RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ४, अंक ५०] सोमवार, सप्टेंबर २४, २०१८/आश्विन २, शके १९४० [पृष्ठे ८, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ६६
प्राधिकृत प्रकाशन
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित
अधिसूचना
[महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६८ च्या उपकलम (२) नुसार] क्र. सिडको/नैना/टीपीएस-१/२०१८.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम, १९६६ (महा. अधिनियम XXXVII, १९६६ ) (येथून पुढे उक्त्त अधिनियम असे निर्देशित करण्यात येईल), च्या कलम ४० च्या उपकलम (१) मधील खंड (ब) द्वारा प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभाग (नविवि) ने अधिसूचना क्रमांक टीपीएस-१७१२/४७५/ प्र.क्र.-९८/१२/नवि-१२, दिनांक १० जानेवारी २०१३ व वेळोवेळी झालेल्या सुधारणा अन्वये त्यात नमूद केल्याप्रमाणे, नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र (नैना), (येथून पुढे उक्त्त क्षेत्र असे निर्देशित करण्यात येईल) साठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (महाराष्ट्र शासनाच्या मालकीची व नियंत्रणाखालील कंपनी) म्हणजे सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण (येथून पुढे वि.नि.प्रा. असे निर्देशित करण्यात येईल) म्हणून नेमणूक केली आहे ;
आणि ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना क्र. टीपीएस -१२१५/२४५/ सीआर -३३२/ २०१५/एस.एम./यूडी -१२, दिनांक २७ एप्रिल २०१७ नुसार नैनातील २३ गावांसाठी उक्त्त अधिनियमाच्या कलम ३१ च्या उपकलम (१) अन्वये अंतरिम विकास आराखडा मंजूर केला आहे ;
आणि ज्याअर्थी सिडकोच्या संचालक मंडळाने दिनांक ११ ऑगस्ट २०१७ रोजीच्या ठराव क्र. ११९१५ अन्वये अंतिम विकास योजनेतील प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यतील आकुर्ली, बेलवली व चिखले (असंलग्न क्षेत्र) येथे नगररचना परियोजना क्रमांक १ (टीपीएस -१) करण्याकरिता अधिनियमातील कलम ६० च्या उपकलम (१) नुसार त्याचा उद्देश घोषित केला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त्त अधिनियमाच्या कलम ६०(२) मध्ये नमूद तरतुदीनुसार टीपीएस-१ करण्याच्या उद्देशाची घोषणा दिनांक ८ सप्टेंबर २०१७ रोजीच्या असाधारण अधिकृत महाराष्ट्र शासकीय राजपत्रात (भाग-२) आणि स्थानिक वृत्तपत्रे यात प्रकाशित करण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी, टीपीएस नियम १९७४ च्या नियम क्र. ४(१) नुसार सर्व जमीन मालकांना चर्चेसाठी बोलवून दिनांक ८ नोव्हेंबर २०१७ रोजी जमीन मालकांची सभा आयोजित केल्यावर आणि मालकांकडून मिळालेल्या सूचनांचा समावेश केल्यानंतर, टीपीएस-१ चा मसुदा उक्त्त अधिनियमाच्या कलम ६१(१) नुसार आणि टीपीएस नियम १९७४ च्या नियम क्रमांक ४(२) नुसार संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सल्ला मसलातीसाठी पाठविण्यात आला ;
आणि ज्याअर्थी, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक १ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या पत्र जा.क्र. नरयो नैना क्र.१/प्र.क्र.४३८/ १७/टीपीव्ही-३/८८२ अन्वये टीपीएस-१ बाबत सल्लामसलत दिली आहे ;
(१)
