Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

IV-C Week. (13 to 19 Sep 2018)

Published 13 September 2018

Type
Ordinary
Part
Part 4 C
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-09-13.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्रपद २२-२८, शके १९४० १ RNI No. MAHBIL/2009/35526

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-क

वर्ष ४, अंक २७] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्रपद २२-२८, शके १९४० [पृष्ठे ९, किंमत : रुपये ६.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले

वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त,

आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क), जिल्हा दंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी

व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा), पालघर

वाचले.----- (१) केरोसीन फिक्सेशन ऑफ सेलिंग प्राईस ऑर्डर, १९७०.

(२) कार्यासन अधिकारी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील पत्र क्र. रॉकेल-२०१७/प्र.क्र. ६७/नापू-२७, दिनांक ५ जुलै २०१७ व दिनांक ६ जुलै २०१७ चे शुद्धिपत्रक.

(३) कार्यासन अधिकारी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील पत्र क्र. रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/नापू-२७, दिनांक ८ फेब्रुवारी २०१८.

(४) मुक्ता प्रभु, महाराष्ट्र राज्य तेल समन्वयक यांचेकडील ई-मेल संदेश दिनांक १६ ऑगस्ट २०१८.

(५) या कार्यालयाची अधिसूचना क्र. पुरवठा/का. १/टे-७/के.द.वाढ/कावि-६९/२०१८, दिनांक २० जानेवारी २०१८.

(६) कार्यासन अधिकारी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील पत्र क्र. रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/नापु-२७, दि. १४ मे २०१८.

(७) मा. जिल्हाधकिारी, पालघर यांचेकडील आदेश क्र. पुरवठा/का.१/टे.७/के.एक्स-डेपो दर सु./कावि-६५३/१७, दिनांक २३ ऑगस्ट २०१७.

(८) कार्यालयीन मंजूर टिपणी दि. १८ ऑगस्ट २०१८.

अधिसूचना

क्रमांक पुरवठा/का.१/टे. ७/के.द. वाढ/कावि-१५८/२०१८.---- ज्याअर्थी उपोद्घातातील अ. क्र. ४ मधील निर्देशानुसार दिनांक १६ ऑगस्ट २०१८ पासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वितरित होणाया केरोसीनचे घाऊक व किरकोळ विक्री दरात सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यानुसार केरोसीन एक्स-डेपो दरात सुधारणा करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वितरित होणाया केरोसीनचे घाऊक व किरकोळ विक्री दरात सुधारणा करणे आवश्यक आहे.

(१)

भाग चार-क-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्रपद २२-२८, शके १९४० त्याअर्थी, उपोद्घातातील अ. क्र. ७ च्या आदेशान्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार मी, जिल्हा पुरवठा अधिकारी, पालघर, जिल्ह्यतील सर्व तालुक्यांचे घाऊक व किरकोळ केरोसीन (घरगुती वापराचे) विक्रीचे दर पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता खालीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :---

दिनांक १६ ऑगस्ट २०१८ पासून केरोसीनचे किरकोळ व घाऊक विक्री दर खालीलप्रमाणे आहेत :---

घाऊक दर

केरोसीनचा निव्वळ वस्तू व सेवा कर एकूण घाऊक विक्री एकूण घाऊक विक्री दर किरकोळ अ. क्र. तालुका दर (प्रति १ GST ५% प्रमाणे दर वस्तू व सेवा कर GST (प्रति २० लीटर) विक्री दर किलोलीटर) (प्रति १ किलोलीटर) GST (प्रति १ किलोलीटर) रू. पैसे. (प्रति १ लीटर) रु. पैसे. रू. पैसे. रू. पैसे.

रू. पैसे.

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) १ वसई २५२३५.७१ १२६१.७९ २६४९७.५० ५२९.९५ २६.९७ २ डहाणू २५७०२.३८ १२८५.१२ २६९८७.५० ५३९.७५ २७.४६ ३ पालघर २५५२१.४३ १२७६.०७ २६७९७.५० ५३५.९५ २७.२७ ४ तलासरी २५७२१.४३ १२८६.०७ २७००७.५० ५४०.१५ २७.४८ ५ जव्हार २५६५४.७६ १२८२.७४ २६९३७.५० ५३८.७५ २७.४१ ६ विक्रमगड २५४७३.८१ १२७३.६९ २६७४७.५० ५३४.९५ २७.२२ ७ मोखाडा २५७७८.५७ १२८८.९३ २७०६७.५० ५४१.३५ २७.५४ ८ वाडा २५३२१.४३ १२६६.०७ २६५८७.५० ५३१.७५ २७.०६ पालघर, दिनोक १८ ऑगस्ट २०१८.

जिल्हा पुरवठा अधिकारी, पालघर.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्रपद २२-२८, शके १९४० ३ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY APPELLATE SIDE

NOTIFICATION

No. PL(APP)/PRO/G-A/ABD/2018/3437-4871—Shri Kiran Nagorao Pathak, Smt. Anuja Abhay Ankush, Shri Bhalchandra Sudhakar Bodke and Smt. Kranti Hansraj Shekatkar, Personal Assistants, working on the establishment of the Bombay High Court Bench at Aurangabad are hereby promoted and appointed on the post of private Secretary on the establishment of the Bombay High Court Bench at Aurangabad, with effect from the date they assume charge of the said post in Pay Band of Rs.15,600- 39,100 and Grade Pay of Rs. 6,600, subject to the result of litigation / representation, whether pending, if any or that may be filed in which any appointment / seniority etc. in respect of the post of Private Secretary would be challenged.

By order and in the name of the Hon'ble the Acting Chief Justice, Bombay,

SHRINIVAS B. AGRAWAL, dated 30th July 2018.

Registrar General.

भाग चार-क-----२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्रपद २२-२८, शके १९४० THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY APPELLATE SIDE

NOTIFICATION

No. PL(APP)/PRO/G-A/NAG/2018/2885-4834.– S/Shri Neelesh Vilasrao Tambaskar and Sandesh Daulatrao Waghmare, Personal Assistants working on the establishment of the Bombay High Court Bench at Nagpur are hereby promoted and appointed on the post of Private Secretary on the establishment of the Bombay High Court Bench at Nagpur, With effect from the date they assume charge of the said post in Pay Band of Rs.15,600-39,100 and Grade Pay of Rs. 6,600, subject to the result of litigation / representation, whether pending, if any or that may be filed in which any appointment / seniority etc. in respect of the post of private Secretary would be challenged.

By order and in the name of the Hon'ble the Acting Chief Justice, Bombay, dated 28th June 2018.

SHRINIVAS B. AGRAWAL, Registrar General.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्रपद २२-२८, शके १९४० ५ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY APPELLATE SIDE

NOTIFICATION

Read.—High Court Notification No. PL(APP)/re-employment/2016/6509, dated 31st August 2016

No. PL(APP)/re-employment/2018/4001-5263.—It is hereby notified that the services of Miss Sunita Kishandas Chandka, re-employed Personal Assistant, High Court, Appellate Side, Bombay, w.e.f. 1st September 2016 after her retirement on superannuation w.e.f. 31st August 2016, are ended on 31st August 2018( A.O.H.) after completing 2 years period of re-employment.

High Court of Judicature at, Bombay, SHRINIVAS B. AGRAWAL, dated 30th August 2018.

Registrar General.

भाग चार-क-----२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्रपद २२-२८, शके १९४० THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY APPELLATE SIDE

NOTIFICATION

No. PL(APP)/Gr.A/2018/3780-5070.—The following Section Officers at Sr. Nos. 1 to 4 on the Select List of Assistant Registrar, working on the establishment of the High Court, Appellate Side, Bombay, are hereby promoted and appointed to the posts of "Assistant Registrar", in the pay Band of Rs.15,600-39,100 and Grade Pay of Rs. 6,600, on the establishment of the High Court Appellate Side, Bombay, purely on temporary basis, with effect from, 20th August, 2018 or with effect from the date they assume charge of the post, in the vacant posts of Assistant Registrar, subject to the result of/Litigation/ representation whether pending, if any, or that may be filed in which any appointment, seniority etc. in respect of the posts of Assistant Registrar are/would be challenged.

Select list No. Name of the Section Officers 1 Shri Sanjay Yashwant Patkar 2 Smt. Kalpana Narendra Chaudhari 3 Smt. Minal Ashok Gawade

4 Smt. Kanchan Kapil Kadam

By order and in the name of the Hon'ble the Chief Justice, High Court of Judicature at, Bombay, SHRINIVAS B. AGRAWAL, dated 16th August 2018.

Registrar General.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्रपद २२-२८, शके १९४० ७

जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा), पालघर

वाचले.----- (१) केरोसीन फिक्सेशन ऑफ सेलिंग प्राईस ऑर्डर, १९७०.

(२) कार्यासन अधिकारी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील पत्र क्र. रॉकेल-२०१७/प्र.क्र. ६७/नापु-२७, दिनांक ५ जुलै २०१७ व दिनांक ६ जुलै २०१७ चे शुद्धिपत्रक.

(३) कार्यासन अधिकारी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील पत्र क्र. रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/नापु-२७, दिनांक १४ मे २०१८.

(४) या कार्यालयाची अधिसूचना क्र. पुरवठा/का.१/टे-७/के.द.वाढ/कावि-१५८/२०१८, दिनांक १८ ऑगस्ट २०१८.

(५) मा. जिल्हाधकिारी, पालघर यांचेकडील आदेश क्र. पुरवठा/का.१/टे.७/के.एक्स-डेपो दर सु./कावि-६५३/१७, दिनांक २३ ऑगस्ट २०१७.

(६) कार्यालयीन मंजूर टिपणी दि. ३१ ऑगस्ट २०१८.

अधिसूचना

क्रमांक पुरवठा/का.१/टे.७/के.द. वाढ/कावि-८९१/२०१८.----ज्याअर्थी उपोद्घातातील अ. क्र. ३ मधील निर्देशानुसार दिनांक १ सप्टेंबर २०१८ पासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वितरित होणाया केरोसीनचे घाऊक व किरकोळ विक्री दरात सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यानुसार केरोसीन एक्स-डेपो दरात सुधारणा करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वितरित होणाया केरोसीनचे घाऊक व किरकोळ विक्री दरात सुधारणा करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, उपोद्घातातील अ. क्र. ५ च्या आदेशान्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार मी, जिल्हा पुरवठा अधिकारी, पालघर, जिल्ह्यतील सर्व तालुक्यांचे घाऊक व किरकोळ केरोसीन (घरगुती वापराचे) विक्रीचे दर पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता खालीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :---

दिनांक १ सप्टेंबर २०१८ पासून केरोसीनचे किरकोळ व घाऊक विक्री दर खालीलप्रमाणे आहेत :---

घाऊक दर

केरोसीनचा निव्वळ वस्तू व सेवा कर एकूण घाऊक विक्री एकूण घाऊक विक्री दर किरकोळ अ. क्र. तालुका दर (प्रति १ GST ५% प्रमाणे दर वस्तू व सेवा कर GST (प्रति २० लीटर) विक्री दर किलोलीटर) (प्रति १ किलोलीटर) GST (प्रति १ किलोलीटर) रु. पैसे. (प्रति १ लीटर) रु. पैसे. रु. पैसे. रु. पैसे.

रु. पैसे.

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) १ वसई २५४८३.३३ १२७४.१७ २६७५७.५० ५३५.१५ २७.२३ २ डहाणू २५९५०.०० १२९७.५० २७२४७.५० ५४४.९५ २७.७२ ३ पालघर २५७६९.०५ १२८८.४५ २७०५७.५० ५४१.१५ २७.५३ ४ तलासरी २५९७८.५७ १२९८.९३ २७२७७.५० ५४५.५५ २७.७५ ५ जव्हार २५९०२.३८ १२९५.१२ २७१९७.५० ५४३.९५ २७.६७ ६ विक्रमगड २५७२१.४३ १२८६.०७ २७००७.५० ५४०.१५ २७.४८ ७ मोखाडा २६०२६.१९ १३०१.३१ २७३२७.५० ५४६.५५ २७.८० ८ वाडा २५५६९.०५ १२७८.४५ २६८४७.५० ५३६.९५ २७.३२ पालघर, दिनोक १ सप्टेंबर २०१८.

जिल्हा पुरवठा अधिकारी, पालघर.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्रपद २२-२८, शके १९४०

नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक १ सप्टेंबर २०१८.

वाचा.-----(१) क्र. निशि/केरो/२०१७/१८/प्र.क्र. १२/सहा/जा. २४४, दिनांक १६ ऑगस्ट २०१८.

(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (३) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १ सप्टेंबर २०१८ रोजी प्राप्त ई-मेल संदेश. (४) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन यूज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.

अधिसूचना

क्रमांक निशि/केरो/२०१७/१८/प्र. क्र. १२/सहा/जा. २७२.---शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्या आधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;

ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स-डेपो दरामध्ये दिनांक १ सप्टेंबर २०१८ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. ३ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे. त्या अनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचे घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे ;

त्याअर्थी, वाचा क्र. (४) मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, दिलिप शिंदे, नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई, मुंबई शहर शिधावाटप क्षेत्रातील (मुंबई शहर व मुंबई उपनगर), केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ सप्टेंबर २०१८ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----

अ. क्र.

बाब

(१)

(२)

सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (३) (४) ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.) २३०५२.०० २३३०२.०० बी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ११५२.६० ११६५.१० सी घाऊक विक्रेत्यांसाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी] २४२०४.६० २४४६७.१० १००८.८३ १००८.८३ डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.

(iii) (A) वाहतूक खर्च

२८०.७९ २८०.७९ (B) डिझेलव्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ ५३.८५ ५३.८५ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४०४.८४ ४०४.८४ ७०.०० ७०.०० (iv) पथ कर (Toll Tax) (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ १.०४ ८.१९ (vi) एकूण किंमतवाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १५८३.७१ १५९०.८६ इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ७९.१९ ७९.५४ [डी(vi) च्या ५%].

एफ एकूण--[सी + डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर

२५८६७.५० २६१३७.५०महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्रपद २२-२८, शके १९४० ९ अ. क्र.

बाब

(१)

(२)

सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (३) (४) एफ-१ किरकोळ विक्रेत्यांसाठी खरेदी किंमत

२५८६७.५०** २६१३७.५०** (किंमत रुपये (किंमत रुपये २४६३५.७१+ २४८९२.८६+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १२३१.७९) रुपये १२४४.६४) जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ४५०.०० ४५०.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा २२.५० २२.५० कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के).

आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर)

जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर)

२६३४०.००** २६६१०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये २५०८५.७१+ २५३४२.८६+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १२५४.२९). रुपये १२६७.१४). २६.३४ २६.६१ शासन परिपत्रक क्र. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पुणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

दिलीप शिंदे, नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 September 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-09-13.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-09-13.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C.