Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

[Pt. IV-B Ext. 325 Dated 14th September]

Published 14 September 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-09-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर, १४, २०१८/भाद्रपद २३, शके १९४० १

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ४, अंक ११६] शुक्रवार, सप्टेंबर, १४, २०१८/भाद्रपद २३, शके १९४० [पृष्ठे १७, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३२५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृहनिर्माण विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय

मु ंबई ४०० ०३२, दिनांक १४ सप्टेंबर २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र झोपडप(cid:४४२)ी (सुधारणा, निमू

र्लन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१.

क्रमांक झोपुयो १२०३/ प्र.क्र. १८६/२०१६/झोपसू-१.–– महाराष्ट्र झोपडप(cid:४४२)ी (सुधारणा, निमू र्लन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (१९७१ चा महा. २८) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१), कलम ३Y च्या उप कलम (१) आणि कलम ३५ च्या पोट-कलम (१) (cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि शासन अधिसूचना, गृहनिर्माण विभाग, क्रमांक झोपुयो १२०३/ प्र.क्र. १८६/२०१६/झोपसू-१ (१), दि. २३ ऑगस्ट २०१६, शासन अधिसूचना, गृहनिर्माण विभाग, क्रमांक झोपुयो १२०३/ प्र.क्र. १८६/२०१६/झोपसू-१ (२), दि. २३ ऑगस्ट २०१६, शासन अधिसूचना, गृहनिर्माण विभाग, क्रमांक झोपुयो १२०३/ प्र.क्र. १८६/२०१६/झोपसू-१ (३), दि. २३ ऑगस्ट २०१६ तसेच याबाबतीत काढण्यात आलेल्या सर्व आदेशांचे अधिक्रमण करुन महाराष्ट्र ंबई महानगरपालिका क्षेत्रातील व ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जमिनी [ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त कें द्र शासनाच्या शासन, बृहन्मु

ंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण जमिनी, एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडीया, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा), मु (एमएमआरडीए), निमशासकीय व खाजगी मालकीच्या जमिनी] या(cid:४६२)ारे,–

(अ) यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये उल्लेखिलेल्या अधिकाऱ्यांची, उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये, त्या प्रत्येकाच्या नावासमोर अनुक्रमे विनिर्दिष्ट के लेल्या क्षेत्रांकरिता सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे;

(ब) यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (४) मध्ये उल्लेखिलेल्या अधिकाऱ्यांची, उक्त अधिनियमाच्या कलम ३५ च्या पोट-कलम (१) च्या प्रयोजनांसाठी, अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये, त्या प्रत्येकाच्या नावासमोर अनुक्रमे नमूद के लेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने काढलेल्या अथवा दिलेल्या कोणत्याही नोटिशीने, आदेशाने वा निदेशाने बाधित झालेल्या व्यक्तीस ज्याच्याकडे अपील करता येईल असा अपील प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे; आणि

(क) यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये उल्लेख के लेल्या अधिकाऱ्यांना उक्त अधिनियमातील कलम ३Y च्या प्रयोजनासाठी अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये त्या प्रत्येकाच्या नावासमोर अनुक्रमे विनिर्दिष्ट के लेल्या क्षेत्रांकरिता प्राधिकृ त अधिकारी म्हणून प्राधिकृ त करीत आहे.

२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर, १४, २०१८/भाद्रपद २३, शके १९४०

