Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A-Central Ex. 87, Dated 24th Sep. 2018 Pages 1-3

Published 24 September 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-09-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, सप्टेंबर २४, २०१८/आशि्वन २, शके १९४०

RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग

वर्ष ४, अंक ४५] सोमवार, सप्टेंबर २४, २०१८/आशि्वन २, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ८७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)

आदेश व अधिसूचना.

नगरविकास विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ सप्टेंबर २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.

क्रमांक एमयूएन-२०१८/प्र.क्र.१३१/नवि-१८.----ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा.४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) याच्या कलम ३४१ (ड) आणि कलम ३ च्या पोट-कलम (२), (२अ), (३) मधील तरतुदीनुसार, शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग क्रमांक एमयूएन-२०१८/प्र.क्र.१३१/ नवि-१८, दिनांक २७ जुलै २०१८ याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्ह्यतील मलकापूर नगरपंचायतीचे संक्रमणात्मक क्षेत्राचे (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त संक्रमणात्मक क्षेत्र " असा करण्यात आला आहे), ज्यात सोबतच्या अनुसूची " अ " मधील क्षेत्राचा समावेश आहे, लहान नागरी क्षेत्र म्हणून रचना करण्यासाठी आणि उक्त लहान नागरी क्षेत्रासाठी " मलकापूर नगरपरिषद " या नावाने नगरपरिषद घटित करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ (ड) आणि कलम ३ च्या पोट-कलम (२), (२अ) मधील प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, आपला हेतु घोषित केला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेच्या अनुषंगाने प्राप्त आक्षेप/हरकती शासनाने विचारात घेतल्या आहेत ;

आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची " अ " मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले उक्त संक्रमणात्मक क्षेत्र, लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करणे इष्ट वाटते.

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३४१ (ड) आणि कलम ३ च्या पोट-कलम (२), (२अ) मधील प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून शासन याद्वारे उक्त संक्रमणात्मक क्षेत्र हे, लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करीत असून, " मलकापूर नगरपरिषद " या नावाने एक नगरपरिषद घटित करीत आहे. उक्त लहान नागरी क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची " ब " मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.

(१)

भाग एक--अ (म.उ.वि.)--८७--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, सप्टेंबर २४, २०१८/आशि्वन २, शके १९४०

अनुसूची " अ "

मलकापूर नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करावयाच्या लहान नागरी क्षेत्राचे वर्णन

मलकापूर गावाचे गावठाण व गट नंबर १ ते ३३७, ३९९, ४०६ ते ४२३ मध्ये असलेले संपूर्ण महसुली क्षेत्र.

अनुसूची " ब "

अनुसूची " अ " मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या अधिक लहान नागरी क्षेत्र म्हणून जाहीर करावयाच्या स्थानिक क्षेत्राच्या सीमा

पूर्व.-----पंचवाड वस्ती सव्र्हे नंबर १३, १३१, १३२, १३३, ११९, १०५, १०४, ९८, ९६, ८४, ८३, ८१, ७९.

पूर्व.-----गोळेश्वर गाव सव्र्हे नंबर ८० ते ८३, ११०, १३३ ते १३७

दक्षिण.-----जाखीणवाडी गाव सव्र्हे नंबर २७, २९, ३१.

पश्चिम.-----जाखीणवाडी सव्र्हे नंबर १९४ ते ९८, २१३, २१४, २१७, २३०, २३२, २३३, २४२, २४.

पश्चिम.-----कोयना वसाहत गाव सव्र्हे नंबर १९९/१, १९७/७, १९४.

पश्चिम.-----चाचे गांव सव्र्हे नंबर ५०१ ते ५०५, ५१० ते ५१५.

उत्तर.-----कराड शहर सव्र्हे नंबर ४२४ ते ४२६, ४११ ते ४१२, ४०१ ते ४०३, ३९१ ते ३९४, ३९६, ३९७.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सतीश मोघे, शासनाचे उप सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, सप्टेंबर २४, २०१८/आशि्वन २, शके १९४०

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 24th September 2018.

NOTIFICATION

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.

No. MUN.2018/C.R.131/UD-18.— Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No. MUN.2018/C.R.131/UD-18, dated the 27th July 2018 published in the Maharashtra Government Gazette, Part-I-A, Extraordinary, Division Supplement, dated 27th July 2018 the Government of Maharashtra had announced its intention to issue a notification, in exercise of the powers conferred by section 341D read with sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965), with a view to constitute the transitional area known by the name Malkapur Nagar Panchayat (hereinafter referred to as " the said transitional area ") in Satara District, as the smaller urban area, consisting of the local areas specified in Schedule " A " in the said Proclamation ;

And whereas, the objections and suggestions received pursuant to the said Proclamation have been considered by the Government ;

And whereas, having regard to the factors mentioned in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to specify the said transitional area, more particularly described in Schedule " A " appended hereto, to be a smaller urban area ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sections 341D and sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby specifies the said transitional area to be a smaller urban area for which there shall be constituted a Municipal Council by the name of the " Malkapur Municipal Council."

The boundaries of the said smaller urban area shall be such as are specified in Schedule " B " appended hereto.

Schedule "A"

The description of the area to be specified as a smaller urban area.

Entire revenue village of Malkapur having Gaothan and Survey Nos. 1 to 337, 399, 406 to 423.

Schedule " B "

Boundaries of the transitional area, declared as smaller urban area specified in Schedule " A "—

East.—Pachwad Vasti Survey Nos.13, 131, 132, 133, 119, 105, 104, 98, 96, 84, 83, 81, 79.

East.—Goleshwar Village Survey Nos. 80 to 83, 110, 133 to 137.

South.—Jakhinwadi Village Survey Nos. 27, 29, 31.

West.—Jakhinwadi Village Survey Nos.194 to 98, 213, 214, 217, 230, 232, 233, 242, 24.

West.—Koyana Vasahat Village Survey Nos. 199/1, 197/7, 194.

West.—Chachegaon Village Survey Nos. 501 to 505, 510 to 515.

North.—-Karad City Survey Nos. 424 to 426, 411 to 412, 401 to 403, 391 to 394, 396, 397.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SATISH MOGHE,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 September 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-09-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-09-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.