Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) शासकीय अधिसूचना, मौजे चांदखेड, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील जमीन शेती तथा ना-विकास विभाग व भागश: वनीकरण विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करणे. (2) मौजे हिंजवडी, तालुका मुळशी येथील जमिनीवरील विशेष नगर वसाहत प्रकल्पाची नियमावली. (3) उपविभागीय अधिकारी, राधानगरी-कागल उपविभाग, कोल्हापूर यांची भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याची आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 च्या अधिसूचना, गावे कसबा सांगाव, व्हन्नूर, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. (4)जिल्हाधिकारी, सांगली यांच्याकडून विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुकीसंबंधी अधिसूचना. (5) Collector, Solapur-Appointment of Superintendent of State Excise, Class-I. (6) महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांची म.प्रा.नि. व न.र. अधिनियम 1966 च्या कलम 60 (1) ची अधिसूचना (वाघोली प्रारूप नगर रचना परियोजना क्रमांक 14) (7) पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांच्या पार्किंग संबंधी अधिसूचना. (8) कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक 1, देवराष्ट्रे यांची पाणीवापर संस्थाबाबत अधिसूचना. (9) Deputy Registrar, Pune Rural District to grant of Licence. (10) उपविभागीय दंडाधिकारी मिरज, दौंड-पुरंदर, बारामती व सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग यांच्याकडील मयत समरी.
Published 20 September 2018
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.