अनुक्रमांक सक्षम प्राधिकारी क्ष ेत्र अपील प्राधिकारी
(१) (२) (३) (४)
१. उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), कु लाबा विभाग, मु ंबई शहर. मु ंबई शहर जिल्ह्यातील कु लाबा, फोर्ट, भुलेश्वर, मांडवी, गिरगाव, भायखळा, मलबार-कं बाला हिल, माझगाव, परळ-शिवडी, ताडदेव, वरळी, लोअर परेल आणि प्रिन्सेस डॉक, दादर- नायगाव, माटु ंगा व माहिम या महसूल विभागातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी, तसेच कें द्र शासनाच्या संबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी. अपर जिल्हाधिकारी मु ंबई शहर.
२. उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), धारावी विभाग, मु ंबई शहर. मु ंबई शहर जिल्ह्यातील सा ँल्ट पॅन, शीव व धारावी या महसूल विभागातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी , कें द्र शासनाच्या संबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी तसेच शासकीय अधिसूचना क्र. टीपीबी.४३०४/ ३२२/ प्र.क्र.५६/ ०४/ नवि - ११, दिनांक ०९/०३/२००५ व क्र. टीपीबी.४३०८/ ३४९९/ प्र.क्र.८३/ ०९/ नवि - ११, दिनांक २५/०६/२००९ ǎारे घोषित के ल्याप्रमाणे अधिसूचीत के लेल्या धारावी क्षेत्रामधील जमिनी. (धारावी अधिसूचीत क्षेत्रामधील सेक्टर-५ वगळून)
३. उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन) बांद्रा-१. [सध्याचे उप जिल्हाधिकारी (अ./नि.) तथा सक्षम प्राधिकारी बांद्रा यांचे कार्यालय.] मु ंबई उपनगर जिल्ह्याच्या अंधेरी तालुक्यातील वांद्रे, दांडा, जुहू, परिघखाडी या महसुली गावातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच कें द्र शासनाच्या संबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी, मु ंबई उपनगर जिल्ह्यातील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपƺीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण टप्पा क्रमांक २ ने बाधित झोपडपƺीचे क्षेत्र. अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), पश्चिम उपनगरे.
४. उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), बांद्रा-२. मु ंबई उपनगर जिल्ह्याच्या अंधेरी तालुक्यातील विलेपार्ले, कोळे-कल्याण, ब्राम्हणवाडा, सहार, चकाला या महसुली गावातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच कें द्र शासनाच्या संबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी.
५. उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), अ ंधेरी -१. [(सध्याचे उप जिल्हाधिकारी (अ./नि.) तथा सक्षम प्राधिकारी, अ ंधेरी यांचे कार्यालय.] मु ंबई उपनगर जिल्ह्याच्या अंधेरी तालुक्यातील इस्मालिया, अंधेरी, आंबिवली, वर्सोवा, ओशिवरा, बांदीवली, मढ, मोगरा या महसुली गावातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच कें द्र शासनाच्या संबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी, मु ंबई उपनगर जिल्ह्यातील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपƺीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण टप्पा क्रमांक २ ने बाधित झोपडपƺीचे क्षेत्र.
६. उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), अ ंधेरी -२. मु ंबई उपनगर जिल्ह्याच्या अंधेरी तालुक्यातील मुळगाव, मजास, परजापुर, मरोळ, गु ंदवली, कोंडीविटा, बापनाला, व्यारवली या महसुली गावातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच कें द्र शासनाच्या संबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी.
७. उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), मालाड-१. [सध्याचे उप जिल्हाधिकारी (अ./नि.) तथा सक्षम प्राधिकारी मालाड यांचे कार्यालय.] मु ंबई उपनगर जिल्ह्याच्या बोरीवली तालुक्यातील मालाड व कु रार या महसुली गावातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच क ें द्र शासनाच्या संबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी, मु ंबई उपनगर जिल्ह्यातील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपƺीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण टप्पा क्रमांक २ ने बाधित झोपडपƺीचे क्षेत्र.
८. उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), मालाड-२. मु ंबई उपनगर जिल्ह्याच्या बोरीवली तालुक्यातील मनोरी, एरंगळ, मालवणी, मार्वे, दारवली, आक्से या महसुली गावातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच कें द्र शासनाच्या स ंबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी.
९. उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), मालाड-३. मु ंबई उपनगर जिल्ह्याच्या बोरीवली तालुक्यातील पहाडी गोरेगाव, गोरेगाव, पहाडी एकसर, दिंडोशी, चिंचवली, आरे, मरोळ-मरोशी, तुळशी, साई, क्लेराबाद व गु ंदगाव या महसुली गावातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच कें द्र शासनाच्या स ंबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी.
१०. उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), बोरीवली -१. [सध्याचे उप जिल्हाधिकारी (अ./नि.) तथा सक्षम प्राधिकारी बोरीवली यांचे कार्यालय.] मु ंबई उपनगर जिल्ह्याच्या बोरीवली तालुक्यातील वळणई, कांदिवली, पोयसर, आकु र्ली, चारकोप, वाढवण, शिंपोली या महसुली गावातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच कें द्र शासनाच्या स ंबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी, मु ंबई उपनगर जिल्ह्यातील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपƺीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण टप्पा क्रमांक २ ने बाधित झोपडपƺीचे क्षेत्र.
११. उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), बोरीवली -२. मु ंबई उपनगर जिल्ह्याच्या बोरीवली तालुक्यातील बोरीवली, गोराई, कन्हेरी, दहिसर, एकसर, मंडपेश्वर, मागाठाणे या महसुली गावातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच कें द्र शासनाच्या स ंबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी.
१२. उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), मुलु ंड. मु ंबई उपनगर जिल्ह्याच्या कु र्ला तालुक्यातील मुलु ंड व नाहूर या महसुली गावातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच कें द्र शासनाच्या संबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी, मु ंबई उपनगर जिल्ह्यातील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपƺीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण टप्पा क्रमांक २ ने बाधित झोपडपƺीचे क्षेत्र. अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), पूर्व उपनगरे.
१३. उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), भांडुप. मु ंबई उपनगर जिल्ह्याच्या कु र्ला तालुक्यातील भांडूप,कांजुर, हरीयाली व विक्रोळी या महसुली गावातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच कें द्र शासनाच्या संबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी, मु ंबई उपनगर जिल्ह्यातील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपƺीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण टप्पा क्रमांक २ ने बाधित झोपडपƺीचे क्षेत्र.

