RNI No. MAHBIL /2009/29236
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक ३८] गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २०-२६, २०१८/भाद्र २९-आशि्वन ४, शके १९४० [पृष्ठे १२, किंमत : रुपये १६.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
विधि व न्याय विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ ऑगस्ट २०१८.
अधिसूचना
क्रमांक डीजीपी. २४१५/प्र.क्र.३७५/का.१४.---- दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या ऑर्डर २७, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम २४ (३) व महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवेच्या शर्ती आणि मानधन) नियम, १९८४ च्या नियम १३ मधील तरतुदींनुसार कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता अॅड. मंजुषा बुद्धिसागर पाटील यांची शासन अधिसूचना दिनांक ९ जून २०१४ अन्वये सहायक सरकारी वकील व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. सदर नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्याने शासन अधिसूचना समक्रमांक दिनांक २१ जुलै २०१७ अन्वये १ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती.
सदर नियुक्तीस या आदेशाच्या दिनांकापासून पुढील एक वर्षाचा कालावधी अथवा त्यांच्या वयास ६२ वर्षे पूर्ण होतील तो दिनांक यापयर्ंतचा कालावधी, यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंतच्या कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरूपात मुदतवाढ देण्यात येत आहे.
२. सदर नियुक्ती महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम, १९८४ यामध्ये दिलेल्या सेवाशतर्ींच्या अधीन राहील.
३. वरील आदेश मागे घेण्याचा/त्यात दुरूस्ती करण्याचा/ते रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजीव केळुसकर,
शासनाचे अवर सचिव.
(१)
भाग एक (म.उ.वि.)--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २०-२६, २०१८/भाद्र २९-आशि्वन ४, शके १९४० विधि व न्याय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ ऑगस्ट २०१८ अधिसूचना
क्रमांक डीजीपी.३४१५/प्र.क्र.३७४/का.१४.----दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या ऑर्डर २७, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम २४ (३) व महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवेच्या शर्ती आणि मानधन) नियम, १९८४ च्या नियम १३ मधील तरतुदीनुसार सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता खालील अधिवक्त्यांची सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता या पदावर शासन अधिसूचना समक्रमांक दिनांक ३० ऑगस्ट २०१६ अन्वये दिनांक ३१ ऑगस्ट २०१६ पासून २ वर्षे कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.
सदर नियुक्तीस दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ पासून पुढील एक वर्षाचा कालावधी अथवा त्यांच्या वयास ६२ वर्षे पूर्ण होतील तो दिनांक यापयर्ंतचा कालावधी, यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंतच्या कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरूपात मुदतवाढ देण्यात येत आहे :----
अ.क्र. नाव (१) (२)
१ अॅड. अरविंद रामराव देशमुख २ अॅड. प्रमोद अंकुश भोकरे
२. सदर नियुक्त्या महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम, १९८४ यामध्ये दिलेल्या सेवाशतर्ींच्या अधिन राहतील.
३. वरील आदेश मागे घेण्याचा/त्यात दुरुस्ती करण्याचा/ते रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वैशाली पं. बोरूडे,
कार्यासन अधिकारी.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २०-२६, २०१८/भाद्र २९-आशि्वन ४, शके १९४०विधि व न्याय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ ऑगस्ट २०१८ अधिसूचना
क्रमांक डीजीपी.२३१५/प्र.क्र.२६५/का.१४.---- दिवाणी प्रकिया संहिता, १९०८ च्या ऑर्डर २७, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम २४ (३) व महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवेच्या शर्ती आणि मानधन) नियम, १९८४ च्या नियम १३ मधील तरतुदीनुसार जालना जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता खालील अधिवक्त्यांची सहायक सरकारी वकील व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता या पदावर शासन अधिसूचना समक्रमांक दिनांक २६ ऑगस्ट २०१६ अन्वये दिनांक २९ ऑगस्ट २०१६ पासून पुढील २ वर्षे कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.
