RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष- ७ , अंक ३ ९ ]
बुधवार , सप्टेंबर १ ९ , २०१८ / भाद्र २८ , शके १९४०
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ३९
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि-१२३०/२०१८ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ च्या कलम ५१ -अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील भोर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाचे निवडणुकीसाठी दिनांक २७ जुलै २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
उपनगराध्यक्षांचे नाव
१
२
३
१
भोर
शेटे सुमंत सुभाष
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे.
पुणे , १७ सप्टेंबर २०१८ .
Order
No. PSN /WS - 1230/2018.-In exercise of the powers vested in me under Section 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Naval Kishor Ram , Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Vice President ofMunicipal Council , Bhor in special meeting conveyed on 27th July 2018.
(१ )
एच-३३४ भाग एक-अ (असा. ) (पु.वि.पु.) - ३ ९ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, १ ९ सप्टेंबर , २०१८ / भाद्र २८ , शके १ ९४०
SCHEDULE
Name of Vice President
Sr. No.
Name of Municipal Council
3
2
Bhor
1 1
Sumant Subhash Shete
NAVAL KISHOR RAM , Collector, Pune , Pune, 17th September 2018.
आदेश
क्रमांक पसन/कावि-१२३०/२०१८ . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१ - ब अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील भोर नगरपरिषदेच्या नामनिर्देशित सदस्यपदासाठी दिनांक २७ जुलै २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य भोर नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत .
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
नामनिर्देशित सदस्याचे नाव
१
२
३
१
भोर
सादीक हसन फरास
भोर
गणेश अनंत पवार
२
नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे, १ ९ सप्टेंबर २०१८ .
Order
No. PSN /WS - 1230 /2018.-In exercise of the powers vested in me under Section 51 - B of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Naval Kishor Ram, Collector, Pune , hereby publish the name of persons who has been declared elected as Nominated Members of the Municipal Council , Bhor in special meeting conveyed on 27th July 2018 .
SCHEDULE
Sr. No.
Name of Nominated Members Name of Municipal Council
1
2
3
1
Bhor
Bhor
2
Sadik Hasan Faras Ganesh Anant Pawar
NAVAL KISHOR RAM , Collector, Pune .
Pune, 19th September 2018.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .