निर्देश "उक्त जमिनी" असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे , असे वाटते . ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबतच्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ( १ ) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी , प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे या सोबतच्या अनुसूची- तीनमध्ये दिलेली आहेत ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची- चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट- कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबतच्या अनुसूची- पाचमध्ये दिलेला आहे;

त्याअर्थी, आता , असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- कलम (४ ) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण- चार खालील कार्यवाही पूर्ण होईल , त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनींचा अथवा त्यांच्या भागांचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु , उक्त जमिनींच्या अथवा त्यांच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही .

तसेच , उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- कलम (५) अनुसार , जिल्हाधिकारी , भूमि संपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क ( महाराष्ट्र) नियम , २०१४ ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे ) याच्या नियम १० च्या उप - नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेख्याच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे;

आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी , उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग , पाचोरा यांस पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची- एक जमिनींचे वर्णन

जिल्हा जळगाव, तालुका भडगाव

अंदाजित क्षेत्र भूमापन क्रमांक/

गट क्रमांक

१

२

हे. आर

मौजे आडळसे

१५८ पै.

००५

पो. ख .

००१ १५९/१ पै.

० २४

पो. ख .

० ०२ १६० पै.

० १२

मौजे जुवार्डी

० ०६ ४६१/१ पै.

४६४/१ पै .

० २२

० १४ ४६४/२ पै .

४६४/३ पै .

० २४ ४६४/४ पै.

० ४९ ७/२ पै.

० १२ ७/१ पै .

० १३ ६/१/२ पै .

० २४ १३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ६ १२ , २०१८ / भाद्र १५ - २१ , शके १९४० अनुसूची-एक - चालू

अंदाजित क्षेत्र भूमापन क्रमांक/ गट क्रमांक १

२

हे. आर मौजे जुवार्डी - चालू

२६ पै.

० १६

० २४ २५ पै.

२४/१ पै.

० ०२ २४/२ पै .

० ०२

० १५ ३० पै.

० ११ २१ पै .

पो. ख ...

० ०६ १०/१-अ/२-ब पै.

१ १४

पो. ख ...

० ५५

० १६ ३१ पै.

३३/१ पै.

० २७

पो. ख...

००८

००४ ३३/२ पै.

००७ ३३/१-ब पै .

३२ पै .

० २९

पो. ख...

० ११ ४२/२ पै .

० २१ ४३/१ पै.

० ३८

पो. ख .

० ०२ ४३/२ पै.

० १६

० १३ ४३/३ पै.

४३/४ पै .

० २८ ४३/५ पै .

० ६३ ४४/१ पै .

० ११

० २७ ४५/२ पै.

पो. ख.

००३ ७० पै.

० २६

पो. ख ...

००४

० २७ ७१/२ -अ पै.

पो. ख ...

००५ ७२ -अ पै .

० २९ ७२-ब पै .

० १६

पो. ख.

००१ ७२ - ब पै .

० १४ अनुसूची-एक - चालू

अंदाजित क्षेत्र भूमापन क्रमांक/

गट क्रमांक

१

२

हे. आर

मौजे गुढे

३८८ पै.

पो. ख ...

० २४ ३८९ पै .

००५

० ०६ ३९ ०/१ पै.

पो. ख.

० ०२

० ०२ ३९०/१ पै.

००७ ३९ २/३ पै.

० १० ३९२/४ पै.

० १७ ३९८ पै.

पो. ख .

००७

० १० ३९९/२ पै.

० ४१ ४००/२/३ पै.

पो. ख.

००७

० १५ ४००/३ पै.

० ०६ ४००/२/२ पै .

पो. ख...

० ०२ ४११ पै.

० ४२

पो. ख ...

० ०२ ४१२ पै .

० ४९

पो. ख ...

००१ ४१३/४ पै .

० ०२

पो. ख .

००१ ४१५/२ पै.

० ३९ ४१४/१ पै.

० २८

मौजे पथराड

० ११ २२३/२/२ पै.

२२८ पै.

० ३७

० २८ २२९ पै.

० १२ २३२ पै .

० ४२ २४३/२ - ब/२/२ - ब/२ पै .

पो. ख .

० ०२ २४३/२ - ब/२ /२ - ब/१ पै.

० २५ २४३/२- ब/१ पै.

० ७२

० ०६ २४४ पै.

२६२ पै.

० ७५ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ६ १२ , २०१८ / भाद्र १५ - २१ , शके १९४०

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण प्रकल्पाचे नाव : नदीजोड अंतर्गत मौजे आडळसे , जुवार्डी , गुढे व पथराड, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव पोहोच कालव्याचे काम .

प्रकल्पकार्याचे वर्णन : नदीजोड अंतर्गत मौजे आडळसे , जुवार्डी, गुढे व पथराड, तालुका भडगाव , जिल्हा जळगाव पोहोच कालव्याचे काम.