भाग दोन---६६----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, सप्टेंबर २४, २०१८/आश्विन २, शके १९४० आणि ज्याअर्थी, संचालक, नगर रचना यांनी सल्लामसलतीत सुचविल्याप्रमाणे आवश्यक ते बदल टीपीएस -१ मध्ये करण्यात आलेले आहेत ;
आणि ज्याअर्थी सिडकोच्या मंडळाने दिनांक १२ एप्रिल २०१८ रोजीच्या ठराव क्र. १२०२६ अन्वये अधिनियमाच्या कलम ६१(१) अन्वये प्रारूप नगर रचना परियोजना (टीपीएस) प्रकाशित करण्याचे जाहीर केले आहे आणि, त्यानुसार टीपीएस-१ तयार करण्याची नोटीस दिनांक १७ एप्रिल २०१८ रोजीच्या असाधारण महाराष्ट्र शासकीय राजपत्रात (भाग-२) आणि स्थानिक वृत्तपत्रांमध्ये अधिनियमाच्या कलम ६७ च्या तरतुदींनुसार नोटीसच्या एक महिन्याच्या आत सूचना/आक्षेप आमंत्रित करण्यासाठी प्रकाशित केली गेली ;
आणि ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाने उक्त्त अधिनियमाच्या कलम १५१ च्या उपकलम (१) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक १३ सप्टेंबर २०१७ रोजीच्या अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१७/९७३/सीआर-१०३/१७/यूडी-१३ अन्वये त्यांच्यातर्फे कलम ६८(२) अंतर्गत वापरण्यात येणारे अधिकार सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, यांना (येथून यापुढे "उपा व व्य सं." म्हणून संबोधित केले जाईल) प्रदान केलेले आहेत ;
आणि ज्याअर्थी, प्राप्त झालेल्या सूचनांप्रमाणे आवश्यक बदल समाविष्ट केल्यानंतर, प्रारूप योजना उपा व व्य सं. याना उक्त्त अधिनियमाच्या कलम ६८(१) नुसार दिनांक २६ जून २०१८ रोजी मंजुरीसाठी सादर करण्यात आली ;
आणि ज्याअर्थी "उपा व व्य सं." यांनी दिनांक २४ जुलै २०१८ रोजी उक्त्त अधिनियमाच्या कलम ६८ च्या उप-कलम (२) नुसार, प्रारूप योजना मंजूर करण्यापूर्वी संचालक, नगर रचना महाराष्ट्र राज्य यांची सल्लामसलत केली आहे ;
आणि ज्याअर्थी संचालक, नगर रचना महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजीचे पत्र क्रमांक नैना नरयो क्र. १/प्र.क्र. २०८/१८/ टीपीव्ही-३/५५१८ अन्वये प्रारूप योजनेच्या मंजुरीसाठी सल्ला दिला आहे ;
म्हणून, आता या अधिसूचनेद्वारे दिनांक १३ सप्टेंबर २०१७ च्या अधिसूचनेअन्वये राज्य सरकारद्वारे मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यतील मौजे आकुर्ली (अंशत:), बेलवली (अंशत:) व चिखले (अंशत:), (असंलग्न क्षेत्र) येथे नगररचना परियोजना क्रमांक १ उक्त्त अधिनियमाच्या कलम ६८ च्या पोटकलम (२) अन्वये मंजूर करण्यात येत आहे. तसेच सदर परियोजनेसोबतची विशेष विकास नियंत्रण नियमावलीस नैनाच्या अंतरिम विकास योजनेच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीच्या संबंधित नियमांच्या तहकुबीस शासनातर्फे मंजुरी मिळाल्यावर अंमलबजावणी व्हावी या अटींनुसार मंजुरी देण्यात येत आहे ;
मंजूर प्रारूप परियोजना १ ची प्रत संबंधित विशेष नियंत्रण नियमावलीसह नैना कार्यालय, ८ वा मजला, टॉवर नं. १०, बेलापूर रेल्वे स्टेशन संकूल, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४ येथे कार्यालयीन कामकाजाच्या सर्व दिवशी नागरिकांच्या अवलोकनार्थ खुली ठेवण्यात आली आहे.तसेच प्रारूप टीपीएस -१ सिडकोचे संकेतस्थळ https://cidco.maharashtra.gov.in//naina येथेसुद्धा अपलोड केली गेली आहे आणि विहित शुल्क भरल्यानंतर देखील मिळू शकते.
स्थळ : नवी मुंबई, दिनांक : २१ सप्टेंबर २०१८.