सदर नियुक्तीस दिनांक २९ ऑगस्ट २०१८ पासून पुढील एक वर्षाचा कालावधी अथवा त्यांच्या वयास ६२ वर्षे पूर्ण होतील तो दिनांक यापयर्ंतचा कालावधी, यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंतच्या कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरूपात मुदतवाढ देण्यात येत आहे :----
अ.क्र. नाव (१) (२)
१ अॅड. वर्षा लक्ष्मीकांत मुकीम २ अॅड. जयश्री बापुसाहेब सोळंके ३ अॅड. भारत कोंडीबा खांडेकर ४ अॅड. अशोक देवीदासराव मते ५ अॅड. वाल्मिक आसाराम घुगे
२. सदर नियुक्त्या महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम, १९८४ यामध्ये दिलेल्या सेवाशतर्ींच्या अधीन राहतील.
३. वरील आदेश मागे घेण्याचा/त्यात दुरूस्ती करण्याचा/ते रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वैशाली पं. बोरूडे,
कार्यासन अधिकारी.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २०-२६, २०१८/भाद्र २९-आशि्वन ४, शके १९४०विधि व न्याय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ ऑगस्ट २०१८ अधिसूचना
क्रमांक डीजीपी.२५१५/प्र.क्र.२६३/का.१४.----दिवाणी प्रकिया संहिता, १९०८ च्या ऑर्डर २७, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम २४ (३) व महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवेच्या शर्ती आणि मानधन) नियम १९८४ च्या नियम १३ मधील तरतुदीनुसार लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता खालील अधिवक्त्यांची सहायक सरकारी वकील व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता या पदावर शासन अधिसूचना समक्रमांक दिनांक २६ ऑगस्ट २०१६ अन्वये दिनांक २९ ऑगस्ट २०१६ पासून पुढील २ वर्षे कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.
सदर नियुक्तीस दिनांक २९ ऑगस्ट २०१८ पासून पुढील एक वर्षाचा कालावधी अथवा त्यांच्या वयास ६२ वर्षे पूर्ण होतील तो दिनांक यापयर्ंतचा कालावधी, यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंतच्या कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरूपात मुदतवाढ देण्यात येत आहे :----
अ.क्र. नाव (१) (२)
पदनाम (३)
१ अॅड. कपिल विजयकुमार पंढरीकर २ अॅड. संजीवकुमार रंगलाल मुंदडा ३ अॅड. शिवनारायण सत्यनारायण रांदड ४ अॅड. महेश कमलाकर पाटील
सहायक सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सहायक सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सहायक सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सहायक सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता २. तसेच अॅड. लक्ष्मण नरहर शिंदे, सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांच्या नियुक्तीस दिनांक २९ ऑगस्ट २०१८ पासून पुढील ६ महिन्यांचा कालावधी अथवा त्यांच्या वयास ६२ वर्षे पूर्ण होतील तो दिनांक यापयर्ंतचा कालावधी, यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंतच्या कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरूपात मुदतवाढ देण्यात येत आहे.
३. सदर नियुक्त्या महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम, १९८४ यामध्ये दिलेल्या सेवाशतर्ींच्या अधीन राहतील.
४. वरील आदेश मागे घेण्याचा/त्यात दुरुस्ती करण्याचा/ते रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वैशाली पं. बोरूडे,
कार्यासन अधिकारी.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २०-२६, २०१८/भाद्र २९-आशि्वन ४, शके १९४०विधि व न्याय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ ऑगस्ट २०१८ अधिसूचना
क्रमांक डीजीपी.३०१५/प्र.क्र.२६२/का.१४.----दिवाणी प्रकिया संहिता, १९०८ च्या ऑर्डर २७, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम २४ (३) व महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवेच्या शर्ती आणि मानधन) नियम १९८४ च्या नियम १३ मधील तरतुदीनुसार परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता खालील अधिवक्त्यांची जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता तसेच सहायक सरकारी वकील व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता या पदावर शासन अधिसूचना समक्रमांक दिनांक २६ ऑगस्ट २०१६ अन्वये दिनांक २९ ऑगस्ट २०१६ पासून पुढील २ वर्षे कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.
सदर नियुक्तीस पुढील आदेशापयर्ंत अथवा त्यांच्या वयास ६२ वर्षे पूर्ण होतील तो दिनांक यापयर्ंतचा कालावधी, यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंतच्या कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरूपात मुदतवाढ देण्यात येत आहे. :----
अ.क्र. नाव (१) (२)
पदनाम (३)
१ अॅड. दिपक तुकारामपंत गांजापुरकर २ अॅड. मुरलीधर ओमप्रकाश मंत्री ३ अॅड. भगवान शंकरराव यादव ४ अॅड. संतोष ज्ञानोबा कुटे ५ अॅड. मिलिंद मनोहर गांजरे ६ अॅड. निलिमा व्यंकटराव कोकड ७ अॅड. संतोष केरबा दसरे ८ अॅड. कैलास श्रीधरराव जोशी ९ अॅड. शिवप्रसाद मनोहरराव पठाडे
जिल्हा सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सहायक सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सहायक सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सहायक सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सहायक सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सहायक सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सहायक सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सहायक सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सहायक सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता २. सदर नियुक्त्या महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम, १९८४ यामध्ये दिलेल्या सेवाशतर्ींच्या अधीन राहतील.
३. वरील आदेश मागे घेण्याचा/त्यात दुरूस्ती करण्याचा/ते रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वैशाली पं. बोरूडे,
कार्यासन अधिकारी.
भाग एक (म.उ.वि.)--२६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २०-२६, २०१८/भाद्र २९-आशि्वन ४, शके १९४० कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ जुलै २०१८.
अधिसूचना
क्रमांक आकृवि-३५१८/प्र. क्र. ६७/१५-अे.---- शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग, क्रमांक आकृवि-३६१३/प्र.क्र.७९/१५-अे, दिनांक २९ एप्रिल २०१३, शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग, क्रमांक आकृवि-३६१३/प्र. क्र. ७९/१५-अे, दिनांक १४ ऑक्टोबर २०१३ शासन निर्णय कृषि व पदुम विभाग क्र.आकृवि-३६१४/प्र.क्र.१३/१५-अे, दिनांक २१ ऑगस्ट २०१४ अन्वये खालील विवरणपत्रामध्ये नमूद अधिकायांची महाराष्ट्र कृषि सेवा गट-ब मधील पदावर नामनिर्देशनाने, त्यांनी सदर पदाचा कार्यभार ग्रहण केल्यापासून दोन वषार्ंच्या परिविक्षा कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती :---
अ.क्र. अधिकायांचे नाव मराठी भाषा व विहित विहित विभागीय मूल्य निर्धारण विभागीय परिविक्षा दिर्घ हिंदी भाषा परीक्षा संगणक लेखा परीक्षा अहवाल व चौकशीबाबत कालावधी मुदतीच्या तत्वावर उत्तीर्ण होण्यातून परीक्षा उत्तीर्र्ण गोपनीय सद्य:स्थिती नियुक्ती सुट उत्तीर्ण अहवाल दिनांक प्रतवारी
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १. श्री. मंगेश मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण २७ मे २०१३ प्रस्तावित/ २७ मे २०१३ ९ पुनाजी पवार सूट, आदेश दिनांक एप्रिल २१ एप्रिल ते ३१ मार्च २०१४ प्रलंबित ते २६ मे २०१५ ऑगस्ट ७ ऑक्टोबर २०१५ २००७ २०१५ उत्कृष्ट नाही. ७४ दिवस रजा २०१५ व हिंदी भाषा परीक्षा सूट दिनांक ९ ९ ऑक्टोबर २०१५ अत्युत्कृष्ट
१ एप्रिल २०१४ त्यामुळे देय (म. पू.) ते ३१ मार्च २०१५ दिनांकास समाप्त न होता वाढवून
१ एप्रिल २०१५ दि. ८ ऑगस्ट ते ३१ मार्च २०१६ २०१५ (म. नं) अत्युत्कृष्ट
रोजी समाप्त होतो.
