RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक ४३] मंगळवार, सप्टेंबर २५, २०१८ / आशि्वन ३, शके १९४० [ पृष्ठे ७, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ६०
प्राधिकृत प्रकाशन
विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/ वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, पालघर तालुक्यातील नवघर घाटीम ग्रामपंचायतीतील तळेखलपाडा वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबधिचे उपबंध (अनुसुचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ३१ जानेवारी २०१७ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, पालघर यांनी दिनांक १४ मार्च २०१८ रोजी पालघर तालुक्यातील नवघर घाटीम ग्रामपंचायतीत येणाया तळेखलपाडा पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांंच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पालघर तालुक्यातील नवघर घाटीम ग्रामपंचायतीतील तळेखल येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(१) (२)
(३)
(आवश्यक असल्यास) (४)
१ पूर्वेस ३३,३४,३५,३२,३९,२८,३०,२७ - - - - २ पश्चिमेस ७२,७३,७४,७९,९,६,३८ - - - - ३ दक्षिणेस ६७,६८,४९,७०,३९,४अ/४५,४०/४अ - - - - ४ उत्तरेस ४८,४७,५८,५९,४अ/२५,४अ/२६ - - - -
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २५ सप्टेंबर २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
भाग एक (को.वि.पु.)--६०--१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २५, २०१८ / आशि्वन ३, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचना क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, पालघर तालुक्यातील नवघर घाटीम ग्रामपंचायतीतील उचावलीपाडा वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबधिचे उपबंध (अनुसुचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ३१ जानेवारी २०१७ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, पालघर यांनी दिनांक १४ मार्च २०१८ रोजी पालघर तालुक्यातील नवघर घाटीम ग्रामपंचायतीत येणाया उचावलीपाडा पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांंच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पालघर तालुक्यातील नवघर घाटीम ग्रामपंचायतीतील उचावली येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(१) (२)
(३)
(आवश्यक असल्यास) (४)
१ पूर्वेस ८९,९०,१७ - - - - २ पश्चिमेस ८,५,७,१२ - - - - ३ दक्षिणेस ३,९५,९२,९६,६,४अ - - - - ४ उत्तरेस ९२,१४,४अ - - - -
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २५ सप्टेंबर २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २५, २०१८ / आशि्वन ३, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणुन विर्िनदिष्ट करण्यात येते.
आणि ज्याअर्थी, पालघर, तालुक्यातील मासवण ग्रामपंचायतीतील पाटीलपाडा व पवारपाडा वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसुचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १६ डिसेंबर २०१६ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे.
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारि, पालघर यांनी दिनांक ८ डिसेंबर २०१७ रोजी पालघर तालुक्यातील मासवण ग्रामपंचायतीत येणाया पाटीलपाडा व पवारपाडा पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांंच्या उपस्थितीत चौकशी केली आहे.
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारि, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पालघर तालुक्यातील मासवण ग्रामपंचायतीतील सुर्यागाव येथे पाडा/वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(आवश्यक असल्यास) (४)
(३) ३३४ गोवाडयाची शिव ९५ शेलवालीची शिव ९७ धुकटण व चहाडेची शिव (१) (२) १ पूर्वेस २ पश्चिमेस ३ दक्षिणेस ४ उत्तरेस ९६, फॉरेस्ट स.नं. १८ कोकणेर
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २५ सप्टेंबर २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, भाग एक (को.वि.पु.)--६०--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २५, २०१८ / आशि्वन ३, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचना क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते.
आणि ज्याअर्थी, पालघर तालुक्यातील हालोली बोट ग्रामपंचायतीतील गावठाणपाडा वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसुचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ ऑगस्ट २०१५ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे.
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, पालघर यांनी दिनांक १८ मार्च २०१७ रोजी पालघर तालुक्यातील हालोली बोट ग्रामपंचायतीत येणाया गावठाणपाडा पाडा/वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांंच्या उपस्थितीत चौकशी केली आहे.