लोकेश चंद्र, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, सप्टेंबर २४, २०१८/आश्विन २, शके १९४० ३Special Development Control Regulations for draft TPS-1
Notwithstanding anything contained in the Development Control and Promotion Regulations of Interim Development Plan of NAINA sanctioned vide Notification No. TPS-1215/245/CR-332/2015/SM/UD-12, dated 27th April 2017, and Draft Modified Development Control and Promotion Regulations of Development Plan of NAINA, the following special regulations shall be applicable to development of plots in TPS-1, subject to condition that, implementation of the same shall be done after sanction of suspension of corresponding regulations of sanctioned Development Control and Promotion Regulations of Interim Development Plan of NAINA by the State Government under section 59(1)(b)(iii) of the Act. The corresponding Regulations of sanctioned DCPRs of IDP of NAINA shall be suspended, to such extent only mentioned herein under. Rest of the provisions of sanctioned Development Control and Promotion Regulations of Interim Development Plan of NAINA as amended from time to time shall be applicable.
1. Land uses permitted in predominantly residential and mix use zone shall be permissible for individual plots fulfilling the conditions mentioned therein.
2. Inclusive housing shall not be required for individual final plot above 4000 Sq.M. 3. Permissible FSI on final plots = (Original plot area as per 7/12 extract) ÷ (final plot area).
4. For the purpose of TDR chapter of sanctioned IDP DCPRs, TPS-1 shall be treated at par with provisions of sanctioned NAINA Scheme.
5. FSI of amenity plots and inclusive housing plot shall be 2.5
6. No FLP shall be applicable on final plot
7. Side and Rear Marginal Spaces
Area of plot Category of Maximum permissible Min. Marginal Open Spaces
building height of the building (in M.) (1)
(2)
Side rear (3) (4) (5) 80 M2 to less than Row houses type 15 M 0.0 1.5 Semi-detached type 15 M 1.5 1.5 *Pls refer Special Note
*Special Note Irrespective of the road width on which these plots abuts, the maximum front margin shall be 3.00 M. 150 M2 to less than Semi-detached type 15 M 1.5 2.25 450 M2.
15 M 2.25 2.25 Detached type
Above 15 M upto 24 M 6.00 6.00
15 M 3.00 3.00 450 M2 to 1000 M2 Detached type
Above 15 M upto 37.5 M 6.00 6.00
15 M 3.00 3.00 1000 M2 and above Detached type Above 15 M upto 37.5 M 6.00 6.00
Above 37.5 M upto 60.0 M 9.00 9.00
Above 60.00 M 12.00 12.00 Irrespective of height and length of the buildings, the marginal open spaces more than 12.0 M shall not be insisted upon. Long length factor for buildings above 40 meter length shall not be applicable.The provision of dead wall mentioned in sanctioned DCPRs of IDP shall be applicable.
भाग दोन---६६----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, सप्टेंबर २४, २०१८/आश्विन २, शके १९४० No projections of any sort shall be permissible in the side and rear marginal open spaces mentioned above.
Provision of front open spaces shall be in accordance with sanctioned DCPRs of IDP.
8. Provision of Recreational open space, Amenity space and EWS mentioned in sanctioned DCPRs of IDP shall not made applicable for final plot.
9. One full side of a habitable room shall abut on the open space to the extent of required ventilation purpose only (i.e. 1/6th of carpet area of the room).
10. Distance between two buildings shall be the one which is required for the taller buildings. This distance shall also be treated as means of access /driveway and no separate setback/marginal distances shall be insisted from such driveway.
11. Grant of Development Permission does not constitute acceptance of correctness, confirmation, approval or endorsement of and shall not bind or render the competent authority liable in any way in regard to;
a. Title Ownership & easement right of the plot on which building is proposed, b. Workmanship, soundness of material & structure safety of building,
c. Variation in area from recorded areas of building unit,
d. Location & boundary of building unit,
e. Safety of the user of the building,
f. NOC from appropriate authority,
g. Structural reports and Structural drawing.
Chief Planner (NAINA). VC&MD, CIDCO.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, सप्टेंबर २४, २०१८/आश्विन २, शके १९४० ५CITY AND INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION OF MAHARASHTRA Ltd.
NOTIFICATION
[UNDER SECTION 68(2) OF THE MAHARASHTRA REGIONAL & TOWN PLANNING ACT, 1966] No. CIDCO/NAINA/TPS-1/2018.—WHEREAS, the Government of Maharashtra in exercise of powers conferred under clause (b) of Sub-section (1) of the Section 40 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") declared by Notification, No. TPS -1712/475/ CR-98/12/UD-12, dated 10th January 2013 and subsequent amendment (hereinafter referred to as "the said Notification") City and Industrial Development Corporation of Maharashtra Limited (being a company owned and controlled by the Government of Maharashtra) (hereinafter referred to as "the Corporation") as Special Planning Authority (hereinafter referred to as "the SPA") for Navi Mumbai Airport Influence Notified Area (NAINA) (hereinafter referred to as "said notified area") as specified therein ;
And whereas, the Government of Maharashtra vide Notification No. TPS-1215/245/CR-332/2015/ SM/UD-12, dated 27th April 2017 has sanctioned the Interim Development Plan for the 23 villages of NAINA under Section 31(1) of the said Act ;
And whereas, the Board of CIDCO vide Resolution No. 11915 dated 11th August 2017 had declared its intention under Sub-Section (1) of Section 60 of the said Act, for making of Town Planning Scheme No. 1 (TPS-1) at Village Akurli, Belavali and Chikhale (non-contiguous pocket) of Taluka Panvel, District Raigad for implementation of final development plan proposals ;
And whereas, a notice about "declaration of intention for making TPS-1" as per provision in Section 60(2) of the said Act has been published in the Extraordinary official Maharashtra Government Gazette (part-II) dated 8th September 2017 and in local newspapers ;
And whereas, after conducting owners meet on 8th November 2017 as per rule No 4(1) of TPS Rules 1974 by calling all the land owners for discussion and after incorporating suggestions received from the owners, the draft TPS-1 consultation was sought from the Director of Town Planning, GoM, as per Section 61(1) of the said Act and as per rule No. 4 (2) of TPS Rules 1974 ;
And whereas, the Director of Town Planning vide letter जा.क्र. नरयो नैना क्र. १/प्र.क्र. ४३८/१७/टीपीव्ही-३/८८२, दिनांक १ फेब्रुवारी २०१८ had offered consultation on TPS-1 ;
And whereas, necessary changes suggested by Director of Town Planning in the consultation are incorporated in the draft TPS-1 ;
And whereas, CIDCO's Board vide Resolution No 12026, dated 12th April 2018 had declared to publish Draft TPS-1 under section 61(1) of the Act. Accordingly, notice of making draft TPS-1 has been published in extraordinary official Maharashtra Government Gazette (part-II) dated 17th April 2018 and in local newspapers for inviting suggestions/objections within one month of notice in accordance with the provisions of section 67 of the said Act ;
And whereas, the Government of Maharashtra in exercise of powers conferred by sub-section (1) of section 151 of the Said Act, vide Notification No. TPS-1817/973/CR-103/17/UD-13, dated 13th September 2017 had delegated the powers exercisable by it under section 68(2) of the said Act to Managing Director, CIDCO (hereinafter will be referred to as "VC & MD") ;
And whereas, after incorporating necessary changes as per suggestions received, the draft scheme has been submitted to VC & MD for sanction in accordance with section 68(1) of the Said Act on 26th June 2018 ;
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, सप्टेंबर २४, २०१८/आश्विन २, शके १९४०And whereas, in accordance with sub-section (2) of section 68 of the Said Act, VC & MD had sought consultation of Director of Town Planning, Maharashtra State on 24th July 2018 prior to sanction of draft scheme ;
And whereas, the Director of Town Planning vide letter No. नैना नरयो क्र. १/प्र.क्र. २०८/१८/टीपीव्ही-३/५५१८, दिनांक १८ सप्टेंबर २०१८ had offered his consultation for sanction of Draft TPS-1 ;
Therefore, now in accordance with the powers delegated to me by the State Government vide Notification dated 13th September 2017, the Town Planning Scheme No 1 (TPS-1) at Village Akurli (pt.), Belavali (pt.) and Chikhale (pt.) of Taluka Panvel, District Raigad is hereby sanctioned in accordance with sub-section (2) of section 68 of the Said Act. Also, the corresponding Special Development Control Regulations for TPS-1 are hereby sanctioned subject to condition that, implementation of the same shall be done after sanction of suspension of corresponding regulations of sanctioned Development Control & Promotions Regulations of Interim Development Plan of NAINA by the State Government. Copy of sanctioned draft TPS-1 alongwith corresponding special DCRs are made available for inspection by the public during office hours on all working days in the office NAINA, 8th floor, Tower No 10, Belapur Railway Station Complex, CBD Belapur, Navi Mumbai 400614. The same is also uploaded on website of CIDCO i.e. https://cidco.maharashtra.gov.in//naina and furthercan be obtained after payment of prescribed fees.
