Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

महाराष्ट्र मूल्यवर्धितकर (तिसरी सुधारणा) [ PartIV-B Ext. 334 (Finance) 19th Sept. 2018]

Published 19 September 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-09-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर १९, २०१८/भाद्रपद २८, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ४, अंक ११९] बुधवार, सप्टेंबर १९, २०१८/भाद्रपद २८, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३३४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वित्त विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक १९ सप्टेंबर २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.

क्रमांक मूवक. १५१८/प्र.क्र. ३३/कराधान-१----ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाची अशी खात्री झाली आहे की, महाराष्ट्र मूल्यर्वधित कर नियम, २००५ मध्ये तात्काळ सुधारणा करण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (२००५ चा महा. ९) च्या कलम ८३ च्या पोट-कलम (४) च्या परंतुकानुसार सदर नियमांना पूर्वप्रसिद्धी देण्याची अट पाळण्याची गरज नाही ;

म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ८३ च्या उप-कलम (४) च्या परंतुकासह, उप-कलमे (१) आणि (२) च्या शक्तींचा वापर करुन तसेच यासंदर्भात प्राप्त झालेल्या सर्व अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र मूल्यर्वधित कर नियम, २००५ मध्ये सुधारणा करीत आहे, म्हणजेच :-----

१. या नियमांना महाराष्ट्र मूल्यर्वधित कर (तिसरी सुधारणा) नियम, २०१८ असे संबोधण्यात यावे.

२. महाराष्ट्र मूल्यर्वधित कर नियम, २००५ च्या नियम ६०क मध्ये, उप-नियम (३) नंतर खालील उप-नियम दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :-----

'' (४) उप-नियम (२) आणि उप-नियम (३) च्या खंड (ग) मध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, जेथे कलम १६ च्या उप-कलम (२) च्या परंतुका अन्वये प्रतिभूती ठेव म्हणून जमा रुपये २५,००० चा परतावा दिला नसेल, तर अशा प्रकरणामध्ये ३१ मार्च २०१९ रोजी किंवा त्यापूर्वी परताव्यासाठी अर्ज करावा आणि अशा प्रकरणांमध्ये उप-नियम (३) च्या खंड (क) आणि (ख) च्या तरतुदी लागू होतील. ''

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,ज. वि. दिपटे, शासनाचे उप सचिव. (१) भाग चार--ब--३३४-----१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर १९, २०१८/भाद्रपद २८, शके १९४० FINANCE DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai 400 032, dated the 19th September 2018

NOTIFICATION

MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.

No. VAT-1518/C.R. 33/Taxation-1.— Whereas, the Government of Maharashtra is satisfied that circumstances exist which render it necessary to take immediate action further to amend the Maharashtra Value Added Tax Rules, 2005 and to dispense with the condition or previous publication thereof under the proviso to sub-section (4) of section 83 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005), Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) read with the proviso to sub-section (4) of section 83 of the said Act, and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby, makes the following rules further to amend the Maharashtra Value Added Tax Rules, 2005, namely :––

1. These rules may be called the Maharashtra Value Added Tax (Third Amendment) Rules, 2018.

2. In rule 60A of the Maharashtra Value Added Tax Rules, 2005 after sub-rule (3), the following sub-rule shall be added, namely :––

'' (4) Notwithstanding anyting contained in sub-rule (2) and clause (c) of sub-rule(3), where rupees 25,000 deposited as security deposit under the proviso to sub-section (2) of section 16 has not been refunded, then in such case the application for refund may be made on or before 31st March 2019 and the provisions of clause(a) and clause (b) of sub-rule (3) shall be applicable for such cases. '' By order and in the name of the Governor of Maharashtra,

J. V. DIPTE,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 September 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-09-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-09-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.