भाग चार-ब-३२५१अ

१४. उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), घाटकोपर. मु ंबई उपनगर जिल्ह्याच्या कु र्ला तालुक्यातील घाटकोपर, तु ंगवा, पवई, पासपोली, चांदिवली, कोपरी, तिरंदाज, घाटकोपर-किरोळ व साकी या महसुली गावातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच क ें द्र शासनाच्या संबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी, मु ंबई उपनगर जिल्ह्यातील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपƺीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण टप्पा क्रमांक २ ने बाधीत झोपडपƺीचे क्षेत्र.
१५. उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), क ु र्ला-१. [सध्याचे उप जिल्हाधिकारी (अ./नि.) तथा सक्षम प्राधिकारी, क ु र्ला यांचे कार्यालय.] मु ंबई उपनगर जिल्ह्याच्या कु र्ला तालुक्यातील असल्फा, किरोळ व मोहिली या महसुली गावातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच कें द्र शासनाच्या संबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी.
१६. उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), क ु र्ला-२. मु ंबई उपनगर जिल्ह्याच्या कु र्ला तालुक्यातील कु र्ला भाग १, २, ३ व ४ या महसुली गावातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच कें द्र शासनाच्या स ंबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी.
१७. उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), च ेंबूर-१. [सध्याचे उप जिल्हाधिकारी (अ./नि.) तथा सक्षम प्राधिकारी, च ेंबूर यांचे कार्यालय.] मु ंबई उपनगर जिल्ह्याच्या कु र्ला तालुक्यातील चेंबूर, माहुल, आणिक, वाढवली, मारवली, नानाळे व मानबुद्रुक या महसुली गावातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच कें द्र शासनाच्या स ंबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी, मु ंबई उपनगर जिल्ह्यातील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपƺीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण टप्पा क्रमांक २ ने बाधीत झोपडपƺीचे क्षेत्र.
१८. उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), च ेंबूर-२. मु ंबई उपनगर जिल्ह्याच्या कु र्ला तालुक्यातील तुर्भे, मानखुर्द, मंडाला, द ेवनार व बोर्ला या महसुली गावातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच कें द्र शासनाच्या संबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी.
१९. सहायक आयुक्त, अे - वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका अे - वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/निमशासकीय व खाजगी जमिनी. अपर जिल्हाधिकारी, मु ंबई शहर
२०. सहायक आयुक्त, बी - वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका बी - वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/निमशासकीय व खाजगी जमिनी.
२१. सहायक आयुक्त, सी - वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका सी - वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/निमशासकीय व खाजगी जमिनी.
२२. सहायक आयुक्त, डी - वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका डी - वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/निमशासकीय व खाजगी जमिनी.
२३. सहायक आयुक्त, ई - वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका ई - वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/ निमशासकीय व खाजगी जमिनी.
२४. सहायक आयुक्त, एफ/दक्षिण - वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका एफ/दक्षिण - वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/ निमशासकीय व खाजगी जमिनी.
२५. सहायक आयुक्त, एफ/उत्तर - वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका एफ/उत्तर - वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/ निमशासकीय व खाजगी जमिनी.
२६. सहायक आयुक्त, जी/दक्षिण - वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका जी/दक्षिण - वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/ निमशासकीय व खाजगी जमिनी.
२७. सहायक आयुक्त, जी/उत्तर - वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका जी/उत्तर - वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/ निमशासकीय व खाजगी जमिनी (शासकीय अधिसूचना क्र. टीपीबी.४३०४/ ३२२/ प्र.क्र.५६/ ०४/ नवि - ११, दिनांक ०९/०३/२००५ व क्र. टीपीबी.४३०८/ ३४९९/ प्र.क्र.८३/ ०९/ नवि - ११, दिनांक २५/०६/२००९ व्दारे घोषित के ल्याप्रमाणे अधिसूचीत के लेल्या धारावी क्षेत्रामधील सेक्टर ५ मधील जमिनी वगळून)
२८. सहायक आयुक्त, एच/पूर्व - वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका एच/पूर्व - वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/ निमशासकीय व खाजगी जमिनी. अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) पश्चिम उपनगरे
२९. सहायक आयुक्त, एच/पश्चिम - वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका एच/पश्चिम - वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/निमशासकीय व खाजगी जमिनी.
३०. सहायक आयुक्त, के /पूर्व वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका क े /पूर्व-वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/ निमशासकीय व खाजगी जमिनी.
३१. सहायक आयुक्त, क े /पश्चिम वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका क े /पश्चिम-वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्याजमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/ निमशासकीय व खाजगी जमिनी.
३२. सहायक आयुक्त, एल वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका एल-वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/ निमशासकीय व खाजगी जमिनी. अपर जिल्हाधिकारी (अति/ निष्का) पूर्व उपनगरे.
३३. सहायक आयुक्त, एम/पूर्व वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका एम/पूर्व-वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/ निमशासकीय व खाजगी जमिनी.
३४. सहायक आयुक्त, एम/पश्चिम वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका एम/पश्चिम-वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/ निमशासकीय व खाजगी जमिनी. अपर जिल्हाधिकारी (अति/ निष्का), पूर्व उपनगरे.
३५. सहायक आयुक्त, एन वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका एन-वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/ निमशासकीय व खाजगी जमिनी.
३६. सहायक आयुक्त, पी/दक्षिण वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका पी/दक्षिण -वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/ निमशासकीय व खाजगी जमिनी. अपर जिल्हाधिकारी (अति/ निष्का), पश्चिम उपनगरे.
३७. सहायक आयुक्त, पी/उत्तर वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका पी/उत्तर -वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/ निमशासकीय व खाजगी जमिनी.
३८. सहायक आयुक्त, आर/दक्षिण वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका आर/दक्षिण-वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/ निमशासकीय व खाजगी जमिनी.
