महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--ब
वर्ष ४, अंक ३७] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्र २२-२८, शके १९४० [पृष्ठे १४, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग गो. ते. रुग्णालयाची नवीन इमारत, ९वा मजला, गो. ते. रुग्णालय संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम, १९४९.
क्रमांक पीजीए. १२१८/प्र.क्र. ६६/१८/शिक्षण-२.------महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम (१९४९ चा अधिनियम अकरा) च्या कलम २ पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे आदित्य बहु-उद्देशिय संस्थेचे आदित्य आयुर्वेद कॉलेज अॅन्ड रिसर्च सेंटर, पिंपळनेर रोड, बीड या संस्थेला कलम ५ च्या पोट-कलम (१), (२) व (३) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार्थ, उक्त संस्था सदर अधिनियमाच्या कलम ५-ई मधील तरतुदींचे पालन करेल या अटीच्या अधीन राहून मान्यताप्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. प्र. चानकर, शासनाचे उप सचिव.
(१)
भाग चार--ब-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्र २२-२८, शके १९४० MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT G. T. Hospital, New Building, 9th Floor, G. T. Hospital Complex, Lokmanya Tilak Road, Mumbai 400 001, dated 31st August 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA ANATOMY ACT, 1949.
No. PGA. 1218/CR-66/18/EDU-2.—In exercise of the powers conferred by sub-section (१) of section 2 of the Maharashtra Anatomy Act (XI of 1949) the Government of Maharashtra hereby declares the Aditya Bahu-uddeshiya Sanstha's Aditya Ayurved College and Research Center, Pimpalner Road, Beed as an approved institution for the purposes of sub-section (१), (२) and (३) of section 5 of the said Act, subject to the condition that the said institute shall comply with the provisions of section 5E of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. P. CHANKAR,
Deputy Secretary to Government.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्र २२-२८, शके १९४०पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----
६७
गुरुवार, मार्च १०, २०१६/फाल्गुन २०, शके १९३७
जलसंपदा विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६
(संदर्भ : कलम १ चे उप कलम ३)
अधिसूचना क्रमांक १
(संदर्भ : नियम १ चा उप नियम २)
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(११२/१६)/लाक्षेवि (कामे).-----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणीवापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील :-----
अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून लागू शेरा
कलमे होईल ती तारीख (१) (२)
(३) (४) (५) (६) १ कुदळा मध्यम प्रकल्प, कुदळा मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...
ता. उमरी, जि. नांदेड लाभक्षेत्र (५२५ हे.)
वगळून इतर सर्व कलमे
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.
भाग चार--ब-----२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्र २२-२८, शके १९४० WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016
[See Setion 1(३) of the Act]
NOTIFICATION-१
[See Rule 1(२)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA. 2016/(112/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Section 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) & (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers :—
Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project
Applied Applications (1) (2)
(3)
(4) (5) (6) 1 Kudla Medium Project, Entire Command Area All 10th March . . .
Tal. Umri, Dist. of Kudla Medium (Except 2016 Nanded (525 Ha.) Project Section 22)
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्र २२-२८, शके १९४०जलसंपदा विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६
अधिसूचना क्रमांक २
[संदर्भ : नियम क्रमांक १ (३)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(११२/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व ( ४) मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :------
अ. क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)
(३)
अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे. (४)
१ कुदळा मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र कार्यकारी अभियंता, कलम - ६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१),
नांदेड पाटबंधारे, १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), विभाग (दक्षिण), नांदेड १५(६), १५(९), १८(२), १८(४), १८(६), २१(१), २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४,४५, ४७(२) व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम, ३ कलम १८ (९): लघु वितरिकास्तरीय पाणीवापर संस्था कलम १९ (२) : लघु वितरिकास्तरीय पाणीवापर संस्था
अधीक्षक अभियंता, कलम ६(५), १६(१), ४२(२)
नांदेड पाटबंधारे कलम १८(९) : उच्चस्तरीय पाणीवापर संस्था मंडळ, नांदेड कलम १९(२) : मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय,
मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरीय पाणीवापर संस्था.
मुख्य अभियंता, कलम १६(३)
जलसंपदा विभाग, औरंगाबाद
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार,
शासनाचे उप सचिव.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्र २२-२८, शके १९४० WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016NOTIFICATION-२
[See Act Section 1(३)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.
No. CDA. 2016/(112/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f).
Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2 (४), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 :—
Sr. Project & Command Area Canal Officers Sections of MMISF Act, 2005 No.
of which powers are given to
Canal Officers (1) (2)
(3)
(4)
1 Entire Command Area of Executive Sections 6(१), 9(२), 9(४), 9(६), 9(९), 10(१), Kudla Medium Project Engineer, 12(२), 12(६), 12(९), 13(१), 13(३), 15(४),
Nanded Irrigation, 15(६), 15(९), 18(२), 18(४),18(६), 21(१) Division (S), 23(१), 26(१), 41, 42(१), 68(१) 44, 45, Nanded 47(२), 48, MMISF Rule Section 3
Section 18(९) : Minor Level Water Users Associations.
Section 19(२) : Minor Level Water Users Associations and Distributary Level Water Users Associations.
Superintending Section 6(५), 16(१), 42(२) Engineer, Nanded Section 18(९) : All Senior - Leval Irrigation Circle, Water Users Associations. Nanded Section 19(२): Project Level WUA of
Medium Project and CLA of Major and Medium Project.
Chief Engineer, Section16(३). Water Resources Department, Aurangabad.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्र २२-२८, शके १९४०जलसंपदा विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६
(संदर्भ : कलम १ चे उप कलम ३)
अधिसूचना क्रमांक १
(संदर्भ : नियम १ चा उप नियम २)
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(११२/१६)/लाक्षेवि (कामे).-----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमिनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमिनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील :-----
अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून लागू शेरा (१) (२)
कलमे होईल ती तारीख
(३) (४) (५) (६) १ पानशेवडी ल. पा. प्रकल्प, पानशेवडी लघु प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...
ता. कंधार, जि. नांदेड लाभक्षेत्र. (४५३ हे.).
वगळून इतर सर्व कलमे.
२ घागरदरा ल. पा. प्रकल्प, घागरदरा लघु प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...
ता. कंधार, जि. नांदेड लाभक्षेत्र. (३९७ हे.).
वगळून इतर सर्व कलमे.
३ लाडका ल. पा. प्रकल्प, लाडका लघु प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...
ता. कंधार, जि. नांदेड लाभक्षेत्र. (५४० हे.).
वगळून इतर सर्व कलमे.
४ चाभरा ल. पा. प्रकल्प, चाभरा लघु प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...
ता. हदगाव, जि. नांदेड लाभक्षेत्र. (५४० हे.)
वगळून इतर सर्व कलमे.
५ लोहा मांडवा, ल. पा. प्रकल्प, लोहा मांडवा लघु प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...
ता. हिमायतनगर, जि. नांदेड लाभक्षेत्र. (४४३ हे.).
वगळून इतर सर्व कलमे.
६ दुधड ल. पा. प्रकल्प, दुधड लघु प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...
ता. हिमायतनगर, जि. नांदेड लाभक्षेत्र. (६८६ हे.).
वगळून इतर सर्व कलमे.
७ बेद्राळी ल. पा. प्रकल्प, बेद्राळी लघु प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ...
ता. उमरी, जि. नांदेड लाभक्षेत्र. (५७० हे.).
भाग चार--ब-----३
वगळून इतर सर्व कलमे.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्र २२-२८, शके १९४० WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 10th March 2016[See Section 1(३) of the Act]
NOTIFICATION १
[See Rule 1(२)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA. 2016/(112/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by section 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers :—
Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project
Applied Applications (1) (2)
(3)
(4) (5) (6) 1 Panshewdi, M. I. Project, Entire Command Area All 10th March . . .
of Panshewdi Minor (Except 2016.
Tl. Kandhar, Dist. Nanded (453 Ha.). Project. Section 22).
2 Ghagardara M. I. Project, Entire Command Area All 10th March . . .
of Ghagardara Minor (Except 2016.
Tl. Kandhar, Dist. Nanded (397 Ha.). Project. Section 22).
3 Ladka M. I. Project, Entire Command Area All 10th March . . .
of Ladka Minor (Except 2016.
Tl. Kandhar, Dist. Nanded (540 Ha.). Project. Section 22).
4 Chabra M. I. Project, Entire Command Area All 10th March . . .
of Chabra Minor (Except 2016.
Tl. Hadgaon, Dist. Nanded (540 Ha.). Project. Section 22).
5 Lohamandwa M. I. Project, Entire Command Area All 10th March . . .
Tl. Himayat Nagar, of Lohamandwa Minor (Except 2016. Dist. Nanded (443 Ha.). Project. Section 22).
6 Dudhad M. I. Project, Entire Command Area All 10th March . . .
Tl. Himayat Nagar, of Dudhad Minor (Except 2016. Dist. Nanded (686 Ha.). Project. Section 22).
7 Bedrali M. I. Project, Entire Command Area All 10th March . . .
Tl. Umri, Dist. Nanded of Bedrali Minor (Except 2016. (570 Ha.). Project. Section 22).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्र २२-२८, शके १९४०जलसंपदा विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६
अधिसूचना क्रमांक २
[संदर्भ : नियम क्रमांक १ (३)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(११२/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये र्िवनिदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :------
अ. क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)
(३)
अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे (४)
१ पानशेवडी लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र कार्यकारी अभियंता, कलम - ६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), २ घागरदरा लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र नांदेड पाटबंधारे १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), ३ लाडका लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र विभाग (दक्षिण) १५(६), १५(९), १६(१), १६(४), १८(२), १८(४), ४ चाभरा लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र नांदेड. १८(६), १८(९), १९(२), २१(१), २३(१), २६(१),
४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम-३. ५ लोहा मांडवा लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र अधीक्षक अभियंता, कलम ६(५), ४२(२). ६ दुधड लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र नांदेड पाटबंधारे ७ बेद्राळी लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र मंडळ, नांदेड.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार,
शासनाचे उप सचिव.
