RNI No. MAHBIL 2012/47976
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी मंगळवार , सप्टेंबर ११ , २०१८ / भाद्र २० , शके १९४०
वर्ष- ७, अंक - १३ ]
[ पृष्ठे ३
असाधारण क्रमांक १३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
प्रपत्र -ड
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
जिल्हाधिकारी , पुणे ( गृहशाखा) आदेश
क्रमांक पगम/एसआर -१५/२०१८ .--जिल्हाधिकारी , पुणे जिल्हा , पुणे ह्या आदेशाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पात्र व्यक्तींची पुणे जिल्ह्याचे " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केलेच्या तारखेपासून ५ वर्षांकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील . तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.
२. विशेष कार्यकारी अधिकारी , पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील.--
(एक) साक्षांकनाचे काम.--विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे" काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये. तसेच परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये . वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील . अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.
(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.
(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर , कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा . त्यांच्या नियुक्तीबाबत कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत . तथापि , त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये.
(चार) " ओळख परेड " तसेच " मृत्युपूर्व जबानी " यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये .
(पाच) " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील .
(१)
एच-३२ ९ , भाग एक-असा. ( पु. वि. पु. ) १३ २
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक पुणे विभागीय पुरवणी , ११ सप्टेंबर , २०१८ / भाद्र २० , शके १९४०
(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे . अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल.
(सात ) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजीकच्या तहसीलदार कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा . तसेच साक्षांकित केलेल्यांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी संबंधित पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.
उमेदवारांची नावे अ. क्र. १ पूर्वीच्या
क्र. गॅझेटलगत यादीनुसार
अ. क्र.
१ २
३
१ १३२२
हेमा सुहास अवसरे
सौ. राणी सतीश दांगट २ १३२३
श्री. आकाश हरिदास कोंडे ३ १३२४
सौ. प्राजक्ता निलेश तापकिर ४ १३२५
सौ. शैला दामोदर मोळक ५ १३२६
६ १३२७
श्री . विराज सुरेश भोसले ७ १३२८
कल्याणी हिम्मत ताजणे ८ १३२९
श्री. महेश काळूराम भालेकर
श्री. नरेंद्र महादेव भालेकर ९ १३३०
डॉ. पाटील धनंजय संभाजीराव १० १३३१
सौ. विमल ज्ञानेश्वर गोरडे ११ १३३२
१२ १३३३
सौ. सुरेखा अमोल सुकाळे १३ १३३४
श्रीमती आशा सुनिल पोटवडे
श्री . आरीफ रज्जाक आतार १४ १३३५
१५ १३३६
श्री. दत्तात्रय कृष्णराव फुले
श्री . किशोर बाळासाहेब गवळी १६ १३३७
१७ १३३८
श्री. नंदु विष्णू लोंढे
श्री. अविनाश अशोकराव नाईक १८ १३३९
श्री. निलेश वामन मारणे १९ १३४०
२० १३४१
श्री. शेषराव प्रकाशराव कुलकर्णी २१ १३४२
श्री. संजयकुमार पोपटलाल बोरा २२ १३४३
श्री. श्रीकांत सुभाष डुंगरवाल
श्री. प्रकाश यशवंत बिराजदार २३ १३४४
श्री. संतोष साहेबराव खांदवे २४ १३४५
२५ १३४६
श्री. बापुसाहेब सदाशिव शिवले
श्री. सचिन नबाजी वाघमारे २६ १३४७
अनुसूची
पत्ता
४
रा . २ ९ ० , शनिवार पेठ, पुणे-३० .
रा . चंद्रभागा निवास , देशमुखवाडी, स . नं . ६/१ , एनडीए रोड, शिवणे , तालुका हवेली, जिल्हा पुणे.
रा . खेड- शिवापूर, तालुका हवेली , जिल्हा पुणे.
रा . चोविसावाडी, काळी भिंत , चहोली बु . , तालुका हवेली, जिल्हा पुणे.
रा . चोविसावाडी , चोली बु. , तालुका हवेली, जिल्हा पुणे .
रा. चहोली बु. , तालुका हवेली , जिल्हा पुणे.
रा. चोली बु. , तालुका हवेली, जिल्हा पुणे .
रा . ज्योतिबानगर, तळवडे , तालुका हवेली , जिल्हा पुणे .
रा. ज्योतिबानगर, तळवडे , तालुका हवेली , जिल्हा पुणे .
रा. भोसरी , पुणे .
रा . भोसरी , पुणे .
रा. भोसरी , पुणे.
रा . भोसरी, पुणे .
रा. भोसरी , पुणे .
रा . भोसरी , पुणे .
रा. आळंदी रोड, माऊली कृपा बिल्डिंग , भोसरी , पुणे .
रा . चौगुले कडलनी , हुतात्मा चौक, आळंदी रोड, भोसरी , पुणे .
रा. भोसरी , पुणे .
रा. भोसरी , पुणे .
रा . धावडे वस्ती , भोसरी , पुणे.
रा . गीतांजली, शास्त्री चौक , आळंदी रोड, भोसरी , पुणे .
रा. भोसरी , पुणे .
रा. स . नं. ५१ , प्लॉट नं . १४२ , भैरवनगर , धानोरी , पुणे .
रा . लोहगाव , साहेबमाला कॉम्प्लेक्स, पुणे .
रा. तुळापूर , तालुका हवेली, जिल्हा पुणे.
रा. तुळापूर , तालुका हवेली, जिल्हा पुणे.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक पुणे विभागीय पुरवणी , ११ सप्टेंबर, २०१८ / भाद्र २० , शके १९ ४०
अनुसूची--चालू
४
१ २
३
२७ १३४८
श्री . शिवाजी सोपान गोते
रा . शिरसवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे.
२८ १३४९
श्री. सचिन हनुमंत मचाले
रा . शिंदेवणे , तालुका हवेली, जिल्हा पुणे .
२९ १३५०
श्री. राहुल अशोक बनकर
रा . तरडे , तालुका हवेली , जिल्हा पुणे .
सौ. श्रिया सचिन रहाळकर
३० १३५१
रा . लोणावळा , तालुका मावळ, जिल्हा पुणे.
नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे , १० सप्टेंबर २०१८.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .