Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) By Section Officer Law and Judiciary Department appoints the Special Public Prosecutor for Jodbhavi Peth Police Station, District Solapur. (2) जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील सांगली जिल्ह्यातील वारणा/चांदोली अभयारण्य प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाबाबतची अधिसूचना. (3) अपर जिल्हाधिकारी, सांगली यांचेकडील सांगली जिल्ह्यातील नवीन निर्माण होणाऱ्या गावाला महसुली दर्जा देणेबाबत. (4) महापालिका आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांचेकडील पिंपरी-चिंचवड शहराची सुधारित विकास योजना. (5) मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र पुणे यांचेकडील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणेबाबत. (6) विभागीय आयुक्त तथा मुख्य नियंत्रण अधिकारी, पुणे यांचेकडील प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन बाबतची अधिसूचना. (7) उपविभागीय अधिकारी, जुन्नर, आंबेगाव उपविभाग, मंचर, पुणे, सहायक पोलीस आयुक्त खडकी, पुणे शहर यांचेकडील मयत समरी. (8) जिल्हा उपनिबंधक, उपनिबंधक, सहायक निबंधक सहकारी संस्था पुणे, सोलापूर, सांगली, सातारा यांचेकडील संस्था नोंदणीबाबतच्या अधिसूचना. (9) न्यायाधीश, सोलापूर यांचेकडील रजा आदेश. (10) विभागीय सहनिबंधक, कोल्हापूर विभाग यांचेकडील अधिकार प्रदानाबाबतची अधिसूचना. (11) जिल्हा न्यायाधीश, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा यांचेकडील रजा आदेश. (12) सहायक निबंधक, उपनिबंधक, सातारा, पुणे यांचेकडील संस्था नोंदणी आदेश. (13) जिल्हा न्यायाधीश, सातारा, पुणे यांचेकडील रजा आदेश.

Published 13 September 2018

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-09-13.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.