समाजाला मिळणारे लाभ सिंचन व पाणीपुरवठा

अनुसूची - तीन

विस्थापन नाही.

अनुसूची - चार

पर्यावरण विभाग , महाराष्ट्र शासन यांच्याकडील पत्र क्रमांक एसईएसी-२०१० /सीआर-३८२/टीसी-२ , दिनांक १५ नोव्हेंबर २०१० अन्वये पर्यावरण निर्धारणास मान्यता दिली असल्याने कलम ६ (२ ) चे परंतुकाचे अन्वये सामाजिक प्रभाव निर्धारणाची आवश्यकता नाही.

अनुसूची - पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम- उपविभागीय अधिकारी , पाचोरा भाग, पाचोरा .

(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता - उपविभागीय अधिकारी , पाचोरा भाग , पाचोरा .

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील-

टीप .-- प्रस्तावित संपादनाखालील उक्त शेत जमिनींच्या आराखड्याचे कार्यकारी अभियंता , लघु पाटबंधारे विभाग , जळगाव व उपविभागीय अधिकारी , पाचोरा भाग , पाचोरा यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल .

राजेंद्र कचरे ,

उपविभागीय अधिकारी ,

पाचोरा भाग, पाचोरा ,

जिल्हा जळगाव .

पाचोरा , २८ ऑगस्ट २०१८ .

अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडून

मुंबई पोलीस अधिनियम, १ ९ ५१ चे कलम ३७ ( १) (३) अन्वये

आदेश

क्रमांक कक्ष-१/पीओएल-१/३८४२/२०१८ . ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, नाशिक ( ग्रामीण ) यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक कक्ष-१४/ ३७ (१) (३)/४०८४/२०१८ , दिनांक ६ ऑगस्ट २०१८ अन्वये नाशिक ( ग्रामीण) जिल्ह्यातील विविध आंदोलने , धार्मिक सण , उत्सव व राज्यातील कायदा व सुव्यवस्थाविषयक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशात कोठेही जातीय घटना घडल्यास , अशा घटनेच्या जिल्ह्यात प्रतिक्रिया उमटतात . विविध कामगार संघटनांचे गेटबंद व साखळी उपोषण चालू असते . हिंदू- मुस्लीम यांच्यात क्षुल्लक कारणांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असते . त्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात इंधनाची दरवाढ होत असल्याने विविध पक्ष , संघटनांकडून आंदोलने चालू आहेत. सध्या राज्यात मराठा समाजाचे आरक्षणासंदर्भात आंदोलन चालू आहे . दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून बरेचसे लोक हे त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात न्याय मिळत नसल्याने उपोषण किंवा आत्मदहन करण्याचा इशारा देतात. तसेच मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गासाठी, शेतकऱ्यांना शेतीमालास भाव कमी मिळत असल्याने , त्याचे निषेधार्थ शेतकरी यांचेमार्फत मोर्चे, धरणे , रास्ता रोको, उपोषण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर हे अतिसंवेदनशील असून मनमाड , बागलाण , येवला , चांदवड व इगतपुरी ही ठिकाणे संवेदनशील आहेत. जिल्ह्यात विविध कंपन्या असून, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी औद्योगिक कलह निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने , खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण नाशिक ( ग्रामीण) जिल्ह्यात दिनांक १४ ऑगस्ट २०१८ चे ००.०० ते दिनांक २७ ऑगस्ट २०१८ चे २४.०० वाजेपावेतो मुंबई पोलीस कायदा , १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे आदेश लागू करण्याची पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण ) यांनी विनंती केली आहे.

वरील अहवालावरून माझी खात्री झाल्याने , खालील दर्शविलेल्या कालावधीत नाशिक ( ग्रामीण) जिल्ह्यात ( मा . पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून ) पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यास मदत व्हावी व शांतता राहावी म्हणून मी , रामदास खेडकर , अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक, मला मुंबई पोलीस कायदा , १ ९ ५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून पुढील कृत्ये करण्यास मनाई करीत आहे.

(क) शस्त्रे, सोटे, तलवारी , भाले , दंडे, बंदुका, सुरे किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील किंवा प्राणघातक असतील , अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर घेऊन फिरणे अगर बाळगणे;

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ६ १२ , २०१८ / भाद्र १५ - २१ , शके १९४० १५ (ख ) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ विनापरवानगी बरोबर नेणे;

(ग) दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने घेऊन फिरणे अगर बाळगणे;

(घ ) कोणत्याही इसमाचे चित्राचे , प्रतिकात्मक प्रेताचे किंवा चित्राचे प्रतिकृतिक प्रदर्शन अगर दहन करणे;

(ड) विनापरवाना सार्वजनिकरित्या समाजात तेढ व क्लेश निर्माण होईल अशा घोषणा करणे , गाणी म्हणणे , वाद्ये वाजविणे.

