Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A (K.D.S.) Ext. 39 Sep 2018

Published 10 September 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-09-10.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, जुलैे २४, २०१७/श्रावण २, शके १९३९ RNI No. MAHBIL /2009/35574

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ४ अंक १९] सोमवार, सप्टेंबर १०, २०१८/भाद्रपद १९, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक ३९

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून

आदेश

क्रमांक न.प्रशासन./क१/टे१/निव.खर्च/अनर्हता/कावि-६१५/१८.---- मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/ नप-२०१७/प्र.क्र.१३/का-०६, दिनांक ०७ नोव्हेंबर २०१७ अन्वये घोषित कार्यक्रमानुसार पालघर जिल्ह्यतील डहाणू नगरपरिषदेचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०१७ चा कार्यक्रम पार पाडण्यात आला. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १६(१)(१ड) मधील तरतुदीनुसार ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब व प्रतिज्ञापत्र विहीत मुदतीत सादर केलेले नाही. अशा रकाना (१) मध्ये नमूद नगरपरिषदेमधील रकाना (३) मध्ये नाव असलेल्या उमेदवारांना या आदेशाच्या दिनांकापासून ३ वषार्र्ंच्या कालावधीकरिता नगरपरिषद सदस्य किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरविण्यात येत आहे.

विहीत मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब व प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने अनर्ह ठरविण्यात आलेले उमेदवार :---

नगरपरिषदेचे प्रभाग उमेदवाराचे नाव उमेदवाराचा पत्ता नाव क्रमांक (१) (२)

(३)

(४)

डहाणू १०ब श्री. ज्ञानेश्वर बाळकृष्ण चौधरी रा. ता. डहाणू, जिल्हा पालघर पालघर, दिनांक ५ सप्टेंबर २०१८.

डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, पालघर.

(१)

भाग एक--अ (को.वि.पु.)--३९-१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 September 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-09-10.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-09-10.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.