३९. सहायक आयुक्त, आर/मध्य वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका आर/मध्य-वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/ निमशासकीय व खाजगी जमिनी.
४०. सहायक आयुक्त, आर/उत्तर वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका आर/उत्तर-वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/ निमशासकीय व खाजगी जमिनी.
४१. सहायक आयुक्त, एस वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका एस-वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/ निमशासकीय व खाजगी जमिनी. अपर जिल्हाधिकारी (अति/ निष्का), पूर्व उपनगरे.
४२. सहायक आयुक्त, टी वार्ड, बृहन्मु ंबई महानगरपालिका टी-वार्डमधील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या जमिनी तसेच बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या प्रकल्पाखालील शासकीय/निमशासकीय व खाजगी जमिनी.
४३. उपमुख्य अधिकारी (पणन), मु ंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ बृहन्मु ंबई मधील पश्चिम उपनगरातील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या एच/पूर्व, एच/पश्चिम, के /पूर्व, के /पश्चिम, पी/दक्षिण, पी/उत्तर, आर/दक्षिण, आर/मध्य व आर/उत्तर प्रभागातील म्हाडाच्या जमिनी. अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का), पश्चिम उपनगरे.
४४. भूव्यवस्थापक, मु ंबई गृहनिर्माण व क्ष ेत्रविकास मंडळ (१) मु ंबई शहर जिल्ह्यातील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या (शासकीय अधिसूचना क्र. टीपीबी. ४३०४/ ३२२/ प्र.क्र. ५६/ ०४/नवि- ११, दि. ९ मार्च २००५ व क्र. टीपीबी. ४३०८/३४९९/प्र.क्र.८३/०९/नवि- ११, दिनांक २५ जून २००९ ǎारे घोषित के ल्याप्रमाणे अधिसूचीत के लेल्या धारावी क्षेत्रामधील जमिनी वगळून) ए, बी, सी, ई, एफ/दक्षिण, एफ/उत्तर, जी/दक्षिण आणि जी/उत्तर वार्डमधील म्हाडाच्या जमिनी. (२) बृहन्मु बईमधील पूर्व उपनगरातील बृहन्मु ं ंबई महानगरपालिके च्या एम/पूर्व, एम/पश्चिम, एन, एस व टी वॉर्डमधील म्हाडाच्या जमिनी. (३) बृहन्मु ंबईमधील पूर्व व पश्चिम उपनगरातील बृहन्मु ंबई महानगरपालिके च्या एल वार्डमधील म्हाडाच्या जमिनी. अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) पूर्व उपनगरे.
४५. उप मुख्य अधिकारी, धारावी पुनर्वसन प्रकल्प, स ेक्टर ५, मु ंबई मंडळ शासकीय अधिसूचना क्र. टीपीबी.४३०४/३२२/प्र.क्र.५६/ ०४/ नवि-११, दि. ९ मार्च २००५ व क्र. टीपीबी. ४३०८/ ३४९९/प्र.क्र. ८३/०९/नवि-११, दिनांक २५ जून २००९ ǎारे घोषित के ल्याप्रमाणे अधिसूचीत के लेल्या अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) पूर्व उपनगरे.
धारावी क्षेत्रामधील सेक्टर-५ मधील म्हाडा, बृहन्मु ंबई महानगरपालिका, खाजगी व इतर मालकीच्या जमिनी.
४६. उप जिल्हाधिकारी, मु ंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (महानगर आयुक्त, एम.एम.आर.डी.ए. यांनी प्राधिकृ त के लेले.) मु ंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या जमिनी व प्रकल्प. अपर जिल्हाधिकारी मु ंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (महानगर आयुक्त, एम.एम.आर.डी.ए. यांनी प्राधिकृ त के लेले.)
४७. निवासी उप जिल्हाधिकारी (अति/निष्का) पश्चिम उप नगर वांद्रे . मु ंबई उप नगर जिल्ह्यातील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपƺीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण टप्पा क्र.२ न े बाधीत झोपडपƺीचे क्षेत्र. अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) पश्चिम उपनगरे.
४८. उप जिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन मु ंबई उप नगर जिल्हा. मु ंबई उप नगर जिल्ह्यातील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपƺीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण टप्पा क्र.२ न े बाधीत झोपडपƺीचे क्षेत्र.
४९. उपविभागीय अधिकारी, मु ंबई उप नगर जिल्हा. मु ंबई उप नगर जिल्ह्यातील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपƺीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण टप्पा क्र.२ न े बाधीत झोपडपƺीचे क्षेत्र.
५०. विशेष भूसंपादन अधिकारी क्र.४, मु ंबई उप नगर जिल्हा. मु ंबई उप नगर जिल्ह्यातील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपƺीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण टप्पा क्र.२ न े बाधीत झोपडपƺीचे क्षेत्र.
५१. अपर जिल्हा उप जिल्हाधिकारी मु ंबई उप नगर जिल्हा. मु ंबई उप नगर जिल्ह्यातील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपƺीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण टप्पा क्र.२ न े बाधीत झोपडपƺीचे क्षेत्र.
५२. उप जिल्हाधिकारी (अपील), मु ंबई उप नगर जिल्हा. मु ंबई उप नगर जिल्ह्यातील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपƺीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण टप्पा क्र.२ न े बाधीत झोपडपƺीचे क्षेत्र.
५३. उप जिल्हाधिकारी (संजय गांधी योजना), मु ंबई उप नगर जिल्हा. मु ंबई उप नगर जिल्ह्यातील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपƺीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण टप्पा क्र.२ न े बाधीत झोपडपƺीचे क्षेत्र.
५४. निवासी उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन) पूर्व उपनगरे. मु ंबई उप नगर जिल्ह्यातील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपƺीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण टप्पा क्र.२ न े बाधीत झोपडपƺीचे क्षेत्र.
५५. निवासी उप जिल्हाधिकारी, मु ंबई उप नगर जिल्हा. मु ंबई उप नगर जिल्ह्यातील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपƺीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण टप्पा क्र.२ न े बाधीत झोपडपƺीचे क्षेत्र.
५६. उप जिल्हाधिकारी, झोपडपƺी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे-१. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर क्रमांक १, २ व ३ सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच कें द्र शासनाच्या स ंबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी. अपर जिल्हाधिकारी, ठाणे.
५७. उप जिल्हाधिकारी, झोपडपƺी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे-२. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर क्रमांक ४, ५, ६ व ७ सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच कें द्र शासनाच्या स ंबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी.
५८. उप जिल्हाधिकारी , झोपडपƺी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे-३. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर क्रमांक ८,९,१० व ११ सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी तसेच कें द्र शासनाच्या स ंबंधित विभागाने त्यांच्या मालकीच्या झोपडपƺीव्याप्त जागेचे सर्वेक्षण करण्यास ना-हरकत दिलेल्या जमिनी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशांनुसार व नावाने, सु. बा. तु ंबारे, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर, १४, २०१८/भाद्रपद २३, शके १९४० ९

