Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, जळगाव यांची अधिसूचना (एरंडोल नगरपरिषद उपाध्यक्षपदाची निवडणूक).

Published 18 September 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-09-18.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 13 / 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ४१ ]

मंगळवार , सप्टेंबर १८ , २०१८ / भाद्र २७ , शके १९ ४०

[ पृष्ठे ०१

असाधारण क्रमांक ४१

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ .

आदेश

क्रमांक पालिका-३ /कावि-६२८/२०१८ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ व महाराष्ट्र नगरपरिषदा ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ, पोट- कलम (४) च्या तरतुदीनुसार एरंडोल नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यास्तव , मी , किशोर राजे निंबाळकर , जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रगटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद , एरंडोलचे उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

नगरपरिषदेचे नाव

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव १

२

एरंडोल

मोमीन अब्दुल शकूर अ. लतीफ

किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी , जळगाव.

जळगाव , ११ सप्टेंबर २०१८ .

(१)

वि(एच) ३३१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006. EDITOR : SHRI . SANJAY BABURAO WAICHAL .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 September 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-09-18.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-09-18.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.