२. कु. सुप्रिया मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण २१ ऑक्टोबर २०१३ ते प्रस्तावित/ २१ ऑक्टोबर २०१३ २२ रमेश सूट आदेश दिनांक ऑगस्ट, ६ डिसेंबर १६ जानेवारी २०१६ प्रलंबित नाही. २० ऑक्टोबर २०१५ जून शिळीमकर २८ जुलै २०१७ व २००८ २०१७ उत्कृष्ट २४५ दिवस रजा २०१६ हिंदी भाषा परीक्षा सूट दिनांक ३ जानेवारी २०१६
१७ जानेवारी २०१६ त्यामुळे देय (म.पू.) ते ३१ मार्च २०१४ दिनांकास प्रमाणपत्र समाप्त न होता १ एप्रिल २०१४ वाढवून दिनांक ते ३१ मार्च २०१५ २१ जून २०१६ उत्कृष्ट (म.नं.) रोजी १ एप्रिल २०१५ समाप्त होतो. ते ३१ मार्च २०१६ उत्कृष्ट १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ उत्कृष्ट
३. श्री. बापुसाहेब मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण २२ ऑगस्ट २०१४ प्रस्तावित/ २२ ऑगस्ट २०१४ ते २२ आण्णासाहेब सूट आदेश दिनांक एप्रिल, ६ ते ३१ मार्च २०१५ प्रलंबित नाही. २१ ऑगस्ट २०१६ ऑगस्ट शिंदे ३१ डिसेंबर २०१६ व २००८ डिसेंबर उत्कृष्ट
२०१६ (म.पू.)
३१ मार्च २०१६
हिंदी भाषा परीक्षा २०१७ १ एप्रिल २०१५ ते सूट दिनांक ३१ डिसेंबर २०१६ अत्युत्कृष्ट
१ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७
अत्युत्कृष्ट७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २०-२६, २०१८/भाद्र २९-आशि्वन ४, शके १९४० (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) ४. श्री. गणेश मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण २६ ऑगस्ट २०१४ प्रस्तावित/ २६ ऑगस्ट २०१४ २७ अशोक सूट आदेश दिनांक ऑक्टोबर, ६ ते ३१ मार्च २०१५ प्रलंबित नाही. (म.नं.) ते ऑगस्ट भोसले ८ मार्च २०१६ व २००७ डिसेंबर उत्कृष्ट २६ ऑगस्ट २०१६ २०१६ हिंदी भाषा परीक्षा २०१७ १ एप्रिल २०१५ ते (म.नं.) (म.पू.) सूट दिनांक २५ ३१ मार्च २०१६
फेब्रुवारी २०१६
उत्कृष्ट
१ एप्रिल २०१६
ते ३१ मार्च २०१७
उत्कृष्ट
५. श्री. सचिन मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण १ सप्टेंबर २०१४ ते प्रस्तावित/ १ सप्टेंबर २०१४ ते १८ रविंद्र सूट आदेश दिनांक ऑक्टोबर ६ ३१ मार्च २०१५ प्रलंबित ३१ ऑगस्ट २०१६ सप्टेंबर बहाटे २० जुलै २०१५ २००८ डिसेंबर उत्कृष्ट नाही. १७ दिवस रजा २०१६ व हिंदी भाषा परीक्षा २०१७. १ एप्रिल २०१५ त्यामुळे देय (म.पू.) सूट दिनांक २४ ते ३१ मार्च २०१६ दिनांकास समाप्त न जुलै २०१५ अत्युत्कृष्ट होता वाढवून दिनांक
१ एप्रिल २०१६ ते १७ सप्टेंबर २०१६
३१ मार्च २०१७ (म.नं.) रोजी
अत्युत्कृष्ट समाप्त होतो.