HOUSING DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 14th September 2018

NOTIFICATION

MAHARASHTRA SLUM AREAS (IMPROVEMENT, CLEARANCE AND REDEVELOPMENT) ACT, 1971.

No. Zopasu.1203/CR-186/2016/Zopasu-1(1).–– In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 3, sub-section (1) of section 3Y and sub-section (1) of section 35 of Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 (Mah. XXVIII of 1971)(hereinafter referred to as the " the said Act " )and in supersession of Government Notification, Housing Department, No. Zopasu.1203/CR 68/2016/Zopasu-1(1), dated the 23rd August 2016, Government Notification, Housing Department, No.Zopasu.1203/CR 68/2016/Zopasu-1(2), dated the 23rd August 2016, Government Notification, Housing Department, No. Zopasu.1203/CR 68/2016/ Zopasu-1(3), dated the 23rd August 2016 and of all notifications issued in this behalf, the Government of Maharashtra, for the lands in the areas of Municipal Corporation of Brihan Mumbai and Municipal Corporation of Thane)including lands under the Central Government where no objection is granted, Airport Authority of India, Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA), Mumbai Metropolitan Region Development Authority(MMRDA),Semi Government and Private lands), hereby,- (a) appoints the officers mentioned in column (2) of the Schedule appended hereto, to be the Competent Authority for the purposes of the said Act, for the areas specified respectively against each of them in column (3) thereof ;

(b) appoints the officers mentioned in column (4) of the Schedule appended hereto, to be the Appellate Authority for the purpose of sub-section (1) of section 35 of the said Act, to whom any person aggrieved by any notice, order or direction issued or given by the Competent Authority mentioned respectively against each of them in column (2) thereof, may appeal to; and (c) authorised the officers mentioned in column (2) of the Schedule appended hereto, to be Authorized Officer for the purpose of section 3Y of the said Act, for the areas specified respectively against each of them in column (3) thereof.

