RNI No. MAHBIL/ 13 / 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ४२ ]
बुधवार , सप्टेंबर १ ९ , २०१८ / भाद्र २८ , शके १९ ४०
[ पृष्ठे ०३
असाधारण क्रमांक ४२
प्राधिकृत प्रकाशन
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन यांजकडून
नाशिक विभाग , नाशिक
आदेश
क्रमांक नपा-१ /२/६७८७/ २०१८.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीस अनुसरून , संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील जनगणनेची उपलब्ध असलेली लोकसंख्या विचारात घेऊन ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा इतर मागासवर्ग यांच्या लोकसंख्येसह) सोबतच्या तक्त्यात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपरिषदेसाठी एकूण निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा इतर मागासवर्ग यांच्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या इतर मागासवर्गासाठी आरक्षित सदस्य संख्या निश्चित करण्यात येत आहे. मा . संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय , मुंबई यांचेकडील आदेश पत्र क्रमांक नपसु/ २००१/प्र. क्र. १/२००१/५ , दिनांक १ जानेवारी २००१ अन्वये दिलेल्या अधिकारान्वये आणि राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१४/प्र. क्र. १५/ का-६ , दिनांक २२ मे २०१५ अन्वये प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने सदर आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
(१)
वि (एच) ३३२ と
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , सप्टेंबर १९, २०१८ / भाद्र २८ , शके १ ९ ४० ०६
१२
सर्वसाधारण
राजाराममाने,
नगरपरिषदप्रशासन,
नाशिकविभाग,नाशिक.
११ ०३
मागासप्रवर्गासाठी
नागरिकांच्या
(रकाना८पैकी)
विभागीयआयुक्ततथाप्रादेशिकसंचालक,
00
१०
अनुसूचित जमातीसाठी
(रकाना७पैकी)
रकाना५पैकीस्त्रियांसाठीराखूनठेवलेल्याजागांचीविभागणी
०१
९
अनुसूचित जातीसाठी (रकाना६पैकी)
८
०५
मागास- प्रवर्गासाठी
नागरिकांच्या
तक्ता
ORDER
00
७
अनुसूचित जमातीसाठी
जिल्हाअहमदनगर
६
०२
अनुसूचित जातीसाठी
राखूनठेवलेलीसदस्यसंख्या
१०
५
स्त्रियां- साठी
४
१९
निवडून द्यावयाची
सदस्यसंख्या
क
३
लहान
नागरीक्षेत्राचा वर्ग
२
लहान
श्रीगोंदा नगरपरिषद.
नागरी क्षेत्राचेनाव
१
नगरपरिषदेचे नाव
श्रीगोंदा
नगरपरिषद
नाशिकरोड,१४सप्टेंबर२०१८.
Similarly,thenumberofseatstobereservedforWomen(includingtheseatsbelongingtoScheduledCastes,ScheduledTribesandOther BackwardClassesofCitizens)andthenumberofseatstobereservedforScheduledCastes,ScheduledTribesandOtherBackwardClassesof Citizensarealsofixedasmentionedinthetable.ThisOrderisissuedasperthepowersdelegatedbytheOrderofDirector,MunicipalAdministration, MumbaibearingNo.NPS-2001/PK-1/2001/5,dated1stJanuary2001andasperdirectionsissuedbyStateElectionCommission,MaharashtraState videOrderNo.RANIAA/NP-2014/Pra.kra.15/Ka-6,dated22ndMay2015.
No.NP-1/2/6787/2018.-UnderSection9(2)oftheMaharashtraMunicipalCouncils,NagarpanchayatsandIndustrialTownshipsAct,1965,taking intoconsiderationtheavailablepopulationfiguresofCensusfortheconcernedMunicipalCouncil(includingthepopulationofScheduledCastes, ScheduledTribesandOtherBackwardClassesofCitizens)thenumberofelectedCouncillorsinrespectofbelowstatedMunicipalAreasinShrigonda Nagarparishad,districtAhmednagarisfixedasmentionedinfollowingtable.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, सप्टेंबर १९ , २०१८ / भाद्र २८ , शके १९ ४० 12
06
General
RAJARAMMANE,
03
11
10
00
DivisionalCommissionerandRegionalDirector, MunicipalAdministration,NashikDivision,Nashik.
Scheduled
9
OutofCol.(5)No.ofseatsreservedforWomen
01
Castes (outof Col.6)
Other
8
05
Backward Classesof Citizens
Table
Tribes
Scheduled
00
7
DistrictAhmednagar
6
02
Scheduled Castes
No.ofseatsreserved
5
10
Women
4
cillors
19
No.of Elected Coun-
3
Areas
2
UrbanUrban
SmallerSmaller
Nagar-
Areas
NameofClassof
1
Nagar-
ShrigondaShrigondaC
parishadparishad.
Nameof Municipal Council
NashikRoad,14thSeptember2018.
ONBEHALFOFGOVERNMENTPRINTING,STATIONERYANDPUBLICATION,PRINTEDANDPUBLISHEDBYSHRI.SANJAYBABURAOWAICHAL,PRINTEDATYERAWADAPRISONPRESS,PRISONCOMPOUND, YERAWADA,PUNE-411006ANDPUBLISHEDATYERAWADAPRISONPRESS,PRISONCOMPOUND,YERAWADA,PUNE-411006.EDITORSHRI.SANJAYBABURAOWAICHAL.