Place : Navi Mumbai,
LOKESH CHANDRA, Date : 21st September 2018. Vice Chairman& Managing Director, CIDCO.
Regd. Office : Nirmal, 2nd Floor,
Nariman Point, Mumbai 400 021.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, सप्टेंबर २४, २०१८/आश्विन २, शके १९४० ७Special Development Control Regulations for draft TPS-1
Notwithstanding anything contained in the Development Control and Promotion Regulations of Interim Development Plan of NAINA sanctioned vide Notification No. TPS-1215/245/CR-332/2015/SM/UD-12, dated 27th April 2017, and Draft Modified Development Control and Promotion Regulations of Development Plan of NAINA, the following special regulations shall be applicable to development of plots in TPS-1, subject to condition that, implementation of the same shall be done after sanction of suspension of corresponding regulations of sanctioned Development Control and Promotion Regulations of Interim Development Plan of NAINA by the State Government under section 59(1)(b)(iii) of the Act. The corresponding Regulations of sanctioned DCPRs of IDP of NAINA shall be suspended, to such extent only mentioned herein under. Rest of the provisions of sanctioned Development Control and Promotion Regulations of Interim Development Plan of NAINA as amended from time to time shall be applicable.
1. Land uses permitted in predominantly residential and mix use zone shall be permissible for individual plots fulfilling the conditions mentioned therein.
2. Inclusive housing shall not be required for individual final plot above 4000 Sq.M. 3. Permissible FSI on final plots = (Original plot area as per 7/12 extract) ÷ (final plot area).
4. For the purpose of TDR chapter of sanctioned IDP DCPRs, TPS-1 shall be treated at par with provisions of sanctioned NAINA Scheme.
5. FSI of amenity plots and inclusive housing plot shall be 2.5.
6. No FLP shall be applicable on final plot.
7. Side and Rear Marginal Spaces.
Area of plot Category of Maximum permissible Min Marginal Open Spaces
building height of the building (in M.) (1)
(2)
Side rear (3) (4) (5) 80 M2 to less than Row houses type 15 M 0.0 1.5 Semi-detached type 15 M 1.5 1.5 *Pls refer Special Note
*Special Note Irrespective of the road width on which these plots abuts, the maximum front margin shall be 3.00 M. 150 M2 to less than Semi-detached type 15 M 1.5 2.25 450 M2.
15 M 2.25 2.25 Detached type
Above 15 M upto 24 M 6.00 6.00
15 M 3.00 3.00 450 M2 to 1000 M2 Detached type
Above 15 M upto 37.5 M 6.00 6.00
15 M 3.00 3.00 1000 M2 and above Detached type Above 15 M upto 37.5 M 6.00 6.00
Above 37.5 M upto 60.0 M 9.00 9.00
Above 60.00 M 12.00 12.00 Irrespective of height and length of the buildings, the marginal open spaces more than 12.0 M shall not be insisted upon. Long length factor for buildings above 40 meter length shall not be applicable.The provision of dead wall mentioned in sanctioned DCPRs of IDP shall be applicable.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, सप्टेंबर २४, २०१८/आश्विन २, शके १९४०No projections of any sort shall be permissible in the side and rear marginal open spaces mentioned above.
Provision of front open spaces shall be in accordance with sanctioned DCPRs of IDP.
8. Provision of Recreational open space, Amenity space and EWS mentioned in sanctioned DCPRs of IDP shall not made applicable for final plot.
9. One full side of a habitable room shall abut on the open space to the extent of required ventilation purpose only (i.e. 1/6th of carpet area of the room).
10. Distance between two buildings shall be the one which is required for the taller buildings. This distance shall also be treated as means of access /driveway and no separate setback/marginal distances shall be insisted from such driveway.
11. Grant of Development Permission does not constitute acceptance of correctness, confirmation, approval or endorsement of and shall not bind or render the competent authority liable in any way in regard to;
a. Title Ownership & easement right of the plot on which building is proposed b. Workmanship, soundness of material & structure safety of building
c. Variation in area from recorded areas of building unit
d. Location & boundary of building unit
e. Safety of the user of the building
f. NOC from appropriate authority
g. Structural reports and Structural drawing
Chief Planner (NAINA). VC&MD, CIDCO.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.