महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--क
वर्ष ४, अंक ५४] सोमवार, सप्टेंबर १७, २०१८/भाद्र २६, शके १९४० [पृष्ठे २ किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ८०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)
वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील
इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य वांद्रे-कुर्ला संकुल, सव्र्हे क्रमांक ३४१, वांद्रे (पूर्व) मुंबई ४०० ०५१, दिनांक १२ सप्टेंबर २०१८
अधिसूचना
अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम, २००६.
क्रमांक एफएसएसए/एमएस/एफडीए/अन्न विश्लेषक/१०३१-१८/७.----अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम, २००६ (२००६ मधील ३४) चे कलम ४५ अन्वये असलेल्या अधिकारांचा वापर करून अन्न सुरक्षा आयुक्त्त, महाराष्ट्र राज्य याद्वारे खालील परिशिष्टातील स्तंभ (२) मध्ये नमूद केलेल्या व्यक्त्तींना "अन्न विश्लेषक" म्हणून स्तंभ (३) मध्ये दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी ते शासकीय सेवेत हजर झाल्याच्या दिनांकापासून त्यांच्या शासकीय सेवा कालावधीकरिता नियुक्त्त करीत आहे.
अ.क्र. अन्न विश्लेषकाचे नाव
स्थानिक क्षेत्र
(१)
(२)
(३)
१ श्रीमती शीला प्रदीप गवळी
महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे २ श्री. संतोष बंडू उगले
महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, सप्टेंबर १७, २०१८/भाद्र २६, शके १९४० २ FOOD AND DRUG ADMINISTRATION, MAHARASHTRA STATE Bandra-Kurla Complex S.No.341, Bandra (East), Mumbai 400 051 dated the 12th September 2018
NOTIFICATION
FOOD SAFETY AND STANDARDS ACT, 2006.
No. FSSA/MS/FDA/Food Analyst/1031-18/7.—In exercise of the powers conferred by Section 45 of Food Safety and Standards Act, 2006 (34 of 2006) the Commissioner of Food Safety, Maharashtra State hereby appoint the following persons as the "Food Analysts" for the area indicated against him with effect from their date of joining for their tenure under Government Service.
Sr.No. Name of Food Analyst Area
(1)
(2)
(3)
1 Smt. Sheela Pradeep Gauli All Revenue Districts of Maharashtra State 2 Shri Santosh Bandu Ugale All Revenue Districts of Maharashtra State
DR. PALLAVI DARADE, I.R.S.,
Food Safety Commissioner, Food And Drug Administration, Maharashtra State.