महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक १२१(२)] मंगळवार, सप्टेंबर २५, २०१८/आशि्वन ३, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३३९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ सप्टेंबर २०१८.
अधिसूचना
मुंबई खादी व ग्रामोद्योग अधिनियम, १९६०.
क्रमांक केव्हीबी. २०१८/प्र.क्र.१३४/उद्योग-६.----मुंबई खादी व ग्रामोद्योग अधिनियम, १९६० (सन १९६० चा मुंबई अधिनियम क्र. १९) च्या कलम ७-अ (१) उपखंड (अ) अन्वये प्रदान केलेल्या शक्त्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई या मंडळाच्या जालना व अकोला जिल्हा समितीवर अनुक्रमे श्री. भाऊसाहेब एकनाथराव घुगे, रा. गणेशकृपा निवास, श्रीकृष्ण नगर, नवा मोंढा रोड, जालना, जिल्हा जालना ४३१ २०३ व श्री. विठ्ठल पुरुषोत्तम सरप, रा. राज्वी हाईटस, सहकार नगर, गौरक्षण रोड, अकोला, जिल्हा अकोला ४४४ ००४ यांची या अधिसूचनेन्वये "अध्यक्ष" म्हणून नियुक्त्ती करत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. ना. कों. भोसले, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २५, २०१८/आशि्वन ३, शके १९४० २ INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 24th September 2018.NOTIFICATION
MUMBAI KHADI AND VILLAGE INDUSTRIES ACT, 1960.
No. KVB.2018/C.R.134/IND-6.—In exercise of the powers conferred by clause (A) of section 7-A (1) of the Mumbai Khadi And Village Industries Act, 1960 (Mumbai Act No. 19 of 1960), the Government of Maharashtra hereby appoint Shri Bhausaheb Eknathrao Ghuge, At. Ganesh Krupa Niwas, Shrikrishna Nagar, New Mondha Road, Jalna District, Jalna 431 203 and Shri Vitthal Purushottam Sarap, At. Rajvee Heights, Sahakar Nagar, Gaurakshan Road, Akola District, Akola 444 004 as the "President" on the Maharashtra State Khadi and Village Industry Board, Jalna District Committee and Akola District Committee respectively.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. N. K. BHOSALE,
Deputy Secretary to Government.