Schedule

Sr. No. (1) Competent Authority (2) Area (3) Appellate Authority (4)
1 Deputy Collector (Encroachment Removal) Colaba, Mumbai City. All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Revenue Divisions of Colaba, Fort, Bhuleshwar, Mandavi, Girgaon, Byculla, Malbar- Kambala Hill, Mazgaon, Parel-Shiwadi, Tardeo, Worli, Lower Parel, Princess Dock, Dadar-Naigaon, Matunga and Mahim of Mumbai City District. Additional Collector, Mumbai City.
2 Deputy Collector (Encroachment Removal) Dharavi, Mumbai City. All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Saltpan, Sion and Dharavi Revenue Divisions of Mumbai City District and Land within Dharavi Notified Area declared vide Government Notification No. TPB.
4304/322/C.R.56/04/UD -11, dated 9/03/2005 and No. TPB. 478/3490/ June C.R.83/04/UD-11, dated 25th 2009. (Excluding Sector-5 of Dharavi Notified Area).
3 Deputy Collector (Encroachment Removal), Bandra – I. (existing office of Dy.Coll.(E&R) and C.A. Bandra). All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Bandra, Danda, Juhu and Parighakhadi revenue villages within Andheri Taluka of Mumbai Suburban District. Slum area situated on the land of Airport Authority of India and Slum area affected by the Mithi River Expansion Project – II in Mumbai Suburban District. Additional Collector (Encroachment/Removal), Western Suburbs.
4 Deputy Collector (Encroachment Removal), Bandra – II. All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Vileparle, Kole-Kalyan, Bramhanvada, Sahar and Chakala revenue villages within Andheri Taluka of Mumbai Suburban District.
5 Deputy Collector (Encroachment Removal) Andheri – I. (existing office of Dy.Colle.(E&R) and C.A. Andheri). All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Ismalia, Andheri, Ambivali, Versova, Oshiwara, Bandiwali, Madh and Mogara revenue villages within Andheri Taluka of Mumbai Suburban District. Slum area situated on the land of Airport Authority of India and Slum area affected by the Mithi River Expansion Project – II in Mumbai Suburban District.
6 Deputy Collector (Encroachment Removal) Andheri – II. All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Mulgaon, Majas, Parajapur, Marol, Gundavali, Kondivita, Bapnala and Vyarvali revenue villages within Andheri Taluka of Mumbai Suburban District.
7 Deputy Collector (Encroachment Removal) Malad – I. (existing office of All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Malad and Kurar revenue villages within Borivali
Dy.Colle.(E&R) and C.A. Malad) Taluka of Mumbai Suburban District. Slum area situated on the land of Airport Authority of India and Slum area affected by the Mithi River Expansion Project – II in Mumbai Suburban District.
8 Deputy Collector (Encroachment Removal) Malad – II. All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Manori, Erangal, Malvani, Marve, Darvali and Aakse revenue villages within Borivali Taluka of Mumbai Suburban District.
9 Deputy Collector (Encroachment Removal) Malad – III. All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Pahadi Goregaon, Goregaon, Pahadi Eksar, Dindoshi, Chinchvali, Aarey, Marol- Maroshi, Tulsi, Sai, Klerabad and Gundgaon revenue villages within Borivali Taluka of Mumbai Suburban District.
10 Deputy Collector (Encroachment Removal) Borivali – I. All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Valnai, Kandiwali, Poisar, Akurli, Charkop, Vadhvan and Shimpoli revenue villages within Borivali Taluka of Mumbai Suburban District. Slum area situated on the land of Airport Authority of India and Slum area affected by the Mithi River Expansion Project – II in Mumbai Suburban District.
11 Deputy Collector (Encroachment Removal) Borivali – II. (existing office of Dy.Colle.(E&R) and C.A. Borivali]. All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Borivali, Gorai, Kanheri, Dahisar, Eksar, Mandpeshwar and Magathane revenue villages within Borivali Taluka of Mumbai Suburban District.
12 Deputy Collector (Encroachment Removal) Mulund. All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Mulund and Nahur revenue villages within Kurla Taluka of Mumbai Suburban District. Slum area situated on the land Additional Collector (Encroachment / Removal), Eastern Suburbs.
of Airport Authority of India and Slum area affected by the Mithi River Expansion Project – II in Mumbai Suburban District.
13 Deputy Collector (Encroachment Removal) Bhandup. All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Bhandup Kanjur, Hariyali and Vikroli revenue villages within Kurla Taluka of Mumbai Suburban District. Slum area situated on the land of Airport Authority of India and Slum area affected by the Mithi River Expansion Project – II in Mumbai Suburban District.
14 Deputy Collector (Encroachment Removal) Ghatkopar. All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Ghatkopar, Tungva, Powai, Paspoli, Chandiwali, Kopri, Tirandaj, Ghatkopar- Kirol, and Saki revenue villages within Kurla Taluka of Mumbai Suburban District. Slum area situated on the land of Airport Authority of India and Slum area affected by the Mithi River Expansion Project – II in Mumbai Suburban District.
15 Deputy Collector (Encroachment Removal) Kurla- I. (existing office of Dy.Colle.(E&R) and C.A. Kurla) All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Asalfa, Kirol and Mohili revenue villages within Kurla Taluka of Mumbai Suburban District.
16 Deputy Collector (Encroachment Removal) Kurla – II. All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Kurla part– 1, 2, 3 and 4 revenue villages within Kurla Taluka of Mumbai Suburban District.
17 Deputy Collector (Encroachment Removal) Chembur-I. (existing office of Dy.Colle.(E&R) and C.A. Chembur) All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Chembur, Mahul, Anik, Vadhawali, Marawali, Nanale and Manbudruk revenue villages within Kurla Taluka of Mumbai Suburban District. Slum area situated on the land of Airport Authority of India and Slum area affected by the Mithi
River Expansion Project – II in Mumbai Suburban District.
18 Deputy Collector (Encroachment Removal) Chembur-II. All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Turbhe, Mankhurd, Mandala, Deonar and Borla revenue villages within Kurla Taluka of Mumbai Suburban District.
19 Assistant Commissioner, A-Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In A-Ward and Government/Semi Government/private lands under MCGM Projects Additional Collector, Mumbai City.
20 Assistant Commissioner, B-Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In B-Ward and Government/Semi Government /private lands under MCGM Projects
21 Assistant Commissioner, C-Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In C-Ward and Government/Semi Government /private lands under MCGM Projects
22 Assistant Commissioner, D-Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In D-Ward and Government/Semi Government /private lands under MCGM Projects
23 Assistant Commissioner, E-Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In E-Ward and Government/Semi Government /private lands under MCGM Projects
24 Assistant Commissioner, F/South Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In F/South Ward and Government/Semi Government /private lands under MCGM Projects
25 Assistant Commissioner, F/North Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In F/North Ward and Government/Semi Government /private lands under MCGM Projects
26 Assistant Commissioner, G/South Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In G/South Ward and Government/Semi Government /private lands under MCGM Projects
27 Assistant Commissioner, G/North Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In G/North Ward and Government/ Semi Government/private lands under MCGM Projects (Excluding the lands within Sector-5 of Dharavi Notified Area declared vide Government Notification No. TPB.4304/322 /C.R.56/04/UD-11, dated 9th March 2005 and No. TPB. 478/3490/CR.83/UD-11, dated 25th June 2009).
28 Assistant Commissioner, H/East Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In H/East Ward and Government/Semi Government /private lands under MCGM Projects Additional Collector (Encroachment / Removal), Western Suburbs.
29 Assistant Commissioner, H/West Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In H/West Ward and Government/Semi Government /private lands under MCGM Projects
30 Assistant Commissioner, K/East Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In K/East Ward and Government/Semi Government /private lands under MCGM Projects
31 Assistant Commissioner, K/West Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In K/West Ward and Government/Semi Government /private lands under MCGM Projects
32 Assistant Commissioner, L-Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In L-Ward and Government/Semi Government /private lands under MCGM Projects Additional Collector (Encroachment / Removal), Eastern Suburbs.
33 Assistant Commissioner, M/East Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In M/East Ward and Government/Semi Government /private lands under MCGM Projects
34 Assistant Commissioner, M/West Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In M/West Ward and Government/Semi Government /private lands under MCGM Projects
35 Assistant Commissioner, N-Ward, Municipal MCGM Lands In N-Ward Ward and Government/Semi Government /private lands under MCGM Projects
Corporation of Brihan Mumbai.
36 Assistant Commissioner, P/South Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In P/South Ward and Government/Semi Government/private lands under MCGM Projects Additional Collector (Encroachment / Removal), Western Suburbs.
37 Assistant Commissioner, P/North Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In P/North Ward and Government/Semi Government/private lands under MCGM Projects
38 Assistant Commissioner, R/South Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In R/South Ward and Government/Semi Government/private lands under MCGM Projects
39 Assistant Commissioner, R/Central Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In R/Central Ward and Government/Semi Government/private lands under MCGM Projects
40 Assistant Commissioner, R/North Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In R/North Ward and Government/Semi Government/private lands under MCGM Projects