६. श्रीमती रुपाली मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण २२ ऑगस्ट २०१४ ते प्रस्तावित/ २२ ऑगस्ट २०१४ २२ पोपट शिंदे सूट आदेश दिनांक ऑक्टोबर, ६ १९ मार्च २०१५ प्रलंबित ते २१ ऑगस्ट २०१६ ऑगस्ट
(म.पू.) ८ मार्च २०१६ २००८ डिसेंबर उत्कृष्ट नाही. २०१६ व हिंदी भाषा २०१७ २० मार्च २०१५ परीक्षा सूट दिनांक २५ फेब्रुवारी २०१६
ते ३१ मार्च २०१५ प्रमाणपत्र १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६
अत्युत्कृष्ट
१ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ उत्कृष्ट
उपरोक्त अधिकायांना राजपत्रीत अधिकायाकरिता विहित असलेली मराठी भाषा व हिंदी भाषा उत्तीर्ण होण्यातून सूट देण्यात आली असून त्यांनी शासकीय अधिकायांकरिता विहित केलेली विभागीय लेखा परीक्षा व संगणक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांचा परिविक्षा कालावधीतील गोपनीय अभिलेख व कामाचा मुल्यनिर्धारण अहवाल चांगला आहे. त्यांचे विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी प्रस्तावित/प्रलंबित नाही.
उपरोक्त अधिकायांचा परिविक्षा कालावधीवरील विवरणपत्रातील स्तंभ-८ मध्ये नमूद केलेल्या दिनांकाला समाप्त करण्यात येत असून त्यांची स्तंभ- ९ मध्ये नमूद दिनांकापासून महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब पदावरील तात्पुरती स्थानापन्न नियुक्ती दिर्घ मुदतीच्या तत्वावर पुढे सुरू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. सं. धपाटे,
शासनाचे उप सचिव.
भाग एक (म.उ.वि.)--२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २०-२६, २०१८/भाद्र २९-आशि्वन ४, शके १९४०
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-3902/2018/338.—The High Court has been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below :—
Name and Present posting New Posting
1. Shri S. R. Totla,
15th Joint Civil Judge, Senior Division and 16th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Additional Chief Judicial Magistrate, Nagpur vice Smt. T. M. Ahmed Nagpur.
transferred.
2. Shri S. P. Shinde,
16th Joint Civil Judge, Senior Division and 17th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Additional Chief Judicial Magistrate, Nagpur vice Shri S. R. Totla. Nagpur.
–––––––––––––
Bombay,
S. B. AGRAWAL, dated the 25th January 2018. Registrar General.
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
Read : High Court Notification A-3902/2017, dated the 2nd December 2017.
No. A-3902/2018/323.—In continuation of High Court Notification of even number, dated the 2nd December 2017 in respect of transfer and posting of Shri Sanjay P. Shinde, 17th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nagpur as Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Washim the High Court is pleased to continue him as 17th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nagpur till the Annual General Transfers of 2018.
Bombay,
S. B. AGRAWAL, dated the 20th January 2018. Registrar General.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २०-२६, २०१८/भाद्र २९-आशि्वन ४, शके १९४०THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-1201/2018/325.—The High Court has been pleased to make the transfers and postings of the following Judicial Officers :—
Name and Present Posting New Posting
1. Shri Ramesh R. Deshmukh, Principal District and Sessions Judge, Principal District and Sessions Judge, Ahmednagar vice Shri P. H. Mali, Osmanabad.
transferred.
transferred.
2. Shri Deoram N. Argade, Principal District and Sessions Judge, District Judge-1 and Osmanabad vice Shri R. R. Deshmukh Additional Sessions Judge, Mangaon, District Raigad at Alibaug.
(On Repatriation)
3. Shri Shyam C. Chandak, Principal District and Sessions Judge, Registrar (Administration), Dhule vice Shri R. M. Joshi transferred. High Court of Bombay at Goa, Panaji.
4. Shri Sudhir M. Deshpande, Registrar (Administration),
District Judge-2 and High Court of Bombay at Goa, Additional Sessions Judge, Panaji vice Shri S. C. Chandak Dhule.
transferred.
II
The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below :––
Name and Present Posting New Posting
1. Shri A. D. Kshirsagar, District Judge-2 and
District Judge-3 and Additional Sessions Judge, Additional Sessions Judge, Dhule vice Shri S. M. Deshpande Dhule.
transferred.
2. Shri S. E. Bangar, District Judge-3 and
District Judge-4 and Assistant Sessions Judge, Assistant Sessions Judge, Dhule. Dhule vice Shri A. D. Kshirsagar.
Bombay,
S. B. AGRAWAL, dated 25th January 2018. Registrar General.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २०-२६, २०१८/भाद्र २९-आशि्वन ४, शके १९४०THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-1203/2018/231/2018.— In excrcise of the powers conferred by sub-section (3) of section 9 of the Code of Criminal Procedure, 1973 (No. 2 of 1974), the High Court is pleased to appoint the following Assistant Sessions Judges as the Additional Sessions Judges to exercise jurisdiction in a Court of Sessions with immediate effect :
Name of Judicial Officers and present posting
Sr. No. Name of Judicial Officers
1 Shri Akbarali Shabbir Sayyad,
District Judge - 4 and Assistant Sessions Judge, District - Nanded.
2 Smt. Shilpa Sunil Todkar,
District Judge - 6 and Assistant Sessions Judge, District - Nanded.
3 Shri Vikramaditya Kishanrao Mande,
Adhoc District Judge - 1 and Assistant Sessions Judge, District - Nanded.
Bombay,
dated 18th January 2018.
S. B. AGRAWAL, Registrar General.
–––––––––––––––
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-3902/2018/233.— The High Court has been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below :––
Name and Present Posting New Posting
1 Shri M. A. Shinde, Additional Chief Metropolitan Metropolitan Magistrate, Magistrate, 11th Court, Kurla 33rd Court, Ballard Pier, Mumbai. Mumbai.
2 Shri T. A. Sandhu Metropolitan Magistrate,
Metropolitan Magistrate, 33rd Court, Ballard Pier, 6th Court, Mazgaon, Mumbai. Mumbai.
Bombay, dated 18th January 2018.
S. B. AGRAWAL, Registrar General.
––––––––––––
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
Read : Hight Court Notification No. A-1201/2017, dated 20th September 2017.
I
No.A-1201/2018/234.—In continuation of High Court Notification of even number, dated 20th September 2017 in respect of transfer and posting of Shri Arvind T. Wankhede, District Judge - 1 and Additional Session Judge, Yavatmal as Judge, City Civil Court and Additional Sessions Judge, Dindoshi, Mumbai, the High Court is pleased to continue him as District Judge - 1 and Additional Sessions Judge, Yavatmal, till the 10th standard examination is over.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २०-२६, २०१८/भाद्र २९-आशि्वन ४, शके १९४०II
The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officer as shown herein below :—
Name and Present Posting New Posting
1 Shri P. S. Khune, District Judge - 2 and
District Judge - 1 and Additional Sessions Judge, Additional Sessions Judge, Yavatmal. Yavatmal.
Bombay, dated 18th January 2018.
S. B. AGRAWAL, Registrar General.
-------------------------------
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No PLB-1508/2000-59.–– Shri Dilip Gundappa Murumkar, Senior Private Secretary, High Court, Appellate Side, Bombay, who retried on superannuation w. e. f. 30th November 2017 (A. O. H.) is granted cash payment in lieu of unutilised Earned Leave of 300 days and Half Pay Leave for 627 days (subject to the conditions laid down in the Government Resolution, Finance Department No. LVE - 2493/ 57-der-9 dated 7th May, 1994) at his credit on the date of retirement admissible under Rule 68 of the Maharashtra Civil Services (Leave) Rules, 1981 and the Maharashtra Civil Services (Leave) (Amendment) Rules, 2016.
By order and in the name of the Hon'ble the Chief Justice Bombay, dated 18th December 2017.
M. W. CHANDWANI, Registrar (Finance and Budget).
-------------------------------
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No PLB - 1526/2005-64.–– Shri Suundaresan Ragavan, Secretary to the Hon'ble The Chief Justice, High Court, Applellate Bombay, who retried on superannuation w. e. f. 30th November 2017 (A. O. H.) is granted cash payment in lieu of unutilised Earned Leave of 300 days and Half Pay Leave for 265 days (subject to the conditions laid down in the Government Resolution, Finance Department No. LVE- 2493/57-der–9 dated 7th May, 1994) at his credit on the date of retirement admissible under Rule 68 of the Maharashtra Civil Services (Leave) Rules, 1981 and the Maharashtra Civil Services (Leave) (Amendment) Rules, 2016.
By order and in the name of the Hon'ble the Chief Justice Bombay, dated 18th December 2017.
M. W. CHANDWANI, Registrar (Finance and Budget).
-------------------------------
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No PLB - 1501/2018-316.–– Shri G. B. Gurao Registrar (Judl.-II), High Court, Appellate side, Bombay is granted Earned Leave for 3 days from 8th January 2018 to 10th January 2018 with permission to leave Headquarter from 6th January 2018 (A. O. H.) to 11th January 2018 (B. O. H.).
Bombay, dated 9th January 2018.
M. W. CHANDWANI, Registrar (Finance and Budget).
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २०-२६, २०१८/भाद्र २९-आशि्वन ४, शके १९४०THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. PLB - 1510/2014/321
Shri I. A. Gadkari, Offg. Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Commuted Leave for 2 days from 27th November 2017 to 28th November 2017.
Certified that Shri I. A. Gadkari, would have continued to officiate as Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.
No. PLB - 1524/2008
Smt. L. A. Lopes, Offg. Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted (i) Earned Leave for 3 days on 1st November 2017, 2nd December 2017 and 5th December 2017 and (ii) Earned Leave for 8 days from 11th December 2017 to 18th December 2017.
Certified that Smt. L. A. Lopes, would have continued to officiate as Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
No. PLB - 1505/2015
Shri Mohd Hanif Ismailsha Patel, Offg. Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 12 days from 11th December 2017 to 22nd December 2017.
Certified that Shri Mohd Hanif Ismailsha Patel, would have continued to officiate as Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.
Bombay, dated 9th January 2018.
M. W. CHANDWANI, Registrar (Finance and Budget).
-------------------------------
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. PLB - 1509/2010/326
Smt. S. C. Chavan, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Commuted Leave for 16 days from 25th November 2017 to 10th December 2017 and Earned Leave for 4 days from 11th December 2017 to 14th December 2017.
Certified that Smt. S. C. Chavan, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
No. PLB - 1513/2014
Smt. N. S. Naik, Offg. Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted (i) Earned Leave for 1 day on 23rd November 2017 combine with Commuted Leave for 15 days from 24th November 2017 to 8th December 2017.
Certified that Smt. N. S. Naik, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
No. PLB - 1504/2016
Smt. A. C. Vedak, Offg. Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 5 days from 12th December 2017 to 16th December 2017.
Certified that Smt. A. C. Vedak, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
Bombay, dated 9th January 2018.
M. W. CHANDWANI, Registrar (Finance and Budget).
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.