(च) सभ्यता अगर नीतिविरुद्ध असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे करणे , हावभाव करणे अगर सोंग आणणे आणि तशी चिन्हे, फलक लावणे किंवा इतर कोणताही जिन्नस अगर वस्तू तयार करणे अगर त्याचा प्रसार करणे .

हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे , अशा व धार्मिक कार्यक्रमातील इसमांना आवश्यक असणारी शस्त्रे वापरण्यास , तसेच शीख समाजाचे व्यक्तींना कृपाण बाळगण्यास प्रतिबंध असणार नाही.

तसेच मुंबई पोलीस कायदा , कलम ३७ (३) अन्वये संबंधित तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीखेरीज पाच अगर पाचापेक्षा जास्त समावेश असलेल्या कोणत्याही मंडळींस (जमावास ) किंवा मिरवणुकीस, मोर्चा , सभा इत्यादींकरिता मनाई करीत आहे.

सदरहू निर्बंध लग्नकार्य , धार्मिक कार्यक्रम , आठवडे बाजार अगर प्रेतयात्रेचे जमावास लागू होणार नाही . त्याचप्रमाणे हा आदेश पोलीस अधिकारी व कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी , कर्मचारी यांना , सभा घेणेस अगर मिरवणुका काढणेस संबंधित तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांची रीतसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना लागू राहणार नाहीत .

सदरचा आदेश दिनांक १४ ऑगस्ट २०१८ चे ००.०० वाजेपासून ते दिनांक २७ ऑगस्ट २०१८ चे २४.०० वाजेपावेतो संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ( पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) अंमलात राहील.

सदरचा आदेश आज दिनांक १० ऑगस्ट २०१८ रोजी माझ्या सहीनिशी व शिक्क्यानिशी दिला असे.

रामदास खेडकर ,

अपर जिल्हादंडाधिकारी ,

नाशिक.

नाशिक, १० ऑगस्ट २०१८ .

वाचले : (१ ) फौजदारी प्रक्रिया संहिता , १ ९७३ चे कलम १४४ ( १) , (२) .

(२) महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक क्रमांक एफएलजी-१२०७/प्र. क्र. ११/०७/३० , दिनांक २२ ऑगस्ट २००७ .

(३ ) केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाचे पत्र क्रमांक १५/०५/२०१२/ पब्लिक , दिनांक १६ जुलै २०१२.

(४) महाराष्ट्र शासनाचे ( गृह विभाग ) परिपत्रक क्रमांक ३१३/७१४/प्र. क्र. ६२/विशा १- अ , दिनांक १४ जून २०१४.

(५) महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील परिपत्रक क्रमांक ६११४/प्र. क्र. १६७/एसडी-१ , दिनांक ५ डिसेंबर २०१४.

आदेश

क्रमांक कक्ष-१/पीओएल-१/३७३७/२०१८ . राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा या संदर्भात शासनाकडील उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्वये सूचना दिलेल्या आहेत. राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी तसेच विशेष कला- क्रीडा प्रसंगी वैयक्तिकरित्या वापरण्यात येणारे प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज नंतर इतस्ततः टाकले जातात , हे दृश्य राष्ट्रप्रतिष्ठेला शोभणारे नसल्याने केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकच्या वापरास मान्यता दिलेली नाही . राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोधचिन्हे व नावे ( अनुचित वापरास प्रतिबंध ) अधिनियम , १ ९ ५० व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम , क्रमांक ६९/ १ ९७१ व क्रमांक ५१/२००५ तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे.

सबब, मी , रामदास खेडकर , अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक, फौजदारी प्रक्रिया संहिता , १ ९ ७३ चे कलम १४४ (१), (२) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून संपूर्ण नाशिक ( ग्रामीण) जिल्ह्यात (पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर न करण्यासाठी व राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जाईल यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दिनांक ६ ऑगस्ट २०१८ ते २० ऑगस्ट २०१८ पावेतो प्लॅस्टिकचा वापर करून राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती, विक्री व वापर करणे यावर बंदी घालीत आहे.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ६ १२ , २०१८ / भाद्र १५ २१ , शके १९४० सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा कालावधी नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता, १ ९ ७३ चे कलम १४४ (१), (२) नुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात येत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३ ऑगस्ट २०१८ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.

रामदास खेडकर ,

अपर जिल्हादंडाधिकारी ,

नाशिक.

नाशिक, ३ ऑगस्ट २०१८ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . SANJAY BABURAO WAICHAL .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 September 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-09-06.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-09-06.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.