भाग चार--ब-----३अ१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्र २२-२८, शके १९४० WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016
NOTIFICATION-२
[See Act Section-1(३)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.
No. CDA. 2016/(112/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f).
Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2 (४), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 :—
Sr. Project and Command Area Canal Officers Sections of MMISF Act, 2005 No.
of which powers are given to
Canal Officers (1) (2)
(3)
(4)
1 Entire Command Area of Executive Sections 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), Panshewadi Minor Project Engineer, 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 2 Entire Command Area of Nanded Irrigation, 15(6), 15(9), 16(1), 16(4), 18(2), 18(4), Ghagardara Minor Project Division (S), 18(6), 18(9), 19(2), 21(1), 23(1), 26(1), 3 Entire Command Area of Nanded. 41, 42(1), 68(1) 44, 45, 47(2), 48, Ladka Minor Project MMISF Rule Section 3.
4 Entire Command Area of Chabhra Minor Project
5 Entire Command Area of Superintending Sections 6(5), 42(2).
Lohamandwa Minor Project Engineer, Nanded
6 Entire Command Area of Irrigation Circle,
Dudhad Minor Project Nanded.
7 Entire Command Area of Bedroli Minor Project
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्र २२-२८, शके १९४०जलसंपदा विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६
(संदर्भ : कलम १ चे उप-कलम ३)
अधिसूचना क्रमांक १
(संदर्भ : नियम १ चा उप नियम २)
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(११२/१६)/लाक्षेवि (कामे).-----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमिनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमिनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील :-----
अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून लागू शेरा
कलमे होईल ती तारीख (१) (२)
(३) (४) (५) (६) १ दिग्रस साठवण तलाव, दिग्रस साठवण तलावाचे संपूर्ण सर्व १० मार्च २०१६ ...
ता. कंधार, जि. नांदेड लाभक्षेत्र. (४३२ हे.)
२ भेंडेवाडी साठवण तलाव, भेंडेवाडी साठवण तलावाचे संपूर्ण सर्व १० मार्च २०१६ ...
ता. कंधार, जि. नांदेड लाभक्षेत्र. (४४० हे.)
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्र २२-२८, शके १९४० WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016[See Section 1(३) of the Act]
NOTIFICATION-१
[See Rule 1(2)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA. 2016/(112/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Section 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers :—
Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project
Applied Applications (1) (2)
(3)
(4) (5) (6) 1 Digras Storage Tank, Entire Command Area All 10th March . . .
Tal. Kandhar, Dist. of Digras Storage 2016 Nanded (432 Ha.) Tank.
2 Bhendewadi Storage Entire Command Area All 10th March . . .
Tank, Tal. Kandhar, of Bhendewadi Storage 2016 Dist. Nanded (440 Ha.) Tank.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्र २२-२८, शके १९४०जलसंपदा विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६
अधिसूचना क्रमांक २
[संदर्भ : नियम क्रमांक १ (३)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(११२/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र (३) व ( ४) मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :------
अ. क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)
(३)
अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे (४)
१ दिग्रस साठवण तलावाचे संपूर्ण लाभक्षेत्र कार्यकारी अभियंता, कलम - ६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१),
नांदेड पाटबंधारे १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), विभाग (दक्षिण), १५(६), १५(९), १६(१), १६(४), १८(२), १८(४), नांदेड १८(६), १८(९), १९(२), २१(१), २२, २३(१), २६(१),
४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम-३ २ भेंडेवाडी साठवण तलावाचे संपूर्ण लाभक्षेत्र अधीक्षक अभियंता, कलम ६(५), ४२(२)
नांदेड पाटबंधारे
मंडळ, नांदेड
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार,
शासनाचे उप सचिव.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्र २२-२८, शके १९४० WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2016NOTIFICATION-२
[See Act Section 1(३)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.
No. CDA. 2016/(112/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f).
Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 section 2 ( ४), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 :—
Sr. Project & Command Area Canal Officers Sections of MMISF Act, 2005 No.
of which powers are given to
Canal Officers (1) (2)
(3)
(4)
1 Entire Command Area of Executive Sections 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), Digras Storage Tank Engineer, 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), Nanded Irrigation 15(6), 15(9), 16 (1), 16(4), 18(2), 18(4), Division (S), 18(6), 18(9), 19(2), 21(1), 22, 23(1), Nanded 26(1), 41, 42(1), 68(1), 44, 45,
47(2), 48, MMISF Rule Section 3 2 Entire Command Area of Superintending Section 6(5), 42(2)
Bhendewadi Storage Tank Engineer, Nanded
Irrigation Circle,
Nanded
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.