41 Assistant Commissioner, S-Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In S-Ward and Government/Semi Government/private lands under MCGM Projects Additional Collector (Encroachment / Removal), Eastern Suburbs.
42 Assistant Commissioner, T-Ward, Municipal Corporation of Brihan Mumbai. MCGM Lands In T-Ward and Government/Semi Government/private lands under MCGM Projects
43 Deputy Chief Officer, (Marketing) Mumbai Housing and Area Development Board. MHADA Lands in H/East, H/West, K/East, K/West, P/South, P/North, R/South, R/Central and R/North Ward of MCGM in Western Suburbs of Greater Mumbai. Additional Collector (Encroachment /Removal), Western Suburbs.
44 Land Manager Mumbai Housing and Area Development Board. (1) MHADA Lands in A, B, C, D, E, F/South, F/North, G/South and G/North ward (Excluding the land in Dharavi Notified Area declared vide Government Notification No. TPB. 4304/322/ C.R.56/04/UD-11, dated Additional Collector (Encroachment / Removal) Eastern Suburbs.
9th March 2005 and No. TPB. 478/3499/ C.R.83/UD-11, dated 25th June 2009) of MCGM in Mumbai City District. (2) MHADA Lands in M/East, M/West, N, S and T Ward of MCGM in Eastern Suburbs of Greater Mumbai. (3) MHADA Lands in L Ward of MCGM in Eastern and Western Suburbs of Greater Mumbai.
45 Deputy Chief Officer, Dharawi Redevelopment Project, Sector-5 Mumbai Housing and Area Development Board. Lands belonging to MCGM, Government /Semi Government, Public and Private lands in Sector-5 within Dharavi Notified Area as declared vide Government Notification No. TPB. 4304/322/ C.R.56/04/UD-11, dated 9th March 2005 and No. TPB. 4308/3499/ C.R.83/09/UD-11, dated 25th June 2009. Additional Collector (Encroachment / Removal) Eastern Suburbs.
46 Deputy Collector, Mumbai Metropolitan Region Development Authority as authorised by Commissioner, MMRDA. Mumbai Metropolitan Region Development Authorities Lands and Projects in Greater Mumbai. Additional Collector Mumbai Metropolitan Region Development Authority as authorised by Commissioner, MMRDA.
47 Resident Deputy Collector(Encroachme nt Removal)Western Suburbs, Bandra. Slum are situated on the land of Airport Authority of India and slum area affected by the Mithi River Expansion Project Phase-II in Mumbai Suburban District. Additional Collector(Encroachment/ Removal)Western Suburbs.
48 Deputy Collector General Administration, Mumbai Suburban District. Slum are situated on the land of Airport Authority of India and slum area affected by the Mithi River Expansion Project Phase-II in Mumbai Suburban District.
49 Sub Divisional Officer Mumbai Suburban District. Slum are situated on the land of Airport Authority of India and slum area affected by the Mithi River Expansion Project Phase-II in Mumbai Suburban District.
50 Special Land Acquisition Officer 4, Mumbai Suburban District. Slum are situated on the land of Airport Authority of India and slum area affected by the Mithi River Expansion Project Phase-II in Mumbai Suburban District.
51 Additional District Deputy Collector, Mumbai Suburban District. Slum are situated on the land of Airport Authority of India and slum area affected by the Mithi River Expansion Project Phase-II in Mumbai Suburban District.
52 Deputy Collector (Appeal), Mumbai Suburban District. Slum are situated on the land of Airport Authority of India and slum area affected by the Mithi River Expansion
Project Phase-II in Mumbai Suburban District.
53 Deputy Collector, ( Sanjay Gandhi Yojana) Mumbai Suburban District. Slum are situated on the land of Airport Authority of India and slum area affected by the Mithi River Expansion Project Phase-II in Mumbai Suburban District.
54 Resident Deputy Collector,(Encroachme nt/Removal)Eastern Suburbs. Slum are situated on the land of Airport Authority of India and slum area affected by the Mithi River Expansion Project Phase-II in Mumbai Suburban District.
55 Resident Deputy Collector,Mumbai Suburban District. Slum are situated on the land of Airport Authority of India and slum area affected by the Mithi River Expansion Project Phase-II in Mumbai Suburban District.
56 Deputy Collector Slum Rehabilitation Authority, Thane – I. All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Sector 1, 2 & 3 of Municipal Corporation of Thane. Additional Collector, Thane.
57 Deputy Collector Slum Rehabilitation Authority, Thane – II. All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Sector 4, 5, 6 & 7 of Municipal Corporation of Thane.
58 Deputy Collector Slum Rehabilitation Authority, Thane – III. All Lands having any type of tenure and ownership and also includes slum encroached lands owned by Central Government where No Objection is granted to conduct survey in Sector 8, 9, 10 & 11 of Municipal Corporation of Thane.

By order and in the name of the Governor of Maharashtra, S. B. TUMBARE,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 September 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-09-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-09-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.