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंंधित पाडा/वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पालघर तालुक्यातील हालोली बोेट ग्रामपंचायतीतील गावठाणपाडा येथे पाडा/वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(१) (२)
(३)
नॅशनल हायवे नं. ८
(आवश्यक असल्यास) (४) १ पूर्वेस फॉरेस्ट स.नं. ४२२ फॉरेस्ट २ पश्चिमेस ३ दक्षिणेस ४ उत्तरेस
- - - - - - - - कातकरिपाडा पाटीलपाडा - - - -
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २५ सप्टेंबर २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २५, २०१८ / आशि्वन ३, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/ पाडयांचा समूह, वस्ती/ वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते.
आणि ज्याअर्थी, पालघर तालुक्यातील लालठाणे ग्रामपंचायतीतील पिंपळपाडा वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबधिचे उपबंंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ३ फेब्रुवारी २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे.
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, पालघर यांनी दिनांक १४ मार्च २०१८ रोजी पालघर तालुक्यातील लालठाणे ग्रामपंचायतीत येणाया पिंपळपाडा पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांंच्या उपस्थितीत चौकशी केली आहे.
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पालघर तालुक्यातील लालठाणे ग्रामपंचायतीतील पिंपळपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(३)
(आवश्यक असल्यास) (४)
- - - - वैतरणा नदी, मौजे नावझेची शिव (१) (२) १ पूर्वेस २ पश्चिमेस राखीव वन १०८ (ग.नं. १९५) फॉरेस्ट, झांझरोळीची शिव ३ दक्षिणेस संरक्षित वन १५०, राखीव वन १०८ (ग.नं. १९५) तांदुळवाडीची शिव ४ उत्तरेस संरक्षित वन १९, राखीव वन १०८ (ग.नं. १९५) १८१ खडकोलीची शिव सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २५ सप्टेंबर २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २५, २०१८ / आशि्वन ३, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/ पाडयांचा समूह, वस्ती/ वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते.
आणि ज्याअर्थी, वाडा तालुक्यातील गोराड ग्रामपंचायतीतील धोदडेपाडा/सातवीपाडा वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १४ नोव्हेंबर २०१६ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे.
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, वाडा यांनी दिनांक २९ डिसेंबर २०१७ रोजी वाडा तालुक्यातील गोराड ग्रामपंचायतीत येणाया धोदडेपाडा/सातवीपाडा पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे.
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वाडा तालुक्यातील गोराड ग्रामपंचायतीतील धोदडेपाडा/सातवीपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(३)
(आवश्यक असल्यास) (४) क.नं.६२ वनक्षेत्र स.नं.२१ नांदणी-केळठण मार्ग (१) (२) १ पूर्वेस २ पश्चिमेस ३ दक्षिणेस स.नं.३८,३६,३४,३३ ------- ४ उत्तरेस क.नं.६२ वनक्षेत्र
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २५ सप्टेंबर २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २५, २०१८ / आशि्वन ३, शके १९४०विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणुन विर्िनदिष्ट करण्यात येते.
आणि ज्याअर्थी, वाडा तालुक्यातील बिलावली-खरीवली ग्रामपंचायतीतील गायमाळपाडा वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसुचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २६ ऑगस्ट २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे.
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, वाडा यांनी दिनांक २९ डिसेंबर २०१७ रोजी वाडा तालुक्यातील बिलावली-खरीवली ग्रामपंचायतीत येणाया गायमाळपाडा पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायाच्या उपस्थितीत चौकशी केली आहे.
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वाडा तालुक्यातील बिलावली-खरीवली ग्रामपंचायतीतील गायमाळपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा
(१) (२)
(३)
(आवश्यक असल्यास) (४)
१ पूर्वेस स.नं.४४१,४४०,४३७ गांवठाण २ पश्चिमेस स.नं.४३०,४२९,४२८,४२५ मौजे बुधावली शिव ३ दक्षिणेस ४ उत्तरेस
स.नं.४२५,४१७ शेतजमीन स.नं.४५४,४५० मौजे बुधावली शिव सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक २५ सप्टेंबर २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.