Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) कक्ष अधिकारी, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडून आलेली विशेष सरकारी वकील म्हणून नेमणुकीचे आदेश. (2) उपविभागीय अधिकारी यांजकडून आलेली महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, 1999 अन्वये गावठाण म्हणून जाहीर करण्याविषयी अधिसूचना. (3) नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण यांजकडून आलेली महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 नुसार सुधारित अधिसूचना. (4) महापालिका आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड महापालिका यांजकडून आलेली महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 37 (1) ची अधिसूचना. (5) कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांजकडून आलेल्या महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये प्रकल्पाचे नाव व कायदा लागू होणारे क्षेत्रासंबंधी अधिसूचना. (6) विशेष कार्यकारी अधिकारी तथा सहा. पोलीस आयुक्त यांजकडून चतु:शृंगी विभाग व शहर विभाग, पुणे शहर यांजकडून आलेल्या मयत समरी. (7) उपविभागीय दंडाधिकारी, भोर उपविभाग यांजकडून आलेली मयत समरी. (8) सहायक निबंधक/उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून आलेल्या सहकारी संस्थांबाबत अधिसूचना. (9) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून रजेबाबत व बदली न्यायाधीशांबाबतचे आदेश. (10) सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून आलेल्या नोंदणी रद्दच्या अधिसूचना. (11) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या रजेबाबत आदेश. (12) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून आलेल्या सुट्‌ट्यांची यादी.

Published 06 September 2018

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-09-06.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.