Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I (K.D.S.) Extra No. 57 (11-9-2018) शासन, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील निर्णय क्रमांक विकाआ.1115/प्र.क्र.88/5

Published 11 September 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-09-11.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११, २०१८/भाद्रपद २०, शके १९४० १

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ४, अंक ४०] मंगळवार, सप्टेंबर ११, २०१८/भाद्रपद २०, शके १९४० [पृष्ठे ९, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ५७

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांजकडून

क्रमांक सी/कार्या-७क२/कावि-१००७/२०१८.----- शासन, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील निर्णय क्रमांक विकाअ. १११५/प्र.क्र. ८८/ ५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५चे अधीन राहून सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील पत्र क्र. १११८/१८१/प्र.क्र. १४५/५, दिनांक २४ ऑगस्ट २०१८ अन्वये मुंबई उपनगर जिल्ह्यतील एकूण १६१ व्यक्तींना विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्तीस मान्यता दिली असून विशेष कार्यकारी अधिकारी यांना पुढील अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत/नाहीत.

विशेष कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार :----

(१) विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ साक्षांकनाचेच काम करतील.

(२) मूळ कागदपत्रे पाहिल्या शिवाय त्यांनी कोणतेही साक्षांकन करू नये.

(३) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्राबाहेर कार्य करू नये.

(४) विशेष कार्यकारी अधिकारी यांना साक्षांकन करताना रबरी शिक्क्यासह छायांकित प्रतीवर न चुकता दिनांकासहीत स्वाक्षरी करावी.

(५) मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती दिसल्यास त्यावर साक्षांकन करू नये.

(६) वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाया सर्व परिणामांकरिता संबंधित विशेष कार्यकारी अधिकारी जबाबदार राहतील.

(७) अशी घटना उघडकीस आल्यास त्या विशेष कार्यकारी अधिकायाची नियुक्ती रद्द करण्यात येईल तसेच तो पुर्ननियुक्तीस अपात्र असेल.

(८) विशेष कार्यकारी अधिकायाने कोणत्याही वाहनावर " महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी " असे लिहू नये.

(९) विशेष कार्यकारी अधिकायाने जनतेच्या सोयीकरिता घरावर अथवा दुकानावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा.

(१०) सदरील विशेष कार्यकारी अधिकारी यांचे नियुक्ती/नियुक्त्या रद्द करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांनी राखून ठेवले आहेत.

(१)

भाग एक (को.वि.पु.)—५७-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११, २०१८/भाद्रपद २०, शके १९४० (११) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी उत्पन्नाचा दाखला देऊ नये तसेच ओळख परेड, मृत्यूपूर्व जबानी इ. करिता उपस्थित राहू नये.

सदरील पदाकरिता कोणतेही मानधन/भत्ता अनुज्ञेय नाही.

मुंबई उपनगर जिल्हा, विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती यादी २०१८/५, एकूण १६१ व्यक्ती

अ.क्र. अर्जदाराचे नाव (१) (२)

लिंग (स्त्री/पु.) पत्ता

(३) (४)

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११, २०१८/भाद्रपद २०, शके १९४० ३ (१) (२) (३) (४)

भाग एक (को.वि.पु.)—५७-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११, २०१८/भाद्रपद २०, शके १९४० (१) (२) (३) (४)

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११, २०१८/भाद्रपद २०, शके १९४० ५ (१) (२) (३) (४)

भाग एक (को.वि.पु.)—५७--२अ

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११, २०१८/भाद्रपद २०, शके १९४० (१) (२) (३) (४) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११, २०१८/भाद्रपद २०, शके १९४० ७ (१) (२) (३) (४) ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११, २०१८/भाद्रपद २०, शके १९४० (१) (२) (३) (४) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११, २०१८/भाद्रपद २०, शके १९४० ९ (१) (२) (३) (४)

मुंबई, दिनांक १ सप्टेंबर २०१८.

सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११, २०१८/भाद्रपद २०, शके १९४०
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 September 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-09-11.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-09-11.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.